महाराजा महविहर कान्हेरी लेणी बद्दल चि जी काही माहिती सांगितली ती आज पर्यंत इतकी सुंदर माहिती कोणीही सांगितली नसेल, आणि हे नाव ही कोणालाच माहित नव्हते सुरज सर तुमचे खूप खूप आभार ❤❤❤
#💙😘जय भीम 🙏नमो बुध्दाय!... सर आपण आपल्या समण संस्कृतीच्य्या बौद्ध परंपरेतील ईतिहासा संदर्भातील पुरातात्विक प्रमाण व तर्कशील विश्लेषण हे प्रायमरी सोर्स च्या माध्यमातून सांगून, आपण आपला वास्तविक ईतिहास लोकांपर्यंत प्रसार-प्रचार करत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏.अशाच प्रकारे आपण आपली वास्तविक बुध्द धरोवर बहुजन समाजात रुजवून लोकांना आपण पाखंडवाद व अंधश्रद्धेच्या बुरसटलेल्या विचारातून बाहेर काढाल अशी अपेक्षा करतो .