Тёмный

Madhukar Pichad Shirdi : राज्यात सध्या चुकीचे व विटलेले राजकरण -मधुकर पिचड 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 13 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #madhukarpichad #shirdi #ahmednagar
Madhukar Pichad Shirdi : राज्यात सध्या चुकीचे व विटलेले राजकरण -मधुकर पिचड
ABP Majha Live TV | Haryana J&K Election Results | BJP vs Congress | PM Modi | Maharashtra
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@radhakisanmuthe5300
@radhakisanmuthe5300 День назад
आदरणीय साहेब.... तुम्ही जर तुमच्या काळात आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवले असते, शिक्षण संस्था काढली असती, रोजगार निर्माण केला असता, तर आज तालुक्यातील आदिवासी जनतेने तुम्हाला सलाम केला असता, परंतू तुम्ही फक्त तुमच्या सोबत असणाऱ्या बडे नेते, कार्यकर्ते तालुक्यातील यांना मोठे केले त्यांच्या तुबड्या भरल्या, आणि सर्व सामान्य जनतेला आपल्याला कधी भेटता आले नाही, की तुम्ही कधी भेटले नाही.... परंतू तुम्ही काही कायदे आणि निर्णय आदिवासी हिताचे घेतले त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार
@रोहनमोरेमापाडी
जीरली का बुकीत टेगुळ
@panditshinde3056
@panditshinde3056 2 дня назад
हे तुम्हाला BJP त गेल्यावर कळलं.
@balasahebshete9450
@balasahebshete9450 День назад
महाराष्ट्रातील थोर व्यतिमत्व,संस्कारीत राजकारनी, वंदनीय पिचड साहेब आपल्या बद्दल सर्व लोंकाच्या मनात आदरच आहे.
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 2 дня назад
तुम्ही स्वतः काय केले ...
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 2 дня назад
उठा उठा पहाट झाली। मतदानाची वेळ आली। साहेब आपलं वय झालंय. आपण लय थकलाय. राष्ट्रवादी कडून वैभवला तिकीट मिळवून देण्यासाठी जीवाला त्रास करून घेऊ नका😂
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 2 дня назад
गावागावात फक्त पुढारी सांभाळले सर्वसामान्य माणसांना कायमच तुम्ही पायदळी तुडवले. आमदारांना भेटणं म्हणजे सर्वसामान्यांना मोठेच दिव्य पार पाडावं लागायच यामुळेच लोकांनी आपल्याला नाकारलं
@sandipsalunkhe5025
@sandipsalunkhe5025 2 дня назад
शिवसेना फोडली होती तेव्हा आपले विचार नाहीत आले बाहेर आणि राष्ट्रवादी फोडली तेव्हा नाही आठवले आपले विचार...
@rahulraj4845
@rahulraj4845 День назад
साहेब तुम्ही फक्त आता आशिर्वाद द्यायचे काम करा 😁😂🤣🤣🤣
@sonalivaidya3811
@sonalivaidya3811 2 дня назад
साहेब तुम्ही फार चांगले तुमची कारकीर्द ही चांगली पण तुमच्या भोवती काही ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, यांचे चुकीचे अनैसर्गिक भाषणे आपल्या पराभवास कारणीभूत ठरत आहे.
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 2 дня назад
सही जय आदिवासी
@ChetanTalpade
@ChetanTalpade 2 дня назад
आदिवासी हृदयसम्राट नामदार मधुकर पिचड साहेब
@sagarbinnar7333
@sagarbinnar7333 День назад
आरे तू मंत्री आणि सगळे पद भोगून येवढा निधी आणला नाही तेव्हढा लाहामटे नी आणला विकास केला
@balasahebjadhav7313
@balasahebjadhav7313 2 дня назад
चांगले केले तर अंतःकरण चांगली साक्ष देते.
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 2 дня назад
तुमच्या कार्यकाळात तालुक्याला ,खेडोपाडी रस्त्यांचे सुख कधीच लाभले नाही ,आपण फक्त तुमच्या अवती भोवतीचे नेते मोठे केले ! तालुक्याचा विकास करणे साठी आपणाला अनेक वेळा निवडून दिले ! त्या मानाने विकास झाला नाही ! नेते मोठे करणेपेक्षा तालुक्याचा विकास केला असता तर अधिक चांगली वेळ आली असती !ज्यांना आपण मोठे केले तेच तुमच्या बरोबर नाहीत !
@SomaArote-d7r
@SomaArote-d7r День назад
‌साहेब तुम्ही अता राजकीय जय महाराष्ट्र घेतला पाहिजे उगच नका अता पोरा साठी तळमळ करू
@kiranbharmal707
@kiranbharmal707 День назад
आपण काय केलं साहेब.
@GamaGamer451
@GamaGamer451 2 дня назад
देवाचा,गावाचा आणि भावाचा पैसा लुटल्यावर तो फक्त ३ पिढयाच टीकतो😂
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 2 дня назад
हे म्हणणे कोण मांडते आहे 😮😮
@ganpatiajitkar4465
@ganpatiajitkar4465 2 дня назад
पिचड साहेब ही तुमच्या काळातील देन आहे ,,काळ बदलला की वेळ बदलून जाते,,
@dadasahebhase1863
@dadasahebhase1863 2 дня назад
साहेब काहीच उपयोग नाही
@BharatDeshmane-zm8yp
@BharatDeshmane-zm8yp День назад
As
@santoshabhale493
@santoshabhale493 День назад
आताच्या राष्ट्रवादी च्या नेत्यांना कदाचित विसर पडला असेल की आज पर्यंत राष्ट्रवादी जी आहे (ती शरद पवारांची असो किंवा आताच्या अजित पवारांची असो) ती घडविण्यात पिचड साहेबांचे पण योगदान आहे.
@sagarbinnar7333
@sagarbinnar7333 День назад
अरे तू किती नास केलं कोणाला कोणाला त्रास दिला तालुक्यात विसरला का
@PankajHande-ky6ou
@PankajHande-ky6ou 2 дня назад
Tumhi chukiche vagle ki. Purn tarun panat kamvun ghetle lubadun ghetle talukyala NCP cha vapar krun ni ghabad sambhalun thevnyasathi Dusra marg pakadla ni mhntay ki Rajkaran vaiet zale atache. Kele koni. Jra manachi rahu dya.
@teddykabuterfarmingmaharas1413
एक नंबर लबाड माणूस म्हणजे मधुकर पिचड 😁😁😁😡😡😔
@pradipmurkute-pg9yn
@pradipmurkute-pg9yn 2 дня назад
साहेब आत्ता तुम्ही राजकारणातून निवृत्ती जाहीर केली पाहिजे तुम्हाला या वयात राजकारण झेपत नाही
@balasahebjadhav7313
@balasahebjadhav7313 2 дня назад
मृत श्री देवी वाणी नटून थटून आलात आणि पोपटा वाणी बडबड करता.
@santoshyelmame8905
@santoshyelmame8905 День назад
आदरणीय श्री मधुकर पिचड साहेब यांनी कधी जाती पातीचे राजकारण केले नाही...
@prakashshete4012
@prakashshete4012 2 дня назад
NCP ला उभे करण्यात पिचड साहेबांचा फार मोठा हात आहे हे नाकारून चालणार नाही.
@santoshkachare1106
@santoshkachare1106 День назад
अकोले तालुक्यातील विधान सभा -2024 -वैभव पिचड लढणारच यात तिळमात्र शंखा नाही
@vilasvarpe2411
@vilasvarpe2411 2 дня назад
साहेब हे फक्त शरद पवारांना तुम्ही समजून सांगा त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राच्या
@santoshkachare1106
@santoshkachare1106 День назад
जो साहेबांवर बेलतो . त्याची लायकी त्यांनी ओळखावी
Далее
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 3,9 млн
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34