नमस्कार सर, संपुर्ण मानव जातीसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद साहेब. आज आपल्या सारख्या हजारो अधिकार्यांची या देशाला आवश्यकता आहे. सदगुरू चरणी एकच प्रार्थना आहे की त्याने आपल्या सारखे हजारो अधिकारी या देशात जन्माला घालावेत. जय हिंद . जय सदगुरू. एका माजी सैनिकाचा आपल्याला मनापासून सलाम सर.
एकदम चांगले भाषण जिवनाला कलाटनी देणारे माणुस खरोखरच कधीच सुखी राहणार नाही जे खरोखरच आंतर आतमयाने सुखी आहेत ते माणस नसुन देवच आहेत आणी तयांचयावरच समाज चाललेला आहे जसे अब्दुल कलाम महात्मा गांधी विवेकानंद तुकाराम महाराज आंबेडकर
Million dollar words from 5:46 Very very important thing to notice on. 1. Politics without principles 2. Science without Humanity 3. Commerce without morality. 4. Wealth without work 5.Worship without sacrifice 6. Education without character. 7. Pleasure without conscious.
I am Librarian in D.I.E.T. Washim your speech is very important to decide new new commer in gov. services thruw mpsc&upsc I am also selected vacancies only one, only self study. Thank's sir,,,🙏💐
सर,विचांराचे मौल्यवान भांडार साठवलै.मनमोलेपणे वाटतात.उदबोधन होते.आपण नाशिकला सेवा दिली लोकप्रियता मिलवली बदली झाली.मनाला खेद वाटला.आपला ऊत्कर्ष असेल तर आनंद .भरभराट होवो दीर्घायू लाभो.ईशचरणी प्रार्थना.
Very nice speech. And a line I like in this speech is " सात सामाजिक पात कांचे विश्लेषण करून त्यावर विचार करावा आजच्या युवा पिढीने " this is very important in this speech.