Тёмный

‪@MadhurasRecipeMarathi‬ 

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 4,9 млн
50% 1

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,8 тыс.   
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 года назад
मधुरा यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills: joshskills.app.link/SPvQj4bbVrb
@jyotichopade7573
@jyotichopade7573 2 года назад
अभिमानास्पद गोष्ट.
@swatinewalkar7618
@swatinewalkar7618 2 года назад
तुझा संघष ऐकून, खुपच छान वाटले..... आपले दुख व समस्या काहीच नाही याची जाणीव झाली.... परीश्रमाला पर्याय नाही, हेच खरं आहे........
@dr.sarjubhagat7798
@dr.sarjubhagat7798 2 года назад
मधुरा ताई 🙏🙏👍👌👌🌹
@saish718
@saish718 2 года назад
@@jyotichopade7573 q
@kalpanamaindarge7127
@kalpanamaindarge7127 2 года назад
@@jyotichopade7573 0000000000000000000
@r.n.bansode
@r.n.bansode 2 года назад
यापूर्वी आम्ही बघितलेली मधुरा ही नेहमी हसत चेहऱ्याचीच बघितलेली आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा संघर्ष आहे हे आज कळाले.
@dips7669
@dips7669 2 года назад
खरेच आजच कळले अतिशय प्रेरणादायी!
@vidyapotdar4476
@vidyapotdar4476 2 года назад
खरंच...मी पण..आजच पाहिले...... God bless..madhura Tai......तुमच्याकडून खु काही..शिकण्यासारखं.आहे.....
@vinitadeshmukh2268
@vinitadeshmukh2268 2 года назад
मधुरा,खूप प्रेरणादायी,तू तुझा खडतर अनुभवाला हसत सामोरि जाऊन दुसर्यांना प्रोत्साहीत‌ केलेस ह्यातून सर्वांनाच छान‌ मार्गदर्शन होईल.
@SB-yt3ud
@SB-yt3ud Год назад
प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याला; तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष हा अटळच असतो.
@omkarathavale1500
@omkarathavale1500 Год назад
खरचं ...सलाम आहे तुला 🙏पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
@jyotiskitchen3360
@jyotiskitchen3360 2 года назад
मधुरा ताई तुम्ही खुप संघर्ष करुन हीत पर्यंत पोचला. न डमगता न थांबता continue तुम्ही रेसिपी बनवत राहिला. सातत्याने काम करीत होता या तुमच्या कामाला hats off 👌
@vandanadongale2965
@vandanadongale2965 2 года назад
Hat's off tai 👌👌
@suvarnapatade7826
@suvarnapatade7826 2 года назад
great Tai
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
प्रिय .मधुरा...तुझा संघर्ष हा खूप मोठा आहे..तुझा आवाज ऐकला की छान वाटते...तुझे यश हे आहे की सर्व वयोगटातील लोकांना तू तुझे subscriber व्हायला भाग पाडले आहेस.. खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम....😊🤗
@sunandashahane7152
@sunandashahane7152 2 года назад
मधुरा ताई प्रथम तुझे खूप कौतुक तुझ्या संघर्षमय जीवनास प्रणाम व पुढील जीवन कार्यासशुभेच्छा
@tradebuzzindia9630
@tradebuzzindia9630 2 года назад
Ok
@meenagokhale8619
@meenagokhale8619 2 года назад
आम्हाला काय करायचंय? प्रत्येकावर थोड्या फार फरकाने काही तरी घडंतंच. गप्प बस.
@tradebuzzindia9630
@tradebuzzindia9630 2 года назад
Paise gheun comment keliye kay... Chate coching classes
@beenadeshpande2332
@beenadeshpande2332 2 года назад
Dear Madhura Congratulations and all the best for your future ventures 💐💐 Sky is the limit
@chhayalimaye3110
@chhayalimaye3110 10 месяцев назад
वाडा संस्कृती तुम्ही सांगता तसं नसतं. कुठल्या गावात रहात होता? आम्ही वाड्यातच रहात होतो. आणि पुण्यात वाडा संस्कृती अतिशय सुरक्षित होती, प्रेरणादायी होते.
@remabarve
@remabarve 2 месяца назад
कुठल्या पुण्यात राहत होती ? मुळशीत राहत असेल. 😁
@JitendraJoshi-u4n
@JitendraJoshi-u4n Месяц назад
Nahi pudhchi magchi peth asel...😂😂😂
@Vineehar
@Vineehar Год назад
In 2014, I was sent on an assignment to the US, it was long term assignment and I was alone in the beginning. I did not know cooking much and was making a lot of mistakes too. Madhura’s channel helped me a lot ! Thank you Madhura !
@aryasakunde5299
@aryasakunde5299 2 года назад
जेवढा संघर्ष केला त्या पेक्षा यश जास्त मिळवले मधुरा आणखी खुप यशस्वी होशील सर्वांचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे 👍
@mghector6553
@mghector6553 2 года назад
ही स्तुती आहे की निंदा, की मराठी व्याकरणाची किमया 😂
@hemanewase946
@hemanewase946 2 года назад
😂
@ashabajpai1255
@ashabajpai1255 2 года назад
मला विश्वास नहीं बस्त होता etaka भयानक प्रवास केले तुज्या नम्र स्वभाव अतिशय अकर्षक आहे ईश्वर चरणी प्रार्थना करते अशाच प्रग्तिच प्रवास पूढ चलता रहा मजा आशीर्वाद ,शुभेक्षा
@abdipali3260
@abdipali3260 2 года назад
God bless you tai #abdipali
@catsdesireealba
@catsdesireealba 2 года назад
👏शाब्बास मधुरा ! 👏तुझ्या जीवन प्रवासानेच तुला घडवले आहे.तू एक यशस्वी पुणेकर आहेस हे ऐकून आनंदच झाला.उत्तरोत्तर तुला असेच यश आणि किर्ती मिळो 👏 जोश talk मधे तुला तुझे विचार मांडता आले 👏
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 года назад
मधुरा तुझ्या कार्याला सलाम,जिद्ध तर सोडाच.पण कीती पाॅझीटीव्ह आहेस. मी तुझे सर्व व्हीडीओ पहाते.आतातर तु टीव्हीवर सुद्धा एक्टीव्ह आहेस.फारच छान.अशीच प्रगती कर.
@estherwaghmare8814
@estherwaghmare8814 2 года назад
A 🎈ow 😘 hun
@shreyacreator3841
@shreyacreator3841 2 года назад
@@estherwaghmare8814 grate woman
@shubhangibhaskarwar2519
@shubhangibhaskarwar2519 2 года назад
Dolyat pani ala …when you talked about how you wished to have waran bhaat ….ur journey is incredible…love and respect
@maheshgolatkar855
@maheshgolatkar855 5 месяцев назад
जिद्द आणि मेहनतीने आपण संकटावर मात करून मोठ यश प्राप्त करू शकतो. मधुराचा हा जिवन प्रवास पाहुन अशा प्रकारे यश प्राप्त करत येते सिद्ध होत आहे. अभिनंदन मधुराजी
@TS-op3lm
@TS-op3lm Год назад
Respect to you Madhura.. I didn’t know your story.. you deserve the best it life !!
@Love_Life_Live_Life_100
@Love_Life_Live_Life_100 2 года назад
😔 could not stop tears.. u r awesome ☺️ tumchya expressions Varun kadhi vatla nahi tumhi evadhi vaait paristhiti pahili asel.. keep your this smile forever ☺️
@foodysunita3044
@foodysunita3044 2 года назад
हो खरंच ताई रडायचं नाही तर लढायच खूपच प्रेरणादायी कहाणी आहे ताई तुमची...
@medhadeodhar286
@medhadeodhar286 Год назад
Proud of you. Ur are an inspiration for everyone. So many struggles, still u went on. Always smiling. Hats off to you. Congratulations for your success. Many many many wishes for ur future endeavours. Don't have enough words to express my feelings
@nandiniahire220
@nandiniahire220 Год назад
डोळे पाणावले माझे सुरुवातीला . पण नंतर तुमच्या जिद्दीने माझ्याही मनात जिद्द जागी झाली . खरचं , शब्द नाहीत . ताई , तुम्हाला अजून यश लाभुदे हिच सदिच्छा
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 2 года назад
मधुरा तुझ्या आईचे अभिनंदन!इतक्या खडतर प्रवासात हार न मानता जिवनात हार न मानता यशाची शिखरे गाठणारी मुलं त्या माऊलीने घडवली आहेत.इतक्या लहान वयात जबाबदारी समजुन उमजुन वागणे सोपे नसते.तुझ्या जिद्दीला आणि विवेकबुद्धीला सलाम!अशीच यशस्वी होत रहा.
@chetanpatil6920
@chetanpatil6920 2 года назад
What a great person she is. hardworker, smart, dedicated & energetic too.
@jagdishjoshi5514
@jagdishjoshi5514 2 года назад
Always I do your recipe mam and appericiate your hard work
@manishakhurpe9511
@manishakhurpe9511 2 года назад
Proud of you madhura tai
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 года назад
कल्पना नव्हती तू एवढा त्रास भोगलास. तुझं मनापासून अभिनंदन.
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 2 года назад
Kharach
@aaharboli
@aaharboli Год назад
खरच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुझा मधुरा आणि एव्हढ्या अनंत अडचणीतून तू आपल्या ध्येयापर्यंत पोचलीस खरच सलाम तुझ्या जिद्दीला आम्ही सुद्धा तुझा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवू
@sakshikandalgaonkar2559
@sakshikandalgaonkar2559 Год назад
मधुरा तुझा जीवन प्रवास खूपच संघर्षमय होता तरीदेखील तू नेहमी हसतमुख असतेस .खूप कष्ट करून तू इथपर्यंत पोचलीस आणि तुझी अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्याकडून मला खूप रेसिपी शिकायला मिळाल्या. त्याबद्दल खूप खूप आभार
@Aagaaz999
@Aagaaz999 Год назад
मधुरा यांचा प्रवास ऐकून खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपच प्रेरणादायी वाटलं.
@smitaadval5137
@smitaadval5137 Год назад
Hat's off to Madhura. It came as a shock to know your background and struggle. I am a regular follower of your channel. Your talk is very inspiring. Keep going strong. All the best
@meenalsgreenworld2315
@meenalsgreenworld2315 2 года назад
Madhura I am proud of you...you have really achieved this from zero... I always follows your recipes.... I love your voice...very MADHUR as per your name.
@alkapatil2925
@alkapatil2925 2 года назад
मधुरा खरच मनापासून तुझ खूप खूप कौतुक,अशीच अजून खूप पुढे जाशील,हीच देवाजवळ प्रार्थना
@neelambhosale6487
@neelambhosale6487 Год назад
मधुराजी तुमचं खूप खूप कौतुक. खूपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
@sadhanamulik6603
@sadhanamulik6603 Год назад
मधुरा तुझा हा संघर्षमय प्रवास इतरांना प्रेरणा देणारा व कौतुकास्पद आहे. तुझे कुटुंबाबद्दल विचार पण थोर आहेत.एवढे असुन तुझा नम्र आहेत. तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या हार्दिक. शुभेच्छा ! धन्यवाद!
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Год назад
मधुरा मॅडम,,तुमचा प्रेरणादायी प्रवास जोश टॉल्क यांच्या व्हिडीओ च्या माध्यमातून ऐकला.. तुमच्या या संघर्षमय प्रवासाला माझा सलाम..तुम्ही सुरवाती पासून जी माहिती सांगितली,ते ऐकूण मन हळवं झाल..संघर्ष मय जीवनात खूप अडी अडचणी येत असतात सोबत अश्यावेळेला कोणीही साथ देत नाही, पण तुम्ही कुठलीही भीती न बाळगता,हिंमत न हरता,, जिद्द,चिकाटी,मेहनत याची साथ घेउन स्वतःचा मधुरा रेसिपी व्यवसाय सुरु केला,या करिता तुम्हांला 100 % मार्क्स.. तुम्ही 50 sqrfit च्या घरात ते आज 4000sqrfit..घरात तुम्ही जाणार या तुमच्या जिद्दीच कौतुक आणि खूप अभिनंदन...तुम्हांला पुढील उत्तम खाद्य पदार्थ रेसिपि करिता खूप शुभेच्छा..आणि असेच मराठमोळ खाद्य पदार्थांच्या रेसिपी आम्हाला लवकरच बघायला मिळतील हिच सुंदर अपेक्षा...
@sheetal1616kk
@sheetal1616kk 2 года назад
अस वाटल होत, मधुरा mam ni फक्त सहज म्हणून you tube channel start केल होत, त्यांचा lagnapurvichaa प्रवास एवढं अवघड आणि खडतर असेल अस स्वप्नातही वाटले नव्हते, तुमची जिद्द, चिकाटी आणि सातत्याने केलेले प्रयत्न, तसेच प्रचंड आत्मविश्वास अश्या बळावर आज तुम्ही मराठी you tuber mhanun 1क्रमांकावर आहात, खरच तुमच्या हिमतीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, तुमच्या storini मला खूप खूप inspired kel आहे, thank you ma'am and thank you Josh talks एव्हढी छान आणि motivational story share करण्यासाठी.
@madhurikulkarni6187
@madhurikulkarni6187 2 года назад
Kn
@sangitajoshi4549
@sangitajoshi4549 2 года назад
ताई तुम्हाला पाहून अस कधीच वाटलं नाही तूंमंच इतकं लाईफ स्ट्रगल असेल खरच दिसत तस नसत पुढील वाटचाली साठि खूप खूप शुभेच्छा
@jaybhaye_official6064
@jaybhaye_official6064 Год назад
Nice
@shubhangidumbray6429
@shubhangidumbray6429 Год назад
Amazing life journey Madhura ...🌹
@shubhvi_cakes
@shubhvi_cakes 9 месяцев назад
तुमचा व्हिडीओ पाहून मला प्रेरणा मिळाली मला आता त्याची खूपच गरज होती ,मनापासून धन्यवाद
@sujatabhagat675
@sujatabhagat675 2 года назад
मधुराताई तुमचा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. तुमच्या संघर्षाला सलाम.
@buntybhau
@buntybhau 2 года назад
त्या सूरा वाल्यां च पुढे काय झाल ? एक दिवस तो पण यायचा जोश टॉक वर 😂😂
@simik4981
@simik4981 2 года назад
😂😂😅 that is soo funny.
@kalpanapund6175
@kalpanapund6175 2 года назад
😂😂😂
@riyashigwan3149
@riyashigwan3149 2 года назад
😀😀
@archanapardeshi7841
@archanapardeshi7841 Год назад
वाॅह मधुरा ताई तुम्ही फार आयुष्यात संघर्ष केले त्यामुळे तुम्हाला खुप छान प्रेरणा मिळाली असं च मुलींनी केले पाहिजे, कोणतंही काम न लाज केले तर यश नक्की च आहे
@maniahapatil3379
@maniahapatil3379 4 месяца назад
खूप संघर्ष केला मॅडम आता तुमचे स्वप्न पुर्ण झाले
@pushpadeepjadhav1040
@pushpadeepjadhav1040 Год назад
Journey from 50 sq.ft to 4000 sq.ft is really inspirational. Hats off Madhura Tai 🙏💯
@smitarsawant
@smitarsawant Год назад
Very inspiring life journey. Best wishes for your future. Love your recipes
@ashokpatil2624
@ashokpatil2624 Год назад
Khup Chan n inspiration life ahe madhura tai tumchi....
@kishorisatav5171
@kishorisatav5171 6 месяцев назад
मधुरा ताई खुप छान वाटते तुला पाहिले की...तुझा आतापर्यंत चा प्रवास खुपच प्रेरणादायी आहे.सलाम तुला!!!!🎉🎉🎉
@chitramatere9898
@chitramatere9898 Год назад
मधुरा तुझा संघर्ष खूप खडतर प्रवास करून ध्येयाकडे यशस्वीपणे पोहोचलाच पण अजूनही तू खूप भरारी घेत राहो ही शुभेच्छा आणि तुला कधीही याचा गर्व वाटत नाही ही गोष्ट निराळी. म्हणून अभिनंदन अप्रतिम विश्लेषण
@rohinipandit4936
@rohinipandit4936 Год назад
I am always your fan Madhura. Keep going. Hardwork paid in full. I like your recipies and most imp. your simplicity.Stay blessed! My good wishes & I really wish to meet you in person.
@sunandamharolkar7270
@sunandamharolkar7270 Год назад
खूपच छान बेस्ट ऑफ लक मधुरा
@sonalmallya5163
@sonalmallya5163 2 года назад
Waah madhura aaj mi tumchi fan zali ahey...your journey was incredible and outstanding. It was so inspiring....you really deserve all the success. Keep up the good work. Your ability of doing hard work is really amazing. Hats off to you.
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 Год назад
मदुरा तुमचे खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि खूप सारे आशिर्वाद. यापुढेही असेच ऊंचीवर जाऊन यशाचे शिखरावर नक्कीच पोहोचणार. खुप खुप शुभेच्छा.
@nilimawadjikar7483
@nilimawadjikar7483 Год назад
मधूरा तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.माझे वय 65आहे तरीही कोणताही पदार्थ करताना मी मधूरा रेसिपी चाच वापर करते. ते परफेक्टच असते.खूप छान अन असेच यश मिळो हिच सदिच्छा?
@arunathosar5263
@arunathosar5263 Год назад
मधुरा तुझे खुप कौतुक वाटते शून्यातून तू जिद्दीने प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करीत आहेस ,यशस्वी भव ,नव्या पिढीला तू उत्तम सल्ला दिला आहेस.
@prashantdighembbs610
@prashantdighembbs610 2 года назад
What a story, what a struggle. Really never thought Maharashtras Recipe Queen has such background and such struggle in her life. Really your today's position and success will inspire generations and generations. I salute you mam.😀😀🥰
@bhagyashrirasal4352
@bhagyashrirasal4352 Год назад
🎉😢 mi y6
@latapachpute2606
@latapachpute2606 Год назад
मधुरा तुमचा हा संघर्ष ऐकून खूप वाईट वाटते,आणि मला आमचा लग्नानंतर चा संघर्ष डोळ्यापुढे तरळला,🥲🥲
@sandhyaparab3118
@sandhyaparab3118 Год назад
मधुराजी केवढा मोठा संघर्ष आहे तुमचा पुढील प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा ५० ते ४००० फूटाच्या घरापर्यतचचा प्रवास खरच कौतुकास्पद आहे
@ketakizambre6613
@ketakizambre6613 Год назад
खूप खूप आदर वाटतो तुमचा! Very inspiring!
@WorldofSPR
@WorldofSPR 2 года назад
Superb marathi personality 🥳 Hats off you madhura tai ❤ Lots of love from Pune 💙
@smitachandaver
@smitachandaver 2 года назад
My respect for you has grown several notches higher.
@priyankataywade6329
@priyankataywade6329 2 года назад
Hat's off to you! Your hard work paid off.. Good job🌹 God bless you
@rajumule3770
@rajumule3770 Год назад
Hats of madhuri madam we are really proud of you always follow your recipes,,,,Kipp it up,god bless you 😊😊😊
@radhikaparanjape1049
@radhikaparanjape1049 Год назад
संकटांना मात द्यउन तुम्ही कठिण परिस्थिति ला सामोर्या जाऊन श्रमाने सुखी जीवन मिळवले. तुमच्या हिम्मती आणी प्रयत्नांना सलाम.
@jayshriwaghere1562
@jayshriwaghere1562 Год назад
किती छान मधूरा खरच खुप struggle केलय तू म्हणूनच आज तू प्रसिध्दी च्या शिखरावर असूनही थोड ही गर्व नाही आणि खुप मोठी शिकवण दिली हाताची बोट ज्या प्रमाणे सारखे तशी घरातील माणसही तरीही सर्वाना सामावून घेऊन पुढे जा मलाही वाटत काहीतरी कराव व्वा तुझे सर्व मनोरथ पूर्ण होवोत मधूरा आणि तुझी दिवसागणिक प्रगती होवो God bless u Madhura
@JyotiSHegde
@JyotiSHegde Год назад
Very inspiring talk. Congrats to ur success & hats off to ur dedication. Also, did u move back to India or do u still live in the US? I personally live in Cincinnati, Oh & follow ur RU-vid video clips. Thanks & best wishes 👍🏽
@manisha5978
@manisha5978 2 года назад
मधुराताई तुमच्या जबरदस्त डायलॉग सारखा तुमचा जीवन प्रवास जबरदस्त आहे.
@chitrasuradkar5528
@chitrasuradkar5528 2 года назад
]
@bhaveshaparab2233
@bhaveshaparab2233 2 года назад
Your r like a zasi ki rani 👍you always struggle hard i wish all you passion comes true.good luck.☺️
@GajananBapat-g5q
@GajananBapat-g5q Месяц назад
मधुरा तुमची ही संघर्ष कथा खूप छान आहे ऐकताना अंगावर काटा आला त्यातून तू स्वतः ला सिद्ध केलस खरंच तूला सलाम
@shwetadhanvalkar3088
@shwetadhanvalkar3088 5 месяцев назад
मधुरा, तुझा संघर्ष मय, खडतर भूतकाळ... तूझी पराकोटीची मेहनत, जिद्द, आत्मविश्वास.... आणि आज तू ज्या उच्च स्थानावर आहे स.... खरचं तुला शतश: प्रणाम मनापासून ❤
@mamtapatil1231
@mamtapatil1231 Год назад
Wow Madhura mam just amezing
@swatijagtap7351
@swatijagtap7351 Год назад
मधूराताई व्हिडिओ त तूम्ही नेहमी आनंदी दिसत होता पडदया मागचा तूमचा संघर्ष खूप प्रेरणादायी आहे .
@Truefactsforunow
@Truefactsforunow 4 месяца назад
मधुरा मला तू खूप आवडतेस च....तुझ्या रेसिपी नेहमीं पाहते.....पण आज तुझी स्टोरी आईकली आणि आणि तुझ्या विषयी आणखी रिस्पेक्ट वाढला...खूप शिकान्या सारखे आहे तुझ्या कडून..... Love u
@shubja2692
@shubja2692 Год назад
Very well said madhura!! How much ever you gain success, family comes first and those values are passed to generation !!
@snehalshinde6009
@snehalshinde6009 Год назад
So inspiring... Salute to your struggle and hardware, consistency, confidence... Always smiling and most positive lady... Got to know for first time how much bad day she has faced
@saileebagkar6702
@saileebagkar6702 Год назад
खूप प्रेरणादायी प्रवास, ताई खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो 🙏🏼
@vilastembulkar5894
@vilastembulkar5894 8 месяцев назад
मधुरा, तुझे कौतुक करावे तेवढे थोडे. तुझी भरारी प्रेरणादाई. इश्वर तुला प्रचंड यश देवो.
@prajeshvaridesai8644
@prajeshvaridesai8644 2 года назад
Omg! What an amazing journey! V proud on you Madhura! You are an inspiration to so many strugglers.
@jayshreesawant2917
@jayshreesawant2917 Год назад
मधुरा तुझा खूप अभिमान वाटतो.उत्तरोतर तुला असच यश मिळेल.
@sonal1649
@sonal1649 Год назад
खूप छान मधुरा ताई लाईफ changing स्टोरी आहे खूप मेहनत घेतली आणि ती आज तुमच्या यशाचे कारण बनली hats of 💐💐
@vandanakhaire4088
@vandanakhaire4088 Год назад
मधुरा खरोखर तुझा प्रवास फार खडतर होता तुझ्या कार्याला मनापासून सलाम
@hemamulik5457
@hemamulik5457 Год назад
After hearing about your life journey really hats off. Hope each one takes it and fights their problems out in cool ways, and I think there lies a success for all your hard work. Lovely wish you all the best for your bright future 🔮.
@sasmitashah1054
@sasmitashah1054 Год назад
Hat's of u, सलाम तुमच्या जिद्दीला आणि परिश्रमाला
@meenaadangale8499
@meenaadangale8499 Год назад
Madhura tujhya recipe kharach apratim astat.. pan tya baghat astana kadhi vatlech nahi.. ki avhdha sanghrsh asel tujhya aaushhat.. God bless you madhura
@vidyaekbote8987
@vidyaekbote8987 2 года назад
Amazing Journey Madhuri ! Love you and your recipes !
@satishbandkar7553
@satishbandkar7553 Год назад
मधूराबेबी तू अस्खलित मराठी भाषा बोलतेस ते आम्ही ऐकतो छान वाटते आणि सदा हसमुख हसरा चेहरा आणि वेगवेगळे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ पदार्थ बनविताना स्वच्छता आणि टापटीप पणा बद्दल खुप खुप तुला शुभेच्छा
@vaishaligoythale5037
@vaishaligoythale5037 Год назад
प्रिय मधुरा सलाम तुम्हांला अभिमान वाटतो तुमचा 👍🏻💐💫
@reshmanathani1788
@reshmanathani1788 Год назад
Superb keep it up 👍👌🍫
@arvind8005
@arvind8005 Год назад
मधुरा बाचल... धन्य आहात तुम्ही.अशीच प्रगती करत रहा तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा.
@jyotikarle4740
@jyotikarle4740 Год назад
Madhura kharach किती kasht kadhe tu anni mhanun tu खुप खुप hardworking ashes. Manapasun tuzhe Abhinandan. Tula khup khip Shubhechya. God may bless you forever.......
@jayeshreejadhav3183
@jayeshreejadhav3183 Год назад
मधुरा तू खूप नम्रतेने तुझा प्रवास वर्णन कैलास कुठलाही अवि भार व नाही कुठलीही घमेंड नाही हीच गोष्ट तुला खूप वेगळा बनवते वाह तू खूप गोड गोड मधुरा आहेस तू खूप छान छान डिश पण बनवते❤
@yashavantpendse9455
@yashavantpendse9455 Год назад
खूप छान कौतुकास्पद आणि प्रेरणादायी प्रवास आहे तुझा मधुरा
@nirmalamalwadkar7042
@nirmalamalwadkar7042 11 месяцев назад
So inspiring .. Madhuratai mala bilkul hie kalpana navhati tumchya ya struggle chi pravasachi ..hats off to you 😍😍😍
@vilasmundada2828
@vilasmundada2828 Год назад
मधुरा ताई छान प्रवास भारतीय असल्याचा अभिमान आहे घनयवाद.
@nandahatkar6576
@nandahatkar6576 Год назад
खूपच छान ,मॅडम च्या बोलण्यावरून खूप काही समजलं, चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या
@sunitak8462
@sunitak8462 10 месяцев назад
Really , मधुरा मॅडम तुम्ही hard worker ahat त्यामुळेच तून्ही इतक्या successful zhalat hats of for your hard work & success, congratulations , keep it up 💐👏🏼🎉💯🤜💪
@sulabhakadam8388
@sulabhakadam8388 Год назад
Very inspiring journey
@chhayakalukhe2671
@chhayakalukhe2671 Год назад
मधुरा तुझ्या खडतर प्रवास आणि तुझी मेहनत जिद्द याला माझा सलाम
@chhayakalukhe2671
@chhayakalukhe2671 Год назад
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भकर त्याप्रमाणे खडतर प्रवास केलास तुझे पुढचे आउष्या आनंदी राहो हीच प्रार्थना
@dilipbhagwat74
@dilipbhagwat74 Год назад
ताई ,खूपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा
@mrunalinipatankar8928
@mrunalinipatankar8928 9 месяцев назад
Great खूप छान , आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे हा व्हिडिओ
@varshabangar7129
@varshabangar7129 2 года назад
such a down to earth speech💙
@Kaveri-b3n
@Kaveri-b3n 6 дней назад
तुमच्या. धाडसाला. आणि. Saghrshyala. मनाचा मुजरा. झाशीची. राणी. आणि विविध. रेसिपी. क्यून. Love. You. Very. Much. सातारा
@dubaldatta3286
@dubaldatta3286 Год назад
Ma'am खूपचं छान तुमची गोष्ट ऐकल्यावर बाकी लोकांना पण प्रेरणा मिळेल 🙏🙏👏👏
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 Год назад
धन्य ताई किती strgal केले आज आम्हाला कळाले नमस्कार धन्यवाद पण तू दुसऱ्या ना खुप छान मागदर्शन केले आज आमची मुले तुझ्या मुळे स्वयंपाक शिकले माझा मुलगा शिकागो व मुलगी washington dc इथे रहतात तुझ्या रेशिषी चा त्यांना खूप उपयोग होतो,.....
@ashwinipatil5511
@ashwinipatil5511 Год назад
प्रिय मधुरा ताई, तुम्ही सर्वांसाठी आदर्श आहात ....
@shrutisadhalgi3876
@shrutisadhalgi3876 2 года назад
मग Commerce येवड सोप असेल तर CA, CS, CMA करुन गरिब मुलांना free मधे classes provide करायच की Receipe का प्रोवाइड करयलात.
@aartichoudhari7113
@aartichoudhari7113 2 года назад
That's the Josh
@vaishnavibasutkar9080
@vaishnavibasutkar9080 2 года назад
🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@ashwinikamale9052
@ashwinikamale9052 2 года назад
👍 correct point
@Nick-mp4vs
@Nick-mp4vs 2 года назад
Correct
@usp6265
@usp6265 2 года назад
Actually 👍
@aparnalad3324
@aparnalad3324 Год назад
मधु राजी तुमचा संघर्श खरच खूप मोठा आहे त्य तुम्हंची सांगण्या ची व बोलण्याची पद्धत छान आहे तुम्हांला शुभेछा
@anujavaishampayan4428
@anujavaishampayan4428 6 месяцев назад
ग्रेट आहेस😊 मधुरा. अभिमान वाटतो तुझा.
@tejal8136
@tejal8136 Год назад
You are an inspiration ❤
@bharatiparanjpe4789
@bharatiparanjpe4789 Год назад
तुमच्या बद्दलचा आदर हे ऐकून शतपटीने वाढला..खूप खूप शुभेच्छा
@pradnyagaikwad2737
@pradnyagaikwad2737 2 года назад
Mi tai chi recipe baghte
@easycooking6307
@easycooking6307 2 года назад
Me pan
@janhvimatkar3424
@janhvimatkar3424 Год назад
Kharch Madhura you are great... Tuzye pudhe che aayushy Khup Chan jao..hich Swami charni prathna.... shree Swami Samarth..
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात ' यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली' आहे, आपल्या जीवन प्रवासांतून हे सिद्ध होते. ** पुढील जीवन वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आमच्याकडून
@Ranjana-u2u
@Ranjana-u2u 7 месяцев назад
कमालीचा जिद्दीचा प्रवास सलाम तुझ्या जिद्दीला मधुरा❤
@nandaborade5682
@nandaborade5682 Год назад
Great !!❤ Very inspirational video... Hat's off to you dear Madhura ji ...🌹🙏
@harshalsud
@harshalsud Год назад
great madhura, shevatacha sandesh khup bhavala. tuzya karkirdila salute ani pudhil vatchalisathi shubhechha.
@kavitakangralkar3061
@kavitakangralkar3061 Год назад
मधुरा मॅडम तुम्ही खूप छान तुम्हची कथा सांगितली तुम्हचा आवाज खूप गोड आहे
@pravinmeher2036
@pravinmeher2036 Год назад
I was born in 1975. Lived in wada sanskruti. Stood hours in rashining line. So I know hard times, I respect your struggle and you are truly inspiration. But Madhura madam. you are 42. means you were born around 1980. Milo Jowar was supplied during great drought of 1965. I know milo was stopped before 1980. मिलो ची स्टोरी आपल्या आधी च्या पीढ़ीची आहे. कहिहि सांगू नका. बाकि तुमच्या कष्टाला सलाम. aani EAD etc. Car garage madhye drive keli ki barfa kothe aasato? American life baddla sangu naka. ethe doctor pregnancy madhye skiing kele tari ok aahe aasa sangatat. karan mi pan aata americket aahe.
@sushamachavan7834
@sushamachavan7834 Год назад
Proud of you tai...kharch kahitari shikanyasarkh aahe tuzyakadun...
Далее
Меня Забанили в Steam CS2 / PUBG
19:19
Просмотров 257 тыс.
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 875 тыс.
Меня Забанили в Steam CS2 / PUBG
19:19
Просмотров 257 тыс.