👌🌹🌹🌹❤️❤️🌲🌳👍💥🙏Namaskar sar ji bahut achcha super super nex trip Mumbai Bhiwandi Nasik Ahmedabad najdeek ka le loLamba ka bhada achcha rahata to koi baat nahin lekin kam basta hai Lamba mein❤❤
आणि ओव्हर लोड च सगळ्या गाड्या पक्या मालावर चालल्या तर भाजी पाला काय खाशील तुज्या घरातले जेवताना भाजी बनवत असतील ना दादा ती भाजी ओव्हर लोड पिकप मधूनच येते underload भाजी कशी cary करायची सांग अणि तरकरी ची गाडी बघितली तू अणि दाखवली आम्हाला अणि तरकरी ओव्हर लोड च असते कळलक आणि ड्रायवर हु भाई risk है तभी तो ड्रायव्हिंग से इश्क हे
Tarkari ovelodach ka aste हे पन् सांगा भाऊ आणि हो रिस्क जर् ghychi च आहे तर तुम्ही घ्या त्या rastyavr चालणाऱ्या पब्लिक ची काय चुकी तुम्ही ओवर लोड करणार पैसे तुम्ही kamavnar आणि accident zhalyavr rastyavarchi lok marnar 🙏🙏🙏विचार बदला दादा अधि तुमचे मंग Maharashtra बदला 🙏🙏🙏
आणि अजून एक तुम्ही ओवर लोड भरून दुसर्या गाडी वल्याचा हकक् martay ते चलताय का दोन् gadyacha माल एका gadit नेता . आणि आता तुम्ही mahnal की मंग shetkaryala कस परवेडल तर त्याच् उत्तर हे की जेवहा ख़र्च वाढेल तेव्हा भाजी च रेट pn वाढेल shetkarayla चांगला रेट भेटेल
@@SomnathAvhad2.0 कच्या मालावर गाडी चालवा मग कळेल तरकरी ओव्हर लोड का असते ओला माल असतो कमी केरेड भरली तरी शेतकऱ्याचे नुकसान त्याला दुसरी गाडी करुन भाडे द्यावें लागणार आदीच शेतकरी भिकेला लागतोय आणि २ टन मालाला २ गड्या करुन घर विकून कोळशाचा धंदा करायला लागेल बघ दया ह्याच उत्तर म्हणजे तुमच्या hisosyti लोकांना बोलायला सोप आहे आम्हा शेतकऱ्यांना माहीत कशाला ओव्हर लोड भरतो गाड्या १० रुपये मिळतात ते पण तुम्हाला बघवणा मग आमच्या ओव्हर लोड गड्यातून आलेला भाजीपाला खाऊ नका दादा आमचां शेतकरी मरायला लागलंय तुमचं haysosayti लोक पक्क्या मालावर चालता काच्या मालावर गाडी चालव अणि १० एकर जमीन घे अनी तेमेटो पिकव आनी मंदीत माल देताना २ टन ल २ गाड्या दे बघ तु पहिल्या सीजन ल तु जमीन विकणार लिहून घे मग कळेल तरकारी वाले ओव्हर लोड का चालतात गाडी वाल्यांना भीती घालून शेतकऱ्यांना भिकेला लावू नको दादा
@@SomnathAvhad2.0 महाराष्ट्र विचार करतो का शेतकऱ्याचा आमचा बळीराजा स्वतः च जीव देतो लॉस मुळे तेव्हा रस्त्यावरचे लोक येतात का शेतकऱ्याला मदत करायला सांगतात तूम्ही कोण येत आमच्या मदतीला मृत्यू मुखी पडतात शेतकरी कर्ज बाजरी होऊन तुमि हाय सोसायती लोक बोलायला सोप आहे ज्याची जलते त्यालाच कळते trkari वाला जास्त पैसे घेतो भाड्याचे आरे तो ओव्हर लोड चालतो म्हणुन तुमचा सारखे लोकं पोट भर भाज्या खातात नाहि परवडत आमच्या शेतकऱ्यांना २. टन ल२ गाड्या एका गाडीच भाड देतका तूम्ही किंवा तुमचे महाराष्ट्राचे लोकं का जल्लीना भावा जेव्हा स्वतः मदत करायची वेळ येताना शेतकऱ्याला घं टा तुमची सोसायटी ची लोकं मुंड्या खाली टाकून पळून जातात कराणा शेतकऱ्याला सहकार्य सांगा तुमचा सरकार ल पेन्शन चालू करा शेतकऱ्याला आम्ही underload गाड्या भरू कारण तेव्हा आमच्याकडे पैसे येतील आता जर एका टणाला एक गडी दिली ना तर आत्महत्या शिवाय पर्याय नाहि शेतकऱ्याला माझ्या दादा बोलायला बच्चन कोण पण देत तुज्या सारखे शहरी लोक दे सोडून
@@SomnathAvhad2.0 आहो तूम्ही मार्केट मधे २० ची पेंडी भांडून १० लघेता ना मग कस परवडेल अणि कोणता रेट ओ शोरुम मधे गाडी घायला गेलं तेव्हा भाजीवल्याशी भांडता तसा भांडलका शोरुम वल्याशी ५ लाख ल दे गाडी १० ल नाय परवडत तूम्ही हायसोसायती बोलायला खूप यातात भोगायला शेतकरी असतो
दादा तू मुहलला का बोलतोय मोहलल्याचा आहे का तू आपल्या गल्ल्या असतात हिंदी मधे गली असं असत मोहलला करून ठेवू नका तुम्ही महाराष्ट्राचा मोहलला होईल आपल्या 👿🕉️🚩