Тёмный

Maharashtra Assembly Election Live : Uddhav Thackeray यांना काँग्रेस मुख्यमंत्रिपदावरून डिवचतेय का? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 6 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#UddhavThackeray #Congress #Maharashtra
मोठी बातमी LIVE : मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून काँग्रेस ठाकरेंना डिवचत आहे का?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@ravibhandari6663
@ravibhandari6663 56 минут назад
उद्धव ठाकरे जो मुख्यमंत्री जाहीर करावा यात गैर काय आहे वर्ज्य मुठ ऐकत्र लढा दिला जर कुरघोड्या करणार नसाल तर मुख्यमंत्री जाहीर करावा चांगला वक्तता जो नेत्रुत्व चांगलं करू शकेल जसं लोक सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या नेत्रुत्वात निवडणूक लढली मग आताच काय अडचण आहे याला कोल्हापूर सांगलीचा वाघ कुरघोडी पुरावा दीसला हे काय कमी आहे का आहे
@Rameshambilpure
@Rameshambilpure Час назад
साहिल सर मला वाटतंय, हरियाणा सारखाच महाराष्ट्र BJP ला देणार , महविकास आघाडी
@pradipgotarane2904
@pradipgotarane2904 Час назад
🔥शिवसेना 🚩... उद्धव बाळासाहेब ठाकरे ✨✨
@amitsharma-yo5pq
@amitsharma-yo5pq 28 минут назад
sahil sir is there any possibility of ubt to go back to bjp .. if they promise him cm chair.. in wildest thought ur view😊
@suhaspatil6384
@suhaspatil6384 Час назад
बाजारात तुरी,अन
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Час назад
काँग्रेस cha दावा परिस्थिती नुरुप योग्य दिसते
@VilasMore-pq2gm
@VilasMore-pq2gm 55 минут назад
Congress ka harte hech te ahe
Далее
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Просмотров 2,5 млн