Тёмный

Live : Uddhav Thackeray सोबत खटके उडाल्यावर MVA बैठकीत आज काय चर्चा? Ajit Pawar चे मुस्लिम उमेदवार? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#AjitPawar #UddhavThackeray #Congress
महाराष्ट्र टुडे LIVE : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरु आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. भाजपचं हिंदुत्व तर अजितदादांचं मुस्लिम कार्ड, शिवसेना-काँग्रेसच्या खटक्यांनंतर आज मविआच्या बैठकीत काय?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@MS-fl4hp
@MS-fl4hp 9 часов назад
उबाठला केवळ २० जागा येणार निवडून!
@imBonzarrr
@imBonzarrr 6 часов назад
१८च
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 2 часа назад
👍
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 10 часов назад
आमच्या मनात उद्धव ठाकरे नाही.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 40 минут назад
तुझ्या मनाला कोण विचारतोय.
@atulavhad1661
@atulavhad1661 2 часа назад
Only GU-ddhav Thackeray saheb
@prakashgadre1311
@prakashgadre1311 10 часов назад
आमच्या मनात Udhavji आहेत CM व्हावे
@prakashkulkarni4590
@prakashkulkarni4590 9 часов назад
काँग्रेस च्या मोठया नेत्यांनी राज्याच्या नेत्यांन समजावणे गरजेचे आहे
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 10 часов назад
In Maharashtra only MVA Jai hind Jai Maharashtra
@laxmangalande3747
@laxmangalande3747 10 часов назад
आमच्या मनातले मुख्यमंत्री.. हे उध्दव जी बाळासाहेब ठाकरे हेच आहेत ❤
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 10 часов назад
Amcha manatala CM congres cha varsha tai gaikwad
@imBonzarrr
@imBonzarrr 6 часов назад
… आमचा मनातले मामू …शी . बंटी पाटील
@prakashgadre1311
@prakashgadre1311 10 часов назад
Udhavji योग्य CM असावे
@tukarammane3646
@tukarammane3646 9 часов назад
Next cm udhav thakare
@avantilatkar7008
@avantilatkar7008 10 часов назад
थोरात हे खडसें सारखे वागत आहेत,,,,2019 ला तुमचा पक्षों झिरो झाला होता
@VijayKumar-sl5hg
@VijayKumar-sl5hg 9 часов назад
अनू अनू तू जुनी हेयर स्टाईल करजेा ना ❤ एकदम घासू
@tukarammane3646
@tukarammane3646 9 часов назад
Only thakare brand
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 10 часов назад
Congress party 105 Shiv sena UBT 95 Rashtrawadi congress party SP 86 Samajwadi party 2
@pradipgotarane2904
@pradipgotarane2904 6 часов назад
शिवसेने 🚩 मुळे बीजेपी मोठी झाली... अन जी कांग्रेस सम्पयाला आली होती ती देशभरात परत उभी आहे... ही शिवसेनेची ताकत... पण काही आमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत... चूक मोठी चूक 👍
@mikedesi5513
@mikedesi5513 8 часов назад
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela jarange weda zala
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 10 часов назад
राजकीय तक नाव ठेवा चॅनल चे
@metadekswapnil4147
@metadekswapnil4147 10 часов назад
😂
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 2 часа назад
👍
@yashvantlatgaonkar9507
@yashvantlatgaonkar9507 10 часов назад
आम्हाला मा.उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री पदावर हवेत कारण मुख्यमंत्री हे एखाद्या कुटुंब प्रमुख असावेत ते उद्धवजी यांच्यामध्येच गुण आहेत.
@neepak87
@neepak87 5 часов назад
Sana Malik vs Ravindra Pawar in Anushakti Nagar (NCP vs NCP)!
@tukarammane3646
@tukarammane3646 9 часов назад
Mashal only
@imBonzarrr
@imBonzarrr 6 часов назад
As Kirit bhai will say, उद्धव चे लवले लागले”
@pradipgotarane2904
@pradipgotarane2904 5 часов назад
तुम्ही स्पेशल... एक बॉडकास्ट करा आणि महाराष्ट्राची पसंती ही उद्धव साहेब आहेत है सांगून दया... जर as नाही झाल तर... गावों गावी दारू, ड्रग, आणि कांड बार रात भर... है सगळ तुम्ही न्यूज़ वाल्याणमूल होतय है स्पस्ट होईल 👍
@tukarammane3646
@tukarammane3646 9 часов назад
Only udhav thakare
@MrLotliker
@MrLotliker 55 минут назад
Gadhav
@hard-crackers1227
@hard-crackers1227 9 часов назад
अनुजा तुझ लग्न झाल आहे का???!!
@mrameyaap
@mrameyaap 7 часов назад
तुला करायचे आहे ? ठरकी साला.
Далее
У НАС ДОМА ЗАВЕЛАСЬ КРЫСА 🐀
01:00