LIVE Nitin Gadkari India Today Mumbai Conclave 2024 | महाराष्ट्रात भाजपचं राजकारण चुकलं का? | BJP
#MTLive
इंडिया टुडे ग्रुपच्या 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2024' या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात नेते, अभिनेते सहभागी होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाचा अजेंडा काय आहे, सांगतायेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..
26 сен 2024