Тёмный

LIVE: Rahul Gandhi Reservation Scrap करण्याबद्दल US मध्ये म्हणाले, BJP ची टीका | तीन गोष्टी पॉडकास्ट 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

#bbcmarathi #rahulgandhi #reservation #तीनगोष्टी
आजच्या तीन गोष्टी
१. राहुल गांधी आरक्षण रद्द करण्याबद्दल काय म्हणाले?
२. ट्रंप आणि हॅरिस पहिल्यांदा समोरासमोर भिडले तेव्हा...
३. विसर्जनाच्या मिरवणुकीतल्या जोरदार आवाजापासून 'हा' धोका
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma....
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@nileshdikshu
@nileshdikshu 6 дней назад
समानता आली तर च, आणि obc, sc, st यांची पूर्ण भागीदारी आली तेव्हा हे शक्य होईल असं त्यांचं स्पष्ट वक्तव्य आहे आता यांना हिंग्लिश समजतं का यावर 4थी गोष्ट कार्यक्रम पत्रकार म्हणून आपण घ्या 😄😄😄😄😄😄🙏🏻
@ogmail007
@ogmail007 6 дней назад
भाजप ला चिखल फेक करण्याशिवाय काही येत नाही . म्हणुन भाजप हटाओ
@shivajikurne7207
@shivajikurne7207 6 дней назад
आरक्षणा बाबत चे राहुल गांधींचे पूर्ण विचार न ऐकता , सोयीस्कर अर्धवट भाग वेगळा करून त्या वर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते .
@Maheshj9
@Maheshj9 6 дней назад
या देशातील पत्रकारांनी प्रथम स्वतः विचाराने सक्षम होणे गरजेचे आहे. आपण कोणत्या बातमीची काय बातमी करतो हे खूप महत्वाचे आहे. याबाबत प्रत्येक पत्रकार सुज्ञ असणे गरजेचे आहे. एका राजकीय पक्षाचे प्रमुखाने कोणत्याही विषयाबद्दल योग्य मत मांडले असताना. त्या मताचा असा किस काढणे योग्य नाही. यामुळे विरोधातील नेत्यांची गैरसमज पसरवणारे अवैचारिक विचारास तुम्ही कळत नकळत चुकीचे प्रोसाहन देत आहात. आणि यामुळे देशातील सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते. म्हणून पत्रकाराने थोडे स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. बातमी बनवताना TRP वाढेल इतकाच विचार करू नये.
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 4 дня назад
भाजप च्या तथाकथित सुशिक्षित सुसंस्कृत लोकांना भाषणाचा मतितार्थ कळू नये.... दुर्दैव
@supesir1967
@supesir1967 17 часов назад
सत्ताधाऱ्यांचा समजपुर्वक श्रवण व समजपुर्वक वाचन स्तर निम्न असल्याने राहूल गांधी यांच्या आरक्षण विषयक वक्तव्याचा नेमका अर्थ कळत नाही.😂
@user-wd4pr3zh9c
@user-wd4pr3zh9c 3 дня назад
Grahul gandhi is right......
@ganeshgade5158
@ganeshgade5158 3 дня назад
मानल राहुल गांधींणा हि आहे राहुल गांधींची ताकद एका न बोललेल्या वाक्या मुळे हिच आरक्षण विरोधी व संविधान विरोधी भाजप झक मारुण आरक्षणाच समर्थन करायला मजबुर झालीय..
@ramychal6126
@ramychal6126 День назад
Modi आणि Rahul Gandhi यांना एकाच मंचावर आणा. दुध का दुध पाणी का पाणी होईल....
@kailasborhade7970
@kailasborhade7970 3 дня назад
भा ज प वाले राजकीय नेते किती खोटा प्रचार करतात ते दिसून आले आहे.
@gajanansasane5248
@gajanansasane5248 2 дня назад
जाणून बुजून BJP राहुल गांधी यांना टार्गेट करतांना दिसत आहे
@justinkitkat4489
@justinkitkat4489 3 дня назад
Rahul Gandhi kahihi chukeche bol le nahi
@bookssummary1290
@bookssummary1290 2 дня назад
भाजप वाल्यांची तीन हात फाटलीया‌ हे लोक मोका शोधतायत परंतु राहुल गांधी काही चुकीचे बोलले नाहीत.
@RohitS-r8c
@RohitS-r8c День назад
आरक्षण संपवण्यासाठी सर्व जोरदार प्रयत्न करीत आहेत..पण जातीवाद समपण्यसाठी कुणीही मनापासून प्रयत्न करीत नाही.. यांना आरक्षण दिसते..पण जातीवाद दिसत नाही.. जातीवाद हा भारताचा काळा इतिहास आहे..
@TusharGourkar
@TusharGourkar 3 дня назад
100% aarakshan karayla pahije
@prakashparanjape9459
@prakashparanjape9459 3 дня назад
Reservation is there mainly because of Congress
@SpeakTruthndDare
@SpeakTruthndDare 3 дня назад
He is right
@satishjoshi7576
@satishjoshi7576 5 дней назад
आरक्षित जागा एकूण रोजगाराच्या ३ टक्के पेक्षा कमी आहेत हेही वास्तव समोर आले पाहिजे.
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 2 дня назад
समानता चा अर्थ भ्रष्टाचारी जनता पाटीॅला समजत नाही.
@Vijaya18990
@Vijaya18990 2 дня назад
राहुल गांधींच्या वक्तव्य फक्त भाजपलाच त्याचा अर्थ कळत नाही म्हणून बे अर्थ करून त्याचा प्रपगंडा करून लोकांपर्यंत पोहोचत आहेत
@TusharGourkar
@TusharGourkar 3 дня назад
Aarakshana babat che Rahul Gandhi che purn vichar n iekta,soyiskar ardhvat bhag vegla karun tyavar tika karnarya BJP netyancha aklechi kiv kavishi vatte
@bapparawal9709
@bapparawal9709 6 дней назад
सत्ता गेल्यावर बुद्धि भ्रष्ट होते.
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 5 дней назад
Ae shabash 👍
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 3 дня назад
काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मदत केली तेव्हा निर्भय वाले कुठे हेपलाला गेलते का..?
@vijaykatkar1
@vijaykatkar1 6 дней назад
ये बांग्लादेश नहीं है जनाब....यहाँ गोडसे भी पैदा होते है
@Rocket_T2
@Rocket_T2 2 дня назад
#पप्पू
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 2 дня назад
Reservation must be up to 90% . Many open categary are poor due to 50% stop.
@rdgaikwad26
@rdgaikwad26 3 дня назад
माझ्या मते आता देशाची फाळणी जातीच्या आधारावर करून टाकावी, लोकांना देशाचे काहीच घेणे नाही फक्तं आपल्या फायद्या साठी ऑर्बदयाचे
@dattatraybhalerao9469
@dattatraybhalerao9469 3 дня назад
समानता आली तर, हे छनतेसमोर कां आणत नाही. उच्चतम वर्गाने आरक्षणे लाटली,हे कोणीच कां सांगत नाहीत. सर्व मोठी पदें ,पुढारलेल्या वर्गाकडे, हें सत्य नाही कां? समानतेसाठी, कोणकोणते अक्ष आग्रही? ते काय प्रयत्न करीत आहेत?
@atharvatharv-f5g
@atharvatharv-f5g 6 дней назад
मागील 77 वर्षात आरक्षणातील (आ )म्हणजेच आंच उच्च वर्णीय लोकांपर्यंत पोहचली आहे पण ज्यांच्या रक्षणासाठी हे आरक्षण आहे त्यांच रक्षण करण्यात फारच कमी यश मिळालेले आहे .आणि आमच्या महाराष्ट्रात तर ज्यांच्यापासून रक्षणासाठी हे आरक्षण आहे तेच आता आरक्षण मागू लागले आहेत . नशीब सुप्रीम कोर्टातिल न्यायधीशांना न्यायधीश होण्याकरिता जनतेच्या मतांची गरज पडत नाही, नाहीतर न्यायधीशानीच धर्माच्या नावावर आरक्षण आणले असते आणि 20% एक गठहा मतांसाठी एका विशिष्ट धर्माला 40% आरक्षण दिले असते !!!!!!!!!.
@user-wd4pr3zh9c
@user-wd4pr3zh9c 3 дня назад
BJP ........😅😅😅😅😅
@discoverbanknifty
@discoverbanknifty 2 дня назад
Bjp and vba are spreading edited video of rahul gandhi he never said against reservation he said we can think of any decision on reservation if there is fair play at present there is no fair play that means if every section of the society is prosperous and happy then we can think of it and that same thought was laid dowm by Bharat ratna dr Babasaheb Ambedkar
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 дня назад
राहुल गांधी कधीच काही चुकीचे बोलत नाही.
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 2 дня назад
इंग्रजी समजत नाही का .
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r 12 часов назад
Mi thar mantho arshan na the ta saman nagri Kay tha anava😢😢
@anandwankhede3337
@anandwankhede3337 2 дня назад
Rahul Gandhi ani Congress yani 70 varshat Arakshan kiti imandari ne Bharat desha Madhe lagu kele he sangave...
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 5 дней назад
100% open sodun reservation deyala pahije aase mat Rahul Gandhi yanche aahe
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 2 дня назад
BJP RSS Yogi Modi yanna faqt Rahul che bhasnat todmarod karun jantela mumrah kartat
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 2 дня назад
10 salse BJP RSS ki satta thhi to kya kiya history dekho
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 2 дня назад
Trump ke election me modi gaye thhe. Modi BJP tanashahi hai
@rajendramanwar3216
@rajendramanwar3216 День назад
समाजाच्या आरोग्याला घातक डीजे डॉल्बी वर देशांमध्ये पूर्णपणे बंदी आणायला हवी.
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 2 дня назад
BJP ko harr State me haar dukh Rahi esliye sirf Rahul aur congres hi dikhati lekin BJP ke zasheme aana nahi hai bahot chances diye
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 2 дня назад
Desh ke sabhi baman Rahul Gandhi ko zootha bata rahe
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 2 дня назад
मंडल आयोगाला कोणाचा विरोध होता हे जनतेला माहीत आहे.
@shripadmuley5258
@shripadmuley5258 6 дней назад
Mr Uday Kotak is OBC
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 6 дней назад
नरेंद्र मोदी सुद्धा
@ashwinkumardarde7317
@ashwinkumardarde7317 3 дня назад
Are mala BBC che video kashe disle .. mi kadhich unsubscribe kele .. Report marave kay?
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 2 дня назад
Ravishankar ya koibhi BJP wale PM CM ho sirf election dekhke bolte lekin badme ramrajya manusmurutipe ate BJP RSS jumlebaj khotarde ahe
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 5 дней назад
Open madhil mulani shikaychech nahi aase vetate ka? Aani open walya mulani sarkar karun aapesha karne pap aahe ka?
Далее
Семья с двойным дном. Рассказ
2:45:06