Тёмный

Lonavala Dam How To Rescue : पाण्याच्या प्रवाहात अडकलात तर काय कराल? जाणून घ्या! ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 470 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpmajha #abpमाझा #marathinews #lonavala #maharashtra
Lonavala Dam How To Rescue : पाण्याच्या प्रवाहात अडकलात तर काय कराल? जाणून घ्या! ABP Majha
Video Credit: | Sanket Varak /Producer | Rohan Thakur /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 145   
@avinashtotre4075
@avinashtotre4075 3 месяца назад
यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्व लोकांनी आपल्या मुलांना पोहायला शिकवावे आणि आपणही पोहण्यात तरबेज असावे. कितीही पुराचे पाणी येवुदे कुणालाही धक्का लागणार नाही.100%
@amitjoshi4194
@amitjoshi4194 3 месяца назад
Pohata yenare pan martat because dagadavar aapattat and dokyala maar lagun mag martat
@prabhavatisawant146
@prabhavatisawant146 3 месяца назад
अशा वेळी पोहता येईल का पाण्याचा प्रवाह पाहिला का?
@HOTELKHANDESHSURUCHI
@HOTELKHANDESHSURUCHI 3 месяца назад
​​@@prabhavatisawant146 are vahun gelyvarti santh pani asel thith baher nighata yet ...swimming yet asel Bhiti vatat nhi 50 percent chance asto vachayla
@avinashchaugule4210
@avinashchaugule4210 3 месяца назад
ताम्हिणी घाटातील त्या तरुणाचे video नाही पाहिले वाटते तुम्ही..
@shaileshdhakwal5071
@shaileshdhakwal5071 3 месяца назад
To tar swiming master hota tri pan mela...​@@avinashchaugule4210
@arvindpatil5050
@arvindpatil5050 3 месяца назад
पाणी वाढण्याची वाट का पहायची. वेळेत बाहेर येणे महत्वाचे होते. तो धबधबा होता नदीचा किणारा नव्हता.
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 3 месяца назад
अगदी बरोबर आहे तुमचे
@shikharsontakke7710
@shikharsontakke7710 3 месяца назад
Yes
@MangeshHanamghar-Pune
@MangeshHanamghar-Pune 3 месяца назад
अशा ठिकाणी जर फिरायला जात असाल तर बॅग मध्ये दोरी म्हणजे चांगल्या प्रतीचा रोप ठेवावे वेळे प्रसंगी उपयोगात येईल 🙏
@mswr3351
@mswr3351 3 месяца назад
Evdha dori vegere ghyaych vichar karnya peksha Asha thikani jaych nahi na
@yogeshhajirnis481
@yogeshhajirnis481 3 месяца назад
सर्वात पहिले म्हणजे पाऊस सुरू असेल तर लगेच बाहेर यावे. मोह आवरता घ्यावा. तरीही अडकलात तर हाताची साखळी करा. म्हणजे हस्तांदोलन करतो तसा हात नाही पकडायचा तर अंगठा सोडून आपली चार आणि बाजूच्या ची चार बोटे हुक अडकवतो तशी अडकावावी आणि मग अंगठा वर दाबावा . बोटांमध्ये बोटे अडकवू नका कधीही. दोघांच्या हाताच्या पंज्या मध्ये पाणी भरले तर हाताची पकड सुटत .म्हणून हुक सारखे पकडा जेणे करून पंजे मोकळे राहतील व बोटांची पकड घट्ट राहील. आता दगडावर उन पाण्यात उतरून काठावर येताना आधी अंदाजे धिप्पाड माणूस वजनाने जास्त पुढे पाठवा. भावनेच्या भरात लहान मुले बायका नको. त्याने काय होईल की धिप्पाड माणसामुळे पाण्याचा प्रवाह त्यातल्यात्यात slow होईल व मागच्या ला कमी वजन वाल्याला सोपे जाईल. प्रसंगावधान राखून न घाबरता हे करा. अर्थात हा प्रयत्न आहे निसर्गापुढे ही theory लागू पडेल असे नाही पण माहितगार म्हणून सांगायचे काम केले. आणि बाबांनो कुटुंबाचा जीव धोक्यात घालून अश्या ठिकाणी जाऊच नका. आयुष्यात काही गोष्टींचा उपभोग नाही घेतला तर काही बिघडत नाही. Take care
@praveengangal1154
@praveengangal1154 3 месяца назад
Kharech ahe..shevti Nisrga pudhe sarv upay nisphal होतात 😏
@babytae5152
@babytae5152 3 месяца назад
बरोबर बाॅस
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 месяца назад
हो ना बरोबर बोललात तुम्ही त्यांनी उपस्थितानी व अडकलेल्यानी थोडा प्रयत्न करायला हवा होता . वाचले असते बिचारे😢
@vishwagamer2058
@vishwagamer2058 3 месяца назад
एक दोर खंड आपण सर्वांनी आपल्या बरोबर ठेवावा जेणे करून कोणाला हि उपयोग येईल 👍
@yuvrajtikone8221
@yuvrajtikone8221 3 месяца назад
एकदम बरोबर,प्रत्येकाने गाडीत 20 फुटाचा दोर ठेवावा...
@nitintalhan8191
@nitintalhan8191 3 месяца назад
ह्या अशा गोष्टी फक्त सांगायला खूप सोप्या वाटतात पण जेव्हा अशा प्रकारे प्रसंग जेव्हा स्वतः वर येतात तेव्हा काहीच सुचत नाही त्यामुळे अशा घटना घडतात.अशा ठिकाणी जाताना फक्त लांबून मजा पाहावी आपण सुरक्षित राहतो.
@SavleramKatore
@SavleramKatore 3 месяца назад
येथे एकतरी आदिवाशि आसता तर एकाचाहि जिव गेला नसता कारण आदिवाशि आपल्या जिवाचि परवा न करता दुसर्याचि मददत करतो
@itsraj5696
@itsraj5696 3 месяца назад
Rait❤
@djbaliramkandroli4298
@djbaliramkandroli4298 3 месяца назад
❤❤❤
@mengalbaban7724
@mengalbaban7724 3 месяца назад
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼Yes👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@swatisakpal3315
@swatisakpal3315 3 месяца назад
👍🙏
@babytae5152
@babytae5152 3 месяца назад
हो, खरं आहे.
@jaihind9545
@jaihind9545 3 месяца назад
खबरदारी म्हणजे जिथे पाण्याचा प्रवाह आहे तेथे लोखंडी बार 4फूट खोल काँक्रिट मध्ये फिट करून वरती रिंग करून मोठे दोर बांधवेत 50फूट लांब अथवा दोन्हीं बाजूला किनाऱ्याला पोहोचतील असे10/20 दोर हुक प्रवाहाच्या ठिकाणी सोडले पाहिजे,दोराला गाठी 2- 2 फूटावर द्यावे
@rajujamdade4533
@rajujamdade4533 3 месяца назад
ते दोर चोर ठेवतील का?
@arvindpatil5050
@arvindpatil5050 3 месяца назад
आपण आपली काळजी घेणे महत्वाचे आहे.
@itsraj5696
@itsraj5696 3 месяца назад
Khup chan namskar
@praveengangal1154
@praveengangal1154 3 месяца назад
Ha अशी kahi upay योजना asavi..emergency la...👍
@manishabhise7071
@manishabhise7071 3 месяца назад
@@rajujamdade4533 हो ना आमच्या इथ कॅनॉल मध्ये लोखंडी पाईप ल असेच दोर सतत बांधत राहतात व ते सतत चोरी होत राहत
@gokulbehale2811
@gokulbehale2811 3 месяца назад
पावसाळ्यात फिरायला जाऊ नये एवढे तारतम्य बाळगले तर तुम्ही सुरक्षित रहाल.
@dattatraydhage9998
@dattatraydhage9998 3 месяца назад
अप्रतिम आयडीया = दोर उपलब्ध नसल्यास साखळी पध्दत किंवा अन्य पर्याय निर्माण होऊ शकतात. बचाव टिमला फार फार धन्यवाद!!!
@lilysaviopereira6549
@lilysaviopereira6549 3 месяца назад
Life is very precious 💖 may their soul rest in peace and may God give strength and comfort to their family members 🙏 ❤ People please avoid this outings during raining season stay home stay safe 🙏 It is not their fault that they got caught in the sudden flow of water current it happened very fast and they got trapped in the middle please do proper research before visiting any new place and always carry survival kit in case of emergencies ❤
@srkadam1499
@srkadam1499 3 месяца назад
वाहत्या पाण्यात पडल्यास वाहत जात असताना तिरके पोहत किंवा चालत जवळच्या काठाकडे येण्याचा प्रयत्न करावा. वाहत्या पाण्यात सरळ रेषेत पलीकडे चालत किंवा पोहत जाता येत नाही म्हणून वाहत वाहत पोहत चालत तिरके जावे.
@satishsssparit8977
@satishsssparit8977 3 месяца назад
Great 👍👍👍👍
@ArchanaDeshmukh-wp2dw
@ArchanaDeshmukh-wp2dw 3 месяца назад
काय सांगताय साखळी करायची म्हणून म्हणजे तिथे आहेत ती माणसं सुद्धा सगळे जातील त्या पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यांचा पाय सुद्धा त्या पाण्याने जात होता... horrible....
@udayparkhi4625
@udayparkhi4625 3 месяца назад
पुराच्या पाण्यात पालापाचोळा झाडे झुडपे वाहून येत असतात त्यावेळी कोणी किती पण पोहण्यात तरबेज असेल तरी वाचण्याची शक्यता खूप कमी असते पाणी व्यक्तीला खाली ओढत असते . फक्त पावसच्या दिवसात तीव्र उतारावरील प्रवाहात उतरणे टाळावे वरच्या भागात किती पाऊस पडला आणि कुठले प्रवाह येऊन मिळाले हा खालील बाजूला असणाऱ्यांना अंदाज ये नाही.
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 3 месяца назад
पावसाळ्यात पर्यटक ज्या ठिकाणी पर्यटना साठी पावसाची मजा घेण्यासाठी येतात त्या ठिकाणी सरकारने सेक्युरिटी ठेवणे आवश्यक आहे पर्यटकांची काळजी घेणे आवश्यक आहे,हादसा झाल्या नंतर काय उपयोग, आपल्याकडे तातडीची मदत तिथपर्यंत कशी पोहोचेल याचा विचार करावा हव तर ज्या ठिकाणीं पावसाळी पर्यटन असेल त्या ठिकाणी फी आकारुन संरक्षण दिले पाहिजे,
@ankitatakekar9009
@ankitatakekar9009 3 месяца назад
Near such waterfalls Area government should make facility of crane or any machinery to help people reach on place from dangers...how coastal areas of beaches govt has kept many life guards n other machinery to save people on the spot.
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 3 месяца назад
आग वीज पानी या पासून शक्यतो दूर च राहवे
@parshuramachibhumi1221
@parshuramachibhumi1221 3 месяца назад
आणखी ट्रेन
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 3 месяца назад
पाऊस चालू असताना धबधब्या वर जाण्यासाठी बंदी घातली पाहिजे पाण्याच्या प्रवाहा बरोबर दगड धोंडे पण डोक्यात पडुन मृत्यू होऊ शकतो याची दखल घ्यावी आणि दुरुनच मजा घ्यावी
@vpl001
@vpl001 3 месяца назад
अशा ठिकाणी पाण्याच्या पातळीवर कायम लक्ष ठेवावे, जर पाण्याची पातळी वाढत असेल तर तिथून शक्य तेवढ्या लवकर बाहेर पडावे आणि इतरांना सांगावे, शक्य असेल तर लाईफ जॅकेट बरोबर न्यावेत (550-600 रुपयात मिळतात), जीव जाण्यापेक्षा खर्च झालेला कधीही उत्तम
@deepathakur-ve9bw
@deepathakur-ve9bw 3 месяца назад
Ani bachav karnare lok kayam asavet asha thikani .
@divdeepjadhav3149
@divdeepjadhav3149 3 месяца назад
Khup Chan mahiti milalee. Chain karun team work best idea hoti.
@princepatankar6338
@princepatankar6338 3 месяца назад
Sakali karun srave panyat vahun gele tr Kay kraycha
@jitendrapatil6012
@jitendrapatil6012 3 месяца назад
अशा ठिकाणी घरूनच दोर घेऊन जावे जर आगाऊ पना करायची सवय असेल तर
@VibhutiD-pi6zg
@VibhutiD-pi6zg 3 месяца назад
Mi kay khnte yevhdi garaj kay asha thikani jaychi....
@Sid54678
@Sid54678 3 месяца назад
Mag Nisargacha anand Ksa ghyacha 😂😂aajkal lok Nisargacha vinash kart ahet he ek Raudrroop samor asun
@VibhutiD-pi6zg
@VibhutiD-pi6zg 3 месяца назад
Ja na nkki ja....pan panyat utraychi garaj kay
@renkits7595
@renkits7595 3 месяца назад
So sad 😢 RIP...but how it happens...they should know the level of the water increases ... that time they should out from the place...
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 3 месяца назад
पाण्याचा वेग वाढला होता अशावेळी इतर लोकांनी मदत करणे अवघड होते.पण लोकांनी ही अशा ठिकाणी जाताना आपल्या जीवाची पर्वा करायला हवी. आपल्या जिवाची काळजी घेतलीच पाहिजे. निसर्गाची आनंद जरूर घ्यावा पण स्वतः च्या जिवाची काळजी घेवून.
@सखारामठोंबरे-ख8प
मी पाणी पाहण्यासाठी कुठेही जात नाही पाण्याच्या गिलासात पाहत असतो😂😂
@SonuJadhav-gz9ez
@SonuJadhav-gz9ez 3 месяца назад
मग स्विमिंग पूल कश्याला शेट्ट उपटाय व्यावसायिकानी बांधले आहेत तिथे जा ना तिथे जिव जाण्याचे चांसेस कमी असतात आणि तेच बेस्ट असतात
@manoharchavan3140
@manoharchavan3140 3 месяца назад
Nice work by ABC Maja
@ГулчехраУмарова-ю3в
@ГулчехраУмарова-ю3в 3 месяца назад
Почему они в месте находились там как они туда попали ещё ребёнок тоже есть. Их нашли спасатели
@pujatheteach9703
@pujatheteach9703 3 месяца назад
Bhau tumhi pn nadi chya aat ch ubhe ahe and dharan ch pani tya diws sarkh sodl tr tumhi pn jaal vaahun please careful raha 😢
@sarangkulkarni3896
@sarangkulkarni3896 3 месяца назад
पर्यटन स्थळी, जिथे कधीही अचानक पाणी वाढू शकते, अशा ठिकाणी नाल्याच्या एका बाजूने पलीकडील बाजू पर्यंत प्रवाहाला कापणारे दोर, साखळ्या, ठिकठिकाणी लावायला पाहिजेत. जेणेकरून कोणी त्यात वाहून जाऊ लागल्यास, त्या साखळ्या किंवा दोराला धरून बाहेर येऊ शकेल.
@pritibharati5283
@pritibharati5283 3 месяца назад
Khup chan mahiti dili sir tumhi thanks
@princepatankar6338
@princepatankar6338 3 месяца назад
Sarvat best option sarkarne waterfall dam var Jane bandhi ghalavi ban krave. Kon janarch nhi tr konacha jiv pn nhi janar.
@sachinbhandare9086
@sachinbhandare9086 3 месяца назад
Video काढणारा मात्र माणसं बुडे पर्यंत व्हिडिओ काढत होता.😢😢😢
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 3 месяца назад
अरे म्हणून तर मूर्ख लोकांना कळले ना अन् त्याला पोहता येत नसेल तर काय करणार, लोकांना जागृत तर केले ना.
@jitendrapatil6012
@jitendrapatil6012 3 месяца назад
डेंजर झोन बोर्ड लावावा
@Kotian64
@Kotian64 3 месяца назад
Why don't they keep ropes nd other saving kits there so that one can be saved
@NileshParulekar
@NileshParulekar 3 месяца назад
आता या रिपोर्टरला तिथे जाऊन दाखवायची गरज होती का लांबून पण दाखवता आलं असतं काय पण प्रश्न आहेत मुळात आधी लोकांनी अशा ठिकाणी जाऊच नये
@satish_Guttedar
@satish_Guttedar 3 месяца назад
Kadhi pan lakshat theva jar panyacha colour jar achanak मातकट colour cha disu lagla tar lagech tithun nighun jane .💯💯
@schobhe
@schobhe 3 месяца назад
अशा ठिकाणी जाताना प्रत्येकाने काही फूट लांबीची आपापल्या बॅगेत दोरी जरुर ठेवावीत. सांगता येत नाही कधी उपयोग होइल
@iloveindia4078
@iloveindia4078 3 месяца назад
लांबून बघायचं पाणी
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 месяца назад
तेच ना तिथल्या उपस्थित लोकांनी साखळी करायला हवी होती बिचारे वाचले असते sgle😢 मला हा व्हिडिओ पाहताना खूप रडायला येत आहे ते लहान मुले कशी ओरडत होती खूप रडायला आले हे पाहून 😢😢
@siddhantkamble9041
@siddhantkamble9041 3 месяца назад
सगळ्यांत मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा पूर्व सूचना दिली जाते तेव्हा गप गुमान काशी करायची आणी नि ट आपली मय घालायची दूर जाऊन.... 😂😂😂
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 3 месяца назад
आग पाणी आणि भाइज्जी सोबत कुणी खेलायच नसतं
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 3 месяца назад
आग वारा पाऊस येथे शहाणपण करु नये
@mswr3351
@mswr3351 3 месяца назад
Mazi mummy pan same bolte.. aag ani pani sobat kadhi khelu naye … Mi tar sadha swimming pool madhe pan knees chya var panyat jat nahi… Samudra madhe tar fakt talpay budvun yete… Mi tar jat nahi , dusryana pan jau det nahi 😅 ugich agaupana karu naye mhansane
@vinayakbarskar5596
@vinayakbarskar5596 3 месяца назад
Question vichrnara ani answer denara donhi hee confuse ahe. , nakki ky bolu ani ky sangu ,
@harshalgonde3340
@harshalgonde3340 3 месяца назад
टप्या टप्यावर उभे आडवे अँगल रोवून मध्ये ठीक ठिकाणी जाळी लावावी
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 3 месяца назад
शेवाळ आलेल्या जागी सरपट असतं त्यामुळे पाय घसरतात
@pathanfirdous6151
@pathanfirdous6151 3 месяца назад
Khuda marhumon ko jannat atta kary aur rescue team Navi ki team ko salam khuda unhay salamat rakhay
@Surel-xd9qu
@Surel-xd9qu 3 месяца назад
माहितगार माणूस आणा
@pritibharati5283
@pritibharati5283 3 месяца назад
Mala vatat tyani ubha rahnya peksha, ekmekanche haat dharun khali basayala pahije hota, jo parent madad yet nahi toprent tari.......kadachit tol gela nasata .....🥺
@Sid54678
@Sid54678 3 месяца назад
ऐसा करेंगे तो ६: ००मिनिट में नही 1सेकेंड में बह जाते हेलीकॉप्टर होता तो शायद जानें बच सकती थी 😢 बस दुःख इस बात का है कुछ लोग मदत करने की जगह कैमरा लेके उनके मौत को समेट रहे थे 💢😡
@SarikaKadam-b6i
@SarikaKadam-b6i 3 месяца назад
किती लोकं होती तरी एकानेही त्यांना मदत केली नाही
@itsraj5696
@itsraj5696 3 месяца назад
Hona fakt gammat baght hote evdha vel kse ubhe rahtil konihi vichar kela nahi fkt ek kiva donch lok chkra martana thodi dhdpd krtava vatle baki pitcher baght hoti
@lilysaviopereira6549
@lilysaviopereira6549 3 месяца назад
Life is very precious 💖 may their soul rest in peace and may God give strength and comfort to their family members 🙏 ❤ People please avoid this outings during raining season stay home stay safe 🙏 It is not their fault that they got caught in the sudden flow of water current it happened very fast and they got trapped in the middle please do proper research before visiting any new place and always carry survival kit in case of emergencies ❤
@prajaktasspecial5718
@prajaktasspecial5718 3 месяца назад
Video banvnyat busy hote sagale
@babytae5152
@babytae5152 3 месяца назад
त्या मुस्लिम कुटुंबाचे आयुष्य संपलेले होते, त्याला निसर्गाने तर काय करावे? जन्माबरोबरच मृत्यू आधीच ठरलेला असतो..वेळ, काळ आणि ठिकाण... प्रत्येकालाच...
@gaurayye
@gaurayye 3 месяца назад
Sab me achcha hai 2 ya 3 rassi (Dori) bandhkar rakhana chahiye.., jab koi pani ke bahaw se bahekar jara ho to rassi ka sahara mile
@sarangkulkarni3896
@sarangkulkarni3896 3 месяца назад
काय तो रिपोर्टर अन काय ती माणसं!? ज्यातली अक्कल नाही, त्या बद्दल बरळू नये.
@uttkarsha644
@uttkarsha644 3 месяца назад
Me tr kadhich nahi Jat panyamadhe aani mazya mulanla pn jaun det nahi me maze aajoba kaim sangaiche nisargasobt kadhi khelu naye me mazya mulila pn swimming shikvnar ahe mulala pn
@rekhakamble2824
@rekhakamble2824 3 месяца назад
एक एक मुलींच्या ओढण्या घेऊन मी त्याला बांधून त्यांना दोरी सारखं वाटलं असतं तर मी त्यांचे जीव वाचले असते
@sharadvyas7909
@sharadvyas7909 3 месяца назад
Best option don’t go like this place only see and enjoy
@vikramyadav2883
@vikramyadav2883 3 месяца назад
पायातील चप्पल /बूट काडून टाकावे जेणेकरून ग्रीप घावेल घसरणार नाही घसरल्या मुळे वाहून गेले कुटुंब....
@priyankamane8099
@priyankamane8099 3 месяца назад
जे लोक स्वतःला जास्त शाहण समजतात त्यांच्या सोबत असच होयला हवं नको तिथं दादागिरी करू नये ते पण लहान मुले घेऊन
@ShardaRupvate
@ShardaRupvate 3 месяца назад
अहो काय तुम्ही सोल्युशन देताय ते मधोमध उभा धरायला काही नाही साखळी करायला काय नाही निघालाय काय नाही सपोर्ट नव्हता अशा लोकांचा प्रश्न पडलाय ना कसं निघावा आता तुम्ही काय सांगताय कोणीच मदत अशा परिस्थितीत करू शकत नाहीस सरकार नौजवान काय करतील तेच
@nareshhumane8085
@nareshhumane8085 3 месяца назад
😢😢😢
@RajuN
@RajuN 3 месяца назад
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. नसते धाडस करू नये.
@naupaka6
@naupaka6 3 месяца назад
अरे रेमो डिसुझा तू इतना क्यूँ सुजा
@ArtiBhandari-y5r
@ArtiBhandari-y5r 3 месяца назад
Kitne jamaav tha sabne sakali karke pani me jata tho sab safe ho jate par har kisiko apni jaan pyari thi ek lady utri thi 👍
@premsorgivkar9019
@premsorgivkar9019 3 месяца назад
She is my classmate 🥺
@rajuvaghmare5853
@rajuvaghmare5853 3 месяца назад
😢
@mengalbaban7724
@mengalbaban7724 3 месяца назад
😢😢😢😢रिपोर्टर ला पाण्याच्या प्रवाहात फेकून द्या आणि पहा कसा वाचतो ते 😅😅😅😅😅😅जगाला ज्ञान शिकवाल्यापेक्षा वाचून पण नक्की दाखवेल तो 😂😂😂😂😂😂
@aniketshinde6098
@aniketshinde6098 3 месяца назад
पैसा जास्त झाला की माणूस फिरायला जातो.
@poonamkhade411
@poonamkhade411 3 месяца назад
Ashya veli ekhdya ladies ne apli sadi dili asti kadhun tr kahi krta ala asta😢😢😢
@vishwasadisare5443
@vishwasadisare5443 3 месяца назад
बोलायला सोपं असतं, प्रत्यक्ष असं काही घडत नाही
@ranirathod5024
@ranirathod5024 3 месяца назад
पर्याय एकच कि तिथं मरायला जाऊ नका घरीच मरा
@rajanisambodhi544
@rajanisambodhi544 3 месяца назад
क्या बात है ....बढिया जवाब❤
@ranirathod5024
@ranirathod5024 3 месяца назад
@@rajanisambodhi544 बच्चा केलीये बुरा लगता हें बस 😭
@Sid54678
@Sid54678 3 месяца назад
😂😂 अच्छा
@dhananjaytodkar3277
@dhananjaytodkar3277 3 месяца назад
यह इन पानी😃😄😄
@ashtakala3715
@ashtakala3715 3 месяца назад
Nahi ajun dhadas kara..khup jast over acting karnyachi savay aaplya लोकांची जाणार नाही
@akshada1334
@akshada1334 3 месяца назад
Ata tu alas tith reporting karayla pan tu jara sambhalhun ubha raha jara lambch ubha raha nahitr tujhich news yeil
@lifecoach786
@lifecoach786 3 месяца назад
Tumhi hata nahit tumhi vahun janar
@nileshkhobrekar3327
@nileshkhobrekar3327 3 месяца назад
Me tr sangto ajun ja as pn khup loksankhya vadli ahe 5 jan gele tri ky ny honar
@aniket4713
@aniket4713 3 месяца назад
Tumhi baman lok kuni jiv gamavla mhanun vait nahi vatnar pan nillajja sarkha 3rd class comment karayla yenar
@nileshkhobrekar3327
@nileshkhobrekar3327 3 месяца назад
Baman manje ky .ani tu kadhi jashil
@shwetalokhande5715
@shwetalokhande5715 3 месяца назад
​@@nileshkhobrekar3327Tu gelya nantar...
@bharatigunjal1593
@bharatigunjal1593 3 месяца назад
तुझं कुणी नव्हत म्हणून बोलतो तू, माणुसकी नावाची गोष्ट नाही का उरली
@nileshkhobrekar3327
@nileshkhobrekar3327 3 месяца назад
Me bolo tena tikde jayla
@manodnyayoga4095
@manodnyayoga4095 3 месяца назад
फालतू ? विचारतोय
@NadkishoreTayade-vj6kg
@NadkishoreTayade-vj6kg 3 месяца назад
Jatch kayle mrale. 😅😅
@prem-j8u
@prem-j8u 3 месяца назад
Tya peksha ekhadya farmhouse var ja swimming pool madhe kiti dubache te duba no tension 😂😂
@amits867
@amits867 3 месяца назад
Tyala kahi shet mahit nahi
Далее
Mübariz İbrahimovun atası vəfat etdi
00:14
Просмотров 144 тыс.
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 7 млн
Mübariz İbrahimovun atası vəfat etdi
00:14
Просмотров 144 тыс.