LIVE Devendra Fadnavis India Today Mumbai Conclave 2024 | अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं? | BJP
#ConclaveMumbai24
इंडिया टुडे ग्रुपच्या 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2024' या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात नेते, अभिनेते सहभागी होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाचा अजेंडा काय आहे, सांगतायेत भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
26 сен 2024