Тёмный

Live: Amit Shah यांच्यामुळे Ajit Pawar अडचणीत आलेत का?| Sharad Pawar 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

#DuparchiCharchaOnMumbaiTak #MumbaiLiveTV #sharadpawar
अमित शाहांनी शरद पवारांना पुन्हा लक्ष्य केलंय. शरद पवार भ्रष्टाचाराचे सेनापती असल्याची घणाघाती टीका अमित शाहांनी केलीय. लोकसभा निवडणुकीला मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर महायुतीला मोठा फटका बसला होता. चंद्रकांत पाटलांनी बारामतीत जाऊन पवारांना थेट लक्ष्य केलं होतं. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. अजित दादांनी यावरुन चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांनाच प्रमुख टार्गेट केलंय. त्यामुळे, पवार हेच भाजपचं विधानसभेला टार्गेट असणार हे स्पष्ट झालंय. मात्र, याचा फटका अजितदादांना सहन करावा लागणार का?
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 120   
@DevChand-d6e
@DevChand-d6e 2 месяца назад
मा.शरदराव पवारसाहेब हेच महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. त्याच्या मुळेच महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. काळजी करू नका. ❤❤
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 2 месяца назад
करंडे सर खूप खूप अभिनंदन अचूक विश्लेषण लेट पण थेट जनता याचीच वाट पाहत होते पत्रकार कसा असावा ते ज्वलंत उदाहरण म्हणजे करंडे सर धन्यवाद सर
@prasannadongaonkar5437
@prasannadongaonkar5437 2 месяца назад
ज्या दिवशी भ्रष्टाचार गुन्हा मधे आरोप सिद्ध होऊन शिक्षा होईल तो दिवस कधी येईल हे जनता पाहते बाकी आरोपांची राळ उडवून दिली की झाले असं आता चालणार नाही लोक समजले आहे
@pushpadethe811
@pushpadethe811 2 месяца назад
अशाप्रकारे टीका मुळे महविकास आघडी अजून बळकट होईल 😊
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 2 месяца назад
दरेकर आणि बोबडा सोमय्या यांनी निवडुण येऊन दाखवावे हे जनतेतून कधीच आमदार खासदार होणार नाही
@akashd2843
@akashd2843 2 месяца назад
दादामुळे पूर्ण महायुतीच धोक्यात आली 😜😜
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 2 месяца назад
पवार साहेबांवरील टीका भाजपला भोवेल.
@wtfgaming2k
@wtfgaming2k 2 месяца назад
खरं तर पवार साहेबाना सोडणाऱ्यांना थोडी जरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे.
@laxmanbhingadeve7573
@laxmanbhingadeve7573 2 месяца назад
हे अजितराव धरण / कुरण भ्रटा चारी आहे म्हणून तिकडे पळाला आहे
@gangadharjoshi5375
@gangadharjoshi5375 2 месяца назад
भाजप भाजप आणि अजित दादा यांना नक्कीच फटका बसणार
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 месяца назад
धनंजय मुंडे यांनी अमित शहा जी यांची बाजू घेऊन माननिय श्री शरद पवार जी यांच्या बद्दल जे वाक्य बोलले ते ऐकून श्री शरद पवार जी यांना किती वाईट वाटले असेल की अशा स्वार्थी माणसाला आपण भाजप मधून एनसीपी मध्ये घेऊन मंत्री,विरोधी पक्ष नेते बनवले
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 2 месяца назад
आसे भुंकणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करावे पवार साहेब काय आहेत हे बीडमध्ये दाखवून दिले आहे
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
यांंना कधीच वाईट वाटत नाही निर्लजम सदा सुखी
@sureshsuryawanshi9776
@sureshsuryawanshi9776 2 месяца назад
सर्वच भ्रष्टाचारी आमदार, खासदार, मंत्री भाजप मध्ये येऊन पावन झाले मग भाजप कुठ शुध्द आहे
@shivajishinde3594
@shivajishinde3594 2 месяца назад
आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्याबद्दलची टीका सामान्य शेतकरी युवक वर्ग कर्मचारी वर्ग सहन करणार नाहीत त्यामुळे आदरणीय पवार साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा साहेबांचा
@ganesh-il8wq
@ganesh-il8wq 2 месяца назад
नक्कीच अजित दादा अडचणीत येणार
@tanajipatil5671
@tanajipatil5671 2 месяца назад
B J P and ajit Powar Dhokha
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 2 месяца назад
हो नक्की अमित शाह्ची टिका मविआच्या पथ्यावर पडणार
@ashokkadam524
@ashokkadam524 2 месяца назад
टीका न करता विकासावर बोलायला पाहिजे होते
@vikramdeodhar7369
@vikramdeodhar7369 2 месяца назад
Abhijeet is a fine analyst. Some points appeal a lot.
@Ladanepatil78
@Ladanepatil78 2 месяца назад
लगातार 15 वर्षे सत्ता असल्यामुळे सत्तेचा अहंकार नाही म्हटले तरी मानवाच्या अंतर्गत येतोच,हे सत्य आहे.त्याचा परीणाम भाजपावर होणार आणि हळुहळू त्यांच्या सत्तेचे पतन होईल हे पण तितकेच सत्य आहे.
@avidnewsreader3491
@avidnewsreader3491 2 месяца назад
लाडक्या बहिणीचा पराभव करण्यासाठी स्वतः:च्या पत्नीलाच उभे करणाऱ्या लाडक्या भावावर विश्वास तरी कसा ठेवायचा?
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 2 месяца назад
आता कुणी भुलनार नाही वरलिया रंगा!!!
@Skad1963
@Skad1963 2 месяца назад
भ्रष्टाचाराचे नवीन सरदार
@shivajishinde3594
@shivajishinde3594 2 месяца назад
अभिजीत करंडे सर आपण योग्य निरीक्षण करून मत मांडता हे मी तीन वर्षे पाहत आहे माझे आवडते पत्रकार आहात
@panditshinde3056
@panditshinde3056 2 месяца назад
अजित पवाराना न बोलता बाहेर घालवण्याचा सोपा मार्ग म्हणजे शरद पवार वर टीका करणे.
@sureshsuryawanshi9776
@sureshsuryawanshi9776 2 месяца назад
हो अजित गट अडचणीत आहेच,भाजप पण अडचणीत आहे
@anandashewale5416
@anandashewale5416 2 месяца назад
अमित. शहा ची गुडंगिरी. महाराष्ट्रात. चालणार नाही
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 2 месяца назад
शरद पवार यांच्यावर टीका करून भाजप अजित पवारांना अप्रत्यक्षपणे बाहेरचा रस्ता दाखवत आहे.
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 2 месяца назад
आमदार अपात्र निर्णय आजच घेतला पाहिजे
@pradipborge1121
@pradipborge1121 2 месяца назад
100 % loss
@babanmhaskule7564
@babanmhaskule7564 2 месяца назад
अभिजीत कारंडे बरोबर बोलले आहेत.
@vasantnikam5387
@vasantnikam5387 2 месяца назад
@PradeepKulkarni-q4s
@PradeepKulkarni-q4s 2 месяца назад
Khaokhar Sharad pawar maza tumhala rashna. Aahe ki tumhala vatate ka tumhi successful politician aahat kay tar tyache uttar -Naahi- ase aahe
@amolsamant2221
@amolsamant2221 2 месяца назад
Absolutely apt analysis by Abhijit. Ajit Pawar was given power by Sr Pawar and he had not able to come out of shadow of Pawar Sr.
@KondibaMundhe-fn6le
@KondibaMundhe-fn6le 2 месяца назад
Adil Shah, BJP mahnje Tadipar Fans Club?
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 месяца назад
मा शरद पवार साहेब यानाच जाणून बुजून भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा ,देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावन्न, चंद्रकांत पाटील, व सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप पक्षातील टीम कडून मा शरद पवार साहेब यानाच टार्गेट करीत आहेत मग अजित दादा पवार साहेब आणि सोबत घेऊन गेलेले आमदार यांना देखील मनापासून सांगतोय फटका निश्चितच बसणारच बसणार आहे सोबत भाजप पक्षाला देखील याबद्दल निश्चितच फटका बसणार आहे गेल्यावेळेस पंतप्रधान मोदीसाहेब यानीच आरोप व टिका केल्यानंतर लोकसभेत जे काय हाल झाले त्यातून स्पष्ट दिसत आहेत सुधारणार नाहीत असेच एकंदरीत चित्र दिसत आहेत चंद्रकांत पाटील व चंद्रशेखर बावन्न याची किंमत शून्य आहे मा शरद पवार साहेब याच्याच समोर ते देखील टिका करत आहेत आणि काही दिवसापूर्वी हे सोडून गेलेले राष्ट्रवादीचे आमदार व खासदार अजित दादा पवार पासून खाली पर्यंत सगळेच बोलत होते मा शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत मग आता कानात बोळे घालून बसलेत कि काय माहीत नाहीत नाहीतर मग नक्कीच केंद्र सरकार विरोधात बोलल्यानंतर लगेचच केंद्र सरकारकडून यंत्रणांकडून गैरवापर करून ed cbi लावून कारवाई करण्यात येईल म्हणून घाबरत आहेत कि काय माहीत नाही पण निश्चितच राष्ट्रवादीत घबराट निर्माण झालीय ते सर्व जण पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना घाबरत आहेत नाहीतर अजून एक गोष्ट लक्षात येईल कि मा अजित दादा पवार साहेब यांना भर सभेत मा शरद पवार साहेब याच्यावर आरोप किवा टिका करता येत नाहीत म्हणून कदाचित केंद्र सरकारकडून दोघेजण आहेत व राज्यातील नेत्यांकडून मा शरद पवार साहेब याच्याच आपमान करीत आहेत हा एक उद्देश डोक्यात असेल म्हणून संपूर्ण राष्ट्रवादी चिडीचूप मुग गिळून गप्प बसून आहेत पण मा शरद पवार साहेब हे खंबीर नेतृत्व आहे राजकारणात सर्वाचा बाप माणूस आहे त्यात अमित शहा ला लगेचच खणखणीत उत्तर दिले आहेत एक तडीपार माणूस देशातील गृहमंत्रालय सांभाळतोय हे सर्व फक्त भारतातच होऊ शकतो यावेळेस मात्र धनंजय मुंडे चे राजकारण धोक्यात आणणार आहेत मा शरद पवार साहेब याच्याच जे विरोधात बोलत आहेत तिथेच जाऊन मा शरद पवार साहेब घाम फोडणार त्याना आणि घरात बसून ठेवणार आहेत त्यातून निश्चितच बारामतीकर सहन करणार नाहीत म्हणून गेल्यावेळेस अजित दादा आपणांस फटका बसलाय असेच एकंदरीत चालू राहिल्यास निश्चितच अजित दादा पवार साहेब सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षातील आमदार व खासदार धोक्यात येईल व येणारच आहे आखेर त्याची गाठ मा शरद पवार साहेब व महाराष्ट्रातील जनतेशी पडणार आहे निवडणूकीत नाकारण्यात येईल तेव्हाच समजेल काय चूक केलीय म्हणून पश्चाताप होईल त्यावेळेस उशीर झालेला असेल 😢😢😮😮
@adinathsaymote
@adinathsaymote 2 месяца назад
दोन मुद्दे छान मांडले मराठा आरक्षण आणि शेती विजेबद्दल तिजोरीवरील बोजा न पडता अभिजीत करंडे सर
@subhashbhor2620
@subhashbhor2620 2 месяца назад
Only Mahavikas aghadi.
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 2 месяца назад
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन. मोदी शाहने देशातील ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले ते सर्व मोदी शाहचे बाप बनले तेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबीनेट मंत्री राज्यमंत्री राज्यसभा खासदार झाले लाॅटरीच लागली त्यांची जय जवान जय किसान
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 2 месяца назад
केंद्रात आणि राज्यात गद्दाराच्या हातात कोणतेही मुद्दे उपस्थित करता येत नाही म्हणून वैयक्तिक टिका करतात गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 2 месяца назад
करंडे सर अजित पवारांचे फक्त दहा ते बारा आमदार निवडून येतील
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 2 месяца назад
Ajit Dada ani Blp la Fatka basnar
@shankarshelar8699
@shankarshelar8699 2 месяца назад
हो
@mangalapatil7563
@mangalapatil7563 2 месяца назад
अजित दादांना भाजप संपवणार आहे
@ravishankardeshmukh7686
@ravishankardeshmukh7686 2 месяца назад
Tadiparsnch kahi nirikshan aasteka?
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
भुतलावरची भटकती आत्मा😅😅😅
@kishorKadam-r6y
@kishorKadam-r6y 2 месяца назад
Ho
@AngelSaeevolg
@AngelSaeevolg 2 месяца назад
अजितला सरळ सरळ हाकलून लावायची नवीन पद्धत 😆😂
@shashikantyewale578
@shashikantyewale578 2 месяца назад
जर no comment तर no vote.
@indrabhanperane6507
@indrabhanperane6507 2 месяца назад
अजित पवार आता काही करू शकत नाही
@gangadharkadam6709
@gangadharkadam6709 2 месяца назад
BJP want SP to join hence they are alleged Pawar Saheb because on those they put allegation of corruption the took them in BJP
@GaneshSawane-k9c
@GaneshSawane-k9c 2 месяца назад
12.मती.चे.देव.दादा.दैवत.मानते.बारामती.सहन.नाही.करत.😮😅😊😢😂
@shivajipatil6636
@shivajipatil6636 2 месяца назад
Satee madheil lok kase vichyaru shaktat about Arakashan
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 2 месяца назад
करंडे सर विस्तार इफेक्ट होऊन राहणार नाही तर स्वतः अजित पवार पडणार आहेत
@PradeepKulkarni-q4s
@PradeepKulkarni-q4s 2 месяца назад
Yache tumhi atmaparikshan karave
@SumanKhandve-ly5vb
@SumanKhandve-ly5vb 2 месяца назад
अजित दादा ला काका शिवाय काही च नाही
@PradeepKulkarni-q4s
@PradeepKulkarni-q4s 2 месяца назад
Mala khup vatate sharad pawar tumhi Modi saheb yanchyapeksha mothe aasavet pan tase tumhi hou shakat naahi Karan tumhi anek Vela anekancha vishwas ghat kelela aahat, niswarthi rajkaran kadhich kele naahi hi vastusthithi aahe. He sarvana mahit aahe
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 месяца назад
दादांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी सुरू आहे.
@deepaktapkire3929
@deepaktapkire3929 2 месяца назад
Aajit pawar barobar BJP pan aadchnit yenar
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 2 месяца назад
भाजप नेहमी नेरेटिव सेट करतात. आणि त्यांनी तेच केले पाहिजे. त्याशिवाय त्यांचा पराभव होणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरे व पवार साहेबांवर बोललेच पाहिजे. म्हणजे त्याचा फायदा पवार साहेब व सेनेला (उबाठा) होईल.
@chandrakantwakankar493
@chandrakantwakankar493 2 месяца назад
Venomous personal attacks on leadership of political competitors is very despicable and damaging for democratic governance and hence for the nation i.e. India. Debate should be on policies on economy, agriculture, education, measures to maintain social harmony, urban planning, industrial progress with rise in employment, storage of farm produce with durable consumer products from farm produce and milk products with farmers and milk producers getting MSPs. Also , affordable health and housing. Instead, indulgence in personal attacks will benefit neither the attacking political pa 11:03 r
@narendragaigole6794
@narendragaigole6794 2 месяца назад
Amit Shah notun to Afzal khana hai
@PradeepKulkarni-q4s
@PradeepKulkarni-q4s 2 месяца назад
Pan atyant durdaivachi bab aashi aahe ki shar pawar tumhi kendriya nete hou shankar naahit he maze far mothe dukha aahe
@sanjaypimparkar5230
@sanjaypimparkar5230 2 месяца назад
Pahile champa ni keli hoti ata shaha bolale ata olkhun ghya kay hote te bjp che.
@vilasbiradar9727
@vilasbiradar9727 2 месяца назад
Fadnis is in ruling How can he ask opposition regarding reservation U r telling good question how ? It seems u r partial.. It’s crystal clear that until & unless parliament takes decision than only problem will be resolved All this going is Time pass by BJP
@sureshmore9848
@sureshmore9848 2 месяца назад
Ajit pawar pakshache BJP la vote transfer honar nahi tyamule BJP chech nukasan honar ahe.
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 2 месяца назад
शहाणपण नाही आलं तर दादांना नक्किच फटका बसणार आहे
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 2 месяца назад
पवार साहेबांच्या वर.टीका करून भाजपचे नेते महाविकास आघाडी वलामदतच.करत आहे
@k.madhav3512
@k.madhav3512 2 месяца назад
अजित पवार पवार साहेबांविरोधात एक टक्काही टिका करु शकत नाहीत हीच वस्तुस्थिती आहे. आणि भाजपाने पवार साहेबांवर केलेल्या टिकेवर कितीही नो कॉमेंट्स म्हंटले तरी जबाबदारीही झटकता येणार नाही. दादापेक्षा भाजपा बरी असेच जनतेला वाटेल
@dattatraypawar6498
@dattatraypawar6498 2 месяца назад
तुम्हाला काय काम नाहीत त का?
@VithhalKhandekar-bp6wg
@VithhalKhandekar-bp6wg 2 месяца назад
Tu nivdun yetoj kasa 😂asa konala mhnauche 😂majja geli election chi 😂
@satishalgude
@satishalgude 2 месяца назад
Ajit बरोबर भाजप पण बसणार
@shanaya8877
@shanaya8877 2 месяца назад
अभिजीत तु राष्ट्रवादी च प्रवक्ता वाटतोस😅😅😅😅
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 2 месяца назад
अभीजीत जे सत्य परिस्थिती आहे ती सांगत आहे पण जे मलीदा गॅंगचे जे कुत्रे आहेत त्यना एक तर्फी वाटतें आहे
@anilchitre4411
@anilchitre4411 2 месяца назад
Thodkyat MAHAYUTICHA adachanit yenar he 100%. He sagle banavat aani SATTAPIPASU aahet.
@vasantraochougale2234
@vasantraochougale2234 2 месяца назад
Sharad Pawar yana nahi tar Ajit pawar yana bjp la rajakarnatun sampvayche ahe
@abdulkadirarkate8420
@abdulkadirarkate8420 2 месяца назад
Bjp ek samasya ?
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 2 месяца назад
Ajit pawar ni baap baddala na.. Shah asel ? .. Vidhan sabhela kalal ata tumhala apatnar 100℅
@nitinpatil3633
@nitinpatil3633 2 месяца назад
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@satishsawant5409
@satishsawant5409 2 месяца назад
गद्दारी करतो का ...सत्ते साठी....
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 2 месяца назад
शरद पवार म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे शरद पवार गुजरात यांचं काम नाही गुजराती हाकलून दिले पाहिजे
@PradeepKulkarni-q4s
@PradeepKulkarni-q4s 2 месяца назад
Sharad pawar evadhe fackt Manya kara tumhi kendriya nete naahit rajya suddha 100 % tumachyakade naahi tumachyapeksha udhav ji mothe nete aahet he lakshat theva. Mala vatate tumhi kendriyanetw aasave pan tumhi hou shakat naahi hi vastustithi aahe yache karan kay tar fackt Ani fackt sharad pawar tumachyavar kon sudha vishwas thevu shakat naahi Karan deshat vishwas ghateche dusare nav kay tar sharad pawR. He tumachya 60 varshyachya rajakaranache falit aahe. Sharad pawar amhala vatate tumhi kendriya nete vhavet
@pratapshinde1034
@pratapshinde1034 2 месяца назад
कालची टीका बरोबर आहे अजित दादावर काही परिणाम होणार नाही
@ganeshgaikwad3407
@ganeshgaikwad3407 2 месяца назад
धरणात पाणी नसल्यावर त्यात मुतणार्‍यांना बरोबरच वाटणार.
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 2 месяца назад
अजित पवाराचा कार्यक्रम आता संपलेला आहे त्याला काय फरक पडणार आत्ता
@sachingaikwad7281
@sachingaikwad7281 2 месяца назад
धना चा कार्यक्रम ह्या वेळेस होणार.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 месяца назад
जरागे पाटील साहेब त्याच्याच घामटाच काढणार आहेत आणि बीड जिल्ह्य़ातील सर्व मराठा समाजातील मतदार मतदार संघातून निवडणूकीतून त्याला नाकारणार आहेत यावेळेस घरात बसून राहणार हे शंभर टक्केच सत्य आहेत 😢😢😮😮
Далее
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 948 тыс.