Тёмный

Live : Ajit Pawar यांना Supreme Cout ने आज काय दिले आदेश?| Sharad Pawar | NCP 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 125 тыс.
50% 1

---------
#AjitPawar #SharadPawar #NCP #SupremeCourt
मोठी बातमी LIVE : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव प्रकरणावर शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर आज कोर्टात काय झालं? सुप्रिया सुळेही स्वत: आज सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होत्या. राष्ट्रवादी पक्ष-चिन्हं प्रकरणात अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 223   
Далее
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,3 млн