Тёмный

Live: Devendra Fadnavis यांच्या खात्यावर Murlidhar Mohol यांचे आरोप, पुणे का बुडालं?| Pune Flood 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 20 тыс.
50% 1

---------
#AfternoonNewsToday #PuneRain #DevendraFadanvis
पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिक पाण्यात अडकले. अनेकांचं आर्थिक नुकसान झालं. खडकवासला धरणातून नागरिकांना कोणतीही सूचना न देता विसर्ग करण्यात आला असा आरोप होतोय. भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांच्या जलसंपदा खात्याला जबाबदार धरलंय. सुप्रिया सुळेंनीही जलसंपदा विभागाच्या या निर्णयाला जबाबदार धरलंय. नेमकं पुणे का बुडालं? या पूरस्थितीला जबाबदार कोण आहे?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@indrakumarmohota1186
@indrakumarmohota1186 Месяц назад
जुलाई ,आणि औगष्ट दोन महिने प्रशासन जलसंपदा विभागाच्या हातात द्या।उगीच बोट इकडे तिकडे दाखवून‌ काही फायदा नाही। लोक हाल सोसत आहेत,तोंड बंद ठेवा,काम करा।
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 Месяц назад
सरकार जबाबदार आहे सरकारची प्रशासनावर पकड ढिली आहे वसुली कामात व्यस्त आहे
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 Месяц назад
जनतेचे राजकारणी व प्रशासकीय यंत्रणेला काय पडलेले नाही 😢
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Месяц назад
त्यावेळी बांधकामाला परवानगी दिली ते जबाबदार आहेत.
@abhijeetdurande7393
@abhijeetdurande7393 Месяц назад
मगिल तीन ते चार वर्षा पासुन संपूर्ण महाराष्ट्रात्त नगर पालिका, महानगर पालिका इलेक्शन ड्यू असुनसुद्धा आनाजी पंत इलेक्शन होऊं देत नाही
@Onkarpursuit
@Onkarpursuit Месяц назад
Fadnavis is not stopping elections. All parties of state (including opposition) have decided to wait for Supreme Court order which stayed obc reservation in local body polls.
@sudhirpandit5023
@sudhirpandit5023 Месяц назад
याला शरद पवार यांची पूर्वी चि राजवट जबाबदार आहे. हे काही एक दोन वर्षात झाले नाही. नदी प्रवाहात बांधकाम केल्या नंतर पाणी येणारच.
@sks1464
@sks1464 Месяц назад
उलट शरद पवार यांच्या नियोजन मुळे आम्ही वाचलो ह्या bjp वाल्याना राज्य चालवता येत नाही
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Месяц назад
एक क्यसेक म्हणजे एक घन फुट म्हणजेच एक फूट xएक फूट x एक फुट एवढे पाणी प्रत्येक सेकंदाला बाहेर पडते
@udayghatge2000
@udayghatge2000 Месяц назад
ह्या परिस्थिला अजित पवारांचा भ्रष्र्ट विकास केल्यामुळे पानी तर तुंबणारच
@GautamBalkhande-yl3be
@GautamBalkhande-yl3be Месяц назад
Devendra Kumar
@myrockstarnatu881
@myrockstarnatu881 Месяц назад
BJP CHA NTA CHA FADNIVSANA DOSHIE MHNTOA HYACHA ARTHA KAY KHRA AAH KA
@geeky_world
@geeky_world Месяц назад
😅😅विकास काम पवार च्या नावावर…पूर फडणविसाच्या …वाह रे पत्रकार…बिल्डर लॉबी कोणाच्या हाताखाली आहे माहीत आहे काय😅..पुण्यात काही जागा घेताना कोणाला खूश केला जात माहीत आहे काय?
@himanshuparadkar391
@himanshuparadkar391 Месяц назад
चॅनल वाले भांडण लावतात.टियारपीसाठी.
Далее
A Minecraft Movie | Teaser
01:20
Просмотров 27 млн