Тёмный

LIVE : Vidhan Sabha साठी मविआचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 56 тыс.
50% 1

.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #SharadPawar #NanaPatole #NewsTodayOnMumbaiTak #mumbailivetv
आजची बातमी LIVE : विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे गटाने केलेला दावा काँग्रेस, राष्ट्रवादीने फेटाळला. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे आणि काँग्रेस यांच्या मुंबईतील विधानसभा मतदारसंघावरुन झालेल्या वादानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
अशा विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चढाओढ होण्याची शक्यता आहे.
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 60   
@gorakhgunjal8356
@gorakhgunjal8356 18 дней назад
ठाकरे लढले म्हणून कॉग्रेस आली ❤छाती वर कोणी घेतले उद्धव साहेब, शरद पवार साहेब, अनिल परब, सुषमा आधारे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, सरोदे Ad, राष्ट्रवादी चे गुरुजी, निखिल वागळे असे कित्येक नावे आहेत ❤
@sureshmali2589
@sureshmali2589 18 дней назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 18 дней назад
३६ पैकी २८ जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल .
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 18 дней назад
एक काम करा महाविकास आघाडी,महायुती, वंचित,मनसे सर्वांचे जागा वाटप तुम्हीच करा.आणि त्या त्या पक्षाला List पाठवा.
@JayramPatil-fo2kr
@JayramPatil-fo2kr 18 дней назад
मुंबईत ठाकरेंचाच आवाज आहे त्यांनाच जास्त जागा देणे
@sunandakedare3316
@sunandakedare3316 18 дней назад
उध्दव ठाकरे
@vishalpatil4905
@vishalpatil4905 18 дней назад
ठाकरे सरकार ❤
@vijaymore9352
@vijaymore9352 18 дней назад
समजण्या सारखी गोष्ट आहे..आज काँग्रेस महाराष्ट्रात आहे ती फक्त उध्दव साहेबांच्या शिवसेना मुळे..एके काळी भाजप ला मोठे केले तसेच आज काँग्रेस संपुष्टात येता येता उध्दव सहेबांमुळे उदयास येत आहे हे काँग्रेस च्या नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
@vasantpande6771
@vasantpande6771 17 дней назад
हो ना महाराष्ट्राबाहेर भाजपचे 303खासदार येत होते ते ठाकरे मुळेच 🤣🤣🤣
@rajanpawar6332
@rajanpawar6332 10 дней назад
ते निवडणूक आयोगामूळे​@@vasantpande6771
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 дня назад
​@@vasantpande6771ते evm आणी नी.आयोगामुळे.
@vasantpande6771
@vasantpande6771 3 дня назад
@@rajanpawar6332 🤣🤣🤣
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if 18 дней назад
मुंबईत शिवसेनेला जास्त जागा द्यावे, कारण मुंबईत शिवसेनेची ताकद जास्त आहे, कांग्रेसने विदर्भात जास्त जागा घ्यावे, महाविकास आघाडीत उगाच वाद नको,
@hardikgaming100
@hardikgaming100 18 дней назад
ठाकरेंनी २५ जागा लढव्यात
@yogeshpol3253
@yogeshpol3253 18 дней назад
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@laxmangalande3747
@laxmangalande3747 17 дней назад
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 18 дней назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुळं लोकसभा निवडणूकीत काँग्रेस ला 13 जागा मिळाली
@vasantpande6771
@vasantpande6771 17 дней назад
आंणि ठाकरे ला ??
@rameshshingne6431
@rameshshingne6431 18 дней назад
उद्धव ठाकरेच
@nileshghadage6936
@nileshghadage6936 18 дней назад
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhagvatsomvanshi8029
@bhagvatsomvanshi8029 18 дней назад
हर्षदा परब तुम्ही काय काँग्रेसच्या प्रवक्त्या आहात काय महाराष्ट्राचे जागावाटप तुम्हीच करा ना
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 6 дней назад
फक्त उद्धव साहेब
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 18 дней назад
🚩🚩🚩
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 18 дней назад
❤Uddhav❤
@sureshthakre215
@sureshthakre215 17 дней назад
Only uddhav Thakre Shivsena
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 17 дней назад
25++ MVA मुंबई 🎉🎉❤ MH. 170 ±+💗💗💗👍💐
@rampendse9166
@rampendse9166 18 дней назад
तोपर्यंत असे व्हिडिओ पहा, ज्यांना असे राजकीय व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी जरूर पहावे.
@rampendse9166
@rampendse9166 18 дней назад
दिवाळीचे फटाके वाजवून झाल्यानंतर, कोणाला फटाके वाजवून आनंद साजरा करण्याचे भाग्य मिळेल, हे निकाल लागल्यावर कळेल. जनता जनार्दन कोणाच्या हातात या राज्याची सत्ता देईल हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही, अगदी ज्योतिषी पण नाही सांगू शकत.
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 18 дней назад
Only India 😅
@UsmanPatel-eb4zl
@UsmanPatel-eb4zl 17 дней назад
शरद पवार साहब राहुल गांधी साहब उद्धव ठाकरे साहब तीनों भी साथ मत छोड़ो
@rajendragavande7969
@rajendragavande7969 18 дней назад
Harshada jau dye te tyanche pahun ghetil tu pahu nako
@promedresourcesdwcllc9018
@promedresourcesdwcllc9018 18 дней назад
agadi barobar 😂😂😂
@nitinganwani3736
@nitinganwani3736 18 дней назад
Mumbai - Shivsena - 21-24 Congress - 8-12 NCP 1-3
@rajashrihanjankar9760
@rajashrihanjankar9760 18 дней назад
माधवी घरी जाऊन चहा पिऊन ये तोपर्यंत हर्षदा चा प्रश्न संपेल मग तुला उत्तर देता येईल 👍🏻
@pradipvedak3733
@pradipvedak3733 18 дней назад
शिवसेनेचे राहुल शेवाळे दोन वेळा निवडून आले आहेत हे कसे विसरता
@shailendraborate6954
@shailendraborate6954 18 дней назад
प्रश्नचिन्ह आहे, पक्की न्यूज नाही,फक्त नेरेटिव
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 18 дней назад
congress la 3-4 seat dya fkt... congress ne hatt karu naye... mumbai shivsena la dya.... nhi tr nagpur, vidharbha mdhe shivsena suddha jast seat ghenar Shivsena ne nagpur and vidharbh mdhe jast seat gheun party big keli pahije
@UmeshSawant-y7f
@UmeshSawant-y7f 2 дня назад
Thakare hyani MVA sodavi ani 288 jaga ladhvavya. Thakre hyana 52 jaga miltil hey 100% satya aahe thakare saheb daring kara ncp ani cong hyanchi mate milne kathin karan ata vidhan sahebe nantar kuthchich nivadnuk nahi tyamule ncp sni cong chi mstr transfer honar nahi tasech BMC nivadnuk aahe tyamule aatach jar shivsenene ektyane nivadnuk ladhavli tar tyana BMC chi test check karta yeael. Vidhan sabhe peksha shivsenela BMC mahatvachi aahe goodluck udhavji MVA sodayla ghabru naka karan nivadnuki nantar shinde pawar saheban barobar jatil ani tyaveli tumhi ektey oadnar MVA madhye shivsenela 35 jaga miltil.
@Anjan-l7y
@Anjan-l7y 18 дней назад
Abu Azmi barobar ghya ubhata quoata seat dya
@rohitpawar4080
@rohitpawar4080 18 дней назад
Thakre mulech ncp comgress la sanjivani milali basle hote komat javun
@user-jn1vv9uo3b
@user-jn1vv9uo3b 18 дней назад
Ani thakare la ambedkaramule
@shailendraborate6954
@shailendraborate6954 18 дней назад
लोकसभे वेळी NDA BJP ला 305-325 जागा सर्व्हे त दाखवलं होते, काय झालं? सर्व्हे पेड असतात, जो पैसे देईल तो विजयी सर्व्हे मध्ये हाच फॉर्म्युला😅
@shahrukhnagani2067
@shahrukhnagani2067 17 дней назад
Abu Azmi and Rais Shailh
@UmeshSawant-y7f
@UmeshSawant-y7f 2 дня назад
Udhav thakare ekktyani ladhale tar ani SC cha nikal udhavji chya bajune lagla tar kay honar shivsena 42,bjp 58,pawar 39,shinde 36,ajit 27 cong 68 baki sarva apaksha
@shashikantshete4459
@shashikantshete4459 17 дней назад
Jarange patil king maker
@promedresourcesdwcllc9018
@promedresourcesdwcllc9018 18 дней назад
Ya don bayka asha bolat aahet ki ya doghina saglyatle sagala kalate. 🤣🤣🤣
@shahrukhnagani2067
@shahrukhnagani2067 17 дней назад
SP_ 2 ahe na
@rampendse9166
@rampendse9166 18 дней назад
तुम्ही बऱ्याच बातम्या फक्त एकच पक्षाच्या दाखवता, चौफेर बातम्या अपेक्षित आहेत. असो, तुमचे चॅनल तुमचा चॉईस, जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी. कधी कधी वाटतं की तुमचे चॅनल फक्त राजकारणाला वाहिले आहे काय ?
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 18 дней назад
अनुजा कोठे आहे
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 18 дней назад
तुमच्या 5आमदार तुमचा 16कसा
@dilipdandade3588
@dilipdandade3588 18 дней назад
Jaga kon kitihi ghevo pan maharatracha mukhamantri yekacha honar sarv samanyacha manatale te manaje udhav balasaheb thakare hecha mukhamantri honar 100takke lihun gha
@VikashGhagrum-it6tk
@VikashGhagrum-it6tk 18 дней назад
या वेळी राजं ठाकरे किंग मेकर असणार आहेत
@laxmangalande3747
@laxmangalande3747 17 дней назад
बोंबला हे काय मधेच 😅
Далее
a hornet bit me on the nose 👃😂
00:16
Просмотров 2,5 млн
ДЖЕФ  ЕЩЕ ПОМОГАЕТ!
09:37
Просмотров 271 тыс.
a hornet bit me on the nose 👃😂
00:16
Просмотров 2,5 млн