Тёмный

Live : बदलापूरच्या घटनेच्या विरोधात आंदोलन, पुण्यातून Sharad Pawar तर मुंबई ठाकरे आंदोलनस्थळी 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

#BadlapurCase #SharadPawar #UddhavThackeray
बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मविआकडून बंद पुकारण्यात आला होता. परंतु बंदला उच्च न्यायालयाने परवानगी न दिल्यामुळे मविआकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शरद पवार पुण्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे आंदोलन करणार आहेत तर उद्धव ठाकरे मुंबईतील शिवसेना भवनसमोर आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे नाना पटोले ठाण्यात आंदोलन करणार आहेत.
#RPT0429 #RPT0166
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 19 дней назад
पवार साहब आता पावसात भिजा नाही तर विस्तवात चाला.जनतेने ओळखले सगळा खटाटोप लेकीसाठी आहे.जनतेच काही देणेघेणे नाही.😊😮😢
@prvasave
@prvasave 19 дней назад
कोर्ट ने बंद नाकारले पण देवाने पूर्ण दिवस भर अति जोरदार पाऊस पडत असल्यामुळे दुकाने चालू आहे पण त्या दुकान जवळ कुत्रे सद्धा फिरतान दिसत नाही
@artijadhav2120
@artijadhav2120 19 дней назад
का रे बाबा, काय चालू आहे ते दिसत नाही का तुला, उठ सुठ रॅली नी आंदोलन करतात त्याचे काय, आता का त्रास होतोय ?
Далее