खरंतर जुने जाणते शिवसैनिक म्हणजे बाबर पण यांच्या साठी उद्धव ठाकरेंनी काहीतरी प्रयत्न करायला हवे होते पण ््््् बाबर साहेब शिंदे योग्य न्याय देतील आता तरी उठाबा सोडा आणी शिवसेनेत या
उद्धव ठाकरे ही व्यक्ती खरच पक्ष चालविण्यास लायक आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे पुणे जिल्हामधे एक ही जागा मिळवता येत नाही अरे एके काळी दोन खासदर अन् सहा आमदार होते तुम्ही लोकांनी हाल केले एवढ मात्र खरं आहे त्यांना फक्त मुंबईच महत्त्व आहे बाकी काहीही नाही...
अरे दादा मग वरळी द्या राष्ट्रवादीला आणि हडपसर घ्या तुम्ही चालत का बघा ....युती म्हंटल्यावर अशा गोष्टी होणारच ... तुम्ही तसही निवडून नाही येणार ...तेच बंडखोरी करून fame घायच चालू आहे सर्वांचं ✌🏻👍🏻