अगदी अद्भुत अनुभव.... अप्रतिम 👌👍🙏🌹🙏 नमामि देवी नर्मदे नमामि माॅं तूं नर्मदे 🙏🌹🙏 नर्मदे हर जिंदगी भर 🙏🌷🙏 हर हर नर्मदे 🙏🌹 🙏... श्री राम जय राम जय जय राम 🙏 🌷 🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 🌷 🙏 श्री हनुमते नमः 🙏 🌷 💐
नर्मदे हर ,🙏🙏 ऐकताना सारखं डोळ्यात पाणी येत होते खरंच आपण देवदेवतानजवळ मैय्या जवळ मनाने पोहचत असतो .सारखा चांगलाच ध्यास असतो . जिवनात चढ उतार येतात व जातात आपण मनाने स्थिर रहावे . खुप अनुभव येत असतात . चितळेमैय्याचे पहिल्या वेळा ऐकताना मी नर्मदा मैय्या बरोबर मनानेने ईतके जोडली गेली व्हिडिओ रोज २,३ऐकायची झोपताना आठवायची मैय्येला प्रार्थना करायची . ऐक दिवस सकाळी उठली खुप पाय दुखायचे तळपाय आग आग करायचे खुप ऊन लागले असे झाले मला आठवले मी खुप चालत होते नर्मदा मैय्या परिक्रमेत असे स्वप्न होते का सत्य . लगेच चितळे मैय्याचें पुढचा व्हिडिओ लावला . त्यात त्याचा असाच अनुभव होता . नर्मदा मैय्याचे खुप आभार मानले . देवपुजा करताना देवांना सांगीतले . घरात सर्वांना च आध्यात्मिक आवड असते असे नाही न .
अतिशय सुंदर मुलाखत...नयना ताई..तुमचा आवाज सुद्धा किती गोड आहे.. फार आवडले तुमचे अनुभव..तुमची श्रद्धा..भक्ती.. खरच डोळ्यात पाणी आले किती तरी वेळा 😊 Narmade Harr.. Mla तुमचा नंबर मिळेल का.. बोलायला आवडेल खूप तुमच्याशि
नर्मदे हर🙏🌹आपल्या सारख्या मातारम ला मोबाईल द्वारे का होईना भेटणं माझ्यासाठी भाग्याचे आहे... मुलाखत घेणाऱ्या ताई खूप छान... आपला मनाचा सच्चेपणा, प्रामाणिकपणा, साधेपणा खूप भावला... नमामि मातु नर्मदे🙏 🌹