Тёмный
No video :(

Lonavala News | लोणावळ्यात 17 पर्यटकांवर गुन्हा दाखल, काय कारण? पाहा Rain Update 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 843
50% 1

After the accident in Lonavala, the police administration has raised the bar of action, dangerous tourism and hooligan tourists are showing fear of khaki in Lonavala, so the Lonavala police have taken action against 17 tourists who are reckless when it is mandatory to enjoy tourism.
लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला असून, धोकादायक पर्यटन आणि हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना लोणावळ्यात खाकीचा धाक दिसून येत आहे, त्यामुळे पर्यटनस्थळ पर्यटनाचा आनंद घेणे अनिवार्य असताना फाजीलपणा करणाऱ्या 17 पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे..काही दिवसापूर्वी धबधब्याच्या पाण्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाने या कारवाईला सुरुवात केली असून, गेल्या आठ दिवसांपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे..पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक पर्यटनस्थळी जाण्याच्या संदर्भात बंदीचा आदेश लागू केला होता हा आदेश झुगारल्याचा ठपका ठेवत 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, लोणावळ्यातील सहारा पुलाच्या समोरील डोंगराच्या कपारीतून आणि नैसर्गिक धबधबाच्या मागील बाजूस धोकादायकपणे डोंगरात फिरणाऱ्या पर्यटकांवर तसेच टायगर पॉईंट वर हुल्लडबाजी करणाऱ्या असे एकूण 17 पर्यटकांवर गुन्हे दाखल झाले असून, लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहीत झाले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळा पोलीस आणि मावळ वनविभाग यांची ही संयुक्त कारवाई आहे..
#lonavala #rainupdate #touristplace #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@mandakinidudam2659
@mandakinidudam2659 Месяц назад
👏👏👏
Далее
LONAVALA - 10 Best Places to Visit in Monsoon
26:36
Просмотров 1,7 млн