गुरुजी तुमच्या गायनात माझं मन रमून जातं आणि असं वाटतं की केव्हा तुमचं दर्शन होईल तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे गुरुजी तुमचाच शिष्य दीपक बाबुराव पवार खडका फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर
चंदन दादा सलाम, ढोलकी पट्टू सलाम तुमची आवाज व ढोलकी व संगीत ऐकतच राहावेसे वाटते... असेच गायन वादन करित रहा. सर एकदा आमची आई कुलदैवत श्री. भवानी मातेचे गाने एकवा...