Тёмный
No video :(

Maharashtra मधल्या विविध भागातून लोकं Amalner च्या मंगळदेव मंदिरात पूजेसाठी येतात, त्याचा इतिहास... 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 113 тыс.
50% 1

#BolBhidu #Amalner #MangalDevMandir
मंगळ ग्रहाशी आपल्या सामान्य माणसाचा संबंध केव्हा येतो तर लग्न जमताना किंवा जमावताना.. पत्रिकेत मंगळ नसला कि विषय सोप्पा होतो पण असला की काय बघायला नको, लोकांचे वेगवेगळ्या पूजा करून मंगळाला शांत करण्यासाठी लगेच प्रयत्न सुरु होतात.
आणि यासाठी लोकं पहिली धाव घेतात ती अमळनेरच्या मंगळदेव मंदिरात, जरा बारकाईने पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गाडीवर अमळनेरच्या मंगळदेव मंदिराचे स्टिकर लावलेले दिसतात... निव्वळ जळगावच नाही तर खानदेश आणि महाराष्ट्रातल्या वेगवगेळ्या भागातून सुद्धा अनेक लोकं या मंदिरात पूजेसाठी येतात.
At Amalner Mangaldev Mandir, if you look closely, you can see stickers of Amalner Mangaldev Mandir on every car in Jalgaon district... Not only Jalgaon, but also from different parts of Khandesh and Maharashtra, many people come to this temple for worship.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 279   
@shubhamgade9482
@shubhamgade9482 Год назад
माझ्या डोक्यात हा विचार सारखा यायचा की हे नेमकं काय आहे. पण तुम्ही त्या बद्दल तुम्ही मस्त माहीती दिली..
@abhijeetnaik2019
@abhijeetnaik2019 Год назад
same here
@vivekanandarathod7469
@vivekanandarathod7469 Год назад
same bro😅
@nirbhaysonar587
@nirbhaysonar587 Год назад
same here😅🤣
@ompatil1643
@ompatil1643 Год назад
मी अमळनेर वरून च आहे. पण जेंव्हा जेव्हा हे स्टिकर लावलेली गाडी दिसली की मन नेहमी प्रसन्न होत🙏
@PracticalMind
@PracticalMind Год назад
खर आहे मी हि तिकडचीच
@user-te5pe9he1y
@user-te5pe9he1y 7 месяцев назад
Kharr ahe
@nehapatil737
@nehapatil737 6 месяцев назад
मी पण भो❤
@suniltekale7586
@suniltekale7586 4 месяца назад
ओम पाटील तुमचा नो दया ना मला पुजा करायची आहे थोडी माहिती पाहिजे
@nareshravankar8094
@nareshravankar8094 2 месяца назад
तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 Год назад
आमच्या 'जळगाव' जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळाचं आपल्या "बोल भिडु" च्या व्यासपिठावर मुद्देसूद सादरीकरण केल्या बद्दल आपल्या बोल भिडु टिम ला खूप खूप धन्यवाद...मन गाव,मना देश, जय अहिराणी,जय खानदेश...
@digambharmahale8744
@digambharmahale8744 Год назад
समस्त मंगळ ग्रह देवस्थान व भाविकांतर्फे “ बोल भिडू “ चे मनस्वी आभार …! 🙏🙏
@akashraskar4967
@akashraskar4967 Год назад
योगायोग कडक आहे मी आज तिथे दर्शनाला चाललोय 😍😍😍
@rahulambekar5029
@rahulambekar5029 Год назад
मना गाव, मना देश, जय खान्देश...🙏🏻
@abcool2685
@abcool2685 Год назад
.....Des pn paise nhi des🤣
@pankajkulkarni4734
@pankajkulkarni4734 Год назад
जय खान्देश
@gautampawar6434
@gautampawar6434 Год назад
@@abcool2685 😝😝
@Political1211
@Political1211 Год назад
भिकारी खान्देश
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 Год назад
जय खान्देश जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@vivekpatil4986
@vivekpatil4986 Год назад
बोल भिडू म्हणजे, जे तुमच्या मनात ते बोल भिडूच्या पुढील भागात 🙏👌
@rajraje58
@rajraje58 Год назад
भारतात दोनच ठिकाणी आहे हे मंदिर अमळनेर आणि उजैन सह सर्व छान माहिती दिली बोल भिडू ला मनापासून धन्यवाद...
@DhirajJadhav97
@DhirajJadhav97 Год назад
पण स्टिकर का लावतात हेच सांगायचं राहिलं 😂😂👏👏
@manojkasar642
@manojkasar642 Год назад
आमच्या गावाकडची माहिती दिल्या बद्दल बोल भिडू che धन्यावाद.....जय खान्देश....मना...गाव...मना...देश...खान्देश....
@nareshravankar8094
@nareshravankar8094 2 месяца назад
तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का
@dr.vijaypatil5946
@dr.vijaypatil5946 Год назад
हे मंगल ग्रहाचे मंदिर माझे मातोश्री घर असलेल्या अमळनेर मध्ये आहे याचा मला खूप अभिमान आहे आपण प्रसिद्धी दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
@pankajpatil5281
@pankajpatil5281 Год назад
बोल भिडू चे मनापासून आभार, खानदेश च्या वैभवशाली मंदिर आणि परंपरेची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवल्या बद्दल.
@umeshpatilofficial
@umeshpatilofficial Год назад
मनापासून धन्यवाद बोल भिडू टिम. आमच्या तालुक्यातील प्रसिद्ध मंदिराची सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🙏😇
@pankajpatil5982
@pankajpatil5982 Год назад
Thanks Bol Bhidu for making video on Mangal grah Temple, Amalner 🙏🙏 Proud to be An Amalnerkar 🙏 जय खान्देश
@user-sv5bi3gg1q
@user-sv5bi3gg1q Год назад
बोल भिडू चे मनापासुन आभार... जळगांव जिल्ह्यातील आमच्या अमळनेर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळ श्री मंगळ देवता मंदिराची माहिती मुद्देसूद सादरीकरण केल्याबद्दल बोलू भिडू टीम चे व मैथिली चे खूप खूप आभार... खानदेशात अनेक सुप्रसिध्द ऐतिहासिक देवस्थाने आहेत कृपया याची आपण दखल घेऊन... त्यांच्या वर व्हिडिओ बनवावा...
@nareshravankar8094
@nareshravankar8094 2 месяца назад
तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का
@sayamwaghmare7284
@sayamwaghmare7284 Год назад
धन्यवाद बोल भिडू खूप दिवसांची इच्छा होती की कुठून तरी ह्या गाडीवर लावलेल्या स्टिकर ची माहिती मिळावी अन् आज तुम्ही ती दिली या बद्दल आपले मःपूर्वक आभार अशीच एक विनंती की "आर्य कोण होते ,ते कोठून आले आणि का आले अन् ते मूळचे कोण अन् आता ते कोण " ही माहिती द्यावी
@99squareproperty91
@99squareproperty91 Год назад
धन्यवाद अमळनेर तालुक्यातील माहिती दिल्याबद्दल
@EnjoyLifeK
@EnjoyLifeK Год назад
अमळनेरचा विकासामध्ये सर्वात मोठे योगदान हे साहेबराव दादा पाटील यांचे आहे
@nayanwagh1306
@nayanwagh1306 Год назад
नक्कीच!
@krunaljade7785
@krunaljade7785 Год назад
मी देखिल अमळनेरचाच आहे. जेव्हा जेव्हा हे स्टिकर गाड्यांवर दिसतात तेव्हा तेव्हा मंगळग्रह मंदिराची, गावाची, घराची, मित्रांची आठवन आल्याशिवाय राहत नाही.🙏🏻
@suniltekale7586
@suniltekale7586 4 месяца назад
तुमचा नो दया ंआ मला पुजा करायची है
@dhirajpatil7950
@dhirajpatil7950 Год назад
Proud to be Amalnerkar ❤️
@nareshravankar8094
@nareshravankar8094 2 месяца назад
तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का
@anujkulkarni5106
@anujkulkarni5106 Год назад
कोणाला माहित नसलेल्या गोष्टींची आणि ठिकाणांची माहिती मिळतेय तुमच्या चॅनल करून 👍👍
@ravindramali4186
@ravindramali4186 Год назад
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावातील चांदीउद्योगा विषयी माहितीपर video बनवा.... ✨🙏
@RKCreationsYT
@RKCreationsYT Год назад
माहिती होत हा video येणारच,,❤️ Love From Amalner ✨
@pranaybharti5743
@pranaybharti5743 Год назад
Jai Hind Jai Maharashtra Jai Khandesh 🙏🚩
@sopanwagh369
@sopanwagh369 Год назад
चोपडा टु अमळनेर 🥰🥰🥰
@sudampawar8683
@sudampawar8683 Год назад
मस्त माहिती गोळा केली आहे आणि सर्व खरी पण आहे आणि सांगण्याची पद्धत खूप खूपसुंदर आहे
@chetanaher1487
@chetanaher1487 Год назад
🔺छान आहे मंदिर, मी २-३ वेळा जाऊन आलो आहे 🔺
@kiranpatil7749
@kiranpatil7749 Год назад
खूपच सुंदर मंदिर आहे मन प्रसन्न होते
@user-lf8lr4cm7v
@user-lf8lr4cm7v Год назад
चाळीसगाव शहराजवळ असलेले श्री पाटणादेवी बद्दल व्हिडिओ बनवा
@Greatswarajya
@Greatswarajya Год назад
पाटणादेवी व्हिडिओ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JZjaQrfDgoI.html
@28dkumar
@28dkumar Год назад
मी स्वताः याच गावचा आहे, आणी नेहमी दर्शनाला जात असतो, बरेच कालाकार येऊन गेले त्यात आवर्जुन सांगायचे तर अलका कुबल.
@yogeshmahajan5270
@yogeshmahajan5270 Год назад
Thank you for creating video about Mangal Grah Temple, Amalner 🙏
@khushalbadgujar5199
@khushalbadgujar5199 Год назад
जळगाव जिल्ह्यातील मंदिराला प्रसिद्धी दिल्याबद्दल आभार 🙏🙏 कृपया पद्मालय, मनुदेवी, पाटणादेवी, उनपदेव ई क्षेत्रांवर पण ध्वनीचित्रफीत बनवा.
@gamingguruji6442
@gamingguruji6442 9 месяцев назад
Jalgaon nhi Bhau Amalner Mhan
@manjitdesale7913
@manjitdesale7913 Год назад
देशातून भावीक येतात
@user-lf8lr4cm7v
@user-lf8lr4cm7v Год назад
चाळीसगाव तालुक्यातील गौतम ऋषी गवताळा घाट श्री क्षेत्र गौताळा बद्दल व्हिडिओ बनवा
@chetansingrajput5697
@chetansingrajput5697 Год назад
Welcome to Khandesh 🙌
@Student-rf3nx
@Student-rf3nx Год назад
बोल भिडू भाजप २०१४ सली ज्या आश्वासन देऊन निवडून आलेत त्या मधील किती आश्वासने पूर्ण केलीत त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा खरंच तुमच्या सारखं विश्लेषण कुणालाच जमत नाही 💯 बोल भिडू तुम्ही अगदी सोप्प्या भाषेत अनेक मुद्दे समजावून सांगीतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 Год назад
Tuzya congres kad jaun tyanchi mahiti ghe bhadvya deshdrohi
@amolbagul3158
@amolbagul3158 Год назад
साध्या आणि सोप्या भाषेत माहिती देणं ती माहिती सामान्य माणसा पर्यंत पोहोचवने व प्रत्येक गोष्टीत जागरूक ठेवणे हीच बोल भिडू यांची खासियत आहे 🙏☺️
@palashchandole6771
@palashchandole6771 6 месяцев назад
आपण खूप छान माहिती दिलीस धन्यवाद परंतु नाशिक येथे ही फार छान मंगळ ग्रहांचे मंदिर आहे
@user-lf8lr4cm7v
@user-lf8lr4cm7v Год назад
चाळीसगाव तालुक्यातील वल्ल्या कोळी ची म्हणजेच वाल्मीक ऋषी बद्दल व्हिडिओ बनवा
@Greatswarajya
@Greatswarajya Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JZjaQrfDgoI.html
@nayanfadke7502
@nayanfadke7502 Год назад
माझ्या गावाची अचूक माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे मनापासून आभार 🙏🙏
@suniltekale7586
@suniltekale7586 4 месяца назад
भाऊ तुमचा नो दया ना मला पुजा करायची आहे माहिती पाहिजे
@venkateshkumar9168
@venkateshkumar9168 2 месяца назад
You guys are seeing this temple when it is full in glory. I have seen the Idol of Mangal Grah. It took so much of efforts to make a temple what you are seeing. The idol is swayambhu and very jagrut. Saraf sir had put in lot of efforts and now Digambar Mahale has given it the shape which all of you are seeing. 🙏
@vishaldeshmukh6980
@vishaldeshmukh6980 Год назад
खूप भारी हो तुमच्या चैनल खूप खोलमध्ये जाऊन तुम्ही काढ कामम करताय दिवसापासून मला याची माहिती पाहिजे होती तुम्ही एकदम अत्यंत सुंदरपणे सांगितले खूप खूप छान
@kiranbhosale7347
@kiranbhosale7347 Год назад
छान माहिती दिली बोल भिडू तुम्ही आता #जळगाव जिल्ह्यातीळ एरंडोल तालुक्यातील #पद्मालय देवस्थानाची ची अशी माहिती देऊन महाराष्ट्राला ओळख करून द्यावी हीच इच्छा
@B-PatilKing
@B-PatilKing 7 месяцев назад
Kharach asnar ch na aakhyayika🙌🏻🌄🙏🏻🚩😇Jay jay Mangaldev prasanna
@mukundasonawane6167
@mukundasonawane6167 Год назад
मैडम, 1 भाग चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिरा वर पण बनवा
@sagar_6221
@sagar_6221 Год назад
Mi jalgav cha rahun mala mahiti nahi. Tumi yachi dakhal ghetli 😮 mind blowing. Kuthun shodhun aantat ashe cantante
@suhasshejul4099
@suhasshejul4099 Месяц назад
जय मंगळ देव 🙏🚩🚩
@shashank_dehankar
@shashank_dehankar Год назад
Amravati district mhdhe tivasa talukyat Kondanyapur shetra aahe he pavitra thikan vitthala ch sasurvadi aahe Devi rukhminiche Maher ghr aahe . He thikan Amravati-Wardha district cha sime vr Arvi ya gaon la lagun aahe. Pls make video.
@108gamers2
@108gamers2 Год назад
हो खूप छान माहिती सांगितली, मी सुध्दा अमळनेरलाच राहतो. गावातल्या प्रत्येक गाडीवर नक्की हे स्टिकर सापडेल...
@anuragahirrao535
@anuragahirrao535 Год назад
are bhau aapla hotel ahe mandiravr
@108gamers2
@108gamers2 Год назад
@@anuragahirrao535 प्रत्येक वेळेस तिथेच येतो मी नाश्ता करायला, It's the only nearest hotel over there...
@suniltekale7586
@suniltekale7586 4 месяца назад
तुमचा नो दया ना मला माहिती पाहिजे होती पुजा करायची
@nikhilsapkale8581
@nikhilsapkale8581 Год назад
श्री क्षेत्र पद्मालाय, एरंडोल च्या गणपती मंदिराची पण माहिती दया 💯🙏#bolbhidu @bolbhidu 🌍 #padmalay #erandol #jalgaon
@dipakdeore2954
@dipakdeore2954 Год назад
उत्तर महाराष्ट्र विषयी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Год назад
खूप छान मुद्दा घेतला धन्यवाद 🙏💐
@devangpatel4461
@devangpatel4461 Год назад
मी दोंडाईचेकर, अमळनेर Javad आहे Nearby 75KM.
@akshayrajput9324
@akshayrajput9324 Год назад
Mi pan gelo aahe ya mandirat. Khupach famous aahe
@dhirajjoshi6711
@dhirajjoshi6711 Год назад
मनुदेवी तीर्थ क्षेत्राबद्दल माहिती दयावी,,,,
@vijayaher5016
@vijayaher5016 Год назад
व्हिडिओ पाहून नुकतंच कॉमेंट वाचत होतो त्यात एक कॉमेंट होती - ' पण हे मंगळ ग्रह मंदिराचे स्टिकर का लावता? ' खरंच हे स्टिकर का लावता? तेथे जाऊन आलोय हे दाखवण्यासाठी की त्यामागे ही काही इतर कारण आहे?🤔
@bhartiyanagarik464
@bhartiyanagarik464 Год назад
Me suddha Amalner cha aahe, Aapn dilelya mahiti baddal Dhanyawad 🙏🏻
@user-lf8lr4cm7v
@user-lf8lr4cm7v Год назад
श्रीक्षेत्र जाळीदेव बद्दल चक्रधर स्वामी बद्दल व्हिडिओ बनवा
@tanmaybhagat2186
@tanmaybhagat2186 Год назад
Ujjain madhe mangal graha cha janma zala hota. Stuff like this pushed me hard towards aethism😂
@jaydeshmukh19
@jaydeshmukh19 Год назад
मना तालुका अंमळनेर 💖💖
@akshaypatil7777
@akshaypatil7777 Год назад
ओन्ली साहेबराव दादा अमळनेर किंग फिक्स आमदार २०२४....फिर एक बार दादा सरकार जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अमळनेर चे वेगळे नाव व वर्चस्व आहे याचे कारण फक्त साहेबराव दादा पाटील.....
@nayanwagh1306
@nayanwagh1306 Год назад
विषय च नाही भाऊ.. फक्त दादा!
@djamolkusumba
@djamolkusumba Год назад
स्वतःहून कोणीच लावत नाही अमळनेरला मंगळ ग्रह मंदिरला गाडी पार्क केल्यास बळजबरीने लावतात
@sunilmahalkar8705
@sunilmahalkar8705 8 месяцев назад
मन प्रसन्न! जय मंगल
@shubhamshete9579
@shubhamshete9579 Год назад
आमच्या गावची माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे मनापासून आभार वेक्त करतो जय महाराष्ट्र 🚩
@shreeshivaynamastubhy
@shreeshivaynamastubhy Год назад
Kharach manapasun tumche dhanyawad ,,amchya amalner chi shaan Mangal graha mandir chi information dilya baddle
@amolpatil1265
@amolpatil1265 Год назад
मन गाव मन देश खानदेश Proud to be amalner kar
@lawstudent7358
@lawstudent7358 Год назад
औरंगाबाद ला पण खूप गाड्यांवर आहे हे स्टिकर
@chhotusonwane1576
@chhotusonwane1576 Год назад
बरं आपण ही माहिती दिली विज्ञान युगात ह्या विषयाला किती कोणी महत्व द्यावं हे ज्याने त्याने बघाव मुळात जाणकार म्हणतात एक...... बाधल्याने हजारो भिकारी जन्मतात पण एक शाळा,काॅलेज, विद्यापीठ बाधल्याने लाखों शास्रज्ञ जन्मतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही
@sumitborse
@sumitborse Год назад
Tu kuthla shodh lavlay mg shikun?
@aaiekviraproduction9541
@aaiekviraproduction9541 Год назад
Shanyalavdyacha ahes ja re lavdya nastik
@avinashlondhe1979
@avinashlondhe1979 Год назад
खूप सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद.
@sagarvispute8789
@sagarvispute8789 Год назад
#अमळनेर युवा मित्र परीवार व #शिवजयंती समिती तर्फे अभर, मी आपले प्रत्येक व्हिडीओ पाहतो मात्र कधी वाटल नव्हत की माझ्याच गावाची माहिती मला अपल्या माध्यमातून मिळेल.....
@PracticalMind
@PracticalMind Год назад
आम्ही तिथलेचं आमच्या गाडीवर पण स्टिकर आहे
@jayhindu4321
@jayhindu4321 Год назад
मी बुलढाण्यात त्या गाडीचा क्रमांक पाठ करुन ठेवला नंतर मात्र जाणवल की स्टीकर असलेल्या गाड्यांची संख्या वाढतेय.
@shubhumusical7557
@shubhumusical7557 Год назад
Ho aamchya dhule madhe pan khup aahet mazya gadiwar pan aahe
@karishmavinayak3544
@karishmavinayak3544 Год назад
I am Amalnerkar❤
@nileshpatil9906
@nileshpatil9906 Год назад
Proud to be amalnerkar
@shyammorkhade6946
@shyammorkhade6946 Год назад
माझा सुध्दा विचार आहे मंगळ ग्रह मंदिर बांधण्याचा........रोड टच शेत आहे.......
@sandeepsalve5016
@sandeepsalve5016 Год назад
😃👍🏻
@anuragahirrao535
@anuragahirrao535 Год назад
🤣🤣
@myeditingworldstatusmovieu7476
Amalner hun 40km vr chopda yethe 9 grah mandir aahe 🥰 Tya mandirat 9 hi grahanche darshan hote
@manojsapkale8289
@manojsapkale8289 Год назад
Jay khandesh jay Amalner 🙏✨
@aniketwagh6573
@aniketwagh6573 Год назад
तुम्ही खूप छान माहिती देता..keep it up
@dr.rushikeshgawand4364
@dr.rushikeshgawand4364 Год назад
Krupaya KOPARGAON chya Shukracharya mandir (Shukra graha mandir) var video banva.
@samadhanpatil7660
@samadhanpatil7660 Год назад
मन गाव मना देश जय खान्देशत
@dreampsi1620
@dreampsi1620 Год назад
Madam deulgoan raja yethe balaji mandirat lalit ka kel jat yavar 1 video
@devidasjadhav9205
@devidasjadhav9205 Год назад
मंगळ ग़़हाचे मंदिर पुरातन आहे आणि माझ्या गावा पासुन जवळ आहे !
@ranjitsisode7080
@ranjitsisode7080 5 месяцев назад
om aa aagarkay nmami om sh shneshwaray nmami
@T.yash0
@T.yash0 Год назад
Lots of Love Frm Dhule ❤️
@nashikdreamproperty3751
@nashikdreamproperty3751 6 месяцев назад
नाशिक ला पण पेशवे कालीन मंगळ ग्रह मंदिर आहे गोदावरी नदी काठी
@dipakkawale74
@dipakkawale74 Год назад
माहिती अर्थातच खुप छान होती. परंतु गाडीवरील स्टिकर बद्दल काहिच सांगितलं नाहि.ये तो चिटिंग है. 😂😂😂
@poonamwankhede1294
@poonamwankhede1294 Год назад
15 nahi 40 rupees la jevanachi plate bhethe mam😊
@mangesharkas7060
@mangesharkas7060 Год назад
मी पहिल्यांदा पाहिले त्यावेळी मी प विचार करत होतो ग्रेट
@VijayPatil-yg4dr
@VijayPatil-yg4dr Год назад
अमळनेर 🚩🚩
@amolpatildavhale4568
@amolpatildavhale4568 Год назад
आमच्या संत श्री गजानन महाराज नगरी शेगाव बद्द्ल पण थोडीशी माहिती द्या आपल्या बोल भिडू वर
@tkfilmstusharsaindane7090
@tkfilmstusharsaindane7090 Год назад
Very nice work well done mam 👌👍🙏
@yogpatil6598
@yogpatil6598 11 месяцев назад
आम्ही अमळनेरकर
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Год назад
अंधश्रद्धा आणि अफ़वाह साठी खान्देशचा हात जगाच्या पाठीवर कुणी धरू शकत नाही
@harshaldabhade7313
@harshaldabhade7313 Год назад
Thank you bol bhidu i am from amalner
@ShwetaPatil-rg2ld
@ShwetaPatil-rg2ld Год назад
Amhi amlnerkar jay khandesh
@amrutcpatil7861
@amrutcpatil7861 Год назад
काही टेशन असल तर अमळनेर या जय मगलाय नम
@marathihemant7827
@marathihemant7827 Год назад
या मंदिराची खासीयत ऐश्वर्या राय बच्चन सुद्धा दर्शनाला येथे येऊन गेल्या आहेत
@JustFeel05
@JustFeel05 Год назад
Me amalner cha rahnara ahe Steaker magcha Karan asa ahe ki Mangal graha mandir Purna bhartat 2 thikani ahe ujjain (MP) & Amalner (MH) Mangalvaari Mangal door karna sathi Mangal graha var jast gardi aste tithe park honarya sarv vahnana te steaker lavnyat yete. Paryatan prachara mude aaplyala thik thikani gadya var steaker aadhadun yetat
@akshayvya3761
@akshayvya3761 Год назад
Khup chhan tai
Далее
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Просмотров 4,8 млн