Тёмный

Lok Sabha Election Results : Prakash Ambedkar च्या वंचित बहुजन आघाडीचा सगळ्या जागांवर पराभव का झाला? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 642 тыс.
50% 1

#bbcmarathi
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. ‘वंचित बहुजन आघाडी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल का?’ अशी भीती काँग्रेसह विरोधी पक्षांना होती. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास ही भीती फोल ठरली आहे.
लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर स्थिरावले
वंचितचा सर्व जागांवर पराभव होण्यामागची कारणं काय?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,2 тыс.   
@RajshriPatil-li8mh
@RajshriPatil-li8mh 3 месяца назад
खूप छान केलं जनतेनी..जनतेचा आभार
@dhanajiraopatil74
@dhanajiraopatil74 3 месяца назад
प्रकाशजी, आपण खूपच अहंकार बाळगून स्वतःचे व तसेच भाजपा विरुद्ध असणाऱ्या शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी पवार व काँग्रेसचे 6/7 खासदार पाडण्यास मदत केली. वास्तविक तुम्हाला3/4 जागा दिल्या जाणार होत्या पण आपल्या हतवादी धोरणामुळे आपले व विरोधी पक्षाचे नुकसान झाले आहे. तुम्ही जर असेच वागला तर भविष्यात तुमचेच लोक तुम्हाला विसरतील.
@uttamraut721
@uttamraut721 3 месяца назад
Mahavikas aaghadi mule vanchit che umedwar padle he nakki.
@anwarsoudagar917
@anwarsoudagar917 3 месяца назад
💯💯💯
@sptrader7991
@sptrader7991 3 месяца назад
​@@uttamraut721lwdya gap
@eknathtayade9019
@eknathtayade9019 3 месяца назад
विसरले भाऊ
@shiddhusadar3234
@shiddhusadar3234 3 месяца назад
Khuf chan saheb
@mahadeomore9854
@mahadeomore9854 3 месяца назад
आम्ही बौद्ध समाजाचे पण वंचित ला मतदान केलं नाही कारण आंबेडकर साहेब युती करत नाही आणि युती शिवाय एक पण जागा निवडून येणार नाही.
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 3 месяца назад
बोध झाले बाबासाहेबामुळे पण बोध दलित हे बाबासाहेबाना चुनाव मधे पाडनारे दलीत बोध होते
@arvinasurje7156
@arvinasurje7156 3 месяца назад
काही लोकं तर असे ही म्हणताय अती शहाणा त्याचा बैल रिकामा 😂
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
Aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@goodhuman6936
@goodhuman6936 3 месяца назад
बरोबर
@जयमहाराष्ट्र-भ2ध
हा पक्या स्वताच भाजपचा बैल आहे,
@RavindraGaikwad-z1x
@RavindraGaikwad-z1x 3 месяца назад
तुजा बाप छक्का आहे वाटत तुज बोलन कुत्र्यासारखं भुंकन सारखं पण नाही..... छक्क्या...
@knowledgemania8297
@knowledgemania8297 3 месяца назад
​@@007deshmukh9 tuzya aaicha Dana...😂😂😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 месяца назад
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर साहेब च मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली 😆😆
@AbhijeetMhamane-p5b
@AbhijeetMhamane-p5b 3 месяца назад
😂
@NDK1010
@NDK1010 3 месяца назад
😢😢
@Zomster123
@Zomster123 3 месяца назад
🤣🤣🤣🤣
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 месяца назад
कमेंट एक नंबर
@HarunMogal-r2s
@HarunMogal-r2s 3 месяца назад
वा पवन दादा लय भारी एक नंबर लय हसलो राव तुमच्या कमेंटला 😄😄😄😄😄
@ayush3792
@ayush3792 3 месяца назад
आदरणीय बाळा साहेब...अमि तुम्हाला मानतो...ते फक्त बाबासाहेब आंबेडकर मुले...पण पॉलिटिकल माइंड तुमच्या कडे नाही...तुम्हाला साथ देवून अमि गेले 10 वर्ष भाजप सत्तेत आली...या 10 वर्षा मध्ये समजाला समजून..राजकारणात कुणीतरी तडजोड करायची असते. युतीकरायची.होती..मागील विधानसभा..आता लोकसभा..युती डावलून टाकली. परिणाम..तुम्हाला अन समजाला ही भवतो हा अहंकार.. सोडा आता तरी...नवी दिशा घ्यावी... जय भीम
@sandeshbesekar5976
@sandeshbesekar5976 3 месяца назад
अगदी बरोबर... मला देखील हेच वाटत होत शेवट्पर्यंत सोबत जायला हवं होत
@Gentleman.1392
@Gentleman.1392 3 месяца назад
भाजपला मदत करण्याचा डाव आंबेडकरी जनतेने हाणून पाडला, सर्वांचे अभिनंदन ❤
@james9031
@james9031 3 месяца назад
MADAT kelich na , 7 jaga gelya vanchit mule ,nahitar tar congress la milalya astya
@princeleygonsalves1383
@princeleygonsalves1383 3 месяца назад
परफेक्ट बोलले
@ravindradhawale218
@ravindradhawale218 3 месяца назад
जेंटलमॅन नाही; नाव का लपवितो? बाबासाहेबांच रक्त आहे, विकल्या जाणारा माणूस नाही.
@rushiraut3760
@rushiraut3760 3 месяца назад
Nashibbb lokanaaa kalun chuklaay...
@RUDRAY_07
@RUDRAY_07 3 месяца назад
बाबा साहेबांचे संविधान वाचवायला जवळपास बऱ्याच लोकांनी मदत केली पण खुद्द त्यांचे च वंशज असणारे प्रकाश आंबेडकर यांचा संविधान वाचवायला कवडी मोल पण संबंध नाही त्याउलट संविधान मोडायला त्यांचा हाथ गेला बहिष्कार असो प्रकाश आंबेडकरांचा हाथ पसरावे पण सुरुवात छोट्या पासूनच असावी 2 खासदार सहज आले असते पण फितूर होणे पसंद केले त्यामुळे पदरी पराजय च आला
@ashpakshaikh9101
@ashpakshaikh9101 3 месяца назад
आंबेडकर साहेब. आपला आहंकार नडला. किमान आपल्या तरी गावातून निवडणूक जिंकायलाच पाहिजेल होत.
@devandbhujade7714
@devandbhujade7714 3 месяца назад
सत्तेच्या बाहेर रहायचं नी स्वाभिमानाच तुनतुन कीती काळ वाजवायचा याला ही काही वेळेच महत्व आहे की नाही.
@AkshadaShirsath-x2y
@AkshadaShirsath-x2y 3 месяца назад
Aaple lok nalaik ahe jya maratyana reservation milvun denyat Ambedkar sahebani help keli tyach yedgandya ne jaat bghun voting kel saale hijde aahe je paise chart tyanha aaple voting detat hijde 1000 -500 sathi swatala vikta
@ravindradhawale218
@ravindradhawale218 3 месяца назад
​@@devandbhujade7714 तुला तुझ नाव लिहिता येत नाही, आणि बाळासाहेबां वर टिका? शाळा शिकला असता तर?
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
अगदी बरोबर खिशात नाय आणा नी बाजीराव म्हणा
@nileshthamke.8579
@nileshthamke.8579 3 месяца назад
बाबासाहेब आंबेडकर यांना अहं कार कधीच नव्हता, आणि त्याच्या रक्ताला तर बिलकुक नाही, या वर्षी जनता विरुद्ध मोदी अशी होती महाराष्ट्रात सिंगल डिझिट म्हध्ये आली त्याचे काय, काँग्रेस गेल्या10 वर्षात 50च्या वरती गेली नव्हती, त्याचे काय
@pramodtambe4600
@pramodtambe4600 3 месяца назад
जनता कधीही माफ करणार नाही.सगळी अक्कल मला एकट्यालाच,या भ्रमातून बाहेर पडा
@abhayshinde1383
@abhayshinde1383 3 месяца назад
बाळासाहेबांनी आघाडीमध्ये यायला पाहिजे होतं पण त्यांची भूमिका कायम भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशीच असते
@padmakarbagade553
@padmakarbagade553 3 месяца назад
होय नक्कीच
@sachinmoresp9014
@sachinmoresp9014 3 месяца назад
मी बौद्ध आहे मी 2019 ला वंचित ला मतदार केले होते पण आम्हाला समजलं म्हणून आम्ही महाविकास आघाडी ला मतदान केले ❤❤❤❤
@ujwalakamble8825
@ujwalakamble8825 3 месяца назад
Amhi vanchitlach dile ithun pudhe hi vanchitlach mat denar
@tushar8338
@tushar8338 3 месяца назад
​@@ujwalakamble8825😂😂😂😂
@lovelynisha9772
@lovelynisha9772 3 месяца назад
​@@ujwalakamble8825Shevatparyant Vanchit la ch Voting Karnar.
@lovelynisha9772
@lovelynisha9772 3 месяца назад
Vanchit Bahujan Aghadi.
@hanamantnyaynit4996
@hanamantnyaynit4996 3 месяца назад
मी पणं बौद्ध धर्माचा आहे, पणं बाळासाहेब यांचे काही विचार, व भुमिका मला पटत नव्हते, म्हणून मी व माझ्या कुटुंबाने वर्षाताई गायकवाड यांना मतदान केले, मतदान वाया गेले नाही, या गोष्टीचा आनंद झाला,.... एक सातारकर 😊
@rajendragarad4290
@rajendragarad4290 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर साहेबांना महाविकास आघाडी बरोबर युती करायला पाहिजे होतं
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 месяца назад
जास्त हुशारीमुळे लोकांनी त्यांना वंचितच ठेवून न्याय दिला. सुरुवातीपासून १/३ जागा घेऊन प्रतिष्ठा राहिली असती 🙏
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q 3 месяца назад
Kahi garaj nahi talwe chatun rahnyachi .pathit khanjir tr khupsanare tumhi aata asch bolnar .jyani pn yuti kele te sample ha aataparyantacha itihas aahe .Mulat khalchya jaticha war kadhich jau naye hi mansiktach bnleli aahe tumchi
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 3 месяца назад
सबसे बडा रूप्पय्या
@santoshpore-u8r
@santoshpore-u8r 3 месяца назад
😂
@123zgs
@123zgs 3 месяца назад
Ati shahana tyacha bail rikama 😂
@BabasahebLokhande-c5e
@BabasahebLokhande-c5e 3 месяца назад
तुझी आवकात नाही साहेब वर टिका करयची तुम्ही लाळ चाटत रहा
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 3 месяца назад
स्वतः bjb स्वबळावर निवडणूक लढवत नाही, पण आमचे साहेब म्हणतात आम्ही स्वबळावर निवडून येऊ. कारण काय विचार करावा सर्व आंबेडकरवादी लोकांनी. जय भीम जय संविधान.
@sandipkamble1958
@sandipkamble1958 3 месяца назад
Right
@Jay-P2S2
@Jay-P2S2 3 месяца назад
Kahi nhi tumchya votes cha business krt aahet fkt 😂 , #paisa
@powertoall9486
@powertoall9486 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर हे अत्यंत अहंकारी एककल्ली विक्षिप्त व हेकेखोर व्यक्तिमत्त्व आहे. काँग्रेस व BJP बलाढ्य पक्ष असूनही युती व आघाडीचं राजकारण करतात. पण हे महाशय नेहमी आपल्याच गुर्मीत असतात. म्हनून चांगलेच तोंडावर आपटलेत. यातूनही यांचा अहंकार काय कमी होणार नाही. नावाप्रमाणे कायम वंचित राहणार
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 месяца назад
बरोबर एकेकाळी कांग्रेस ही अशीच अहंकारी होती पण जस राहुल गांधी राजकारणात आले आणी जी भारत जोडो यात्रा काढली तीथे कांग्रेस तडजोड करणार हे ही स्पष्ट झाल त्यामुळे पुर्वीच्या कांग्रेस मध्ये आताच्या यात खुप फरक झाला
@rupayelve9853
@rupayelve9853 3 месяца назад
​असा विचार करणारे होते, आमच्या घरी ही होते, म्हणून वंचित मागे पडली, आपण आपल्या मानसाला मान खाली घालायला लावली, प्रकाश आंबेडकर इलेक्शन साठी कुठून पैसे घेत जरी असले तर काय चुकीचे आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड बिजनेसमन सगळ्या पार्टी ना देतात, bsp मायावतीला कोणी एक पैसा देत नाही, मिडिया कधी त्यांचे गोडवे गात नाही, कारण दलित आहेत म्हणून , प्रकाश आंबेडकरांना सुद्धा एक पैसा कोणी देत नाही, मग इलेक्शन चा प्रचार प्रसार करणार कसा, ते आपले लोक थोडे फार मदत करतात. डॉक्टर बाबासाहेब किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांनी सत्तेत बसून जनतेला लुटून जागा,जमीनी कारखाने जिथून पैसा येईल असं काही ठेवलेलं नाही, त्या मुळे आपण प्रकाश आंबेडकरांच्या जागेवर उभ राहून सुद्धा विचार करायला पाहिजे ना.​@@aadeshgaikwad8466
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 3 месяца назад
कांग्रेस पक्षा चे खूप खूप आभार की त्यांनी 4 बौद्ध समाजाच्या लोकांना खासदार केले
@Optiontrading2608
@Optiontrading2608 3 месяца назад
Kon kon
@AM-re4lm
@AM-re4lm 3 месяца назад
Bhau 2 khasadar ahet boudhh varsha gaikwad, Ani balvant wankhede
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 3 месяца назад
@@AM-re4lm up madhe pn ahet
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 3 месяца назад
Samajache anyay jalyavar bolt nahi karn te samajache nahi Congress che khsdar astat example khairlangi unnav mojtach yenar nahit etke anyay aavaj uthvla bra shbd hi nahi kadla
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 3 месяца назад
Congress bjpt shivsena bjpt rastravadi Congress bjpt he kay Congress aur bjp ak hi nane ki do baju hai bhahujan bhi dono brahman dono manuvadi hai dono lutte bhujanoko vote lege pr bhujan ko satta me jane se rokhane ke liye hi evm lai hai Congress bjp ne
@SHAHRUKHKHAN-jy5ij
@SHAHRUKHKHAN-jy5ij 3 месяца назад
मुस्लिम समाजाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फ़ार मदत केली या लोकसभा निवडणुकीत
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 месяца назад
Ladhake liya Pakistan haske lenge hindustan hya vicharavar Muslim voting karatat Muslim samaj seve sathi kadhihi vote karat nahit
@nihal5658
@nihal5658 3 месяца назад
​@@anilgaikwad2202 Ho tula mahiti re saglch.. tuch leader ahes watt muslimancha.. abe ata tr soda he sagl.. Nete tumchi gand marun challe tri tumhala jat pat karaych ahe.. Kiti re hindu muslim hindu muslim. Ata tr bas kara.. laaj balga thodi manat.. Chatrapati Shivaji Maharaj chya rajyat rahun tula he bolayla shobht tri ka lqvdya
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 месяца назад
खबरदार .आमचे पंतप्रधान सेक्युलर विचारांचे आहेत . 140 करोड मेरा परिवार है . मग त्यात त्यांचे प्रिय मु सल मून आलेच ना ?​@@anilgaikwad2202
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 месяца назад
😂😂😂😂😂😂
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 3 месяца назад
भाजपला विरोध करायचा होता त्यांना म्हणून नाही तर ते काँग्रेस शिवाय कोणालाही मतदान करत नाहीत
@appa7235
@appa7235 3 месяца назад
साहेब आपण भाजप ची ताकत वाढवता हे जनतेला समजले आहे
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
Aurangyacha natu, ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@patilkunal3646
@patilkunal3646 3 месяца назад
True
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 3 месяца назад
​@@007deshmukh9फडणवीस ची हिंमत नाही झाली त्याबद्दल बोलायची
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 3 месяца назад
ठाकरे शरद हे बीजेपीसोबत झोपुन आले दलाल कुठला
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 месяца назад
Constitution boudha samajala sadhe gram panchayat sadyasya hou det nahi ashe constitution kay kamache tya pekshya manusmriti bari constitution madhe boudha samajachya hitasathi ekahi veshesh kalam nahi reservation dile te hi gavala rakhiv matadar sangh dile te hi gavala boudha samaj uparach rahila tya pekshya manusmriti bari layaki nasanarya etarana sudha hisabat tari thevat hoti
@krushnashelake7376
@krushnashelake7376 3 месяца назад
सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप धन्यवाद उद्धव साहेब ठाकरे ला मदत केल्याबद्दल
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 3 месяца назад
समाज वंचित राहिला साहेबाची पण भरपूर प्रगती झाली
@smitadalwale6215
@smitadalwale6215 3 месяца назад
होय खरंय, सोलापूर मधून माघार घेण्यासाठी किती कोटी घेतले त्यांनाच माहिती
@overtaker3295
@overtaker3295 3 месяца назад
तू चिंतित होऊ नको गुलामा
@sujathavijaykumar1209
@sujathavijaykumar1209 3 месяца назад
He is B team of BJP
@J.A.G.10
@J.A.G.10 3 месяца назад
कशी काय?
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u 3 месяца назад
शंत प्रतिशत खरं आहे. 👍👍👍
@Bollywood8D
@Bollywood8D 3 месяца назад
हा आपल्याच पोटाचा माणूस आहे, त्याला बहुजनांशी काही देणेघेणे नाही.
@Dalestyen007
@Dalestyen007 3 месяца назад
साहेब कुणाचेच ऐकत नाहीत.त्याचाच परिणाम आहे हा. हट खोर पना नेहमी नुकसान करून जातो.पण सांगणार कोण.?पण यावेळी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे नक्की.समाज आता हुशार झाला आहे.हे सुध्दा लक्ष्यात असू द्या.
@ashishpatil5099
@ashishpatil5099 3 месяца назад
जर आज 4 जागा महाविकास आघाडी सोबत घेऊन लढले असते तर आज 4 खासदार झाले असते त्यात तुम्ही सुध्दा खासदार असते
@vaibhavnemane6330
@vaibhavnemane6330 3 месяца назад
बरोबर
@SunilJadhav-zj1rq
@SunilJadhav-zj1rq 3 месяца назад
कोणत्या 4जागा दिल्या होत्या ते सांगा
@ashishpatil5099
@ashishpatil5099 3 месяца назад
4 जाग देणार होते तरी पण त्यांनी घेतल्या नाही .....आजून काय हवं होत....
@rbk557
@rbk557 3 месяца назад
चार नाही तर सात जागा देउन सुद्धा घेतल्या नाही याचा अर्थ काय ?? विचार करुन कॉमेंट्स करा.
@shahulingle3642
@shahulingle3642 3 месяца назад
बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत युती करणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही सत्तेपासून वंचितच राहणार,
@laxmanraut1149
@laxmanraut1149 3 месяца назад
वंचित जी आतातरी विचार करा समाजाच नुक्सान नका करू . महा आघाडी सोबत युती करा अहंकार बाजुला ठेवा
@ashishpawar9576
@ashishpawar9576 3 месяца назад
अति शाहणा त्याचा बैल रिकामा..!! 👍👍 बाबासाहेबांचा बिनडोक नातू..!!
@PopatKolhe-wo3ug
@PopatKolhe-wo3ug 3 месяца назад
तुझ्या आई चा दाना
@BacchuSawant
@BacchuSawant 3 месяца назад
😂😂😂🍌🍌🍌😂😂😂
@AKASHMAHALE0358
@AKASHMAHALE0358 3 месяца назад
तूझ्या आ... उडव तो बैल 😂😂😂😂😂
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 3 месяца назад
😂😂😂😂😂😂
@baligadade3973
@baligadade3973 3 месяца назад
😂😂
@kiranjadhav1875
@kiranjadhav1875 3 месяца назад
दलित समाजाने जर वंचित ला मतदान केला असता तर भाजपला मोठ्या प्रमाणात मदत झाली असती
@babanraomisal
@babanraomisal 3 месяца назад
प्रकाशआंबेडकर कोणाचा विचार घेतानाही समाजाला हुकूम सोडतात माझ्यामते त्यांना गर्वे झाला कि मी बाबासाहेबांचा नातू आहे मी हुकूम सोडला म्हणहे सर्वांनी मला मतदान केळपाहीजे ते स्वतः कडून झालेल्या 6:46 चुका दुरुस्त करत नाहीत त्यांच्यामुलगा पोतराजा सारखा लांबकेस वाढवून फिरतो हे निवडणूक हरण्याचं मुख्य कारण आहे बाबासाहेब यांच्या घराण्याला असलं विचित्र वागण शोभनाही समाजात हे कोणाला आवडतनाही म्हणून समजत्यांना मतदान करत नही म्हणून आपली वागणूक सुधारून सर्वांसी मिळून राहिल्यास सर्वे समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील हे मिसाळमामा च वचान आहे 😮
@shivajipathare2519
@shivajipathare2519 3 месяца назад
​@@babanraomisalअगदी बरोबर
@anandnagdive5538
@anandnagdive5538 3 месяца назад
​@@babanraomisalत्यांच्या मुलाचे केस दाढ़ी ओंगलवानी वाट्टे, शोभत नाही निरग्रो गायक वाटतात नेता नाही
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 3 месяца назад
कांग्रेस भाजपा दोन्ही जाती वादी आहेत ते कधीही दलीतांना फक्त फसवण्याचा काम करतात
@samatabhoge2880
@samatabhoge2880 3 месяца назад
खूप लोकांनी आघाडी la च मतदान केले.. आणि अगदी योग्य केले...बाबासाहेब आंबेडकर कसे छान राहायचे आणि सुजात पहा....काय ते राहणीमान केस काप बाबा आधी
@devendrakotangale1717
@devendrakotangale1717 3 месяца назад
महार समाजाला दुसरा समाज कधीच मदत करीत नाही. एका मांग, मेहतर, चांभार, यांना मदत करतील पण महाराणा नाही. फक्त आंदोलनाच्या वेळी बाबासाहेबांचे फोटो ठेवतात.
@niteshtayade1507
@niteshtayade1507 3 месяца назад
आती तेथे माती होत असते....5 सीट मिळत होत्या ,नाही घेतल्या. बहुजन मतदारांनी साफ नाकारले,bjp च्या फायद्याचा डाव सुद्य मतदारांनी हणून पाडला🙏🙏
@padmakarukey8709
@padmakarukey8709 3 месяца назад
आपल्या मनातील कळतं, पण आमच्याही मनातले समजेल तेव्हा हे घडून आले असते. सप्रेम जयभीम.
@MrudulSxxx
@MrudulSxxx 3 месяца назад
@@padmakarukey8709 जय भीम
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर यांना जणतेनी ओळख ल आहे हे दलबदलू आहे म्हणून महाविकास आघाडी बरोबर यायला पाहिजे होते दोन ते तीन खासदार निवडून आले असतें
@mansijiwane4860
@mansijiwane4860 3 месяца назад
दलबदलू नाही मुर्खा.... दलबदलू असता तर मंत्री असता.....
@Deshniti
@Deshniti 3 месяца назад
बाबासाहेब ना मानणाऱ्या सर्व लोकांनी राज्यघटना वाचण्यासाठी तसेच मनुवादी विचार असलेल्या च्या विरोध म्हणून कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्र वादी ला मतदान केले आणि हो अगदी योग्य केलं कारण आजकाल चे तथाकथित आंबेडकरी विचारावर चालणारे पक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या भाजप ला मदत करत आहे जय भीम जय संविधान
@SachinUbale-eg7ti
@SachinUbale-eg7ti 3 месяца назад
साहेबाना भाजप मोठ करायचं होता चांगली संधी साहेबांनी घालवली 2,3 खासदार सहज आले असते
@rakeshdeore6771
@rakeshdeore6771 3 месяца назад
काय पका सेठ
@bappa7859
@bappa7859 3 месяца назад
bjp chech kam karatat...
@narwadevilas
@narwadevilas 3 месяца назад
Bhikari nahi?
@narwadevilas
@narwadevilas 3 месяца назад
Sangli tun BJP nivdun aali vatate? Dan denare bhik magat nastat.
@mandarbilpe481
@mandarbilpe481 3 месяца назад
​@@narwadevilasघे मग शेकून
@SB-kp2zx
@SB-kp2zx 3 месяца назад
आकोला जिंकला असता साहेब पण... तुम्ही समाजाच्या मतांचा उपयोग योग्य करत नाहीत . कांग्रेस सोबत युती खुप गरजेची.
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@Z_Royal_King
@Z_Royal_King 3 месяца назад
Brobar
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 3 месяца назад
बाळा तू काय भांग पितो का बाळासाहेबांना खासदारकी तर काँग्रेस व भाजप निवडणुक न लढता पन देईल राज्यसभा तिकिट पन मुळात तेच त्यांना नको आहे एकटा खासदार होवून करायचे काय समाजाच काय तुम्हाला एवढ कस कळत नाही तेच कळत नाही बाळासाहेबांचा आठवले बनवायला वेळ लागनार नाही जरा सुधरा व मग बोला
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
का गरजेचे आहे ते स्पष्ट सांगावे
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
माझ्या मते ज्याला बुद्धी नाही ते असा प्रश्न करतो
@Khumkar
@Khumkar 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर खर तर हुशार माणूस आहे...लय पैसे मिळाले की बास झाले तसही खासदार होऊन हेच चालू आहे आजकाल ❤
@tanuambekar3881
@tanuambekar3881 3 месяца назад
आदरणीय विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर जगणारे हे लोक आहेत. बाबासाहेब न समजलेला समुह?
@ravimanohar4169
@ravimanohar4169 3 месяца назад
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@babanraomisal
@babanraomisal 3 месяца назад
भारतामध्ये जो बाबासाहेबांचा समाज आहे जर प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत तर आम्हीकोन आहोत बाबासाहेबांना मानणारे सर्वच त्यांचे लेकरं आहेत प्रकाश आंबेडकर जर मनात नसेल तर समाजाला गर्विष्ठ ममसाची गरक नाही राजरत्न आंबेडकर चंद्रशेखर आजाद वामन मेश्राम सारखेहजारो लोक बाबासाहेबांचे कार्यें सांभाळण्या लायेक आहेत जयभिम नामोबुध्दाय
@workpainsara7956
@workpainsara7956 3 месяца назад
Nivadnuk aahe have jit chalu aste
@anandshende1486
@anandshende1486 3 месяца назад
आंबेडकरी समाजाला पॉलिटिक्स awayarness 0 आहे काँग्रेस चे सालगडी व गुलामी मानसिकतेचे झालेले आहेत.
@wonderful00007
@wonderful00007 3 месяца назад
आम्ही सहमत तुमच्या मताला
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 3 месяца назад
लोकशाहीचा आणि संविधानाचा मान राखण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी बिनशर्त पाठिंबा इंडिया आघाडी ला द्यायला हवा होता पण अहंकार नडला, आंबेडकरी जनतेने जे केले ते बरोबर आहे, जनतेला कळल तेच त्यांना वेळीच कळायला हवं
@commonguy225
@commonguy225 3 месяца назад
यांना ४-५ जागा कमी वाटत होत्या .. बिनशर्त कधी मान्य होणार यांना
@shripadkodare339
@shripadkodare339 3 месяца назад
बीजेपी ची बाहेर राहून, तहयात हे सेवा करणार ,मात्र रोज बीजेपी ला शिव्याच देणार
@jafarsayyad2180
@jafarsayyad2180 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर हे हैद्राबाद च्या ओवेसी बरोबरी कधीच करू शकत नाही 😍 ओवेसी हे पाचवीबार सांसद झाले असून त्याचे 7 आमदार आणि त्यांचे बंधू अकबरुद्दी ओवेसी हे गेल्या 20 वर्षा पासून सतत आमदार आहेत आणि MIM च्या गेल्या 35-40 वर्षा पासुनू आमदार आहेत आणि MIM हे हेंद्राबाद ला आपल्या खिश्यात ठेवतो. आता आंबेडकर साहेबांनी घरी जोपवे 🙏🙏🙏🙏
@vishalbhake2967
@vishalbhake2967 3 месяца назад
आता आंबेडकर साहेबांनी नंतर चे आयुष्य राजकारण न करता छान समाजकारण करावे , दलित, आदिवासी, व इतर मागास जाती साठी आपले जीवन घालवावे 🙏😌
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
शिवसेनाला एक खासदार निवडून आणण्यासाठी 18 वर्षे लागले होते आम्हाला पैदा होऊन सात वर्षे झाले इतके लवकर वंचिताचा राजकारण संपणार नाही
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 3 месяца назад
आता वंचित नाव बदलून " किंचित " ठेवा साहेब 🙏🏻
@Samadhang587
@Samadhang587 3 месяца назад
वंचित च बरोबर आहे यांना किंचित तरी सपोर्ट आहे का खुर्ची पासून सतत वंचीत असतात म्हणून त्यानं वंचीत नाव बरोबर आहे
@krishnayandole6283
@krishnayandole6283 3 месяца назад
आमच्या पक्ष्याचा अपमान करू नका मि वंचित आहे पण साहेब औरंगयाच्या थलग्यावर नतमस्तक झाला😮😮
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 3 месяца назад
माफ करा 🙏🏻 कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. पण सर्व कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता असावा असंच प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना असते. अजून कीती ? वर्षे वाट बघायची आपल्या नेत्याला दिल्लीत पाहण्यासाठी ?
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
किंचित 😂😂😂
@sureshpatil3792
@sureshpatil3792 3 месяца назад
Khisakapu
@shivajipathare2519
@shivajipathare2519 3 месяца назад
मीपणा मी असे समजतो मी तसे समजतो सर्व काही मला समजते असे अंतर्भागात राहिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा गेम वाजला. जास्त घमंड जास्त दिवस चालत नाही.
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 3 месяца назад
यांच्या बद्दल न बोललेलंच बर... हे अति महान व्यक्तिमत्व आहे
@Sachinmaske123
@Sachinmaske123 3 месяца назад
😂
@ravindraraut3643
@ravindraraut3643 3 месяца назад
वंचित ने मविआ ला पाठिंबा द्यायला पाहिजे होता कारण हे समविचारी पक्ष आहेत आतारी विधानसभेला मविआला पाठिंबा दिला तर वंचितच फायदा होईल
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 месяца назад
आता जर भाजपाच सरकार आलही तरी मोदींची मनमानी चालणार नाही आणी केली तर ते दोन वर्षाच्या आत पडणार जर जेडीयु आणी तेलगुदेसम ने पाठींबा दिला नाही तर कांग्रेस गठबंधन सरकार येणार तेव्हा वंचितच काही होईल अशी अपेक्षा आहे
@shripadkodare339
@shripadkodare339 3 месяца назад
वंचित कधीच बीजेपी विरोधी भूमिका घेणार नाही
@status_king_aj3111
@status_king_aj3111 3 месяца назад
वंचित मुळे तरी बिजेपी च्या दोन तीन जागा वाढल्या💯
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 3 месяца назад
यांना किंचीत जागा नको होत्या 27 जागा वंचित मागत होते. पाच जागांवर ते समाधानी नव्हते.आणी संविधान बदलाचे वारे देशात वाहू लागले होते.परंतू वार्याची दिशा आणि वेग प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आला नाही.असी असणारी परिस्थिती आहे.
@funterr4232
@funterr4232 3 месяца назад
अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचाच dialog 😂
@dk2.ostatus
@dk2.ostatus 3 месяца назад
​@@funterr4232😆😝
@hussainbaig6594
@hussainbaig6594 3 месяца назад
ज्यांना स्वताची जागा जिंकता आली नाही,ते २७ जागा मागतात,म्हणजे अति झालं
@gajananerpsoftwarepatil3113
@gajananerpsoftwarepatil3113 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर हा अहंकारी आहे.संविधान वाचवण्यासाठी मविआ मध्ये यायला हवं होतं.पण ...1 ही नाही...बस बोंबलत ..
@smitadalwale6215
@smitadalwale6215 3 месяца назад
संविधान धोक्यात का आणि कसं आहे हे सांगाल का
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 3 месяца назад
​@@smitadalwale6215ED,CBI यांसारख्या घटनात्मक संस्थांचा वापर विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे खटले भरणे व जर तेच भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये आले तर मात्र त्यांना क्लिनचीट देणे व कोर्टात सांगणे कि, संबंधित तपासाची फाईल सापडत नाही आहे किंवा आम्ही खटला का दाखल केला होता हे आठवत नाही आहे.
@commonguy225
@commonguy225 3 месяца назад
@@smitadalwale6215 म्हणजे धोक्यात नाही का? बाळासाहेब च म्हणाले होते २४ नंतर लोकशाही धोक्यात येईल म्हणून
@Gujuit34
@Gujuit34 3 месяца назад
👍👍
@smitadalwale6215
@smitadalwale6215 3 месяца назад
@@commonguy225 हे अपेक्षित उत्तर नाही, कोण काय म्हणाले ते, जागरूक आणि शिकलेल्या माणसासारखं उत्तर पाहिजे आहे मला, का आणि कोणी हात लावला आहे संविधान ला , धोक्यात म्हणजे नेमकं काय, तुम्हा सर्वांना खूप ज्ञान आहे ना संविधान च , एकाने तरी नीट उत्तर द्या
@pravinw3094
@pravinw3094 3 месяца назад
साहब दलित आदिवासी समाज आप की तरफ बहोत उम्मीद से देख रहा है आप ने महाआघाड़ी मैं सामिल हो जाना चाइए था । अगर होते तो आज दिल्ली मैं हमारी बात तो सुनी जाती।
@HarunMogal-r2s
@HarunMogal-r2s 3 месяца назад
महाविकास आघाडी पाच ते सहा जागा तुम्हाला देत होती त्यातले तीन तरी हमखास निवडून आल्या असत्या पण तुमचा अहंकार नडला साहेब तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे खरं खरं खरंच ताकत वाढते आहे
@Harshada-k9f
@Harshada-k9f 3 месяца назад
एकदम बरोबर
@kishordalvi1139
@kishordalvi1139 3 месяца назад
माहविकास आघाडीत असते तर प्रकाश आंबेडकर तरी खासदार झाले असते
@padmakarukey8709
@padmakarukey8709 3 месяца назад
कोणाचेही बंद घरात घुसण्या आधी, हलका इशारा असावा लागतो. तेव्हा जमतं. सप्रेम जयभीम.
@anwarsoudagar917
@anwarsoudagar917 3 месяца назад
💯💯💯. /.
@tanishka---.......
@tanishka---....... 3 месяца назад
अरे असले खासदार पदं आमच्या साहेबांच्या पायाशी लोळण घेतात दलाला
@commonguy225
@commonguy225 3 месяца назад
@@tanishka---....... आता तरी भक्ती सोडा. संविधान संकटात होत न साहेब जागांसाठी भांडत होते. आठवले, इतर ० जागा घेऊन राहतात. बाळासाहेब स्वतः जरी संसदेत गेले असते तरी तिथे बोलून bjp ला घाम फोडू शकले असते. १९ ला पण तेच, २४ ला पण तेच. लोक मत का देत नाहित ते बघा. मोदी च्या ४०० आल्या असत्या तर संविधान संकटात म्हणून आपण च ओरडलो असतो
@padmakarukey8709
@padmakarukey8709 3 месяца назад
पण महाविकास आघाडी नी वंचित एकसाथ असते तर महाराष्ट्रात काय जमलं असतं हे समजुन घ्या.
@tushar7712
@tushar7712 3 месяца назад
घरी बसा तुम्ही 🙏🏻 दुसरे कोणी नेतृत्व पुढे येणं जरंगे सारखं जय भीम 😢
@chetanahire1116
@chetanahire1116 3 месяца назад
कोणी तरी प्रकाश आंबेडकर यांनां समजावा.. Mva सोबत जायला पाहिजे.
@Secular11-l9j
@Secular11-l9j 3 месяца назад
इंडिया आघाडीशी प्रतारणा नडली, इंडिया आघाडी सोबत राहिले असते तर स्वतःसह चार खासदार आरामात निवडून आले असते
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog 3 месяца назад
जनतेने जागा दाखवून दिली.. गर्वाचे घर खाली.. अहंकर शेवट कसा करतो हे पाहायला मिळालं 5/6 जागा द्यायला तयार झालेल्या मवीआ का नाकारून साहेब आपण काय कमवल.. जनतेला गृहीत धरण्याचे दिवस गेले. काम करावी लागतात, संघटन करावं, टिकवाव लागत. फक्त निवडणूका आल्यावर बांग देऊन नाही जमत. आणि महत्वाचं म्हणजे माझाच खर म्हणायचं शेवटी अंगलट येतं साहेब विचार करा अजून वेळ गेली नाही विधानसभा जवळ येतोय गर्व करू नका. मवीआ सोबत बिनशर्त रहा
@sanjaybabar4203
@sanjaybabar4203 3 месяца назад
बाबासाहेबांच्या पुण्याईने त्यांना आजपर्यंत जनतेने सांभाळून घेतले, पण त्यांच राजकारण कधीच विश्वासू नव्हते.
@shripadkodare339
@shripadkodare339 3 месяца назад
बीजेपी साठी ईमान राखणारा नेता
@arunkadus100
@arunkadus100 3 месяца назад
जगातला अति विद्वान माणूस प्रकाश आंबेडकर . अतिशहाणा त्याचा नेहमीच बैल रिकामा
@user-ol9hk8he6uM.bhosale
@user-ol9hk8he6uM.bhosale 3 месяца назад
अहंकारी माणूस त्यांच्याकडे एका विश्वासाने पाहत होतो जनतेचा भ्रर्म निराश झाला.
@tushars3115
@tushars3115 3 месяца назад
वंचित म्हणजे भाजपची B टीम आहे 💯
@SanjayWaghmare-o7m
@SanjayWaghmare-o7m 3 месяца назад
तुला माहित आहे का माकडा.. बी टीम म्हणणारे अशोकराव चव्हाण अनेक भ्रष्ट नेते भाजपमध्ये गेले ईडीच्या भीतीने
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 3 месяца назад
Congress bjpt shivsena bjpt rastravadi Congress bjpt he arim ki b tim budha manttat sury chndra aani satya jast vel lapat nhi dusryana phsval tumala phsvnrara dusra bhetatoch dusryala marle tumala marnara bhetatoch dusryla tumhi lubadle tumala lubadnara dusra bhetatoch budha ka krmsidhnt budha khte hai jesa kroge vesa bhroge
@Dilip24477
@Dilip24477 3 месяца назад
सगळ्यात जास्त हाल वंचित चे झाले आता यापुढे उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 месяца назад
यांनी लोकांचे पण हाल केलेत फळ तर भोगावीच लागणार
@Gentleman.1392
@Gentleman.1392 3 месяца назад
या वेळी तरी स्वतःचे किती उमेदवार मिळाले? इतर पक्षांनी तिकीट नाकारलेल्या उमेदवारांच्या मागे लागले होते, पैकी भावकी चा पक्ष असलेल्या मनसे चा एक उमेदवार कसाबसा गठला, इतरांना तर कोणी ओळखत बी नव्हते..
@udayghatge2000
@udayghatge2000 3 месяца назад
वंचितला निवडून येण्यापेक्षा आपल्यामुळे उमेदवार पडला ह्याचत जास्त आनंद होतो
@liladharpatil4484
@liladharpatil4484 3 месяца назад
वंचित दलित समाजाला प्रकाश आंबेडकर यांच्या पेक्षा जास्त राजकीय समज आहे.. धन्यवाद बंधूंनो 🙏🙏
@FunnyAll
@FunnyAll 3 месяца назад
भविष्यात प्रकाश आंबेडकर ह्यांच्या सोबत जय भीम वाले राहणार नाहीत.. जय भीम आम्ही कॉंग्रेस ला मतदान करतील ... विधानसभेला तुम्ही सगळे उमेदवार उभे करा तुम्हाला सगळ्याचे मिळून १० हजार मत पडणार नाही जय भीम 💙 प्रकाश आंबेडकर... आपणाला खुप सपोर्ट केला पण आपण खूप घमंडी आहात त्यामुळे आपले राजकीय भविष्य धोक्यात आहेच
@SachinKamble-pu1ut
@SachinKamble-pu1ut 3 месяца назад
Agadi barobar
@meenakshidalvi5481
@meenakshidalvi5481 3 месяца назад
Same here
@srkfanmumbaikar1897
@srkfanmumbaikar1897 3 месяца назад
आई झवाड्या नीट बोल बाबासाहेबांना पण तुम्हीच suport नाही केला तर त्यांच्या नातुला काय देणार भिकऱ्यानो तुम्ही वंचित च राहणार तुम्ही तुमची आई दुसऱ्या खाली jhopnar
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 месяца назад
Rahnar nahit nave , rahile nahit.!
@SMSK2704
@SMSK2704 3 месяца назад
अति अहंकार अति आत्मविश्वास अति महत्वकांक्षा मुळे बुडाले.
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 3 месяца назад
प्रकाश ने आरएसएस ला प्रकाशमान केले,बाबासाहेब आंबेडकर चा नातू असुनही, RSS BJP चा हितचिंतक सिद्ध....
@smitadalwale6215
@smitadalwale6215 3 месяца назад
तुम्ही औरंग्याचे हितचिंतक आहेत हे समजले, आणि तुम्ही गुलामीच्याच लायकीचे आहेत हे पण समजलं, उगाच शत्रूंनी शतकानुशतके राज्य नाही केलं आपल्यावर, तुमच्यासारखी लोक असल्यावर हेच वाटोळं होणार आहे देशाचं,
@smitadalwale6215
@smitadalwale6215 3 месяца назад
तुम्ही औरंग्याचे हितचिंतक आहेत हे समजले, आणि तुम्ही गुलामीच्याच लायकीचे आहेत हे पण समजलं, उगाच शत्रूंनी शतकानुशतके राज्य नाही केलं आपल्यावर, तुमच्यासारखी लोक असल्यावर हेच वाटोळं होणार आहे देशाचं,
@vishaldaware3164
@vishaldaware3164 3 месяца назад
बाळासाहेब आंबेडकर हे एकटेच वंचित चे नेत्रुत्व करतात त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू सुधा ऐकायला हवे होते आणि महाविकास आघाडी बरोबर युती करायला हवी होती फायदा झाला असता या वेळेस चागली संधी होती पुढे त्यांना युती शिवाय पर्याय नाही
@dr.ganeshpatil8840
@dr.ganeshpatil8840 3 месяца назад
तरीही यांना जनतेने साफ नाकारले आहे....मुद्दाम महविकास आघाडी चे मते कमी करण्यात थोड्या प्रमाणात यशस्वी झाले....पण जनतेच्या हे लक्षात आले आहेत....गोलमाल आहे सर्व....
@Nature.love09
@Nature.love09 3 месяца назад
अति शहाणा त्याचा बैल रिकामा चे एक उत्तम उदाहरण. BJP B team
@satishagale5462
@satishagale5462 3 месяца назад
Your right
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 3 месяца назад
Sharat pawar bjp ki b tim
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q 3 месяца назад
Tumhi harami writing che aata asech bolnar tumhala khalchya jatiche lok chalatch nahi mhanun tumhi game barobar krta .pn swabhiman swabhiman ch asto jiyenge to aur ladhenge.katenge magar zukenge nhi jatiwadi k samne
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
मला अजिबात दुःख नाही काऊन की आपल्या समाजाने आपलाच बैल रिकामा ठेवला बाबासाहेब पण पडले होते बाबासाहेबांचा मुलगा यशवंत आंबेडकर तो ही पडली होते आणि यशवंत आंबेडकरांचा मुलगा प्रकाश आंबेडकर तोही पडला पण काही म्हणा आंबेडकरवादी पडला की गांधीच्या हरिजन खुश होतात
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
@Ganesh_12346 तुम्ही धर्माचे राजकारण करता का तुम्ही जात धर्म बघून मतदान करता का 🧐
@jayshreeram7177
@jayshreeram7177 3 месяца назад
महविकास आघाडी यांनी एक आमदार निवडून आणण्याची यांची कुवत नसतांना 5 जागा देत होते पण यांना bjp ला मदत करायची होती म्हणून यांनी जाणून बुजून नाटक केलं पण हे कार्यकर्ते यांना समजायला पाहिजे 🙏
@sunilnarwade6624
@sunilnarwade6624 3 месяца назад
Tula mahit aahe ka
@jayshreeram7177
@jayshreeram7177 3 месяца назад
@@sunilnarwade6624 mag kay ugach 5 jagavar paani sodal nahi tyanni
@tanishka---.......
@tanishka---....... 3 месяца назад
Are tu bjp chi chat ja dalala ithe kashala aala aahe
@ANILRANSHUR
@ANILRANSHUR 3 месяца назад
दोनच जागा देत होते
@govindvaidya9238
@govindvaidya9238 3 месяца назад
जनतेने वंचित ला नाही नाकारले.वंचितचे राजकारण बाळासाहेबांना खेळतात आले नाही.खेळा मधे अनेक डावपेच असतात खेळांमध्ये बरेच वेळेस माघार घ्यावी लागते.त्याकरिता मन व शरिर लवचिक हवे.आम्हच सगळंच अति ताठ,कडक.नाही जमत.नेता सर्वांगिण हवा
@sudhakarshete1333
@sudhakarshete1333 3 месяца назад
हे केवळ भाजपा ची अधिकृत B टीम आहे
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 3 месяца назад
.mahavikas aghadi bjp chi adhikrut b tim aahe uidharn vanchit aghadi ne mahavikas aghadi 7 jagawr patimba dila taycha faida mahavikas aghadi la zala pan mahavikas aghadi akolayt vanchit aghadi chy virodhat uimedwar deuin adhikrut pane bjp la madat keli mahavikas aghadi ch bjp chi b tim aahe
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 3 месяца назад
बोध दलीत काग्रेस शरद ठाकरे चे दलीली खृतात
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q 3 месяца назад
Yache peksha nawin shoda re dusre kahi lay Juna dialogue zala ha .akkal aslelya mansala doknlawta yet ast tumchyasarkhya mansala nahi
@vijaygole4442
@vijaygole4442 3 месяца назад
काही जागा शिवसेनेला मिळाल्या असत्या जर का तुम्ही महविकास आघाडीत जायला हवे होते.
@UttamGharde
@UttamGharde 3 месяца назад
​@@BuddhabhushanAkhadeQA
@akashlomate9670
@akashlomate9670 3 месяца назад
जो व्यक्ती औरंगजेबाला मुजरा करतो त्याचे काय होणार आणखी
@wonderful00007
@wonderful00007 3 месяца назад
ऐसे बेवकुब सबक सिकना चाहिए
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 3 месяца назад
फक्त आदरणीय एकच महामानव डॉक्टर. बाबासाहेब, बाकी हे सुपारीबाज
@meenakshidalvi5481
@meenakshidalvi5481 3 месяца назад
I agree
@shripadkodare339
@shripadkodare339 3 месяца назад
100% खरे
@muhammadshafimalwankar
@muhammadshafimalwankar 3 месяца назад
वंचित आणि MIM हे भाजप च्या विरोधात असल्याचे दाखवतात परंतु निवडणूक वेळी ते भाजप विरोधात आघाडी मध्ये जात नाही किंबौना ते त्याच आघाडी ला पाडण्याचे काम करतात तिथे आपले उमेदवार देतात असे दिसून आले आहेत आणि आता हे जनतेनं ओळखले आहे.....!
@sk34890
@sk34890 3 месяца назад
Kashala khota bolto, mim ne tar aaghadit janyacha pan bolle hote pan tujhi aghadi la nahi pahije hote mim..kiti muslim mp dile Maharashtratun aghadi ne? Kashala mim la nahi ghetle sobat?
@MayurKedare-u1w
@MayurKedare-u1w 3 месяца назад
कोणती आघाडी जी आंबेडकरी जनतेची मते घेऊन निवडून येते आणि bjp मध्ये प्रवेश करते मोहमद भाई काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक हिंदूत्व वादी आणि दुसरी खोटी सेक्युलर आघाडी इतकीच आंबेडकरी मुस्लिम च्या बाजूने आहे तर bjp आणि rss विरुद्ध पक्का स्टँड का घेत नाही विचार करा
@anjarmujawar9111
@anjarmujawar9111 3 месяца назад
गप गुमान महविकास आघाडी सोबत गेले असते 1-2 खासदार झाले असते
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@InTheDarknessOfWorld
@InTheDarknessOfWorld 3 месяца назад
Kashala sglikade same comment karto. Kiti paise bhetatat​@@007deshmukh9
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
​​@@007deshmukh9औरंगजेब चा नातू नाही त्या मायचा नवरा आहे ते महाविकास आघाडी मध्ये कोणत्या कोणत्या कबरीवर गेले ते माहीत नाही का नरेंद्र मोदी चा डायरेक्ट पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्याणी खाऊन आला तेव्हा ते डोळे का कोणत्या मुतारीत भिजली होती मुस्लिम समाजाच्या इतर पार्टीमध्ये काय गु खायला जातात का महाविकास आघाडी वाले
@Kpkph
@Kpkph 3 месяца назад
मग काय अती शहाणा त्याचा बैल रिकामा😂
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 3 месяца назад
अबे बैला ते प्रकाश आंबेडकर है ते रामदास आठवले नाही गप गुमाने एक-दोन सीट घ्यायला
@maheshkawade5487
@maheshkawade5487 3 месяца назад
अति प्रमाणात आत्मविश्वास, एकत्र या साहेब.
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 месяца назад
पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन हा शब्द सगळ्याच पक्षात प्रचलित आहे, पराभव झाला आत्मचिंतन करायला हवे व आम्ही ते करणार, येवढे बोलले की काम संपले..
@kriti8906
@kriti8906 3 месяца назад
मा. प्रकाश आंबेडकर जी आता कृपया लवकरच मविआ बरोबर हातमिळवणी करून विधानसभा निवडणुकीची तयारी जोमाने चालू करा ही नम्र विनंती.
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 месяца назад
भाजपने खोक्याची भाषा केली की साहेब मध्ये सोडून पळतात😅
@vivektayade8930
@vivektayade8930 3 месяца назад
Barobar Mhanat Aahe ❤
@sangram361
@sangram361 3 месяца назад
कधीच करणार नाहीत ते,श्याम मानव चा व्हिडिओ पहा
@roshangangurde5704
@roshangangurde5704 3 месяца назад
Asa nahi honr
@sunilpardhi6821
@sunilpardhi6821 3 месяца назад
अहंकारमुळे गरीबांचे नुकसान झाले साहेब काय बोलू तुम्ही खूप आदरणीय आहेत
@karunasagar7188
@karunasagar7188 3 месяца назад
अहंकार आणि ताठरपणा आणि सर्व दलितांचे नेते असल्याचा गैरसमज
@prashantkamble683
@prashantkamble683 3 месяца назад
आता कोणी खरा नेता राहिला नाही सगळे गद्दार निघालेत
@avinashmali5028
@avinashmali5028 3 месяца назад
महाविकास आघाडी बरोबर पाच जागा घेतली असता तर निदान तीन निवडून आले असते
@deepakmore-t7n
@deepakmore-t7n 3 месяца назад
विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
@sandipraipure188
@sandipraipure188 3 месяца назад
प्रकाश आंबेडकरांनी राजकारण थांबवाव.....!
@swapnilphulpagar6708
@swapnilphulpagar6708 3 месяца назад
मत विभागणी टाळली वंचित मतदारांनी. नाही तर बीजेपी चे candidates जास्त आले असते.
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
Aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 3 месяца назад
भाजपचा आयटी सेल मुद्दाम तणाव निर्माण होईल असे कमेंट करतात खोट्या नावामागे लपून
@dharamsingrathod3418
@dharamsingrathod3418 3 месяца назад
एकदम बरोबर
@goodhuman6936
@goodhuman6936 3 месяца назад
Yes
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 3 месяца назад
वंचित च्या मतदारांनीच भाजप आपसूक निवडून येईल म्हणून वंचित ला मत दिले नाही.
@rajaramraut8507
@rajaramraut8507 3 месяца назад
त्यांनी फक्त राजकारणात स्वाभिमान तोडा बाजूला सारावा .अँड बाळासाहेब आंबेडकर
@arvinasurje7156
@arvinasurje7156 3 месяца назад
काही लोकं भाजप ची बी टीम असे पण म्हणताय काही तरी रसद भाजप कडून मिळाली असेल असे पण म्हणताय पण मला विश्र्वास बसेना झालंय मी साहेबांचा खुप आदर करते
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@priyajanjale947
@priyajanjale947 3 месяца назад
बी टीम नाही. युती केली असती तर कदाचित जिंकले असते.परखड मतांचे आहेत आंबेडकर.संसदेत आहे की नाही फरक पडत नाही.ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात.
@vbh4315
@vbh4315 3 месяца назад
अघोषित युती आहे ...bjp बरोबर
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q 3 месяца назад
Jar ragad milali asti tr he lok sade Sankari ration jari dile Tari jor laun sangtat mi tumhala ration dile mla mat dya .MG ragad dili asti tr gapp baale aste ka vichar Kara
@Jay-P2S2
@Jay-P2S2 3 месяца назад
Vanchit che voter n smjutichi bhumika ghetli 👍, VBA fkt business krt aahe vanchitanhya votes cha
@nnssttuyy
@nnssttuyy 3 месяца назад
किती घमंड करता.... एकटे लढू विजयी होऊ आता एक तर निवडून आला का
@007deshmukh9
@007deshmukh9 3 месяца назад
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 3 месяца назад
भाजपचा आयटी सेल मुद्दाम तणाव निर्माण होईल असे कमेंट करतात खोट्या नावामागे लपून
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 месяца назад
जर प्रतेक पक्ष स्वतंत्र लढले असते तर आज काय चित्र समोर आले असते?सहा पक्षांन विरुद्ध वंचितनी एक हाती लढा दिला
@commonguy225
@commonguy225 3 месяца назад
@@kundlikparihar2986 अहो, दलितांवर अत्याचार झाले १० वर्षात. तुम्ही तुमच्या मध्येच मग्न आहात. विचार करा मोदीच्या ४०० आल्या असत्या तर काय झालं असत. निवडणूक आली की बाळासाहेब कसही वागतात न तुम्ही अंध समर्थन देता. मागील वेळे पेक्षा मत कमी का झाली याचा विचार करा
@sptrader7991
@sptrader7991 3 месяца назад
​@@007deshmukh9dusra comment kr Bhai je bolychy te bol alg comment kr bore zal baghun
@ShamraoMadane-f9o
@ShamraoMadane-f9o 3 месяца назад
जो माणूस महाराष्ट्रामध्ये राहून टिपू सुलतान व औरंगजेबाला सलाम करतो हार घालतो तो नेहमीच हरणार जय हिंद जय श्रीराम
@somnathjadhav1861
@somnathjadhav1861 3 месяца назад
महा विकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर आले असते तर 30 + 35 जागा आल्या असत्या व वचित चे खासदार झाले असते वंचित बहुजन पार्टी ने मतदारांची उमेदवारांनी कामे केली असते व आपला पक्ष सत्तेमध्ये राहून मोठा झाला असता आता विधानसभा निवडणूक आहे 5 ते 6 महिन्यांनी आघाडी मध्ये सामील व्हा बाळासाहेब जय शिवराय जय भीम
@rajendrajohare7742
@rajendrajohare7742 3 месяца назад
40 te 45 alya astya
@devendramoon7669
@devendramoon7669 3 месяца назад
लोकशाही धोक्यात येईल म्हणून सगळ्यांनी काँग्रेस, ubt, राष्ट्रवादी ला मतदान केल..
@Ginies120
@Ginies120 3 месяца назад
अजून लोकशाही धोक्यात आहे तो सत्ता स्थापन करण्यासाठी पळवा पळवी करत आहे आणि कोटी रुपये घेऊन जाणारे पण आहेतच
@rajendrajohare7742
@rajendrajohare7742 3 месяца назад
Right
@shripadkodare339
@shripadkodare339 3 месяца назад
वंचित ला बीजेपी धोक्यात येईल म्हणून युती केली नाही
@compassionlove2637
@compassionlove2637 3 месяца назад
प्रकाश आंबेडकरांची हठखोर भुमिका प्रत्येक वेली त्यांच्या पराभवाला कारण ठरली
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 3 месяца назад
हेकेकोर पनाचे राजकारण आणि बीजेपीला साथ हेच प्रकाश आंबेडकरचे राजकारण होय.जयभीम
@reedhamrakeshkamble7318
@reedhamrakeshkamble7318 3 месяца назад
हो खर आहे तुमचे म्हणून मे काँग्रेस ला केले मतदान सर्व समाजाला वाटत होते साहेब महाविकास आघाडी सोबत राहावे पण तसे न करता bjp dhargin झाले ...आपली लडाई संविधान बचाव आहे काँग्रेस संविधान वाचवू शकते
@MrudulSxxx
@MrudulSxxx 3 месяца назад
@@reedhamrakeshkamble7318 बरोबर
@santoshrane6651
@santoshrane6651 3 месяца назад
अहंकार
@saddampirjade6298
@saddampirjade6298 3 месяца назад
फक्त रक्ताचे वारस असून चालत नाही विचाराचे वारस असणे सर्वात महत्वाचे असते.
@samatabhoge2880
@samatabhoge2880 3 месяца назад
बरोबर आहे आणि हे च आंबेडकरी जनतेला कळत नाही....निवडणूक युती करूनच लढावी लागते....सगळ्यांना घेऊन चालावे लागते
@narayangajewad3027
@narayangajewad3027 3 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 प्रकाश उर्फ बालासाहेब आंबेडकर हे कधीच आपल्या भुमिके वर ठाम राहिले नाहित। नेहमी धरसोड भुमिका घतली। अगदी 2009 पासून फार यूनिटी दाखवू शकृले नाहित।😊😊😊😊😊😊😊 जनता संभ्रमित झाले होते।
@vivekanandjoshi8762
@vivekanandjoshi8762 3 месяца назад
त्याना संविधान वाचवायचं नाटक होत
@sachinkardak
@sachinkardak 3 месяца назад
अरे लवड्या संविधान वाचवणारी निघाली काँग्रेस संविधान निर्मात्या च्या नातवाला पराभूत करत आहे. हे संविधान वाचवणे आहे का
@SachinMhaske-w8f
@SachinMhaske-w8f 3 месяца назад
वंचित बहुजन आघाडीने ज्या ज्या मतदार संघात आपली उमेदवार उभे नाही केले तिथे तर काँग्रेसला यश आले
@vilasshinde8079
@vilasshinde8079 3 месяца назад
महाविकास आघाडीला ज्ञान देत होते है😅😅😅
@nitinkumarramteke8045
@nitinkumarramteke8045 3 месяца назад
उमेदवार निवडताना कार्यकर्ता निवडा,जो प्रत्यक्षात पक्षाचे आणि सर्व समाजाचे विचार निपक्षपणे आपल्या कार्यातून दाखवतो........
@sanjayakhade3284
@sanjayakhade3284 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर यांची ताकत मोठी होती.आणि ती आणखीन वाढली असती..आता मतांची टक्केवारी कमी झाली.आणि आता हे तिन्ही पक्ष तुम्हाला पुढील विधान सभेच्या निवडणुकीला किंमत देणार नाहीत.. जर युती झाली असती तर, वंचित चे तीन खासदार हमखास यशस्वी झाले असते...
@VijayWakode-d1w
@VijayWakode-d1w 3 месяца назад
वंचित ला वंचित या नावा प्रमाणे ठेवण्यास प्रकाशराव कारणीभूत आहेत. त्याच राजकारण संपल आहे. आंबेडकरी जनता त्याना कदापी साथ देणार नाही. आता कांग्रेसच देशाला व दलित, ओबीसी, अल्पसंख्यंक याना वाचवू शकते. बायबाय प्रकाशराव🙏
@kewalkamble9418
@kewalkamble9418 3 месяца назад
आंमचया बापांचा बापा लढला हेच महतवाच आहें, रिंगणात ऊतरले हेच खुप मोठं आहें जय भीम नमो बुद्धाय जय बाळासाहेब आंबेडकर
@RajDhaneshwar
@RajDhaneshwar 3 месяца назад
जागा भेटो ना भेटो...पण मोदी कडून एवढे पैसे भेटले की पुढचे पाच वर्ष घरात चुल तरी पेटन😊
@rangrao3200
@rangrao3200 3 месяца назад
स्वत: निवडून येण्याची क्षमता नसतानाही तुम्ही पक्ष कसा उभा करतात हेच नवल आपले कार्य काहीच‌नाही
Далее