Тёмный

LIVE: भाऊ तोरसेकर VS श्वेता शालिनी; भाजपमध्ये काय घडतंय ? | Bhau Torsekar vs Shweta Shalini | 

My Mahanagar Live
Подписаться 145 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

#live #bjp #shwetashalini
LIVE: भाऊ तोरसेकर VS श्वेता शालिनी; भाजपमध्ये काय घडतंय ? | Bhau Torsekar vs Shweta Shalini |
#BhauTorsekar #BJP #Maharshtrapolitics #eknathshinde #Devendrafadnavis #rss

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 148   
@prashantgurav8094
@prashantgurav8094 3 месяца назад
Bjp ला आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे, एकनाथ शिंदे पर्यंत ठीक चाललं होत, नंतर जे झाले आहे ती शरद पवार यांचीच गेम आहे हे ओळखावे.
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Eknath Shinde paryant theek hote????
@yogeshdeshpande3682
@yogeshdeshpande3682 3 месяца назад
We.are.only.RSS.but.bjp. ला आमची जरुर नाही.
@shantarammandlik2589
@shantarammandlik2589 3 месяца назад
Yogeshdeshpande3682 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जनसंघ पासुन आजच्या भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षा ची माता - मातृत्व पक्ष आहै । मुलगा (भाजप) मातृत्व (आरएसएस) यात कुढलेच वाद-विवाद + गरबड नाही - नाही नाही ।
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 3 месяца назад
शेवटी सावंत शिवसेना प्रेमीच निघाले.
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Saglyani BJP samor lotangan ghalave ka
@-nitinparab1767
@-nitinparab1767 3 месяца назад
भाऊ तोरसेकर यांना नोटीस देत असाल तर यापुढे भाजपला मतदान करणार नाही.
@bnk472
@bnk472 3 месяца назад
तुमच्या एका मताने फरक पडत नाही
@gk-di4kn
@gk-di4kn 3 месяца назад
भाऊना आम्हा राष्ट्रवादी विचारसरणीच्या जनतेचं चिलखत मिळालेल आहे. अशा शालिनी हजार मिळतील. पण भाऊ सारखे सत्यवादी राष्ट्र हिताचे विचार मांडणारे हजारातून एकच.
@sarangkaryakarte7395
@sarangkaryakarte7395 3 месяца назад
माढा लोकसभा राम सातपुते ना मतदान करण्यासाठी फोन येत होते
@adityamkale
@adityamkale 3 месяца назад
वापस घेतली ती notice , फडणवीस ने कॉल केला मग भाऊ तोरसेकर यांना. पण bjp चे कार्यकर्ते, पन्ना प्रमुख, नगरसेवक, आमदार 5 वर्ष झोपले होते जनते शी direct सम्पर्क नव्हता , त्याच काय. कार्यकर्ते तर स्वतः ला मोदी समजत होते की न बोलता , न convince करता येते voter ला बस हात दाखवला आणि समोर निघाले. यांच्या वर कार्यवाही केव्हा
@saranglonkar3050
@saranglonkar3050 3 месяца назад
काहीही कारवाई न करता शंढपणे फक्त पहात राहणे हा पायंडा शीर्ष नेतृत्वाने दिल्लीहून घालून दिला आहे. त्याला काय करणार?
@govindagunjalkar3176
@govindagunjalkar3176 3 месяца назад
विश्वनाथ W नसून V असायला पाहिजे धन्यवाद !
@DevendraPatil-dt6vs
@DevendraPatil-dt6vs 3 месяца назад
Such BJP post holders have become too arrogant. One more example is Nirmala Sitaraman....
@dilipmankar133
@dilipmankar133 3 месяца назад
भाऊ तोरसेकरचे व्हीडीओ मी दोन वर्षापर्यंत रहात होतो. पण भाजपाने शिवसेना फोडली व त्याचे भाऊने ज्याप्रकारे समर्थन केले तेॅव्हापासून मी तोरसेकराला अनफॅालो केले. तसेच मी अनय जोगळेकर यांना तेंव्हापासूनच सांगत आलोय की भाऊ, तो स्वता व यांच्या सारख्या अंधभक्तामूळे महाराष्ट्रात भाजपा खड्यात जाणार व संपणार. हव तर पैज लावा.
@dineshlad1403
@dineshlad1403 3 месяца назад
भाजप वाले उध्दव ठाकरेंचा अतोनात द्वेष करतात.मराठी माणसाचं नुकसान करणारा पक्ष म्हणजे भाजप.भाजप ला महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेपासून दूर ठेवणं यातच महाराष्ट्रा चे आणि देशाचे हित आहे.
@Rocket_T2
@Rocket_T2 3 месяца назад
२१०९ ची निवडणूक उध्वस्त वाकरेनी महा युती म्हणून लढविली का भकास आघाडी म्हणून?
@dilipmankar133
@dilipmankar133 3 месяца назад
@@Rocket_T2 हे अस का झाल याच उत्तर बाळासाहेब हयात नसताना म्हणजेच २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शतप्रतीशत म्हणत भाजपाने शिवसेनेला कायमच संपवण्यासाठी शेवटच्या क्षणी तोडलेली युतीत आहे. तरीही ६३ आमदार निवडून आले. राष्ट्रवादीच्या पाठींब्याच भांडवल करून भाजपाने सेनेला २०१४ ते २०१९ मध्ये सरकारात असूनही सापत्नपणाची वागणूक दिली होती हे कसे विसरणाता. तेंव्हा उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असे म्हणून ते सेनेला नाकारल गेल. पुढे २०१९ च्या लोकसभा ल लागूनच असलेल्या विधानसभेत धोका नको म्हणून स्वार्थासाठी भाजपाने सेने बरोबर युती केली. सत्तेत समान वाटा या अटीवर निवडणूका लढल्या. इथेही सेनेच्या उमेदवाराविरूद्ध भाजपाने मोठ्या संखेने बंडखोर उभे करून सेनेचे नुकसान करण्याचा आचोकाट प्रयत्न केला. हे सार उद्धवची सेना पहात होती. पहाटेचा शपथ विधी आठवा जरा. नाठाळाचे माथी हाणू काठी या उक्तीप्रमाने ज्यांना सेनेन मोठ्ठ केले त्यांना कायमता धडा शिकवण्यासाठी सेनेने कॅांग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केले. आता इथून पुढे भाजपा सोबत उद्धव कधाही युती करणार नाही. परिणामी महाराष्ट्रात भाजपाच रामनाम सत्य है होणार नव्हे जनता ते करणार. मोदीमुळे सेनेचे आमदार खासदार निवडूण येतात अस म्हणनार्यांना २०२४ मध्ये मोदीचा फोटो असूनही परिणाम काय आला ते पहा. हे सार अंधभक्ताना समजल नसेल तर सांगा. अधिक समजावून सांगू.
@atmaramdhumal7513
@atmaramdhumal7513 3 месяца назад
मी एक भाजपचा मतदार आहे आम्हाला भाजपचे भाजपाने भाजपवाले म्हणून चिडवतात भाऊ तोरसेकर यांच्यासारखे कुलकर्णी यांच्यासारखे आम्ही रोज आमच्या व्हिडिओ पाहत असतो मला एकच सांगा बीजेपीच्या प्रचारामध्ये मला एक सुद्धा बीजेपी ने केलेलं काम सांगितलं नाही 370 कलम असो वजी काय चांगली चांगली कामं केली बीजेपी मोदींनी जे काम केले एकाही नेत्याने त्याचं कुठेही प्रचार सभेत कुठेही सांगितलेलं नाही आहे रेल्वे आणली रेशन फुकट दिलं शेतकऱ्यांच्या साठी ₹ 6000 रुपये वर्षाला दिले एकाही नेत्याने त्याचा उच्चार केला नाही असे कितीतरी कामे होते विकासाचं कुठलंही कुठलंही वक्तव्य त्यांनी केले कुठल्याही नेत्याने केलं नाही फक्त विरोधकांना तोंड देत राहिले आज सर्व मुस्लिम समाजा एका बाजूला गेला राम मंदिर हे सर्वांना नको आवडलं नाही
@Monu-gi2lq
@Monu-gi2lq 3 месяца назад
😂😂😂भाऊ अगोदर महाविकास आघाडी ला हसत होते..आता कळलं जनतेची ताकत..
@rampendse3921
@rampendse3921 3 месяца назад
चूकून देश सुखावला होता मात्र त्याला द्रूष्ट लागली. पुन्हा येरे माझ्या मागल्या झाल्यावरच हे थांबणार.
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Desh naahi Pendse jatiya lok
@belgaon_cha_Marathi
@belgaon_cha_Marathi 3 месяца назад
माझा पुर्ण पाठिंबा आहे भाऊ तोरसेकरांना .
@amrishsawant3487
@amrishsawant3487 3 месяца назад
Bhikardala
@savitriramola4671
@savitriramola4671 3 месяца назад
Bjp cha chatukar...😂😂😂
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 3 месяца назад
ग्रेट माणूस भाऊ तोरसेकर❤❤❤
@vitthaldinde-ny3pf
@vitthaldinde-ny3pf 3 месяца назад
भाजप नागपूर चे दोन ढेरपोटे भाजप संपवीत आहेत
@cbirani3389
@cbirani3389 3 месяца назад
2014 ani 2019 election BJp social media madatini jinkla pan nantar tochativishsas Bjp la mahagat padla ani mukhya MODI ani SHAH hyanchakheli chuklya .ata tya kuthlya he tyani atma parikshan karawe.
@RameshBansode-h5n
@RameshBansode-h5n 3 месяца назад
BJP ne evdhe paksh fodle, sampvale tevha bhau na vaait vatale nahi.
@sangampicture7993
@sangampicture7993 3 месяца назад
BHAU sarkhe BJP che PENSIONER karnibhut ahet.
@rajeshilaviya9680
@rajeshilaviya9680 3 месяца назад
मोदीनां आणि फडणवीसांना शिव्या देतात त्यानां जबाब दिला नाहि है पण जनतेला दिसून आलं,आणि भा ज प ठंडा झालां है पण दिसून येता जनते चा मत नाटो ला गेला
@sunilhardas1620
@sunilhardas1620 3 месяца назад
आता भाजपचे बरेचसे कार्यकर्ते हे फक्त मतदार म्हणुन राहतील......त्यामुळे जनसंपर्कातुन निर्माण होणारी पाॅझीटीव्हीटी तयार होणार नाही!!!!
@vskropalekar
@vskropalekar 3 месяца назад
जेव्हा अजित पवार आणि अशोक चव्हाण आले तेव्हा BJP congress झाली...आता काय करणार...
@marathaforindia4659
@marathaforindia4659 3 месяца назад
💯 percent agree
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Vikhe Patil chaltat
@dmpadher737
@dmpadher737 3 месяца назад
Sir Ji - both of यु आर ग्रेट … तुम्ही त्या भाऊ ला ज्येष्ठ पत्रकार म्हणताय … अहो तो तर ज्येष्ठ अंधभक्त आहे … जो माणूस स्वतःच्या व्हिडीओच्या comments डिसेबल करून ठेवतो … तो कसला पत्रकार ?
@vskropalekar
@vskropalekar 3 месяца назад
BJP राहिली आहे का....तिचे मागेच काँग्रेस करण झाले आहे.
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Ugach congress che naav kharab karu naka
@drbharatgyn
@drbharatgyn 3 месяца назад
शालिनी आणि श्वेता या दोघींचे आडनाव काय आहे? असो त्यांची अब्रू एक रूपयांची असे असे त्या म्हणतात, आणि लगेच एक रूपयांची सुद्धा नाही असे ही दर्शवतात... भाऊंची थोरवी.
@sandeeppatil1939
@sandeeppatil1939 3 месяца назад
Dabbal dhol bhau torasekar bjp kadun kiti khoke te sang janatela
@ashokgurav2830
@ashokgurav2830 3 месяца назад
भाऊंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे भाजप आता काँग्रेस पार्टी व्हायला लागली आहे की काय अशी शंका येते
@pramodpanke2535
@pramodpanke2535 3 месяца назад
बी जे पी चे नुकसान होणारी घटना घडली असे वाटते प्रमुख नेत्यांनी लक्ष घालावे विधानसभा निवडणुकीत अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे वाटते
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 3 месяца назад
जमिनीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा फालतू व उच्चभ्रू लोकांना महत्त्व दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले कांदा निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडले व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतला.
@avinashdixit9133
@avinashdixit9133 3 месяца назад
हे जर सर्वांना कळत आहे तर bjp किंवा फडणवीस यांना कळत नसेल का ?
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 3 месяца назад
फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने खूप हैरान केलंय.
@husenshaikh3873
@husenshaikh3873 3 месяца назад
कुणा कुणाला पैसे नाही मिळाले त्यांनी वरिष्ठ आ कडे तक्रार करावी असे ब्रहताचार पक्षत होत असेल तर कसे होणार
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 3 месяца назад
भाऊ ,सूर्यवंशी याना काही मिलाले नाही😂 म्हणून ही त ड फ ड😂😂😂
@ashkanet8
@ashkanet8 3 месяца назад
As a BJP voter I entirely support and agree with Bhau Torsekar and his views. BJP needed to be brought down a notch from its high perch for its overall Jana-samparka to improve and that includes the functioning of the IT cell. As an example I did not know that there is a post of Panna-pramukh until I learnt about it from Mr. Anay Joglekar. There needs to be a major change in the BJP's thinking if it has to win the forthcoming Vidhan sabha elections.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 месяца назад
एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत केले यावर चर्चा का होत नाही
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Ha Ha.., Shinde ne BJP la bamboo lavle
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 3 месяца назад
तोरशा हा कमळीचा पाळीव त्याला कसलं महत्व देता ????
@Chandrakant-s5z
@Chandrakant-s5z 3 месяца назад
भाऊ समर्थक भाजप राणे समर्थक
@vskropalekar
@vskropalekar 3 месяца назад
यामुळे भाऊ वर नोटीस याचे काही विशेष काही नाही.
@rajeshilaviya9680
@rajeshilaviya9680 3 месяца назад
आता भा ज पा ला नवीन एकटीव आणि जगात युध्दाची जे काही दृश्य दिसतय ,त्पा साठी देश भक्तां ना उभारण्याबाबत काम करण्या यंग नेता किंवा कार्यकर्तानां उभे करावे ,
@ujwalamarathe5238
@ujwalamarathe5238 3 месяца назад
बावनकुळे ह्यांना ताबडतोब बाजूला करावे तरच तळागाळापर्यंत कार्यकर्ते निर्माण होतीलच
@suniljaid3725
@suniljaid3725 3 месяца назад
Kahihi zale ki pawarani kele lagale bhakt oraydayla.
@raghunathpatil921
@raghunathpatil921 3 месяца назад
फुकट काम करण्यास तयार असलेले लोकसुद्धा शोधले नाहीत.
@DipeshNaik-zo2ln
@DipeshNaik-zo2ln 3 месяца назад
भाऊ sarkha माणूस नाही पर्फेक्ट विश्लेषण केले आहे
@raghunathpatil921
@raghunathpatil921 3 месяца назад
भाजपचं अस्तित्वच जनतेय दिसून येत नाही. ते आपल्याच नशीबावर मश्गुल आहेत. योगृय समर्थकांचा शोध घेण्यात त्यांना सृवारसृय दिसून येते.
@bnk472
@bnk472 3 месяца назад
भाऊचे व्हिडीओ बघत बघत मी तरी भाजपा पासून दूर गेलो
@sanjaythorat5134
@sanjaythorat5134 3 месяца назад
भाऊ फेक आहे त्यांना म्हणावं कमेंट अनलॉक करा.म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्या विषयी लोकांचे मत काय आहे.
@ashokwalkepatil6432
@ashokwalkepatil6432 3 месяца назад
श्वेता शालिनी 2014 साली काय होत्या आज काय आहे पहावे
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 3 месяца назад
भ्रष्ट युतीच भ्रष्ट सरकार २०२४ मधे येणार का, कोरोना आला २०२० मधे आता‌ २०२५ मधे काय?
@ujwalamarathe5238
@ujwalamarathe5238 3 месяца назад
उदय निरगुडकर यांच्या सारखा अष्टपैलू समिक्षक अनालिसिस करणारा मराठी माणूस भाजपा कडे असताना अमराठी माणसाकडे सोशल मिडिया ची जबाबदारी ❓ अनुत्तरित प्रश्न
@sudhakarshete59
@sudhakarshete59 3 месяца назад
समजावून घ्यावेत, भाऊ तोरसेकर हेच महाणआहेत. चारशे पार हे स्लोगन चुकीचे ठरेले. आम्हीच मेसेज दिवसेंदिवस निवडणूक काळात पाठवून होत. आपली चर्चा बरोबर असेल.
@MegaYdb
@MegaYdb 2 месяца назад
500 cr.not distrubuted to all paid bjp media.thats the only reason.shame 😮😮😮
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@dilipupadhyay
@dilipupadhyay 3 месяца назад
Inclusion of Ajit & other corrupt candidates given tickets and insiders of BJP corrupt workers and as Bhau says enemies of honest bjp workeres opinion were not taken in to account, and ignoring them given more importance to outsiders, made voters disappointed. Selection of voting in heat wave made voters was one more reason not to vote. BJP should audit their expenses and find out who made money in this election.
@vijaykulkarni8355
@vijaykulkarni8355 3 месяца назад
Sanjay Sawant you ate 100 percent paid employee of Udhav and Raut. Hard core shivsalnik can never be a supporter he can not arrange Azan competition.All hard-core Shivsainiks follower of Balasaheb are helpless and shoked.
@KishorD-rh9ye
@KishorD-rh9ye 3 месяца назад
WhatsApp madhil bhasha.maeathi madhye karav
@Neil03180
@Neil03180 3 месяца назад
तेलंगाना मध्ये भाजपा च सरकार! हे कधी झाल 🙄😲🤔
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
भा.ज.प.नवहे मोदी शहा फडणवीस यांचे समर्थन करतात.
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 месяца назад
बरोबर गरुड सर.. पैशाची खैरात केली गेली.. नुकसानीची सुरवात चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेश अध्यक्ष पदी झालेल्या निवडी पासूनच झाली आहे. किशोर जाधव.कोल्हापूर.
@shubhamtransport2340
@shubhamtransport2340 3 месяца назад
Swetatai Amdarki ladhnar ahe
@arvindkamat9392
@arvindkamat9392 3 месяца назад
Is sawant paid by opposition?
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 месяца назад
अगदी बरोबर गरुड सर सामान्य माणसाला कसे समजावून सांगायचे ते भाजपा संघटना पदाधिकाऱ्यांनी बिलकुल केले नाही.
@raghunathpatil921
@raghunathpatil921 3 месяца назад
स्वारस्र दिसून येत धाही. माणसं शोधण्याऐवजी लेखांवर भर देतात लेखाचज
@anandmanjarkhede6863
@anandmanjarkhede6863 3 месяца назад
2012 pasubn cha khotepanaa ughdaa padla
@sudhakardesai2084
@sudhakardesai2084 3 месяца назад
महाराष्ट्रातील बीजेपी चा पराभव होण्याचे एक कारण अजित पवार यांना गरज नसताना महायुती मध्ये घेणे हे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. त्यामुळे बरेच कार्यकर्ते नाराज झालेले आहेत तसेच बीजेपी आमदार त्यांची अजित पवार यांना युतीत घेतल्या मुळे आपली मंत्रिमंडळातील संधी हुकली
@sudhakardesai2084
@sudhakardesai2084 3 месяца назад
त्यामुळे ते सुद्धा मनातून नाराज होते
@ekshunya8019
@ekshunya8019 3 месяца назад
प्रश्न होता भाजपच्या IT cell चं काम काय होतं / आहे. उत्तर काय मिळालं - आता या पुढे IT cell काय करणार ( नरेटीव सेट करणार, वगैरे). म्हणजे आता पर्यंत IT cell झोपाच काढत होतं - याचीच कबुली दिली गेली आहे ना? आता पर्यंत नेरेटीव का सेट केला गेला नव्हता?
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 3 месяца назад
Fadnvis ne BJP chi wat lawli
@SatiahNyayadhish
@SatiahNyayadhish 3 месяца назад
Very nice
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 3 месяца назад
हाकालपट्टी करा तीची भाऊ नोटीस?????.....
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो बिहारी व्यक्ती आ.टी सेल च्या प्रमुख कशा तर हा पायंडा एका स्वर्गीय भाजपच्या पुढार्यांने पाडला मुंबई त राज पुरोहित यांना उत्तर प्रदेशातील माणसास पुढे आणले.
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 месяца назад
Tumchya sarkhi mojaki. Marathi manse sodali tar BJP la Marathi Lok naahi vicharat
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 месяца назад
श्वेता शालीनी यांचे नाव भाऊंनी शेवटी शेवटी घेतले आहे..
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 месяца назад
मी महाराष्ट्र भाजपाच्या अनेक चुकीच्या बाबींवर २०१६ पासून परखडपणे लिहिले आहे.
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 месяца назад
किरण सर, ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होते ते भाजपा ची वृद्धी करण्यासाठी ज्यावेळी परखड विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा ते तसे करत नाहीत. कारण ते आपले पद, आपले आर्थिक हित , आपल्या आयुष्याचे भले करण्यासाठी नेत्यांच्या चुकिच्या वक्तव्यांवर, कृतींवर, त्यांच्या कार्यपद्धती वर कधीही टिका करत नाहीत. हे वास्तव आहे.
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 месяца назад
yes Unmesh Khandale sir
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 3 месяца назад
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
@hemanthb9723
@hemanthb9723 3 месяца назад
BJP has many double cross agents send by opposition parties ITcell appointed all these consultant etc. Do ED inquiry.
@girishmarathe7477
@girishmarathe7477 3 месяца назад
This discussion is not in good spirit
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 3 месяца назад
गरुड साहेब भाऊ तोरसेकरांचे व्हिडीओ काही लोकं या साठी ही पुर्ण पहातांत की त्यांत भाऊ भाजपां ची किती चाटुगिरी करतांना कोणती पातळी गाठतांत. 😂
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 3 месяца назад
तु पण कुणाची तर चाटूगिरी करतोस, जरा लायकीत बोल ,कॉग्रेस च्या चमच्या
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 3 месяца назад
तोरसेकर हा भाजप च माणूस आहे
@ganeshshinde8591
@ganeshshinde8591 3 месяца назад
100%
@makarand7925
@makarand7925 3 месяца назад
असण्यात गैर काय
@savitriramola4671
@savitriramola4671 3 месяца назад
​@@makarand7925 haa kuch galat nahi hai phir vah khud ko patarkar nahi kaha chaiey usko bjp ka chatukar bolana chaiey...😅😅
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 3 месяца назад
​@@makarand7925अरे मकरंदा यांत वाईट काहीचं नाही परंतु जर आपण कोणांवर टीका करत असुं तर आपल्यां स्वतःवर पण टीका होणांरचं की मग ती टीकां करांवी नां सहन.
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 3 месяца назад
तुझ्या बापाचं काय जात मग.
@dattatraybhujbal3631
@dattatraybhujbal3631 3 месяца назад
भाऊ तोरसेकर हे भाजपच पालखी वाहणारे पत्रकार आहे त्यामुळे त्यांना नोटीस बजावली याचं दुःख व्यक्त करण्यात काहीं अर्थ नाही
@Junglee64
@Junglee64 3 месяца назад
पराभवाला फक्त आणी फक्त मतदानाचा टक्का च जबाबदार आहे . ४ किंवा ५ टक्के वाढ असती तर निश्चीत बीजेपी ची स्थीती वेगळी असती .
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 3 месяца назад
Torshekar baba comments opan kara aplya channel war Kunala ghabartat mahit aahe tumhi bjp prawakte 2 aahat
@omkar23549
@omkar23549 3 месяца назад
तू tyanchya comment box mdhe javun hagu nko..... Plate mdhe hag ani kha tech.. Tyach laykicha aahrs
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 3 месяца назад
@@omkar23549 ओए लंडफकीर मिर्ची लागली का ........भिकारचोट
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 3 месяца назад
मी मात्र अभिमानाने सांगते मी पुर्ण पणे भाजपची म्हणजेच मोदीची फॅन आहे तसेच मी भाऊ तोरसेकराचे विडिओ न विसरता बघते 🙏
@rampendse3921
@rampendse3921 3 месяца назад
नशिबवान आहेत भाउ, त्यांना फक्त नोटीस आली, कमांडो पाठवून अटक झाली नाही.
@SopanMahindrakar-ov9ez
@SopanMahindrakar-ov9ez 3 месяца назад
भाऊ च्या चप्पल जवळ थांबयची तुझी लायकी नाही
@anilmathure8676
@anilmathure8676 3 месяца назад
कोण भाऊ?
Далее
FATAL CHASE 😳 😳
00:19
Просмотров 1,1 млн
CORTE DE CABELO RADICAL
00:59
Просмотров 2 млн
FATAL CHASE 😳 😳
00:19
Просмотров 1,1 млн