LOVER TADICHA MI YAAR|लवर ताडीचा मी यार|MAHESH UMBERSADA|DARSHANA ZIRVA|KAMLESH KAKAD|ROSHAN RAVTE
#mahesh_umbarsada #darshana_zirva
#roshan_ravte #kamlesh_kakad #aadivasi_song2023 #sddalavi #ashishganeshkar
⬛⬛⬛⬛⬛⬛ SDDALAVI ⬛⬛⬛⬛⬛⬛⬛
//////////////////////////////////////////////////////////////////////////
|| SANDEEP DALAVI PRESENTS ||
Full Songs: गाणं: लवर ताडीचा मी यार.....
LOVER TADICHA MI YAAR....
◾निर्माता / गीतकार : संदीप दळवी
◾कलाकार : महेश उंबरसाडा, कमलेश काकड,
दर्शना झिरवा.
◾गायक : रोशन रावते
◾संगीतकार/मिक्समास्टर : कौशिक वाढे ( DIMPLE RECORDING STUDIO)
◾स्टोरी & डायरेक्सन : संदीप दळवी
◾व्हिडिओग्राफी & एडिटींग : आशिष गणेशकर
⬛ :DANCE CREW DAHANU
_बलीराम वाढान, संजय कीलोडा
_जतिन पाचलकर, संदेश पाचलकर
विशेष आभार: अंकूश झिरवा, जितू भोईर, संदेश मेढा,
🙏Suport Team_ Jk hadal , Chandan chipat, Mukesh dhanap, Arun katela, Mahindra dalavi, Prakash dalvi, Dinesh marad. All ताडी लवर.....🙏🙏🙏🙏
Yours Quaries:
Lover tadicha mi yaar
LOVER TADICHA MI YAAR
लवर ताडीचा मी यार
LOVER Tadicha Mi YAAR
""""__""""_"""""_""""_""""_"""""_"""""_"""""_""""_""""_""""
LOVER... ताडीचा.. मी यार
ताडी पियाचा मुड बनवला यार
करुन चाखणा फ्राय आणला मी यार
घोट ताडीचा तू मार
Lover ताडीचा मी यार
खाटी खाटी खाटी खाटी ताडी
नवे_नवे खजरीची खाटी ताडी 2
एक_एक तू पॅक मार
ना क्याची Li...mit यार 2
जवानी चा जोस यार नो व्हिस्की बीयर यार
घोट ताडीचा तू मार 2
Lover ताडीचा म यार 2
ताडी ची टेस्ट भारी लाग माल यार
No Time NO मनी वेस्ट नाही यार
दोन लिटर ताडी आझून घिव आपले यार
ताडीचे हारी आहे चाखना भारी यार
जवानी चा जोस यार नो व्हिस्की बीयर यार
घोट ताडीचा तू मार 2
Lover ताडीचा मी यार 2
घट घट घटा_घट घे र तू ताडी
विसरुन जा र तू दुनियादारी 2
पोरींच्या लफड्यात तू पडू नको यार
बरबाद होशील तू प्यार करून यार 2
गेली त जावदे यार सोडून आयटम
एक से एक भेटतील यार बंम्ब आयटम 2
जवानी चा जोस यार नो व्हिस्की बीयर यार
घोट ताडीचा तू मार 2
Lover ताडीचा.... मी....यार.......2
टेन्शन आसून दे ...आसुन दे तुला गम...
टक्कर ताडीला ना दारु ची ना रम.....
एकदा तू पिन नांग येल तुझ्यात दम....
होशील र तू यारा....बाजीराव सिंघम....
जवानी चा जोस यार..नो व्हिस्की बीयर.. यार..2/3
घोट ताडीचा तू मार...2
Lover ताडीचा.... मी....यार.......2
_-__-__-_-_-_-∆∆°^°∆∆-_-__-_--_-__-_
24 сен 2024