Тёмный

Live : Uddhav Thackeray य़ांचा निर्वाणीचा इशारा,विधानसभेला टार्गेट Devendra Fadnavis चं का?|Shivsena 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 49 тыс.
50% 1

#DuparchiCharchaOnMumbaiTak #shivsenaubt #DevendraFadnavis
उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात जोरदार टीका केलीय. त्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत हे स्पष्ट आहे. विधानसभा निवडमुकीआधी ठाकरेंनी फडणवीसांना निर्वाणीचा इशारा दिलाय. गेले काही दिवस सुरु असलेल्या आरोपांना ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यामुळे, आता ठाकरेंचं टार्गेट शिंदेंवरुन फडणवीसांवर गेलंय का? ठाकरेंचं लक्ष्य फडणवीसच का? काय इशारा दिलाय ठाकरेंनी पाहूयात.
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 210   
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 Месяц назад
मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
@anilgopale9351
@anilgopale9351 Месяц назад
गद्दारांना माफी नाही
@janardangite4540
@janardangite4540 Месяц назад
महाराष्ट्र प्रेमी संयमी नेतृत्व फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@santoshvaze5774
@santoshvaze5774 Месяц назад
ठाकरे किंग ऑफ मुंबई ❤❤🎉🎉🎉
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Месяц назад
नीच राजकारण खेळलं मिंध्ये आणि अनाजीपंत नी
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Месяц назад
Right now
@gorobakolhe137
@gorobakolhe137 Месяц назад
आगोदर पक्ष फोडले, रात्री अपरात्री, वेष बदलून. आता म्हणतात,ठोकून काढा,...... जनता कोणाला ठोकणार ,बघूया.
@LalitajaydevDhangarDhangar
@LalitajaydevDhangarDhangar Месяц назад
साहेब फार उत्तम विश्लेषण करून लोकांना पटवून दिले आपन परंतु जनता उद्धव ठाकरे बरोबर आहेत
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Месяц назад
जय जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@critic8134
@critic8134 Месяц назад
कोरोनामध्ये मविआ सरकारला जेवढं छळता येईल तेवढं छळलं पण तरी सरकार चालत राहिलं मग शेवटी पक्ष फोडला
@janardangite4540
@janardangite4540 Месяц назад
करंडे सर राज्यात जर डायरेक्ट मुख्यमंत्रीपदाची ठाकरे विरुद्ध फडणवीस निवडणूक झाली तर ठाकरे प्रचंड मतांनी निवडून येतील
@sdpatil1330
@sdpatil1330 Месяц назад
एक दम बरोबर बोललात तुम्ही साहेब जय महाराष्ट्र
@user-hi1uh7jq6o
@user-hi1uh7jq6o Месяц назад
उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Месяц назад
एकटे सेनापती उध्दवजी लढले आणि विजयी झाले लोकसभेत
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Месяц назад
गैरसमज आहे मुस्लिम मतांच्या जीवावर मुंबईत खासदार निवडून आले अतिशय वाईट अवस्था
@TheGreateVision
@TheGreateVision Месяц назад
​@@sanjaygawade80799 खासदार जिंकले आहे....जर तुम्हाला वाटत असेल सर्व मुस्लिम मतांची कमाल आहे तर धन्य तुमची बुद्धी🙏🏻.....आणि अब्दुल सत्तार सारखे मुस्लिम चालतात का रे....आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांची मते मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे ना.....ते पणं भारतीय आहेत....तुमच्या सारख्या अंध भक्तांना सांगून पणं फायदा नाही
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 Месяц назад
​@@sanjaygawade8079 निवडून आले तेच महत्त्वाचे
@omkar25594
@omkar25594 Месяц назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙌🙌
@tanajidhigare318
@tanajidhigare318 Месяц назад
करंडे साहेब तुम्ही विश्लेषण अगदी अचूक आहे तुमचं विश्लेषण ऐकतच रहावे असे वाटते
@vishwasmahamunkar9132
@vishwasmahamunkar9132 Месяц назад
टरबूज महाराष्ट्र साठी कलंक
@rohidasnaik8994
@rohidasnaik8994 Месяц назад
फडणवीस ही एक व्यक्ती नसून अपप्रवृत्ती आहे,मूळापासून उखडुन टाका अशा वृत्ती.
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Месяц назад
सत्ता गेल्यावर क /;पडे फा -;: टू पर्यं*-त हा/;; ण ....... मिं -:ध्ये आणि टरबू*;:ज ला
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Месяц назад
पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार
@sdpatil1330
@sdpatil1330 Месяц назад
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 Месяц назад
शेर दहाडा है, युद्ध के लिये तैयार रहो, सामने वाला खतम, उद्धव जी आगे बडो,लोकशाही आपके साथ है, जय भीम
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Месяц назад
शेर कुठला???
@bestdealofday2626
@bestdealofday2626 Месяц назад
राजकारण नीच असत पण फडणवीस हा राजकारणातला नीच माणूस आहे... सत्ते साठी काही पण अशी वृत्ती आहे महाराष्ट्र साठी काहीही योगदान नाही
@anilpawar2629
@anilpawar2629 Месяц назад
Mumbai King of the Only उध्दव ठाकरे साहेब
@gorobakolhe137
@gorobakolhe137 Месяц назад
बावन्न वेळा खुळे. आणि खुळखुळे.
@msundkar-5744
@msundkar-5744 Месяц назад
Only Udhav Thakare saheb ❤❤❤
@eknathjadhav1208
@eknathjadhav1208 Месяц назад
Only Uddhav Thakre Saheb
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 Месяц назад
फक्त. नी. फक्त शिवसेना सर्वांना. आवडते म्हणून तर पर. प्रांतीय शिवसेनेला. जोडले जात. आहेत जबरदस्त मजबूत. होत. आहे हिंदू स्ता न. मजबूत. करा. उद्धवसाहेब यांचे. हात. बळकट. करा
@janardangite4540
@janardangite4540 Месяц назад
अनाजीने कितीही काहीही केले तरी जनता ठाकरे सोबत आहेत
@sagarpujare5186
@sagarpujare5186 Месяц назад
उद्धव ठाकरे सोबत आम्ही आहोत
@akashkhandre45
@akashkhandre45 Месяц назад
उद्धव साहेब ❤️🔥
@SadguruJmctrust
@SadguruJmctrust Месяц назад
आता मशाल पेटून उठली आहे याचा बुडा खाली धुरा काडावाच लागेन
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Месяц назад
गददारी तर तुम्ही प्रथम केली कौगरेस सोबत गेला स्वाभिमानी होता तर तटस्थ राहिला पाहिजे होता.
@ramdesai7999
@ramdesai7999 Месяц назад
Only UBT 🚩🚩
@critic8134
@critic8134 Месяц назад
शत्रू नक्की केला, खांद्यावर बंदुका घेतल्या पण सावज आपलंच टिपा. दुसर्यांच्या शिकारीसाठी आपली शक्ती खर्च करू नका.
@SadguruJmctrust
@SadguruJmctrust Месяц назад
बावनकुळे तुम्ही काय बोलता कोणाला धमकी देता तुमचं डोकं शांत ठेवून त्यावर उपाय केल्यास बरे होईल
@et-uo3bt
@et-uo3bt Месяц назад
जय महाराष्ट्र साहेब
@anilgopale9351
@anilgopale9351 Месяц назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Месяц назад
हा इशारा मिंध्ये ला पण आहे
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Месяц назад
शिव सैनिक यानी आता कामाला लागावे मशाल गांव वाड़ी वस्ती या ठिकानी पोचवावे ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनर आहे
@baburaokalekar1769
@baburaokalekar1769 Месяц назад
Onlyi mashal
@dashrathavhad2230
@dashrathavhad2230 Месяц назад
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक घ्या तेव्हा टरबूजयाला कळेलल मुंबई आणी महाराष्ट्र कुणाचा आहे
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Месяц назад
आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन.. ~ मा. उद्धव ठाकरें साहेब #ShivsenaUBT 🔥💥💥
@bandupawar4773
@bandupawar4773 Месяц назад
टरबूज फुटणार
@anandasalamwade5806
@anandasalamwade5806 Месяц назад
५२ खुळे
@saigawade7777
@saigawade7777 Месяц назад
उद्धव साहेब जिंदाबाद❤
@championcorner8449
@championcorner8449 Месяц назад
महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महा विकास आघाडी सोबत आहे. उद्धव जी आणि पवार साहेब यांचे पक्ष फोडले. पण ही लोक झुकली नाहीत. ते लढले आणि जिंकले सुद्धा.
@user-tu7xv3vr6i
@user-tu7xv3vr6i Месяц назад
ठाकरे. उद्धव साहेब .फिक्स. Ok
@babajimankar9976
@babajimankar9976 Месяц назад
Pdanvis वाटोळं केलं महाराष्ट्र चे BJP हटवा महाराष्ट्र वाचवा
@tejeraobudhewar4321
@tejeraobudhewar4321 Месяц назад
सुंदर विश्लेषण
@dnyaneshwargodse7729
@dnyaneshwargodse7729 Месяц назад
अनाजी पंत संपला पाहिजे
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 Месяц назад
Suryaji pisal
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 Месяц назад
बावनखुळे असो वा ट्रेपण कुळे असो जाना एक कुल नाही त्यानं दुसर्यांची कुळ majuny 28:52 28:52
@PujaRajput-rq9me
@PujaRajput-rq9me Месяц назад
Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy Месяц назад
गो बॅक फडणवीस, उद्धव ठाकरे जिंदाबाद
@RavindraPatil-sk6of
@RavindraPatil-sk6of Месяц назад
खूप खूप छान सर
@anandashingte9926
@anandashingte9926 Месяц назад
Jai Maharashtra
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h Месяц назад
उध्दव ठाकरे एक संयमी नेता आहे ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावी हि जनतेची ईच्छा आहे.
@akshaypatil218
@akshaypatil218 Месяц назад
24 varun 9 var ale ye trailer tha Ata 105 varun 5 ny zhale mhanje miloli asa mhanta yeil
@jaykumarshinde5536
@jaykumarshinde5536 Месяц назад
Deva bhau
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Месяц назад
पैसा नाही मर्सिडीज आहे लैनड रोवर नवीन मातोश्री २ काही ही झालं तरी मुंबई महानगर पालिका आम्हालाच पाहिजे.महणजे भविष्यात मुंबई अजून बकाल करणार
@vickrantdevhre8233
@vickrantdevhre8233 Месяц назад
यंदा महाराष्ट्रात टरबूज हंडी फुटणार😢😮😅
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 Месяц назад
जय महाराष्ट्र
@vishwanathdalvi3567
@vishwanathdalvi3567 Месяц назад
प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक यांना विनंती आहे की घरा घरात मशाल पोहचवा.कुणाच्याही विश्वासावर राहू नका आपल्याला न्याय मिळेल. एक जेष्ठ बाळासाहेबांचा शिवसैनिक. जय महाराष्ट्र 🙏
@rajgothal5531
@rajgothal5531 Месяц назад
पैशाचा पाऊस पाडला बीजेपी ने तरी पण उध्दव ठाकरे लढले
@balasahebsankpal9199
@balasahebsankpal9199 Месяц назад
ठाकरे शिवसेना अस्मिता महाराष्ट्राची
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h Месяц назад
उद्धव ठाकरे यांच्या मुळेच लोकसभे प्रमाणे यावेळीही महाविकास आघाडीच बहुमताने निवडून येणार आहे.
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Месяц назад
Future of Maharashtra uddav saheb thakre jay Maharashtra 🔥💯❤️
@laxmanyesale9004
@laxmanyesale9004 Месяц назад
साहेब या टरबूज ची सा्लट काढा
@ssss-jb1ef
@ssss-jb1ef Месяц назад
उद्ध्वस्त ठाकरे... तुझ्यात कर्तुत्व नाही..
@vinodwatekar3056
@vinodwatekar3056 Месяц назад
King of Mumbai मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे
@rangnathmirge
@rangnathmirge Месяц назад
धन्यवाद आज तक 😢खुप छान.
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Месяц назад
महाराष्ट्र राज्य मध्य ज्यानी वाट लावली आहे त्या फडंनवीस आणि त्याना साथ देनारया गद्दारना या नीवद्नुकित हद्द पार करा ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनर आहे
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Месяц назад
खणखणतो मराठी बाणा फक्त उद्धव ठाकरे साहेब ❤
@Prashantladhe
@Prashantladhe Месяц назад
Uddht wakda hirva nag
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Месяц назад
थोडे दिवस आहेंत बीजेपी महाराष्ट्रात संपणार आहें
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Месяц назад
तुम्ही नाही गद्दारी केली कौगरेस सोबत जाऊन अरे तुम्हाला संभाजी नगर बोलायची लाज वाटते पैसा नाही चढवा लोकांना झाडावर आईशी दगाबाजी हा शब्द तुम्हाला शोभत नाही त्याबाबत तुम ही वडीलांना पण सोडलं नाही कौगरेस सोबत जाऊन
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Месяц назад
Tu gp re zatmari
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 Месяц назад
आम्ही कठे. जायचे कोणाबरोबर. राहायचे. हे. तुम्ही. कोण. ठरवणार आमचे. मालक आम्हीच तुमच्या बरोबर राहण्याचा आम्ही. काय. ठेका घेतला का आमची. ताकद. तुम्हाला कळली वाटते😅😅😅😅😅
@shrikrupachannel4041
@shrikrupachannel4041 Месяц назад
उद्धव ठाकरे साहेब जमिनीवर पाय असणारा माणूस ,शांत , संयमी व नम्र आहेत. अनाजी पंत राजकरणातून हद्दपार झाले पाहिजेत कारण तेच राज्यात आगलावे व कारस्थानी आहेत
@sushilkadam603
@sushilkadam603 Месяц назад
नारायण राणेनी विनायक राऊतचा 4जून 2024 ला लोकसभेत पराभूत करून उद्धव ठाकरे व विनायक राऊतला कोकणातुन हद्दपार केले उबाठाला नारायण राणेनी, देवेंद्र फडणविसच्या व एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातुन संपवतील.विधानसभा निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये. दे धडक बेधडक नारायण राणे कोकणचा विकासक नारायण राणे...अभिनंदन..समस्त कोकण वाशिया कडून....
@tukarammane3646
@tukarammane3646 Месяц назад
Only udhav thakre
@marutidantulwad8328
@marutidantulwad8328 Месяц назад
चाय बिस्कीट चे विश्लेषण
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Месяц назад
आधी हा फडणवीस सांगत होता मला ठाकरे जेल मध्ये टाकणार होते आता हे सिद्ध झालं याच्या पाठीमागे कोण होता
@tukarammane3646
@tukarammane3646 Месяц назад
Mashal only
@tukarammane3646
@tukarammane3646 Месяц назад
Thakre brand
@rangnathmirge
@rangnathmirge Месяц назад
वा काय छान विशलेषण केले आहे.
@pravinmulay8319
@pravinmulay8319 Месяц назад
मोदीच्या पाया पडून आमदारकी मिळवले व राजीनामा देतो सांगून जनतेला फसवले.
@digambarwadje6524
@digambarwadje6524 Месяц назад
इतकी नाचक्की होऊनही मोदी मोदी करता.... महाराष्ट्राने पायताणणे मोदीला thoklay
@shivajidahifale7434
@shivajidahifale7434 Месяц назад
Fadwanis niti ukhadun taka
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Месяц назад
आता मोदींच्या जीवावर तुम्ही का निवडून आला नाहींत, आता पहा पुढे काय होत
@abhaypatil2093
@abhaypatil2093 Месяц назад
हिरव्या मतावर दादागिरी.
@Jai_shree_Ram188
@Jai_shree_Ram188 Месяц назад
Navab Malik jindabad andbhkat😂
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Месяц назад
हिरवे ह्या देशाचे मतदार नाहीत का
@janardangite4540
@janardangite4540 Месяц назад
तुमच्या बापाचा व तुझ्या दिल्लीच्या आज्ज्याचा जरी आदेश आला तरी राज्यात फक्त ठाकरे येणार.सर्व bjp वर नाराज आहे.
@ShivajiGhorad
@ShivajiGhorad Месяц назад
भगव्या मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची लायकी दाखवून दिली.तरी तुमची गुर्मी जात नाही...
@jaymaharshtra1191
@jaymaharshtra1191 Месяц назад
उद्धव बालिश ठाकरे 😄
@vinodwatekar3056
@vinodwatekar3056 Месяц назад
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जागी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकुन येनार, विदर्भात कांग्रेस च
@user-lh4si1uf9w
@user-lh4si1uf9w Месяц назад
महाराष्ट्र ची फक्त फडणवीस यांनी वाट लावली सत्तेसाठी भाजप काहीही करतो मित्र पक्ष सुद्धा संपवायला पहिला करते
@ravindraparab8069
@ravindraparab8069 Месяц назад
आज बाळा साहेब हवे होते
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Месяц назад
BarobAr Aahe
@tanajipatil5671
@tanajipatil5671 Месяц назад
Abhijitji❤🎉
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Месяц назад
Fadnavis is the accused person
@subhashgandhi3929
@subhashgandhi3929 Месяц назад
दादा ... इतकं खरं बोलणं चांगलं नाही ... नवं उपजीविकेचं साधन तुम्हाला शोधावं लागणार ...
@SuhasMane-dn9xg
@SuhasMane-dn9xg Месяц назад
Takareni b j p barobar gadari kelyamule sarva swatacha vatole kele atta kahi yancha vakad honar nahi
@umeshsatange4365
@umeshsatange4365 Месяц назад
Yale Nagpur lech pathwa
@user-uh7os6xv7r
@user-uh7os6xv7r Месяц назад
अँकर माननीय उद्धवजी ठाकरे यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना तुम्ही राहा नाहीतर मी राहतो असे म्हटलेले नाही. लक्षपूर्वक कान लावून ऐकावे. विनाकारण वितुष्ट वाढवून देऊ नये.
@user-vk1ks9nd3w
@user-vk1ks9nd3w Месяц назад
महाविकास आघाडी जिंकणार
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 Месяц назад
We do not like one sided anti BJP views of Mumbai Tak
@subhashkarpe7290
@subhashkarpe7290 Месяц назад
Udhave.is.great
Далее