Тёмный

Live : Uddhav Thackeray की Eknath Shinde कुणासोबत किती शिवसैनिक?| Shiv Sena 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 1,3 млн
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#uddhavthackeray #eknathshinde #shivsena #ECI
LIVE : शिंदे की ठाकरे, कुणासोबत किती शिवसैनिक? निवडणूक आयोगाकडे फायनक आकडे सादर
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 389   
@krishnatpatil594
@krishnatpatil594 Год назад
यावरुन असा निर्णय देण्यात येतो शिवसेना ही फक्त आणि फक्त मान उध्दव ठाकरे साहेब यांची आहे आणि 🏹 हे चिन्ह मान उध्दव ठाकरे साहेब यांना मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. 👍👍👍जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@gangaramshelke9964
@gangaramshelke9964 Год назад
Udya thakre thakre. Yanchec dhnushban
@sakharamkhatode9771
@sakharamkhatode9771 Год назад
धनुष्यबाण उद्धव साहेब ठाकरे या मूळ शिवसेना पक्षालाच मिळाले पाहिजे जय भवानी जय शिवाजी
@indian6168
@indian6168 Год назад
Uddhav Thakare come back will soon. His MVA Govt will win 2024 Lok sabha & assembly elections surely. It is very certain he will b again CM of Maharashtra of MVA Govt. During his CM ship his governance was appreciated globally as per survey. It was because of his work during COVID 19. Inspite of worst conditions he done best for Maharashtra peoples.
@AshaMate-vo2le
@AshaMate-vo2le 5 месяцев назад
​@@indian6168😊
@vinayakvengurlekar4926
@vinayakvengurlekar4926 4 месяца назад
🙏 .د.ة
@SanikaBhilare-bd5ff
@SanikaBhilare-bd5ff 3 месяца назад
❤❤
@manojjagtap8448
@manojjagtap8448 Год назад
अतिशय उत्कृष्ट महाराष्ट्र हितवादी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Год назад
उद्धव ठाकरेंचा विजय होवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे जय शिवसेना
@vinodchaudhari2822
@vinodchaudhari2822 Год назад
उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो हेच शिवाजी चरणी प्रार्थना साहेब आता आपल्याला नवीन सदस्य नोंदणी करून सर्व सदस्यांना सदस्य कार्ड बनवून द्यावी म्हणजे त्यांची शिवसेनेवरची निष्ठा जास्त घट्ट व्हायला मदत मिळेल व त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल
@tush123ish
@tush123ish Год назад
🚩शिवसेना🚩 पक्ष प्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे...... 🚩🚩🚩🚩
@VishawasMasurakar-jw2di
@VishawasMasurakar-jw2di Год назад
❤😮
@neeveditamore1653
@neeveditamore1653 Год назад
धनुष्य बाण फक्त उद्धव साहेब ठाकरे यांचाच म्हणजे फक्त शिवसेनेचाच आहे
@sam3sam335
@sam3sam335 Год назад
उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@narayanmadhav5715
@narayanmadhav5715 Год назад
Kamgar. Ekatr ale mahnun karkhanyacha malki haak melto Kai.?
@SunilPatil-qh5ci
@SunilPatil-qh5ci Год назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 7 месяцев назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना जय महाराष्ट्र जय शिवसैनिक
@LAKSHMIJUWARE
@LAKSHMIJUWARE 5 месяцев назад
O😊
@rajeshgurav4130
@rajeshgurav4130 Год назад
उद्धव ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख आहे
@gundupatil97
@gundupatil97 Год назад
उद्धव ठाकरे साहेब♥️🏹🏹
@sachintambe6000
@sachintambe6000 Год назад
आदरणीय उद्धव साहेब ठाकरे !
@chandramalla2730
@chandramalla2730 Год назад
Shivsena udhao thakre jindabad 👍 gadhar beiman khoke khoke ok👎
@chandramalla2730
@chandramalla2730 Год назад
BJP cha tala or nacnara gadhar khoke gut👎
@_ShivajiKale
@_ShivajiKale 4 месяца назад
Na🎉🎉​@@chandramalla2730
@rajsalagar6959
@rajsalagar6959 5 месяцев назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
@user-tl3pk8gr2p
@user-tl3pk8gr2p 2 месяца назад
❤😊
@vinodraoraut8129
@vinodraoraut8129 Год назад
धनुष्य हा ठाकरेचाच.
@pundlikakhadye2253
@pundlikakhadye2253 10 месяцев назад
शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 Год назад
गल्लीतील शेम्बड्या पोराला पण शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे हे माहित आहे आणि त्याचे वारस उद्धवजी ठाकरे आहेत
@indrajeetdaine9438
@indrajeetdaine9438 Год назад
ऊदव ठाकरे साहेब
@bollywoodmovies5788
@bollywoodmovies5788 Год назад
उद्धव ठाकरे 🚩🚩शिवसेना 🚩🚩
@tukaramparte1340
@tukaramparte1340 Год назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
@samirkulye5472
@samirkulye5472 Год назад
धनुष्यबान हे शिवसेना मा उद्वव ठाकरे यांनाच मिळाले पाहिजे
@ganeshshirbhate3270
@ganeshshirbhate3270 Год назад
शिवसेना ठाकरे शिवसैनिक शिवसेना ठाकरे सोबत
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Год назад
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे धनुष्यबान उद्धव ठाकरे साहेबांचा आज उद्या बी त्यांचाच आज भी त्यांचाच धनुष्यबाण धनुष्यबाण
@sangitadatey1408
@sangitadatey1408 Год назад
उद्धव ठाकरे
@namschandodkar8974
@namschandodkar8974 Год назад
शिंदे ज्या पद्धतीने ने घाई करत आहे, या वरून त्याच्या सोबत बनावटी शिव सैनिक जास्त असले पाहिजेत!!!! मूळ शिव सैनिक ठाकरें सोबतच!!!!!
@sanjayshinde2744
@sanjayshinde2744 Год назад
धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेच
@cricketanalysis1215
@cricketanalysis1215 Год назад
धनुष्यबाण ठाकरेंचाच....आम्ही फक्त उद्धव साहेबांसोबत ...🏹🏹🏹🏹🏹
@bhaskarraovkadam1739
@bhaskarraovkadam1739 4 месяца назад
Suprime court allotted dhanushya to shinde group..
@anpatbalasaheb999
@anpatbalasaheb999 Год назад
Uddhav thakre no 1
@sandippowar358
@sandippowar358 Год назад
उद्धव ठाकरे
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 Год назад
उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब
@ramswarupmadavi7476
@ramswarupmadavi7476 Год назад
गद्दार हे अजुन दोन वर्ष सता भोगतील. पण नंतर एकही गद्दार निवडून येणार नाही. उध्दव साहेब जिंदाबाद
@surajkasar3424
@surajkasar3424 Год назад
उद्धव साहेब ठाकरे.. 🚩🚩🚩
@pujaramdeshmane2180
@pujaramdeshmane2180 Год назад
धनुष्यबाण उद्धव ठाकरे साहेबांचा
@vilasbhujbal8793
@vilasbhujbal8793 Год назад
उद्धव जी ठाकरे यांच्या
@pravinatigre466
@pravinatigre466 Год назад
Udhav saheb
@sandipwankhede2318
@sandipwankhede2318 Год назад
ठाकरे साहेब
@uttamraokale1984
@uttamraokale1984 Год назад
वार्तांकन सर्व सामान्य माणसाला समजलं, खुपच छान छान.;जय महाराष्ट्र अनुजा. शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद .जय महाराष्ट्र...
@vidyadharshankarbhave2718
@vidyadharshankarbhave2718 Год назад
अप्रतिम आवाज, संवाद सुस्पष्ट सुसंगत, भाषा सुसंस्कृत. वार्तांकन करणारीच अभिनंदन अभीष्टचिंतन व शुभाशीर्वाद.
@SomnathShathel
@SomnathShathel 9 месяцев назад
Oye
@chandrashekharvibhute6175
@chandrashekharvibhute6175 Год назад
खुप सुंदर विश्लेषण. खऱ्या अर्थाने मग धनुष्यबाण हे चिन्ह उध्दवजींच्या शिवसेनेलाच मिळायला हवं. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@rajjagtap5636
@rajjagtap5636 Год назад
कोण शिंदे आम्ही ओळखत नाही फक्त उद्धवजी ठाकरे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🏹🏹🏹🔥🔥🔥🚩🚩🚩
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Год назад
😎 तमाम शिवसैनिक निष्ठावंत आहेत अन् मातोश्री हे शिवसैनिकांच श्रध्दास्थान आहे 😇🙌🙏🚩
@ganeshmane605
@ganeshmane605 Год назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे
@valmikshelke59
@valmikshelke59 Год назад
Uddhav Balasaheb Thakre Shivsena Only 🚩
@ravipatil5923
@ravipatil5923 Год назад
शिवसेना ठाकरेंचीच आणि धनुष्यबाण ठाकरेंच्या शिवसेनेचाच
@surajdange788
@surajdange788 Год назад
Uddav thakrey Saheb🐅🚩
@sulkshanmane3636
@sulkshanmane3636 Год назад
उदव ठाकरे
@chandrakantyedge3947
@chandrakantyedge3947 Год назад
Uddhav thackrey
@vinodraoraut8129
@vinodraoraut8129 Год назад
फक्त फक्त ऊद्धव ठाकरे.बाकी गद्दारपेक्षाही अति गद्दार.
@shrirangpatil5264
@shrirangpatil5264 Год назад
ये तुझ्या मायाला हरामी
@bharatshinde1715
@bharatshinde1715 Год назад
UDDHAV BALASAHEB THAKARE - SHIVSENA
@dhebesarkar2832
@dhebesarkar2832 Год назад
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@shivajibhosale2525
@shivajibhosale2525 Год назад
Udhav thakare zindadabad
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Год назад
फक्त उद्धव ठाकरे हेच पक्ष प्रमुख आहेत शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे आम्ही शिंदे यांना ओलखत नाही
@babasahebkhedkar6090
@babasahebkhedkar6090 Год назад
योग्य निर्णय दिला तर शिवसेना ही ठाकरे हीच आहे
@ramakant6304
@ramakant6304 Год назад
सत्कृत दर्शनी पहाता उध्दव ठाकरे यांच्या मागे संख्याबळ जास्त आहे, फक्त आमदार आणि खासदार शिंदे गटाकडे जास्त आहेत.
@prashantgulekar5214
@prashantgulekar5214 Год назад
आमदार खासदार यांना निवडून देतो कोण?? फक्त शिवसैनिक !!मग त्यांची लायकी काय?? शिवसैनिकांच्या मता वर निवडून येणारे हे भाड खाऊ !!
@balukale3873
@balukale3873 Год назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 Год назад
ताई, शब्दांकन अचुक, भाषा शैली स्पष्ट, अगदी मोजक्या शब्दांत सांगायचं, शब्द स्पष्टपणे उल्लेख, धन्यवाद, राम राम,
@sandipwankhede2318
@sandipwankhede2318 Год назад
ठाकरे साहेब जिंदाबाद
@meghapatil4960
@meghapatil4960 Год назад
Only thakre
@shivanandkasture9398
@shivanandkasture9398 6 месяцев назад
उद्धव साहेब की जय हो
@satishbhosale
@satishbhosale Год назад
एव्हडे सगळे सांगून तरी ठाकरे ना न्याय मिळणार का निवडणूक आयोगा कडून?
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ Год назад
nivdnuk aayog pn modichach chamcha ahe... symbol freez krnar he aaighale yanchyat dam ny proper nivdnuk karaycha... jr to murji patel apaksha asun pn 10-15k vote ni loss zala hota tr bjp yaveli aaramat jinkel... pn tarihi yanchi fatliy... aani shinde ha bjp cha khelne banla ahe.. yala tyachi aukat pudhchya election la kalel
@satishbhosale
@satishbhosale Год назад
@@I_Love_My_India_45_बरोबर
@pushpathombre4159
@pushpathombre4159 Год назад
धनुष्य बान बाळासाहेबांनी कमावला आहे तो कृपया जाता कामा नये त्यांच्याच मुलाला मिळाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेबांच्या धनुष्य बानासाठी आतुर आहे
@srhdhdh
@srhdhdh Год назад
@@I_Love_My_India_45_ तुला पण मोदी नेच काढलाय वाटतं 😂🤣🤣
@srhdhdh
@srhdhdh Год назад
उद्धव ठाकरे ला 🍌 मिळणारं 😂
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h Год назад
"शिवसेनाच जिंकेल"....... निवडणूक आयोग जरी पक्षपाती झालं? तरी प्रत्यक्ष निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे यांनाच जिंकवणार हे कालच्या दसरा मेळाव्यातुनच नक्की झालं, कारण आमदार खासदार गेलेत पण जनता उद्धव ठाकरे यांच्या वरच प्रचंड प्रेम करनारी आहे.
@meghapatil4960
@meghapatil4960 Год назад
Thakre No. 1.✌💯👌👍👆
@kundliaklalgude7324
@kundliaklalgude7324 Год назад
ठाकरे यांनी स्पष्ट झाले एक नंबर आहे जय महाराष्ट्र 🚩🔥🔥🔥
@rajeshmankar9759
@rajeshmankar9759 Год назад
Ok
@amitkurane5623
@amitkurane5623 Год назад
Shindecha काही संबंध नाही Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच
@bharatshinde1715
@bharatshinde1715 Год назад
ONLY UDDHAV THAKARE -SHIVSENA
@abhimanyugaikwad8181
@abhimanyugaikwad8181 Год назад
Only.uddhav.thakare.shivsena
@padmasingh9753
@padmasingh9753 Год назад
Only One Uddhav ji Thackeray Saheb zidabad
@jayashreepawale9868
@jayashreepawale9868 Год назад
Only udhav thakre saheb
@sureshbagali327
@sureshbagali327 Год назад
काहीही होणार नाही निवडणूक चिन्ह गोठवले जाणार
@prafulsalvi6433
@prafulsalvi6433 Год назад
बरोबर 50 खोके एकदम ओके
@niranjanruparel8584
@niranjanruparel8584 Год назад
ऊध्धव साहेब ची शीवसेना असली।
@vishwashilborkar1978
@vishwashilborkar1978 Год назад
ठाकरे शिवसेना
@maghade3109
@maghade3109 Год назад
कंपनीतील सगळी कामगार माझ्यासोबत तर कंपनी माझी होणार का.... निवडणूक आयोगांना निर्णय द्यायचा असेल तर आमदारांची निवडणूक घेऊन नंतर निर्णय देणे योग्य होईल तरच कुणाकडे किती आमदार हे कळे केला महत्त्व राहील
@user-bl6lr7yi7e
@user-bl6lr7yi7e Год назад
अरे चुतिया चप्पल चाट्या अंड भक्त 🥚🍌🥚 शिवसेनेचे सविधन ज्याने लिहिलं आहे तो तुमचा बाप आहे समजलं का माननीय बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे..... आणि गद्दार हे गद्दार च असतात....हे मात्र सिद्ध झाल.....
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Год назад
Ashok,,, म्हणजे शिवसेना कंपनी आहेका,,,,
@nikhilswami2382
@nikhilswami2382 Год назад
बाळा साहेब असते ..तर हिम्मत झाली असती का एकनाथ शिंदेंची हे प्रकार करायची
@krantichipahatnews8070
@krantichipahatnews8070 Год назад
बाळासाहेब असते तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी झालीच नसती. तसेच भगवा रंग सोडून हिरवा रंगही स्वीकारला नसता. कुठे बाळासाहेब ठाकरे व कुठे उद्धव ठाकरे? दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.
@vinayakkane9382
@vinayakkane9382 Год назад
सर्व प्रथम मागच्या वेळचे विजयी उमेदवार हे युती चे होते, फक्त शिवसेने चे नव्हते.मीडिया मधील बातम्या हा काही निर्णया साठी आधार असू शकत नाही.हा फक्त मूर्खपणा आहे सद्य परिस्थितीत चिन्ह गोठविणे योग्य ठरेल.
@vinayakkane9382
@vinayakkane9382 Год назад
बाळासाहेब असते तर मविआ च अभद्र सरकार सत्तेवर आलेच नसते
@user-mx3mw6pj6r
@user-mx3mw6pj6r 7 месяцев назад
उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र
@tatyabhaubhagwat4589
@tatyabhaubhagwat4589 Год назад
Only uddhav saheb thakre
@kundliaklalgude7324
@kundliaklalgude7324 Год назад
1no 🚩🔥
@annasahebbukan3946
@annasahebbukan3946 Год назад
🏹🏹🏹🏹. U.T
@arundada4056
@arundada4056 Год назад
धनुष्य बाण हिंदू संरक्षण करीता।
@adv.janardandhandar55
@adv.janardandhandar55 Год назад
फडणविस साहेब शिवसेनेमधे दुफळी निर्माण करुन ,इडीचा धाक दाखवुन राज्याचा विकास थांबवून सामान्य जनतेला वेठीस आणणं आपणाला तरी योग्य वाटते काय ? नियती कुणालाच माफ करत नाही? लक्षात ठेवा.
@deepakgaikwad5768
@deepakgaikwad5768 Год назад
Good 👍🏻 Only Thakre
@rajuborokar3937
@rajuborokar3937 Год назад
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धवजी ठाकरे सर
@harishchandrachavre8446
@harishchandrachavre8446 Год назад
ठाकरे साहेब मिळेल
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 Год назад
धनुष्यबाण यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच हक्क अधिकार आहे तो त्यांनाच मिळाला पाहिजे जनमत सुद्धा ठाकरे बरोबर,आहे आता आव्हान द्यायचे असेल ते २०२४ मध्ये तेथें जनताच फैसला करणार,
@sharadjanjal2430
@sharadjanjal2430 Год назад
उध्दव बाळासाहेब ठाकंरे,,भेटायला हवे....😍
@sachinpawar3670
@sachinpawar3670 Год назад
कळसूत्री बाहूली निवडणूक आयोग
@bappasahebpawar8435
@bappasahebpawar8435 Год назад
Only udhav thakare
@shubhashshelke2976
@shubhashshelke2976 Год назад
Udhav saheb jindabad
@vilasingale370
@vilasingale370 Год назад
उद्धव साहेब जिन्दा बाद
@gulabnalawade7460
@gulabnalawade7460 Год назад
फक्त मा उद्धव ठाकरे साहेब🚩
@harishpalav3038
@harishpalav3038 Год назад
माननीय. उद्धव ठाकरे. साहेब. यांच्याबरोबर च. जय महाराष्ट्र
@vishwasyewale3416
@vishwasyewale3416 Год назад
खूपच छान वार्तांकन. ....नंबर एक .... अनुजा. ....👍👍👍👍👍
@bagvankadam4308
@bagvankadam4308 Год назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@balasahebbramhane2705
@balasahebbramhane2705 Год назад
❤️ जय श्री कृष्ण राधे राधे ❤️ ।। आमदार सुद्धा जनता, पदाधिकारी,यांच्याशिवाय निवडु शकत नाही, सेना सोडुन निवडुन या आधी मग समजेल ,आयोगाला, निर्णय घ्यायला नाहितरी जनता घेणारच आहे ।।
@ShakirKhan-hy2ns
@ShakirKhan-hy2ns Год назад
UDDHAV BALASAHEB THACKREY 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩🚩❤ZINDABAAD
@meghapatil4960
@meghapatil4960 Год назад
No. 1 . Thakre ✌💯
@vishnushedge8547
@vishnushedge8547 Год назад
🙏
@tanajikedar4562
@tanajikedar4562 Год назад
मला आज दादा कोंडकेजी यांची उणीव भासत आहे
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h Год назад
40 विधानसभेचे आमदार आणि 12 लोकसभेचे खासदार फुटलेत कारण केवळ - ED आणि "50 खोके एकदम Ok"
@prashantdinkar4751
@prashantdinkar4751 Год назад
ठाकरेच पारड जड दिसतय
@madhavmgiri.
@madhavmgiri. Год назад
झोपेत आहात का आपण
@prafulsalvi6433
@prafulsalvi6433 Год назад
@@madhavmgiri. संपूर्ण दिल्ली सरकार, सर्व केंद्रीय यंत्रणा, न्यायालय व्यवस्था तसेच निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या दबावाखाली निर्णय देणार हे सत्य नाकारता येत नाही, देश हुकुमशाही कडे चालला आहे।। सावधान इंडिया।।
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Год назад
निवडणूक आयोग विकला गेला
@dasappannair1152
@dasappannair1152 Год назад
Udhav saheb must get dhanushyaban. Jai maharashtra
@ambiyajawne3778
@ambiyajawne3778 Год назад
Fakat ekach Udhav Thakre Saheb 🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Год назад
निशाणी नाही मिळाली तरी काही loss नाही.. नवीन निशाणी 1 तासात घराघरात निशाणी पोहोचवू.. 💪💪
Далее