Nice. Vedeo. All. Long. Route. Buses. Should. Be. Electrical. Or. Hydrogenbic. Or. On. Cng. And. Ithenol. To. Minimise. Use. Of. Petrol. And diesel to. Save. Money. To. Prevent. Pollusion. And political. Pressure. Of. Foreign. COuntries
फोल्डिंग डोअर असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस अतिशय चांगल्या आरामदायी आहे त्यामध्ये सीट बाजुला चार्जिंग पॉइंट वगैरे सर्वकाही आहे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे लोकांची सीटच्या बाजुला गुटखा खाऊन पचपच थुंकण्याची सवय काही केल्या जात नाही त्यातला त्यात चालक देखील तेच करतात ह्या सर्वात चांगल्या बसेसची निगा राखणे स्वच्छता ठेवणे एसटी कर्मचारी आणी प्रवासी यांची देखील जबाबदारी आहे