रत्नागिरी पासुन 22 कि.मी. अंतरावर कुरतडे आणि डुगवे या दोन गावांच्या मधे हे मंदिर आहे परंतु हे प्रत्यक्षात डुगवे गावात येते. डुगवे या ठिकाणी हे शंकराच स्वयंभू मंदिर आहे. नदीच्या पात्रामध्ये नैसर्गिक एका भव्य अशा मोठ्या जांभ्या दगडावर ही स्वयंभु शंकराची पिंडी आहे.
या ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप लिंक खाली देत आहे.
www.google.co....
23 сен 2024