Тёмный

Love vibrations - मराठी मध्ये । कोणतंही नातं तुम्हाला हवं तसं फुलवता यावं यासाठी. 

Shreyasi marathi 11:11 🧚‍♀️
Подписаться 16 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

प्रिय प्रेक्षक,
आशा करते सर्वजण ठीक असाल, आनंदी असाल आणि समाधानी असाल. बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या टेक्निक्स, एंजल नंबर्स, लॉ ऑफ अझम्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन इत्यादी गोष्टीबद्दल समजून घेतलं आहे. मला विश्वास आहे की तुम्ही आकर्षणाच्या नियमाची प्रॅक्टिस नियमितपणे करत असाल. आज ही तुम्हा सर्वांसाठी मी सुंदर अशी 'लव व्हायब्रेशन' ची टेक्निक घेऊन आली आहे. या टेक्निक चा वापर करून तुम्ही अगदी साता समुद्रा पार असलेल्या ही व्यक्तीच्या अंतर्मनापर्यंत पोहोचू शकता, आणि त्याद्वारे कोणतंही नातं तुम्हाला हवं तसं फुलवता येतं.
आशा करते की तुम्हाला 'लव व्हायब्रेशन्स काय असतात?' आणि 'कसे पाठवायचे एखाद्यापर्यंत?' याबद्दल तुम्हाला सर्व काही कळालं असेल आणि तुम्ही हे नक्की ट्राय कराल! ट्राय केल्यानंतर तुमचा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका.
धन्यवाद,
तुमची लाडकी श्रेयसी 🧚‍♀️
🦋 'बीके शिवानी' यांच्या चॅनलची लिंक खालील प्रमाणे: / @bkshivani
🦋 ' द सीक्रेट ' इंग्रजी पुस्तकाची लिंक:
amzn.to/3IHmUIa
🦋 ' द सीक्रेट ' मराठी पुस्तकाची लिंक
amzn.to/49X2HKq
🦋 'How the secret changed my life' इंग्रजी पुस्तकाची लिंक :
amzn.to/3IFOINb
🦋 ' रहस्याने माझा आयुष्य कसं बदललं' मराठी पुस्तकाची लिंक :
amzn.to/3IG3O5q
🦋 ' The secret' movie in English:
• THE META SECRET- (FULL...
🦋 ' द सीक्रेट ' मूवी हिंदी मध्ये:
• Video

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 237   
@ashishwankhade3051
@ashishwankhade3051 4 месяца назад
Thank you so much...tumchi sankalpana ni real madhe kam kel ...mi khup khup aabhari aahe tumcha ❤️🙏🏻
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. 🤗
@ashishwankhade3051
@ashishwankhade3051 4 месяца назад
माझ्या gf सोबत खूप भांडण झालं होतं आणि तिने बोलणं बंद केले होते...तुमची संकल्पना मी try केली आणि लगेच 1 ते 2 तासा मध्ये मला call आला आणि तिने मला माफी मागितली...आणि आजच मला माझ्या 3 वर्षा पूर्वी च्या x चे पण call आलेत मी खूप खूष आनंदी आहे आज ...मी try fkt eka sathi kel hote Ani donikdun reply aalet ☺️🤗
@sarikajamdade
@sarikajamdade 4 месяца назад
​@@ashishwankhade3051wa kay anubhav aahet 😅 aandhla magto 1 Dola Dev deto 2
@sarikajamdade
@sarikajamdade 4 месяца назад
​@@ShreyasiMarathi see the time wich u pinned msg 11.11
@prasadghate
@prasadghate 4 месяца назад
​@@sarikajamdadeyes🎉🎉
@prasadratnaparkhi3910
@prasadratnaparkhi3910 3 месяца назад
आतापर्यंत फक्त ऐकलं होतं पण, तुझा अनुभव ऐकल्यामुळे माझा विश्वास होत आहे. मी माझ्या आयुष्यात झालेल्या चुका बद्दल माझ्या मित्रा सोबत बोलू शकत नव्हतो ह्या टेकनिक मुळे मला नक्कीच मदत होईल. माझे संबंध सुधरतील अशी आशा करतो. तुझे खूप खूप धन्यवाद🙏
@DilipThombare-vx7qv
@DilipThombare-vx7qv 3 месяца назад
खर प्रेम असलेली व्यक्ति कधी असल्या टेलिपथीची,किंव्हा टोण्याटोटक्यांचे प्रकार अजमावत नाही, व विचारप्रक्षेपन नावाची कोणतीही विध्या माही, हे सगळे स्वतःला फसवण्याचे, धोक्यात ठेवण्याचे प्रकार आहेत.
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 3 месяца назад
🌝 okayy
@madhurisagar1358
@madhurisagar1358 2 месяца назад
He ek science ahe as mla vatat
@DaddysPrincess-i5i
@DaddysPrincess-i5i 8 дней назад
Manachi Shanti purn karachi
@user-nb4fm9ql8k
@user-nb4fm9ql8k 4 месяца назад
Dii मी जेव्हा तुमच्या channel ला subscribe केलं होतं तेव्हा मी दुसऱ्या channel वरून Love vibration चा video बघितला होता आणि खरच मी try केलं आणि मला result सुधा khup amazing मिळालं.....🤗
@ramchandraborude4651
@ramchandraborude4651 3 месяца назад
Thank s lots of, great spiritual guru bk, shibani, god bless you all,
@shweta2203
@shweta2203 4 месяца назад
He kharach kam karat me yacha anubhav ghetlay Actually 1 yr back me eka mulala baghitale tevha tya mulachi engagement tutleli hoti tevha pasun mla tyacha vishayi affection javayla lagal as vatat hot ki me hyala adhipasun olkhte Ani to khup jawalcha aslyavhi feeling yaychi Mla manatun khup awadlele pn gharche ready honar nahi mahit hot Mg me love vibration pathavan chalu kel ani guess what javal javal 9 month madhe tyach sthal aal mazasathi ani tyalahi me khup awadale but still maze parents ready nahiy pn mla purn khatri ahe ki maz lagn tya mulasobatch hoil.❤
@rahulmahale5622
@rahulmahale5622 4 месяца назад
Shweta tula shubhechhya god bless you
@adeshchavan2640
@adeshchavan2640 4 месяца назад
हे शंभर टक्के काम करत ❤
@avinashdhamal6816
@avinashdhamal6816 4 месяца назад
श्रेया दिदी खुप खुप छान किती सुंदर समजावून सांगितले आणि तुझ्या बोलण्याचे ट्युनिंग आणि चेहऱ्यावरचे हावभाव खुप प्रसन्नता देऊन जातात काय कुणास ठाऊक पण पुन्हा पुन्हा व्हीडीओ बघवा वाटतो खुप छान ताई
@RajeshreeJadhav-gj5dl
@RajeshreeJadhav-gj5dl 2 месяца назад
हो हे खरे आहे शंभर टक्के काम पूर्ण होते
@jayshreeramcreation4438
@jayshreeramcreation4438 4 месяца назад
Bramha kumari मध्ये जाणे ज्ञान घेणे हे काळाची गरज आहे आता च्या काळात shiv baba ❤️
@ashwinibhalerao2405
@ashwinibhalerao2405 2 месяца назад
💯 khar ahe ❤😊❤😊
@wadekarpratik07
@wadekarpratik07 4 месяца назад
श्रेयसी तू खूप चांगले काम करत आहेस..👍
@sitaramkale1092
@sitaramkale1092 3 месяца назад
Thanks Shreya, Your guidance...6 imp points...will surely help me and others to get rid on problems in our life. Your deep attachment with subject is well appreciated.
@tejaswinikakde1111
@tejaswinikakde1111 4 месяца назад
Hoy khar ahe he. Mi anubhvl ahe. Same process. Result sathi 15 days lagle but work jhal❤❤❤
@thegodfather2271
@thegodfather2271 3 месяца назад
😢 खर आहे का
@tejaswinikakde1111
@tejaswinikakde1111 3 месяца назад
@@thegodfather2271 yes nkki try kra. Pn positive vichar kra.
@prashantsakpal5724
@prashantsakpal5724 4 месяца назад
मार्गदर्शन केल्यामुळे धन्यवाद 🙏🙏
@user-pf1fo9zo3f
@user-pf1fo9zo3f 4 месяца назад
Thnku shreyasi love you
@savitaingle8827
@savitaingle8827 4 месяца назад
Mla tumcha video khup aavdla ❤manala ek motha aadhar bhetlya sarkha vatatoy 🙂❄️ thank u mam 🙏💫✨💞🌹
@ashwinibhalerao2405
@ashwinibhalerao2405 2 месяца назад
Thanks ❤😊
@user-jw4lv1yh4m
@user-jw4lv1yh4m 3 месяца назад
माझ्या सासूची आणि माझी भांडण झाली आहेत त्या बोलत नाही माझ्याशी मी आता आईकडे आहे मी है ट्राय करू शकते का आणि फोटोकडे बघून काय बोलू मला सांगा
@KomalIngole-od2gm
@KomalIngole-od2gm 3 месяца назад
Dii माझी एक मैत्रीण होती दहा वर्षा अगोथर ती माझ्या वर्गात होती आता मी तिला खूप मिस करतोय आता दहा वर्ष झालेत आणि मला तिला बोलायचं आहे पण तिच्याकडे ही माझा contect नाही आणि माझ्याकडे सुधा नाही. मला तर हेही माहित नाही की मी आता तिच्या लक्षात आहे की नाही.काय माझ्या vibreation तीच्य पर्यंत पोहोचतील काय? Plz दी रिप्लाय करून सांग
@kamalkamble7699
@kamalkamble7699 8 дней назад
This is true❤❤
@swapnaramteke4023
@swapnaramteke4023 3 месяца назад
Thank you so much 🙏🙏🙏 Thank you, Thank you, Thank you Universe ❤❤❤
@dilipalim9668
@dilipalim9668 4 месяца назад
खुप छान सुंदर....कल्पना....
@udayhatankar511
@udayhatankar511 5 месяцев назад
हेल्लो नमस्कार श्रेया , खूपच छान व्हिडिओ आहे हा, आणि खूपच छान माहिती सांगितली, तुम्ही सांगता प्रश्नाचे उत्तर देणार, पण उत्तर तुम्ही देत नाही. धन्यवाद
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
सॉरी जर माझ्याकडून माझ्याकडून कदाचित उत्तर नाही दिले गेले; पण मी इथून पुढे नक्की ट्राय करेन की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.
@ashokjavir1655
@ashokjavir1655 3 месяца назад
Thanks didi for your guidance about telepathic law of attraction thanks universal thanks angel Om Sai Ram Radhe Radhe
@user-wp8mt9jw4t
@user-wp8mt9jw4t 4 месяца назад
जर मी स्वतःचा फोटो बघून स्वतः चालते हे नेहमी फील केलं व्हायब्रेशन्स दिली तर मी नक्की चालेल कारण डॉक्टर हे सांगता मी चालेल नक्की चालेल मला ती पॉझिटिव्हिटी ची फ्रिक्वेन्सी ब्रह्मांड शक्ती वातावरण निर्मिती करू शकत नाही आहे
@manishaghatge1602
@manishaghatge1602 4 месяца назад
Thank you.for your guidance... 👌
@Favadyabandrekar
@Favadyabandrekar 4 месяца назад
दीदी I love you ❤ you gave me very nice road map. Feeling grateful for the same
@sandhyapatil4950
@sandhyapatil4950 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद मला ह्याचा खुप फायदा होईल
@chitremandarr
@chitremandarr 5 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन श्रेया 😍🍫👍
@user-fb8cs4rd7b
@user-fb8cs4rd7b 4 месяца назад
Ho sagd khar aahe.. pn tya sathi aaplya mant, jivnat kahi tri tya parsan badal udesh asla pahije ..❤
@user-iz4iu5rh6x
@user-iz4iu5rh6x 4 месяца назад
Very nice work information video madam The real situation madam Jai hind Jai Bharat
@eshwarsolanki3907
@eshwarsolanki3907 4 месяца назад
Khup chan 🎵🌹🎵🌹🎵🌹🎵
@hemantsonawane13
@hemantsonawane13 4 месяца назад
खूपच छान ,धन्यवाद.
@user-pu2wd3ic7l
@user-pu2wd3ic7l 4 месяца назад
Khup chan
@Shivajiauti-01
@Shivajiauti-01 4 месяца назад
छान माहिती दिली ,दिदी आपण ,,अजून या विषयावर व्हिडियो बनवा ,, जेणेकरून अजून अचूकता व perfectness येईल व result 💯✅ % येईल ,, thanks दिदी ...
@amolnagrik3953
@amolnagrik3953 4 месяца назад
Thank you yarrrr.. are you very great.. Thank you so much
@amolnagrik3953
@amolnagrik3953 4 месяца назад
❤️
@maheshsawant4586
@maheshsawant4586 4 месяца назад
Dhanyawad
@pallaviujal9829
@pallaviujal9829 4 месяца назад
Thanku so much..❤😊
@user-wp8mt9jw4t
@user-wp8mt9jw4t 4 месяца назад
थँक्यू दि जर मी माझ्याच फोटोसमोर बसून ही फ्रिक्वेन्सी ब्रम्हांडात , मी छानपणे चालत आहे कारण डॉक्टर सांगतात मला तुम्ही चालाल 100% चालाल मी महिना पर्यंत वहीवर दिवसातून तीन वेळा लिहिलं मी चालत आहे परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त केली
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
ताई तुम्ही नक्की चालाल. फक्त विश्वास ढळू देऊ नका. नेहमी फक्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि त्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शन ची प्रॅक्टिस करा काहीच दिवसांमध्ये तुम्हाला बदल दिसू लागेल. आजारपणाला हिल जर करायचं असेल तर HO'OPONOPONO चा व्हिडिओ बघून त्याची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. या चार वाक्यांचा रोज किमान 108 वेळा तरी जाप करा.
@nutechinfo
@nutechinfo 4 месяца назад
very nice this is work 100%
@SK-tx1dq
@SK-tx1dq 4 месяца назад
Khup chan mahiti🎉
@nilkanthraut3551
@nilkanthraut3551 4 месяца назад
Thank you friend.
@dadasahebnangare7253
@dadasahebnangare7253 5 месяцев назад
ताई तुम्ही तुमचा आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे. मी नक्की ट्राय करेन . आणि अनुभव शेअर करेन . मनापासून धन्यवाद
@ramakantdahitule6572
@ramakantdahitule6572 4 месяца назад
Kontya vèlela photot baghun bolayche pl sanga
@ashwinkambale6479
@ashwinkambale6479 4 месяца назад
म्हणजे विकी कौशल तुला आवडतो ❤
@sanik0205
@sanik0205 3 месяца назад
Om Shanti ,nice work
@SM-qy7ym
@SM-qy7ym 3 месяца назад
Thank universe ❤❤❤❤SM
@drrupeshkamble8454
@drrupeshkamble8454 4 месяца назад
खुप छान.
@rohinimohandule681
@rohinimohandule681 4 месяца назад
Hello didi tu khupp chan boltes inspiring aahe hya saglya goshti. Mala ek fkt vichraych hota ki aapn je bolaych aahe te mantlya manat bolaych ki mothyani bolaych
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
एकटी असशील तेव्हा मोठ्याने बोल उस्फूर्तपणे आणि मोठ्याने बोलता येत नसेल तर मनात बोल. 😅😅 कसं बोलतो हे महत्त्वाचं नाही कोणत्या भावनेने बोलतो हे महत्त्वाचं. Thanks a lot!!! 🤗
@sureshmore2561
@sureshmore2561 4 месяца назад
Thank you
@manishaghodke2515
@manishaghodke2515 4 месяца назад
Thank you mam 🙏
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 4 месяца назад
अतिशय अप्रतिम
@girishmuthukrishnan6205
@girishmuthukrishnan6205 3 месяца назад
Try करुन बघतो
@SssJjss-vf4qq
@SssJjss-vf4qq 4 месяца назад
Nice video
@parissparsh5620
@parissparsh5620 4 месяца назад
Thank you very much ❤
@parissparsh5620
@parissparsh5620 4 месяца назад
Maze pan 10 days Vipassana course 3vela IGATPURI la aani 1 Jaypur Rajasthan la complete zale aahe....tumhi tya baddal sangitle tar khup chhan vatle aikun....ure doing good job keep it up..,.. 👍 👍 👍 👍
@pratikmisal768
@pratikmisal768 3 месяца назад
Feeling is the secret- Neville Goddard
@VaibhavKamble-cz8ii
@VaibhavKamble-cz8ii 2 месяца назад
15 दिवस झाले tr करतो पण काहीच रिप्लाय नाही आला तिचा
@ganeshchikhale3943
@ganeshchikhale3943 4 месяца назад
Mam thank you
@GovindShirfule-qf8js
@GovindShirfule-qf8js 4 месяца назад
बरोबर आहे thyanks❤❤
@AjayWankhade-hm8ke
@AjayWankhade-hm8ke 2 месяца назад
Thanks Dear
@manjirigumaste4665
@manjirigumaste4665 3 месяца назад
Wahh
@ranjanamhatre219
@ranjanamhatre219 4 месяца назад
Aaplya kade photo nasel tar M kay karay ch Nust ch bolaych ka nav gheun Aaplya sobt nith changl bolude as
@sunnymargaje7308
@sunnymargaje7308 4 месяца назад
Apratim ….
@sanvitilatkar7589
@sanvitilatkar7589 3 месяца назад
Khupach cha taii❤❤
@mayawayal9468
@mayawayal9468 4 месяца назад
Mam maza mistr ch maz sarkh bhadhn hot...tyna mazabatit love asa vihsch nahi rahila.....tr maji chuki nastani pn mi photo bhagun??ase bolu ka ???
@jyotishinde617
@jyotishinde617 4 месяца назад
Thank you so much didi❤
@jayantmore5227
@jayantmore5227 4 месяца назад
अगदी बरोबर १००%
@yogeshshinde01881
@yogeshshinde01881 4 месяца назад
👍🏻👍🏻
@devdasharolikar5739
@devdasharolikar5739 4 месяца назад
can copy paste or cut paste technique be used to sent our thoughts to others mind.?
@saileegurav356
@saileegurav356 4 месяца назад
Konachya mana madhe aplya sathi prem create karu shakto? Jitka prem apan tyanchya var karto titka
@AsmitaChavarekar4925
@AsmitaChavarekar4925 4 месяца назад
Me khoop ekagrtyane book reading kartya pan ky reding kale aahe tech samjit nahi yasathi help kr na
@sukantasutradhar6264
@sukantasutradhar6264 4 месяца назад
Yes
@sunilkhamkar5092
@sunilkhamkar5092 4 месяца назад
Jar samorchi vaikatj bolat nd3l tar aani tirskar karat adel tar tari he sadhya hoial ka
@user-my1fg5hb2j
@user-my1fg5hb2j 4 месяца назад
Right bolat tumi
@satishkadukar5161
@satishkadukar5161 4 месяца назад
If I want to try it some thing related work expectation, not with a person but to universe then will it happen.
@dipalijadhav5896
@dipalijadhav5896 4 месяца назад
Jar break jal asen tar karu shakatos ka
@khaliddandekar
@khaliddandekar 4 месяца назад
Mam let go karayla jamat nhi ti vyakti nehmich dokyat aste Kay karu
@ShubhamHaramkar-cy5ff
@ShubhamHaramkar-cy5ff 4 месяца назад
Mi try krnar pn he khar ka khot te nantr sangnar
@sagarsonawane9530
@sagarsonawane9530 4 месяца назад
That's amazing dii
@Nkhot19
@Nkhot19 4 месяца назад
कुठल्या वेळी Try करावे रात्री की पहाटी....वेळ सांगाना Please.
@vijaymane1932
@vijaymane1932 4 месяца назад
हे करण्याचा टाइमिंग किती आहे
@Akash-mx1gn
@Akash-mx1gn 4 месяца назад
Kay jr samor chi vakti nehmi khot bolat asel aani tumhi tyanchya kadun kahi expectations krt aahat...nntr mahit hote ki ti vakti khot bolat hoti....ya nntr pan he kaam karel kaa
@nandinigmali
@nandinigmali 5 месяцев назад
Mam mla bghayla aal hota ek mulga Aani aamha doghana aamhi pasnd kel aahe pn tyacha family kdun kahi problem aahe tr tya sathi kay krav plz help me plz
@nitinkhadmale6977
@nitinkhadmale6977 4 месяца назад
Nakki tuzya manasarkh honar pathi phiru Nko. He trick karat raha. Never give up
@sagarsonawane9530
@sagarsonawane9530 4 месяца назад
Ho he really work krrt
@vishvajitchitalikar29
@vishvajitchitalikar29 3 месяца назад
मॅडम माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी अशी अपेक्षा आहे यासाठी काही उपाय सांगा
@lafetamenews5617
@lafetamenews5617 4 месяца назад
Tichya manat majya baddal khup sar prem nirman zhali pahije tine satatyane majya baddal vichyar kela pahije ti mala kadhich sodun geli nahi pahije tine fkt majya baddalch vichyar kela pahije ase kahi tri tips sangta ka plz tai
@ramakantdhadve5126
@ramakantdhadve5126 3 месяца назад
माझ्या कडे तीचा फोटो नाही आज त्या गोष्टीला 30 वर्ष झाली
@ganeshkabirsir3988
@ganeshkabirsir3988 4 месяца назад
एखादी मुलगी आपल्यावर प्रेम करत असते. पण ती स्वतः कधीही फोन करत नाही. याचे कारण काय समजायला पाहिजे.
@poornimajadhav7024
@poornimajadhav7024 4 месяца назад
Mala kontya hi filing yet ny me khup tray karte mam mala help kara
@Gunvantibhoi123
@Gunvantibhoi123 4 месяца назад
Mam mi he sgl krte bt mla feelings yet nahi gele 2 month pasun mi roj swta sathi ho,oponopno technique krte aahe pn kahi phrkh dist nahi kay kru plz sanga 🙏🙏🙏🙏
@poojashinde1803
@poojashinde1803 2 месяца назад
Tuzyamadhe kuthena kuthe negativity aahe tu ghabrtiyes mhanun Tula kadachit success bhetat nasel
@poojashinde1803
@poojashinde1803 2 месяца назад
Tu roj meditation kr atleast 20 minit tri Means tu positive hoshil ani Tula results bhetatil
@poojashinde1803
@poojashinde1803 2 месяца назад
Tu roj meditation kr atleast 20 minit tri Means tu positive hoshil ani Tula results bhetatil
@purushottamchopade4781
@purushottamchopade4781 4 месяца назад
He kontya divshi Ani kontya velela krayche
@latalahamage2473
@latalahamage2473 4 месяца назад
Negative ti sathi hi video banava didi Aaple negative vichar aapan positive kase Karu shakto❤
@NishantPisal
@NishantPisal 4 месяца назад
Tai mazi ek maitri ahe pan ti mayza sobht bolt nahi g kya karu
@user-zx6vc1wv6c
@user-zx6vc1wv6c 4 месяца назад
Thank you tai so much tu explain khup chan karte love u 💗🙏🥰 pan aplyala photo kade baghun manat bolayche ki joarat bolayche
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
Manat bol, mothyane bol matter krt nahi....what matters is kontya intention ne ani bhavnene krtey.
@user-zx6vc1wv6c
@user-zx6vc1wv6c 4 месяца назад
@@ShreyasiMarathi ok Tai Thank you so much 😊🥰
@rahulsarang3282
@rahulsarang3282 4 месяца назад
हे lov story मध्ये काम करू शकत का सध्या तरी आम्ही एकमेकांना बोललेलो नाही त अजून पण हे विडिओ बघून होईल असं वाटतंय प्लीज reply & nice vedio ♥️
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
Ho try krun bgha
@BhikaSapkal-dj2vj
@BhikaSapkal-dj2vj 3 месяца назад
didi Mala Tujhe video Anki haway
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 3 месяца назад
Kiti Vela karayche divsatun
@mohinisuryawanshi3492
@mohinisuryawanshi3492 4 месяца назад
Hi....di mala he vicharaych hot ki Mr and Mrs ... Yaa doghat khup vad astil Ani gosti divorce parent gelya astil tr te naat nit hoil ka.... Plz sanga
@ShreyasiMarathi
@ShreyasiMarathi 4 месяца назад
Ho nkki hoil.
@archanaasamant583
@archanaasamant583 4 месяца назад
Photo Vaseline tar ?
@gurunathkaskar2499
@gurunathkaskar2499 4 месяца назад
Not possible 😊
Далее
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32
Apple Event - September 9
1:38:19
Просмотров 24 млн
Introducing iPhone 16 | Apple
02:00
Просмотров 4,1 млн