Тёмный

LIVE : उद्धव ठाकरे, शरद पवार साधणार दसऱ्याचा मुहूर्त, महायुतीत बिनसलंय? | Eknath Shinde 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 25 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#UddhavThackeray
हेडलाईन्स टुडे LIVE : अमित शाहांचं मोठं विधान, महायुतीत बिनसलंय? मविआ साधणार दसऱ्याचा मुहूर्त. बावधनमध्ये कोसळलं हॅलिकॉप्टर. 9 राज्यांना पावसाचा इशारा. मुंबईत झिकाचा रुग्ण अशा 5 बातम्या बघा LIVE
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 4 часа назад
शहा म्हणतो धडा शिकवा मराठी माणसाने आधीच धडा शिकवला आहे आता औरंगजेबाला धडापासून वेगळा करायचा आहे.
@VijaySolav
@VijaySolav 4 часа назад
भाजपचा धंदा आहे लहान मोठे पक्ष संपवयाचे व स्वतःला मोठं कराच
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 4 часа назад
मित्रपक्षाच्या पाठीमधे खंजीर खुपसणे हे बीजेपी ची जुनीच परंपरा आहे .🤔2029 ला मित्रपक्षाला लाथ मारायची असे अमित शहा चे म्हनाणे आहेत, शिंदे ,अजित पवार काय म्हनाणार ❓
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re 4 часа назад
आत्ता बिचारे शिंदे पवार काम करणार अजुन हि धडा घ्या मागच पहा पुढे विचार करा तुमच पुढच जीवन ऊधवस्त करणार हे लक्षात ठेवा एक महाराष्ट्री मतदार 🙏🙏
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 4 часа назад
मॅडम असे ही होऊ शकते की शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार हे दोन्ही पक्ष भाजपा मध्ये विलीन होतील,? त्या दृष्टीने ही चर्चा करा.तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा.
@जयश्रीराम-ब2भ
धडा महाराष्ट्राची जनता शिकवणार आहे अब्दाली शहा याला. २०२९ मध्ये पूर्ण सुफडा साफ. आता आले नऊ २०२९ मध्ये सगळेच घरी जाऊ. 😅 वाट लावणार तुमची ही महाराष्ट्रातील जनता. आमच्या वाट्याला जाऊ नका. फडणवीस ग्रामपंचायतीची निवडणूक लढताना पहायचं आहे. आणि ती वेळ आम्ही आणू.
@PrmodPatil-nj1ne
@PrmodPatil-nj1ne Час назад
Sundar👍
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Час назад
धन्यवाद अनुजा मुंबई तक
@nanupawar6747
@nanupawar6747 4 часа назад
आतापासूनच शिंदे आणि अजित दादा हे ना बाहेर फेकण्याचा प्रयत्न
@prakashlokhande3923
@prakashlokhande3923 2 часа назад
आपण बातम्या मुद्देसुद व छान देता
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 2 часа назад
ठाकरेंची साथ नसल्यामुळेच भाजपची पिछेहाट
@kinb9419
@kinb9419 2 часа назад
Thakhray nna khup seats milalya vatate Loksabhe madhe 😂
@KEDAR412
@KEDAR412 Час назад
​@@kinb9419 भाजपा एवढयाच मिळाल्या 😂😂😂
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 44 минуты назад
@@kinb9419 - तुमच्या जगातील सर्वात मोठ्या पक्षा एव्हढ्याच मिळाल्या. जर तुमच्या पक्षाने लांड्या लबाड्या न करता प्रामाणिकपणे लढवल्या असत्या तर 5-6 वर आला असता आणि ठाकरे 13-14 वर पोहचले असते
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 4 часа назад
MVA pracharak Mumbai Tak team
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 4 часа назад
मुंबई तक team सर्व
@ajaynirhali5680
@ajaynirhali5680 2 часа назад
थोडक्यात.. बीजेपी काही सुधरायला तयार नाही ..
@nanupawar6747
@nanupawar6747 4 часа назад
आतापासूनच शिंदे आणि अजित दादा हे ना बाहेर फेकण्याचा प्रयत्न
@kinb9419
@kinb9419 2 часа назад
Shinde nna kashya varun bolta aahet ? Kahi proofs aahet ka?
@vijaysawant8064
@vijaysawant8064 4 часа назад
CM 🤣 BJP 😊 😊 😊 😊 Dada 👍
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 4 часа назад
ओबीसी आरक्षण मराठा समाज घेतो त्या वर आपण कडी बोलणार..का तुमच्या साहेब शरद पवार यांनी नाही सागितले बोलायला 😊
@prashantdeshmukh7
@prashantdeshmukh7 Час назад
वापरा आणि फेकून द्या हाच खरा अमित शहा पॅटर्न
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 Час назад
महाराष्ट्राचा खरा वैरी अमित शहा सावधान सावधान अनाजी पासून सावधान बदल नक्की आहे जय महाराष्ट्र
@jijabhauawate2107
@jijabhauawate2107 2 часа назад
२०२९ पर्यंत हे तडीपार संपतील
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 4 часа назад
तुम्हाला mva प्रचार केला शिवाय जोप लागत नाही vat
@mikedesi5513
@mikedesi5513 4 часа назад
Anuja aj masli bajarant geli. Udhav paloon gela shinde minde parat ala
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 4 часа назад
उद्धव साहेब जागेवर च आहेत, मिंधे पळून गेला होता.
@jayeshnaik2568
@jayeshnaik2568 2 часа назад
2029 la bjp kde umedwar nasnar
@nitinpatil3633
@nitinpatil3633 39 минут назад
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@santoshgawas2169
@santoshgawas2169 4 часа назад
मराठा समाज तुम्हाला पाणी पाजल्या शिवाय सोडणार नाही तुमच्या यावेळेस पानिपत करना
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 2 часа назад
Bjp Kade janata nahi kitihi natake kara janata bjp laa gujarat madhe hakalun lawanaar
@handsomeyesh
@handsomeyesh 3 часа назад
भाजपा + संघ + उद्धव ठाकरे = सत्ता 2024
@kinb9419
@kinb9419 2 часа назад
Shinde and Ajit Dada ?
@SidharthSNS
@SidharthSNS 2 часа назад
भडवी मीडिया वर न्यूज बघणं कमी कर अंध भक्ता 😂😂😂😂
Далее