@@ramchandrashinde6100 अरे निकाल उलटा येणारच नाही त्या निंबळकरला हागायला जाताना सुधा जयाभाऊ लागतो गेल्यावेळी त्याला फलटण स्वतः चे homground मधून २२५ लीड होते😅😅😅😅
माढा मध्ये पवार साहेबाना मानणारा खूप मोठा वर्ग आहे..शिवाय मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे...आणि त्यात भाजप ने देशाची लावलेली वाट बघता...मोहिते पाटील fix येणार..,💯💯
निकाल जर विरुद्ध बाजूने गेला तर ईव्हीएम मशीन घोटाळा म्हणू नका हार झाली तर मोठ्या मनाने हार स्वीकार करा जसे की कमळाचा हार झाल्यानंतर तेही मोठ्या मनाने हार स्वीकारतील
तुम्ही कितीही दुसऱ्या मुद्यावर बोला खरा मुद्दा मराठा आरक्षणाला विरोध केला फडणवीस साहेबांनी आणि फायदा झाला शरद पवार साहेबांना मोहीते पाटील काय न करता निवडुन येणार व्वा काय राजकारण आहे
माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील निवडून आले. माढा मोहिते पाटील धारशिव निंबाळकर सोलापूर शिंदे लातूर डॉ काळगे नगर लंके बीड सोनवणे परभणी जाधव या फिक्स जागा निवडून येणार