Тёмный

Live : Uddhav Thackeray की Devendra Fadnavis विधानसभेनंतर नेमकं कोण राहणार?| Shiv Sena | BJP 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

---------
#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena
मोठी बातमी LIVE : विधानसभा निवडणुका जसजशी जवळ येत आहे तसतसं महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलं आहे. त्यातच आज शिवसेना (UBT) चा पदाधिकारी मेळावा पार पडला. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अत्यंत घणाघाती असं भाषण केलं. यावेळी त्यांनी थेट भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं. 'सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय.. एक तर तू (देवेंद्र फडणवीस) राहशील नाहीतर मी तरी राहील.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र आधी ‘गद्दार, खोके’चे आरोप आता फारसा उल्लेखही नाही, विधानसभेसाठी ठाकरेंनी शिंदेंवर टीका करणं टाळलं?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 175   
@svd4959
@svd4959 Месяц назад
फक्त उद्धव ठाकरे साहेब 🎉❤🎉
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
महाराष्ट्रात आघाडी मध्ये दुय्यम स्थान कधीच नाही..आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय उध्दव साहेबांच्या मुळे मागील सर्व निवडणूक आघाडीने जिंकली आहे..त्यात उध्दव साहेबांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही.
@rajks.6532
@rajks.6532 Месяц назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩
@ramchandrapatil4592
@ramchandrapatil4592 Месяц назад
ठाकरे साहेब
@ashokmore2244
@ashokmore2244 Месяц назад
दुसरयाचे वाईट केल्यावर आपल वाईट व्हायला कोणी जोतीषाची गरज नाही
@prasadpatil3317
@prasadpatil3317 Месяц назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
साहिल साहेब..उध्दव साहेब कोणतेही चॅलेंज स्वीकारण्यास तयार आहेत..आणि आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक उध्दव साहेबान बरोबर आहोत.
@manojparasnis4080
@manojparasnis4080 Месяц назад
🔥🔥🔥 ❗️❗️❗️
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju Месяц назад
अभी तो आहट है.. तूफ़ान का जोर अभी बाकी है..🐯🚩जय महाराष्ट्र 🐯🚩🙏
@GanpatiBandgar-dp9hs
@GanpatiBandgar-dp9hs Месяц назад
फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
@vasantpawar265
@vasantpawar265 Месяц назад
ठाकरे साहेब 🎉🎉🎉
@kishorpatil1300
@kishorpatil1300 Месяц назад
ठाकरे साहेब only
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
आपण पत्रकारांनी सत्याची बाजू मंडळी पाहिजे..येवढेच आमचे म्हणणे आहे.
@sandeepsukadevhamirgehamir860
@sandeepsukadevhamirgehamir860 Месяц назад
Only Thackeray
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if Месяц назад
आवाज फक्त शिवसेनेचा उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@harunmulla9057
@harunmulla9057 Месяц назад
मा. उध्दव बााळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ः
@bharatgiram2125
@bharatgiram2125 Месяц назад
उद्धव साहेब ठाकरे आगे बढो हामतुमरे साथ है जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🐯🚩🐯
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
पत्रकार मित्रांनो राजकारण होत राहील..आपल्याला आपले चॅनल पण चालवायचे आहे..पण रिॲलिटी सांगणे पण गरजेचे आहे..उध्दव साहेबाना शस्त्र विरहित आणि सैन्य विरहित करून लढायला लावले तरी सुद्धा उध्दव साहेबांनी जो काही लोकसभेत विजय मिळवला तो वाखाणण्याजोगा होता..हे संपूर्ण महाराष्ट्राला मान्य करावे लागेल..आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला हे सत्य आपण पत्रकारांनी जनतेला सांगितले पाहिजे..
@msundkar-5744
@msundkar-5744 Месяц назад
Ekdam sahi baat ❤
@dilipbelose1319
@dilipbelose1319 Месяц назад
1 no sir
@vijaycamblay583
@vijaycamblay583 Месяц назад
पत्रकाकारांनी, मिडीयांनी सवतः ला विकू नये
@balirammadhavi6395
@balirammadhavi6395 Месяц назад
One and only Uddhav Balasaheb Thackeray 🔥🔥🔥🚩🚩🚩
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 Месяц назад
तुफान आनेवाले hai, जय महाराष्ट्र
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
आपल्या चॅनल चे पाहुणे..जे कोणी आहेत त्यांचा मी आदर करतो पण उध्दव साहेबांचे महत्त्व कमी होईल असे म्हणतात..तर त्यांना सांगा आज महाराष्ट्रात आघाडी ही उध्दव साहेबाना मुळे आहे..त्यामुळे त्यांचे महत्त्व आघाडीला अबाधित आहे.
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 Месяц назад
टरबूज जाणार
@onlybg2247
@onlybg2247 Месяц назад
मग दुसरे टरबूज येणार
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Месяц назад
एकेला देवेंद्र क्या? करेगा भलतंच झोंबलं आहे 😂😅😅
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me Месяц назад
😂😂😂😂😂😂
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me Месяц назад
Nice
@MRCHAMP177
@MRCHAMP177 Месяц назад
अडणविस लोकसभेला संपला आहे त्यामुळे भाजप उसने आवसान आणतोय
@JayramPatil-fo2kr
@JayramPatil-fo2kr Месяц назад
फडणवीसला उध्दव साहेब पुरे पडतील जय महाराष्ट्र साहेब
@ashokkadam5282
@ashokkadam5282 Месяц назад
ऊधवदादा ठाकरे राहाणार चउ
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl Месяц назад
फक्त ठाकरेच
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Месяц назад
जय हो जरांगे पाटील
@rajaramsant8037
@rajaramsant8037 Месяц назад
भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार महाराष्ट्राची अधोगती भाजपने केली अंनाजी पंतांच्या अंगलट फोडा फोडीचे राजकारण केले त्यामुळे जनता नाराज आहे 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
साहिल साहेब...उध्दव साहेबाना कोणतीही परस्थिती defficult नाही..सर्व ओरबाडून घेतल्यावर थोडा वेळ उभे राहण्या जाईल..आणि त्यांनी प्रत्येक निवडणुकीत दाखऊन दिले आहे..आणि विधान सभेत उद्धव साहेब पुन्हा मोठ्या विजया ने जिंकणार.
@awesomeaaradhya6838
@awesomeaaradhya6838 Месяц назад
UBT 🎉🎉
@EknathPole
@EknathPole Месяц назад
बाकी काय नाही उद्धव ठाकरेचं म्हणणं एवढंच आहे मुंबई जर हातातून गेलं तर मुंबईचा पैसा लुटता येते जी तिसरी बिल्डिंग बांधली तशी चौथी बिल्डिंग बांधता येणार नाही स्वतः काय विकास केला ते बघा की उद्धव ठाकरे पेक्षा देवेंद्र फडणवीस कितीतरी पटीने चांगला माणूस आहे उद्धव ठाकरेंना फक्त स्वतःचा विकास केला दुसऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा कायदा विकास केला का
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Месяц назад
Future of Maharashtra uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@somnathkadam3631
@somnathkadam3631 Месяц назад
Sameeran सर एकदम अचूक विश्लेषण करतात BJP la पर्याय नाहीच झाला तरी तोटाच होणार आहे कोर्ट निकाल देणार कायमचा नार्वेकर यांना मोठी बंदी येणार करियर खल्लास होणार आणि आमदार सहा वर्षासाठी बंदी येणार तरच घटनेवर सुप्रीमकोर्ट वर विश्वास राहील अन्यथा लोक धडा शिकवत राहणार 😊
@vishnu4604
@vishnu4604 Месяц назад
BJP cha darun parabhav honar
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 Месяц назад
Fdn20.दिल्लीत.जाऊदे.नाही.तर.म्हस्नात.काही.फरक.पडत.नाही.पण.तोजर.महाराष्ट्रात.राहिला.तर.मजा.येईल.
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv Месяц назад
Sarkar padnar augast madhe kadachit 16 augast ek maratha lakh maratha.maratha samajane na sattadhari na virodhak.maratha sarkar yave hi shrichi iccha asavi
@user-sx3ws6xw3x
@user-sx3ws6xw3x Месяц назад
🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@subhashdesale3303
@subhashdesale3303 26 дней назад
उद्धव ठाकरे साहेब यांचे सरकार
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 15 дней назад
फडणवीस नागपूरमधुनच निवडून येणार नाही तर राहाण्याचा संवध येतोच कुठे एकाही हिंदू फडणवीस यांना मतदान करणार नाही मग तो हिंदू कोणत्याही पक्षाचा असो
@machindrabirkad550
@machindrabirkad550 Месяц назад
तुम्ही काही चार्चा पण मिंधे परत मुख्यमंत्री होणार नाही
@babanmogal7618
@babanmogal7618 Месяц назад
Thakre saheb
@rasikshete7034
@rasikshete7034 Месяц назад
Only UBT
@vijayuppe6589
@vijayuppe6589 Месяц назад
ओन्ली ठाकरे ब्रँड
@vilassathe8962
@vilassathe8962 Месяц назад
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤😂❤❤🎉🎉🎉🎉
@shankarwaghamare5281
@shankarwaghamare5281 Месяц назад
Maha vikas Aghadi 🚩🚩🚩🚩
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 Месяц назад
ठाकरे साहेब दरेकर.लाड.शेलार.बावनकुळे यांच्या.भरवशावर. बोलले.ते.जितक्या.चुका.करतील.तेवढा.ठाकरेंना. फायदाहोईल. नीलेश्राने टाकाऊ.पदार्थ.त्याला.भुकुदे.त्याचाही.फायदाच.होणार.
@kedarsaple4414
@kedarsaple4414 Месяц назад
ज्याला स्वतःला तिकीट मिळणयाचा भरोसा नाही तो खुळखुळा बाकीच्याना भरोसा विचारतोय😂
@Aakashh31world
@Aakashh31world Месяц назад
फडणवीस साहेब जय हो
@user-sh8ue1bp3b
@user-sh8ue1bp3b Месяц назад
आवाज फक्त मनोज जरांगे पाटील बाकी कोणीही नाही
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Месяц назад
उदव ठाकरे, राहणार, फडणवीस जाणार आहे
@keshavraut7615
@keshavraut7615 Месяц назад
Thakre rhanar and CM
@babasahebhandal466
@babasahebhandal466 Месяц назад
Only thakre sarkar
@tanajipatil5671
@tanajipatil5671 Месяц назад
Fadanvis shinde ajit powar ghari bhasanar vidhanparished mharasra
@umalad8049
@umalad8049 Месяц назад
Only Devendra ji
@vijaycamblay583
@vijaycamblay583 Месяц назад
फडणीस, राज ठाकरेंना घेऊन ढोकळा, फापडा खाणया साठी गुजरात ला जातील
@Aakashh31world
@Aakashh31world Месяц назад
मराठा देवेंद फडणवीस साहेबान बरोबर आहेत
@mahadevtanavade345
@mahadevtanavade345 Месяц назад
Only uddhav saheb
@onlybg2247
@onlybg2247 Месяц назад
पालघर मधे साधू मारलेत.उद्धव साहेब यांनी त्यावर बोलावे
@ashokkadam5282
@ashokkadam5282 Месяц назад
टरबूज हटावमहराटबचाव
@amarsavji7459
@amarsavji7459 Месяц назад
This type of language of ex cm will damage the chances of ubata
@Aakashh31world
@Aakashh31world Месяц назад
एवढी हिंमत आहे तर एकटं लढावा खुद्धव उल्ला खाकरे ने
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 Месяц назад
लोकसभेला उद्धव. साहेबांची. ताकद काय. आहे. ते. माहिती. आहे.ना. मग. विधान सभे लाकाय. होईल. याचा. अंदाज. का डा
@msundkar-5744
@msundkar-5744 Месяц назад
Only MVA ❤❤❤
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 Месяц назад
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात निच माणूस फडण वीस
@babajiindore4691
@babajiindore4691 Месяц назад
Maharashtra chaa kalakar ekach aahe.toh Target honarach.
@SleepyCasualShoes-vg8zh
@SleepyCasualShoes-vg8zh Месяц назад
Dnyaneshwer banger फक्त ठाकरे
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Месяц назад
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव.
@SagarChoudhury-m1m
@SagarChoudhury-m1m Месяц назад
हे तक वाले फक्त राजकारण बघतात पण आदित्य आमचा भाऊ आहे त्याला तो ऐक डुक्कर आरोप करतो तेव्हा तुम्हाला तक वाल्यांना लाज नाही का वाटली ?जर बाळासाहेब असते तर ऐक फोन आणी खेळ खल्लास झाला असता. तेव्हा 😂😂😂जरा जपुन 😂😂😂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mohanpatil2060
@mohanpatil2060 Месяц назад
उध्दवच रहाणार १००%......ते (फडणवीस) पुन्हा येणार नाहीत....ही माझी गॅरंटी😂😊
@govindsanaye9192
@govindsanaye9192 Месяц назад
Ubt janar........!
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 Месяц назад
इ वी. एम. बाजूला ठेवा. मग शिवसेनेची ताकद. कळेल
@dattaramsalunke5467
@dattaramsalunke5467 Месяц назад
उद्धव मियां समजुन घ्या
@kailasgadekar3897
@kailasgadekar3897 Месяц назад
कमेंट्स वर एखादी बातमी परत जा साहिल सर...
@beinghuman1485
@beinghuman1485 Месяц назад
हा माणूस मोबाईल बाजूला ठेवू शकत नाही का? एव्हढा ॲडीक्टेड आहे मोबाईल ला की आपण भयंकर बीझी असतो हे दाखवायचं असतं ?
@dilipmankar133
@dilipmankar133 Месяц назад
भाजपा ५० चे खाली घसरणार, पैज लावा हव तर.
@syedtazeenuddinsyedzafarud7365
@syedtazeenuddinsyedzafarud7365 Месяц назад
MHA Vikas gadi❤
@adinathsaymote
@adinathsaymote Месяц назад
मेन पक्षाला संपवलं म्हणजे शिंदे अजित पवार यांच्या पक्ष इतके competetion देवू शकणार नाहीत अशी धोरण आहे
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq Месяц назад
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद चांगला माणूस❤❤❤❤
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Месяц назад
भत्सलकर आधी निवडून ये
@roopeshsapkal787
@roopeshsapkal787 Месяц назад
Devendrala maharastratun haklun dya
@vijaymore9352
@vijaymore9352 Месяц назад
साहेब..विरोधी पक्षाला वातावरण निर्माण करायचे नाही सत्य आहे ते सांगतायत..देवेंद्र फडणवीस नी अशी घाणेरडी कृत्य केली आहेत..हे सत्य आहे..महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राची वाताहात केली आहे.
@ravindrajadhav4587
@ravindrajadhav4587 Месяц назад
C.shivaji maharajcha Maharastra Devendra sahebana kalaleai nahi
@yogesh_s133
@yogesh_s133 Месяц назад
Ha bajucha camera chalu zalyavr kay evdhi important coding krto laptop madhe... Basic gosht ahe as a reporter apan public ch attention milavl pahije ka swatch uninterested ahe dakhvaych..ugach cool banaych
@Aakashh31world
@Aakashh31world Месяц назад
आदिल्ला खुद्धव खाकरे नको रे
@victaz6973
@victaz6973 Месяц назад
उद्धव ठाकरे राहणार
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 Месяц назад
Nitesh ha suputra nahi... To kuputra aahe
@ravindrajadhav4587
@ravindrajadhav4587 Месяц назад
Udhav Thakrech yenar Devenra usana avsan
@Shivaji_Maharashtra
@Shivaji_Maharashtra Месяц назад
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांने आज महाराष्ट्रात हजारो करोड रुपयांची गुंतवणूक आणली त्यामुळे हजारो रोजगार मिळणार आहेत यावर चर्चा न करता उद्धव ठाकरेंच्या फालतू बडबडीवर चर्चा केली जात आहेत
@kedarsaple4414
@kedarsaple4414 Месяц назад
बेवडा मारलाय का रे? उद्योग गेलेत गुजरातला
@sureshnarhare397
@sureshnarhare397 Месяц назад
Aklychy taray . that is your anyalysis.
@rajendravipra7099
@rajendravipra7099 Месяц назад
Jinknar tr udhav thackre ch
@ravindrajadhav4587
@ravindrajadhav4587 Месяц назад
Maharastrat bahercha mansa chalat nahi
@KrishnaShinde-ce4ll
@KrishnaShinde-ce4ll Месяц назад
Krishna shinde BhAjap pashache he pAksha phoda phodAi che काम ahe and BhajP Sarkar satta rAhili pahije hAch hetu ahe
@user-ik7lj7ug7b
@user-ik7lj7ug7b Месяц назад
Bijipi hadhapar honar yanla iska dakhvanr
@ashoksonawane5930
@ashoksonawane5930 Месяц назад
दोघे ही आणि शरद पवार काँग्रेस कोणीही नको.
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 Месяц назад
Devendra Ani ekya doghehi padnar
@babanchavan5246
@babanchavan5246 Месяц назад
😢
@subodhpatel8782
@subodhpatel8782 Месяц назад
दौनो हारना चाहीए ताकी धमनड टुटे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Месяц назад
Uddhav thackarey swatah cha paksha sambhalu shakat nahi to kay maharashtra sambhalnar? Maharashtra la devendraji yanche saksham netrutva have. Uddhav fakta nirarthak badbad karto, shivya deto dhamkya deto, vikas vision yavar tyala bolta yet nahi. Hindi english yet nahi, swabhav kujka, garv avastav, mi pana ahankar, pokal garv, ani nishkriy manus. Sudnya janata uddhav la maharashtracha CM mhanun elect karu kashat nahi
@rmp1968
@rmp1968 Месяц назад
फडणवीस ला किती घाबरता ही माणसं
@user-xc7im1zz3l
@user-xc7im1zz3l Месяц назад
घंटा घाबरतो. त्याची पँट ओली झालीय. जाऊन चेक कर..
@msundkar-5744
@msundkar-5744 Месяц назад
Anandibai cha bail ahe kapati tarbuj😂😂😂
@dilippanchal880
@dilippanchal880 Месяц назад
कुकर्म करण्य साठी भेस बदलतो
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 Месяц назад
Bhatya.. tu sudhha padnar aahes
Далее