व्हिडिओच्या खाली तिथं ➡️ बटन दिलेलं असतं बघा बाणाचं चित्रावर क्लिक केलं की दुसऱ्याला शेअर करायला ऑप्शन येतो व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप वरती शेअरिंग करू शकता किंवा इंस्टाग्रामवर कुठेही शेअरिंग करू शकता... लास्ट शेअरिंग चा रिमोट स्टेटसला ठेवला होता कोणाला मिळाले ते... त्यांचा आज पार्सल निघेलं...😊🙏