Тёмный

Live: Shivaji Maharaj यांचा पुतळा का पडला? चौकशी अहवालात धक्कादायक उलगडा| Eknath Shinde 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 4,9 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
shivajimaharaj #shivajistatuecollapse #EknathShinde
मालवणच्या राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका का कोसळला याचं कारण आता समोर आलंय. याबाबत सरकारनं नेमलेल्या चौकशी समितीचा 16 पानी अहवाल आता समोर आलाय. या अहवालात कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर आल्यात?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 14 часов назад
नितेश 90 लावून बोलतो
@INDICARTOONTV
@INDICARTOONTV 13 часов назад
आणि आमचे कर्तुत्ववान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतं होते की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला आहे... किती विद्वान आहेत मुख्यमंत्री
@nareshshirodkar8708
@nareshshirodkar8708 11 часов назад
मॅडम, नीट अभ्यास करून, होम वर्क करून बातम्या द्या प्लीज
@shirishthakare9842
@shirishthakare9842 15 часов назад
मटेरियल हा कंस्ट्रक्शन चा भाग झाला. ते नंतर बघा मैडम अगोदर स्ट्रक्चरल डिज़ाइन बघा. आणि त्याच डिज़ाइन प्रमाणे कंस्ट्रक्शन झाले का ते बघा. फाल्ट दोन पैकी एके ठीकाणी किंवा दोन्ही ठीकाणी सापडेल.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 15 часов назад
नीट बातमी द्या. पुनरावृत्ती आणि मल्लीनाथी नको.
@shirishthakare9842
@shirishthakare9842 15 часов назад
आपण टाइमपाससाठी प्रतिक्रियेचीच वाच्यता खुप करतो. महत्त्वाचे करतूत मागे पडून जाते.
@anamstory477
@anamstory477 26 минут назад
Nilesh rane filter laun video banvto😅
@RamKalokhe-no2hx
@RamKalokhe-no2hx 15 часов назад
छत्रपती .. शिवाजी .. महाराज.. कि .. जय..
@PrakashShinde-ie3vp
@PrakashShinde-ie3vp 15 часов назад
हे बेन काय बोलतोय
Далее