Тёмный

Maharashtra Border Dispute : सीमाभागातील नागरिक का म्हणतात,आम्ही परराज्यात जाऊ? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 56 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 180   
@hinduhudaga8820
@hinduhudaga8820 Год назад
Tumala tumacha maharashtra best aheta amala amacha karnataka best ahe Jai kannadambe 💛❤ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳು ನಾನೊಬ್ಬ ಕನ್ನಡಿಗ ಅಂತ 💛❤🚩🙏
@akshay_4141
@akshay_4141 Год назад
बस सेवा मध्ये तर कर्नाटक महाराष्ट्र पेक्षा चांगला आहे भाऊ...तुमच्या गाड्या चांगल्या...ड्राइवर-कंडक्टर पण नीट बोलतात..आणि तिकीट पण कमी आहे तुमचे
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
अभिमानाने सांगतो मी महाराष्ट्राचा आहे ❤️🙏🚩 व मराठी माणूस आहे ❤️🙏🚩
@hinduhudaga8820
@hinduhudaga8820 Год назад
@@akshay_4141 hu bhava
@nitishagahane6542
@nitishagahane6542 Год назад
Rahul Sir great ❤️ reporting
@bhimasainkotagi4924
@bhimasainkotagi4924 Год назад
Jai Karnataka
@vasantkadam5518
@vasantkadam5518 Год назад
महाराष्ट्र मध्ये फक्त राजकारण चालते विकास नाही
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Год назад
कर्नाटक,तेलंगणा या राज्यात सोई, सवलती सुविधा उत्तम आहेत
@rohanghodke6189
@rohanghodke6189 Год назад
In terms of development Karnataka is the best.
@mantu.mattikoppamattikoppa6180
Great reporting, good information
@Sidduapya
@Sidduapya Год назад
If people of place is ready to merge with Karnataka, Welcome to Karnataka Jai Karnataka.
@sandeshjadhav8207
@sandeshjadhav8207 Год назад
बेळगाव welcome to महाराष्ट्रा…
@bearwithsnr627
@bearwithsnr627 Год назад
KSRTC is best
@rohanghodke6189
@rohanghodke6189 Год назад
KSRTC is the best❤️
@hinduhudaga8820
@hinduhudaga8820 Год назад
Jai karnataka
@VijayJadhav-pq8ns
@VijayJadhav-pq8ns Год назад
राहुल, खरच कर्नाटक ST सुटसुटीत, सुंदर आहे. तुमच वाक्य, चांगल घ्यायला काय हरकत आहे तर खरच आपल्या महामंडळाने आपली लाल परी असुद्यावी पण अशीच सुंदर, स्वच्छ, व सुटसुटीत modify करावी. शिवशाही बंद करा. आपल्या सर्व सामान्यांना लाल परी कशीबशी परवडतीय आणि तो वर्ग आपला ९५ % च्या घरात आहे. करा ना छान अश्या हलक्या फुलक्या बसेस.खेळती हवा असणाऱ्या. कशाला पाहिजे महागड्या AC बसेस. लोकांचे परडोई उत्पन्न बघा. का समजत असुन देखील आपलाच घोडा दामटायचा. लोकाच्या डोळ्यात पाणी येतय ती महागडी तिकट खरेदी करताना. एवढ्या त्या शिवशाह्य की झक मारत पोटाला चिमटा घेत त्यात बसाय लागतय.जिवन जगण्यासाठी प्रवास कराय लागतुया. आणि हे सगळ्या बड्या बड्या राजकारण्यांचे व्यवसाय आहेत.आपल्या रक्ताचे पैसे काढुन घ्यायचे व जनतेचे हितरक्षक म्हणुन मिरवायचे.
@akshay_4141
@akshay_4141 Год назад
100% agree bhau...aamchya kade pan 1 karnatak chi bus aahe...mi tich prefer karat asto karan tya madhe journey comfortable hote...suspensions changle aahet varun ticket pan kami aahe
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Год назад
नंबर एक पश्चिम महाराष्ट्र चार नंबर मराठवाडा अशी स्पर्धा आज ही चालू आहे राजकीय पक्ष सत्तेत वेगवेगळे आले गेले पण शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवले मराठवाड्यातील
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
महाराष्ट्रातील बहुतांश निर्दयी जाणीवशून्य कर्तव्य शून्य राजकारण्यांनो थोडे तरी मनाला लाजून ह्या आपल्याच महाराष्ट्रांतील लोकांना न्याय द्या 🙏🚩
@TotadCKKiran
@TotadCKKiran Год назад
बरोबार आहे
@durgeshpatil3148
@durgeshpatil3148 Год назад
महाराष्ट्र हा फक्तं आणि फक्तं मुंबई पुणे पुरता मर्यादित आहे ६२ वर्षात खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ यांना लुटले आहे.
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
मूर्ख आहेस तू. मुंबई पुण्याला तूझ्या गावाचे लोक येवून पोट भरत नाहीत काय.त्या उपी बिहार chta लोकांनी काय करावे मग. बाजूला चीन आहे की प्रतशिल देश.
@bikerider1434
@bikerider1434 Год назад
😢
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 Год назад
गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ सीमेवरील जनतेला विचारा. त्या त्या राज्यात शेतकऱ्यांना काय सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या राज्यात आपल्या शेतकऱ्यांना काय मिळतो एकदा विश्लेषण करा.
@akshay_4141
@akshay_4141 Год назад
South madhe khup facilities aahe North states peksha
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 Год назад
@@akshay_4141 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा मिळत नाही अन्य सुविधांबाबत न बोललेले बरं.
@neminathbarawade6078
@neminathbarawade6078 Год назад
Rajhansa , Airavat , sleeper cotch 15- 20 varsha mage road var aanle ahet . Paisa pan kamivityat ani seva pan kartyat Student pass 60 km pryant fakt 1300/-aani sc/st bandhavana 150/- Ase nirantar seva det aahet. Timing , cleaning, maintainance ani emargancy seva aadi che perfect niyojan . Tynche computation la other state nahi tar private luxurious heavy road lord la aahe .. Ksrtc la salag 6 vel national award Milale aahe ..
@neminathbarawade6078
@neminathbarawade6078 Год назад
Bus pass che 1 varsha chi rate aahe
@bharatiyajagruknagarik2837
@bharatiyajagruknagarik2837 Год назад
@@neminathbarawade6078 😮
@ओमराजेजगतापपाटील
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! जय महाराष्ट्र !!! हर हर महादेव !!!
@siddhant2024
@siddhant2024 Год назад
Jai Karnataka maathe...
@mahadevgurav8144
@mahadevgurav8144 Год назад
सीमावरती कर्नाटक भागातीलच लोक सुरुवातीपासून आमच्या गावात तालुक्यात शिक्षणासाठी नोकरीसाठी काम धंदा आरोग्यासाठी इतर शासकीय योजना शासकीय नोकरी आणखी इतर कामासाठी आमच्या गावात आमच्या तालुका तालुक्यातील येत असतो आमचा गाव आमचा तालुका विकसित नसेल पण विकसित होत आहे गर्व आहे आम्हाला गावकऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात आहोत
@krishnatdesai6603
@krishnatdesai6603 Год назад
राहुलजी, महाराष्ट्रातील काही प्रश्न फार पूर्वीपासून आहेत ते आत्ताच उचल का घेत आहेत. याचे देखील विश्लेषण व्हायला हवे
@भुवैकुंठपंढरपुर
महाराष्ट्रात राहुन कानड्यांच्या राज्यात जाण्याची भाषा करु नका..या मातीनं कस का होईना पण तुम्हाला पोसलयं..हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.तुमचे भाग्य समजा..आणि तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कदापी हे होऊ देणार नाही..तुम्ही महाराष्ट्राचे आहात..तेही पांडुरंगाच्या महाराष्ट्राचे...
@macrobells3861
@macrobells3861 Год назад
LoL
@tamals22
@tamals22 Год назад
मी कोलकात्यात जन्मलेली बंगाली आहे. कृपया त्यांना विचारा की कर्नाटकची राजधानी बंगळुरू अगदी जवळ आहे का? सुंदर महाराष्ट्र सोडणे हा उपाय नाही. त्यापेक्षा महाराष्ट्राला दोन राज्यांच्या राजधान्या असाव्यात, नागपूरला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा असावा आणि थेर दोन सचिवालये असावीत.
@maheshkamble5530
@maheshkamble5530 Год назад
Correct mam..
@sudhirpande5153
@sudhirpande5153 Год назад
तू बंगाली नही बांग्लादेशी है तेरा कोई बोलनेका अधिकार ही. नही है
@baragalshidappapujari1891
@baragalshidappapujari1891 Год назад
Ksrtc best service
@kmirajakar7
@kmirajakar7 Год назад
Rahul sir agar yahi reporting aap Msrtc se karte tho aapka awaz se jyada MSRTC bus ka kidki ka awaz jyada aata tha
@udaymodak4310
@udaymodak4310 Год назад
नमस्कार आपण बस मधिल प्रवासी त्याचे अभिप्राय घेतलेत पण आतिल काही गोष्टी त्यावर विचार करायला हव्यात लहान मुलांना मोफत सहावर्षावरीलमुलाना अर्धतिकीट पण महाराष्ट्रातील बस मध्ये तिन वर्षावरील मुलाना अर्धतिकीट त्यामुळे कर्नाटक बसला गर्दि महाराष्ट्र बस तयार करायची पध्दत छान आहे कर्नाटकाची बस बांधणी डबल कोटींग पत्रा असल्याने आवाज कमी आणि फार तफावत असतात
@salmanhaidrabade5659
@salmanhaidrabade5659 Год назад
जय महाराष्ट्र the ग्रेट महाराष्ट्र
@casantoshhatti3656
@casantoshhatti3656 Год назад
चांगल्याला चांगला म्हणायला काय हरकत आहे...... Good Job कुळकर्णी सर
@chitrarajpatil3248
@chitrarajpatil3248 Год назад
Kulkarni asach ek program belgav la pan kaara
@irappachulaki7624
@irappachulaki7624 Год назад
जय कर्नाटक 👍👍👍👍
@भुवैकुंठपंढरपुर
Jay maharashtra.
@भुवैकुंठपंढरपुर
ये टोणग्या मराठी भाषेत जय कर्नाटक बोलतोस,तुझा बाप काय कानडी शाळेत गेला नाही काय
@irappachulaki7624
@irappachulaki7624 Год назад
@@भुवैकुंठपंढरपुर ಜಯ ಕರ್ನಾಟಕ 👍
@bharatyadgire2262
@bharatyadgire2262 Год назад
नशिबाने महाराष्ट्रात जन्माला आलो याचा अभिमान आहे जय महाराष्ट्र 🚩
@mffgamers7065
@mffgamers7065 Год назад
Bas hech karat raha
@macrobells3861
@macrobells3861 Год назад
LoL
@rahulmane1039
@rahulmane1039 Год назад
@@mffgamers7065 tu nigh dusarya rajyat
@mffgamers7065
@mffgamers7065 Год назад
@@rahulmane1039 ka Maharashtra kai tuzya baappa cha ahe
@rahulmane1039
@rahulmane1039 Год назад
hoy. aata nigh 😁😁
@rameshdhawale8650
@rameshdhawale8650 Год назад
Kaydyane..jari.. sima....aakhlya...tari...bharat .ani...amjhe..sarv... 🚩🚩Samaj...sarv.... 🚩🚩Jati....bhartache...aahet...aamacha...bharat 🚩🚩🚩..ek .... aahe 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@anantdomale1462
@anantdomale1462 Год назад
महाराष्ट्र माझा अभिमान
@gorakshnathgandal4576
@gorakshnathgandal4576 Год назад
All indian are come in maharastra for service if they want to go in karnataka late them go
@adv.mahadevjavalagi1864
@adv.mahadevjavalagi1864 Год назад
मला तेच म्हणायच आहे चांगल्याला चांगले म्मणणेची उदारता असली पाहीजे
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 Год назад
प्रश्न असा विचारा की ते आताच अचानक का बोलतात असं. त्यांचे प्रश्न तर सगळ्या ग्रामीण महाराष्ट्राचे आहेत. आणि ते प्रश्न आज तयार झाले नाहीत. खर उत्तर हेच मिळेल की आताचे विरोधक जे कायम सत्तेत होते तेच आता चिथावणी देतात.
@hindu3071
@hindu3071 Год назад
अक्ककोटच्या भागात जावून reporting kra
@rajujogoje8142
@rajujogoje8142 Год назад
💛❤
@shantaramlbshantaram2929
@shantaramlbshantaram2929 Год назад
The grate, Rahul, kulkarni,,aami,mavsi,kaki,
@sainathank.560
@sainathank.560 Год назад
Take referendum ....
@geetv7011
@geetv7011 Год назад
त्यांना ही खोकी पाहिजे असतील... दुसरं काय पाहिजे आणखी???
@satishmayannavar8717
@satishmayannavar8717 Год назад
Ksrtc ❤️💛💛❤️ Karnataka.... 🙏
@balajikadam6733
@balajikadam6733 Год назад
साहेब ते महाराष्ट्र मध्ये फक्त नवीन बस पाठवतात मी कर्नाटक मध्ये राहतो हा रस्ते महाराष्ट्र पेक्षा चांगले आहेत पण बस ते महाराष्ट्र मध्ये नवीन पाठवतात
@amrutvitthalraokayapak.7847
राहूल जी हीच खरी पत्रकारीता.
@karadsatish07
@karadsatish07 Год назад
महाराष्ट्रातील सुक्षसित जनता सुद्धा बसच्या सीटच्या कोपर्‍यात थुंकतात,,,
@shivakumarangadi7047
@shivakumarangadi7047 Год назад
u mean to say .... maratigas are still wild people...
@Dad-v5n1o
@Dad-v5n1o Год назад
St driver ani conductor mulec maharashtratil bus totyat jatat karan,
@mahadevgurav8144
@mahadevgurav8144 Год назад
असंच सरळ जाऊन एक दोन किलोमीटर वर आठ गाव आहेत कर्नाटकामधील त्या लोकांचा मत जाणून घ्या त्यांना कर्नाटकमध्ये राहायचे का महाराष्ट्रात यायचं म्हणून
@sanskar753
@sanskar753 Год назад
Half of Mumbai Sangli Solapur Gadhinglaj Jatt Akkalkot belongs to Karnataka 🚩💛❤️
@satishthorat777
@satishthorat777 Год назад
Kar Natak
@mohitedhananjay896
@mohitedhananjay896 Год назад
Gap
@rahulmali8725
@rahulmali8725 Год назад
🤦🏻‍♂️😝😂😂
@masterquiz143
@masterquiz143 Год назад
Mars is also in Karnataka 😂😂😂😂
@swapnilbankar3896
@swapnilbankar3896 Год назад
कर्नाटक सीमावर्ती भागात रस्ते चांगले नाहीत तर महाराष्ट्र सीमावर्ती भागात रस्ते चांगले आहेत
@prasadkale9978
@prasadkale9978 Год назад
आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आम्हाला गर्व आहे जय महाराष्ट्र🚩
@rajavishnuvardhana6830
@rajavishnuvardhana6830 Год назад
🤣🤣
@kartikakshay6293
@kartikakshay6293 Год назад
Ha tech tumcha gharv laalpari pan he Dakota old laalpari aaji 😂
@neminathbarawade6078
@neminathbarawade6078 Год назад
Ase mhanat 15 varsh pathimage Maharashtra gele ahe
@Elitesk4
@Elitesk4 Год назад
जय महाराष्ट्र🚩🙏 👇
@sadashivpatil8317
@sadashivpatil8317 Год назад
Aplya parivahan karmcharyamule parivahan Mandal la ghata hoto.karnatak che karmachari pasenjarla Grahak devata ase samajtat . Aple karmchari swata dev samajtat. Karnatakache karmachari swtapeksha gadila ani pasenjarla japtat. ha Farak ahe.
@धर्माधर्म
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩🚩
@bankingpoint7852
@bankingpoint7852 Год назад
मि महाराष्ट्रातील आहे.पण जिथून त्या नागरिकांना योग्य सोईसुविधा मिळत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे.
@samarthghante4244
@samarthghante4244 Год назад
Anna rocks 😎😎 Karnataka shocks 😲
@deepakkamble1385
@deepakkamble1385 Год назад
अरे विचारवंतानो एक विचार करायला हवा की,खरच आपण कर्नाटक सरकारने जे शेतकरी,आणि सामान्य लोकांच्या भल्यासाठी,आणि उसाला दर काय आहे.हे पण एकदा समजून घ्यावे लागेल,
@balajim2345
@balajim2345 Год назад
Roads in marathvada is worst and buses also
@sagarbaste4781
@sagarbaste4781 Год назад
Mala pan south madhe jaycha hai karan ekch hai mumbai pune madhe aamla job nai aaj aaj Amala Maharashtra sodun south madhe job karyacha time ala aaj karan aaj Mumbai pune madhe sagle up bhiri Gujarat Karnataka wale barthi hai
@adv.mahadevjavalagi1864
@adv.mahadevjavalagi1864 Год назад
तुम्ही तुलना करायचच नाही तर कर्नाटक बसच्या संदर्भात प्रश्न विचारायच कारण काय ? ताक मागायला जावुन भांडी लपवण्याचे कारण काय?
@a.p.saldanha4487
@a.p.saldanha4487 Год назад
Marathis are our brothers and sisters..we people from border area has good relationship.. politicians and media pls don't spoil ..we live together and die together.
@VB-es5oy
@VB-es5oy Год назад
मराठवाडा तेलंगणा राज्यात शामिल करू विदर्भ मध्यप्रदेश ला देऊ मुंबई व इतर काही भाग गुजरात ला बाकी गोवा व कर्नाटक ला .......मग करा नुसत राजकारण विकास शेजारी पैदा होतो मग बघा....
@gorakshnathgandal4576
@gorakshnathgandal4576 Год назад
Late them go .
@akshay_4141
@akshay_4141 Год назад
देशात महाराष्ट्राची बससेवा ही खालच्या 5 मध्ये येईल
@nilambsgul487
@nilambsgul487 Год назад
महाराष्ट्रात पुढारी राज्यकर्ते व कार्य करत्यांचे भल झाले आहे मुंबई व पुण्याला मराठी मुलांना नौकरी मध्ये प्रथम प्राधान्य द्या वशिलाच्या लोकांना नको आधी शरद पवाराला हाकला या नगरात परकीय राज्याचे लोकं जास्त झालीत म्हणून महाराष्ट्र लोकांना सवलतीपासुन वंचित राहावे लागते महाराष्ट्र सारखं राज्य नाही इतका महाराष्ट्र राज्य सुंदर आहे
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
उसाला भाव द्या... Prpf द्या ना.... ईतके दिवस काय झोपले होते का....
@PB-bl7ti
@PB-bl7ti Год назад
Jaudeya ashe pan ikde rahun tyanla ki fayda ni honaran Maharashtra madi government la konala konach ki ghen den ni.
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, कॉँग्रेस.. चे... भूत आहे..65 वर्ष . ईतके दिवस काय झोपले होते का...
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q Год назад
Omarga ha Shivsene cha balekilla ahe
@balajimunde6357
@balajimunde6357 Год назад
नक्कीच कृषी क्षेत्रात हे राज्य आपली पुढे आहेत
@rudrapratapjatal7496
@rudrapratapjatal7496 Год назад
भावा कृषी क्षेत्र आहे तर बाकी सर्व चांगले आहे
@rohitirctc6037
@rohitirctc6037 Год назад
Media valyani Belgav madhe pn jaun interview ghyavi, ugach lokana faltu prashna vicharun vatavaran kharab karu naka.
@jayjayram424
@jayjayram424 Год назад
Mi comment Keli hoti Rahul sir Tumi tithe Gela lagech
@shridharnadhe8128
@shridharnadhe8128 Год назад
Msrtc technology is tested good
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 Год назад
ज्यांना जायचंय त्यांना जाऊद्या
@nishanthakash
@nishanthakash Год назад
If Kittur chennamma had not supported Sivaji back them, marathi sansthan would be over by now..
@sidduk820
@sidduk820 Год назад
ಜೈ ಕರ್ನಾಟಕ
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
जयमहाराष्ट्र ❤️🙏🚩
@BG-mi6gq
@BG-mi6gq Год назад
इथ शिवसेना आमदार आहे 20 वर्ष झाल... कुठं आहेत ते शेन किडे.. ह्या पवारने पाणी अडवले आहे ह्या भागाचं ...
@shivajishinde8141
@shivajishinde8141 Год назад
50 खोके एकदम ओके विकास मात्र शून्य
@rajaramlekarwale4296
@rajaramlekarwale4296 Год назад
Only maharastra
@info-tech2017
@info-tech2017 Год назад
Kurkarni नी सत्य दाखवले
@sharadmarathe5181
@sharadmarathe5181 Год назад
Sir dhrashiv aahe name 🙏
@639991
@639991 Год назад
कुलकर्णी तुम्हाला कर्नाटक च कौतुक असेल तर तुम्ही कर्नाटकात जा .आमचा महाराष्ट्र ग्रेट होता आणि ग्रेटच राहणार आहे.जय महाराष्ट्र
@skadam3945
@skadam3945 Год назад
त्यांना सुविधा भेटत नाहीत त्याला जबाबदार कोण
@manish_y.
@manish_y. Год назад
तुला विचारलं का
@durgeshpatil3148
@durgeshpatil3148 Год назад
तुमचा महाराष्ट्र फक्तं मुंबई पुणे मुंबई एवढाच.
@rneducation163
@rneducation163 Год назад
तसा नाही भाऊ चुकीचं समजून घेऊ नका जत, अक्कलकोट मध्ये परिस्ति खूप बेकार आहे दिवाळी नंतर शाळेत 50 टक्के विध्यार्थी गैर हजार असतात कारण वर्षात 6 महिने कुटुंब स्तलांतर ऊस तोड, वीट बट्टी ला जातात,करण त्यांना शेत वगैरे कमी नाही पुढारी लोक विचार करायला पाहिजे
@san3461
@san3461 Год назад
तुमचा महाराष्ट्र ग्रेट आहेच, पण आम्हाला कर्नाटक ग्रेट आहे आणि आम्हाला कर्नाटकात जाऊद्या शेवटी आपला भारतच ग्रेट आहे
@suryawanshiajay1090
@suryawanshiajay1090 Год назад
Goverment office नसून दलाल बसलेत हे पुरण political party अणि Goverment employ जबाबदार आहेत
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal Год назад
Maharastracha Nusta Abhiman mansala khayala det nahi tyasathi rojgar pan pahije suvidhapan pahije apan fakta garva karne he bab nahi
@rupeshghadi4244
@rupeshghadi4244 Год назад
Maharashtra madhil St bhangar astat
@जयमहाराष्ट्र-ष6च
खरं आहे साहेब गावा गावामध्ये सिंचनाच्या सुविधा उपलबध नाहि होत महाराष्ट्र च पाणी जात तिकडे आणि त्यांनी जायकवाडी सारखे 3/4धरणे बांधले छोटे 40/50 धरणे बांधले जगातील सगळ्यात मोठा सिंचन प्रकल्प केले 2014नंतर इतर राज्य मूलभूत सिंचाना च्या सोई उपलब्ध आहेत इकडे तरं तशी मानसिकता पण नाहि
@ajitkahnduchinchaneajitchi4928
Kay garta aha
@vishwadeeprathr1276
@vishwadeeprathr1276 Год назад
Kannada शिक्षण भेटत नाही फक्त एवढंच कमी जाणवते
@shantaramlbshantaram2929
@shantaramlbshantaram2929 Год назад
Rahul, kulkarni,Tumi, Gulbarga ya, Kanada,pekhsha,Marathi,Athi,saukar,Hai
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Год назад
हकलून द्या त्यांना ते पोट भरे आहेत.
@suhaspathak6550
@suhaspathak6550 Год назад
जुन्या गोष्टी उगाळायला लागले.
@balukhengare6343
@balukhengare6343 Год назад
जेना कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहे त्यांना कन्नड भाषा येत का हे आधी पहा
@vijaybhagat6073
@vijaybhagat6073 Год назад
Jante madhe.aapulkichi.bhavana.yenysathi.maharastra.sarkarne.simavarti.bhagat.mothe.kar khane.dyave.aani.purn.maharastra.50te 60.unit.vij.sarv.janatela.free.dyavi
@rohitdhane2737
@rohitdhane2737 Год назад
Aaple aai vadil gareeb asle ki mag kon ghar sodun mavshi kade jat nahi
@anilpatne6604
@anilpatne6604 Год назад
गर्व आहे आम्हाला महाराष्ट्रीय असल्याचा❤
@rameshtr1202
@rameshtr1202 Год назад
There is no use in fighting with maharastra.that state is not having Marathi bhasha script and numbers. they're living under the shadow of Devanagari script and numbers. Maharashtra rajya ka bhasha Kannada only script kannada numbers kannada . ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಲಿಪಿ ಮತ್ತು ಸಂಖ್ಯೆ.ಅಖಂಡ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ.
@rupeshghadi4244
@rupeshghadi4244 Год назад
Maharastratale rajyakarte paise khanyat sang ahet vikaskamanchi kahi padleli nahiy
@shantaramlbshantaram2929
@shantaramlbshantaram2929 Год назад
Shaheb,Tumi, Kalaburgi, karnataka,, Maddy,ya, Marathi,kiti, Shrimat,Hai
@sahadevmandavkar9056
@sahadevmandavkar9056 Год назад
ही चाल भाजपचीच कारणजे जाणार बोलतात त्यांना लालुच दाखवली आहे त्यांना कीती खोके दिले विचारा त्यांचा मुख्यमंत्री या मुख्यमंत्र्यांना पाला पाचोळा समजतात
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Год назад
Mala vatat ya vishai pratek gavane aapke lokprainidhi yanna vicharave ka devlopment ka nahi Mi khandesh madhe rahto pan aamchakade 85% gavanna concre road gavat aahet toilates paan mublak aahe he ithle aamdaar khasdaar na ni kela mg to kinihi aso
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
घरी जाऊन झोपा... आता...... 65 वर्ष काय झोपले होते का
@kushinathkute
@kushinathkute Год назад
हे छ त्र प ती शी वा जी म हा रा जा चे ना व घे ऊ नराजकार ण करणऱ्या राजकना चे अपययस
@suryakantjamdar8923
@suryakantjamdar8923 Год назад
Brast netyana parivahan mantryala video dakhwa aani cm na suddha
@dhanajikarkar9927
@dhanajikarkar9927 Год назад
भाजपचा
Далее
Как не носить с собой вещи
00:31
Cool Wrap! My Book is OUT 🥳
00:27
Просмотров 930 тыс.
Как не носить с собой вещи
00:31