सौ.शिवलक्ष्मी (ताई) संजय झालटे तुम्हा दोघां उभयतांस माझा मानाप्रमाणे सप्रेम नमस्कार 🙏..ताई काय भारी नाव घेतलं..लय भारी..😘👌..आज जी काही गंगाने मुलाखत घेतली त्याला तोड नाही आणि तुम्ही तर आहेच लाजवाब...कोणताही प्रश्न ताई तुम्ही कदी पडू देत नाही येवढे मात्र खरं आहे.पण खरं सांगू आज गंगाने एक वेगळाच माहोल निर्माण केला.तीने तुमचे प्रेम..लग्न..व उकाने..आणि मुलं.. या सर्व गोष्टी हसतमुख अगदी गमतीने घरासारख्या आमच्या समोर मांडल्या.भले गंगा लग्नाला काही कारणास्तव येऊ शकली नाही. मात्र लग्नाच्या जेवणाचे आमंत्रणीची कुपन तीने तुम्हा दोघां उभयता कडून फिक्स करून घेतली असो..हा थोडासा गमतीचा भाग आहे ताई. गंगा आमच्या सातारयाची शान आहे. आमचे किशोरभाऊ तपाशे साताराचे यांनी माझी गंगाशी ओळख करून दिली होती.खुपच छान लावणी करते गंगा..मुलाखत पाहून असे वाटले की खरच ईश्वराने खुपच मोठया मनाची प्रेमळ विभूती हया मृत्यूलोकात निर्माण केली आहे.ताई ही मुलाखत अविस्मरणीय राहील.तुम्हा दोघां उभयतांस आणि गंगा हिस...पुढीलवाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐धन्यवाद 🙏.....आपला राहूल पोळ..👍
ताई.. अनेक जन तुम्हाला खुपच छान कमेंट देत असतात त्यातलाच मी एक आहे.मला ही अपेक्षा आहे की ताईनी माझी कमेंट वाचून मलाही दोन ओळीचे दोन शब्द पाठवावे..जमल्यास आशिर्वाद तरी पाठवला तरी मनाला खुप समाधान वाटेल 🙏
खूप छान जोडी.....गंगा ताईचे पण खूप आभार जेणेकरून आम्हाला live session च्या द्वारे आम्हांला दोघांची प्रेमकहाणी ऐकायला मिळाली।। धन्यवाद सगळ्यांचे specially गंगा ताई
खुप छान वाटले.....आज तुम्हा नविन जोडप्याला लाईव पाहिले....तुमचे हे अप्रतिम प्रेम पाहिले...खरच हे एक आश्चर्य वाटले...मन प्रसन्न झाले...खरच ताई तुम्हाला व संजय ला सलाम मारावसा वाटतो....मला तुम्हा दोघांना भेटावसे वाटते....खरच 🙏🙏🙏🙏🙏 कारण जगात ७ आश्चर्य आहेत....पण तुम्हा दोघांना एकत्र पाहून हे तर ८ वे आश्चर्य मानावे लागेल....हे लग्नं जीवन सुखी राहो.. हीच विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
ताई मी पण तुमचे एका दिवसात ३०/३५ भाग पाहिले आहे...खरच तुम्ही great आहत...मला माझे दुःख कमी वटायला लागले...तुम्ही तुमच्या संसारात ख़ुश रहा...।।ॐ नमः शिवाय।।
आपण ज्या समाजात राहतो तो समाज हा नेहमी दोघं बाजूने बोलत असतो. त्यामुळे सर्वांकडे दुर्लक्ष करत जायच आपण. तुझ्या नवीन आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा ताई अँड दाजी 👍
ताई भावोजीनी किती पुण्य कमावल ग तुझ्या बरोबर लग्न करून तुझ्या सासरचा लोकांना पण धन्यवाद सांग खूप छान आम्ही तुला काय आशीर्वाद देणार तुच Tninks चा ऐवजी जमल तर आशीर्वाद दे आम्हाला
शिवलक्ष्मी तुझे विचार खूप उंच आहे. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होवो. ही देवाजवळ प्रार्थना. God bless you both💐. गंगा तू पण खूप सुंदर आहेस. तुझ्या पण सर्व इच्छा देव पूर्ण करणार. God bless you💐
Hatsoff,I am speechless,may god bless you, Bayko asan ani Bayko karun ghenyat khup farak ahe itak chaan sangitle na tumi kharach mast,karan evan khup ase ahet fakt prem kartat bayko mhntat pan bayko karun gheun jat nahit asech time pass kartat,pan tumchi story unic ahe je lok jati varun and samajavarun ani gharchya paristithivarun mage sarktat tyanchya sathi tumhi ek khup mothe udaharan rahal kharach tumchi hi story hatsoff
Happy marriage life bath of u . Plz bhawoji Didi ko bahot khushiya Dena har sukh dukh me unka sath Dena .I request you . Didi ne bahot bure din dekhehai plz unko Happy rakhana humesha