मधविताई प्रथम तुमचे अभनंदन.खूप छान आवश्यक ,गरजू , जरुरी अशी माहिती दिली .धन्यवाद. ...सुख म्हणजे....मध्ये तुमचे काम चांगले झाले आहे यात शंकाच नाही, तुम्हाला स्टार प्रवाह ने गौरविले आहेच....पुढील कामासाठी सदिच्छा.!!!!!
माधवी ताई तुम्ही दिलेली माहिती छान आहे पण जर कुणाला मणकेचा त्रास आहे पण पोट वाढलेलं आहे तरी पोटाची चरबी कमी करण्यासाठी कसा व्यायाम करावा लागतो कारण मणकेचा त्रासामुळे वाकावे लागतं मग व्यायाम कसा करावा.