सर विधानसभा मधे मंत्री विखेपाटील सर नी सिलिंग जमिन संदर्भात माहिती दिली आहे वर्ग एक करण्यासाठी....पण तुम्ही यांचा उल्लेख केला नाही व ही माहिती अपुरी आहे असं मला वाटतं....
नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष पदाचे 2022 या वर्षी आरक्षण सोडत (रोस्टर)open catagory चे निघाले होते.... माझा प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ अडीच वर्ष राहते.... नंतर पुढील अडीच वर्षा करिता रोस्टर निघते का ? Please याबाबत आपण महिती सांगा... तसेच दलीत वस्ती बाबत एक व्हिडिओ घ्या ..... ज्या नगरपंचायतच्या प्रभागामध्ये sc ची catogary ची लोकसंख्या 44 टक्के असून सुध्दा त्या प्रभागांमध्ये दलीत वस्ती चा निधी खर्च करता येत नाही असे सांगण्यात येते......हे दोन प्रश्न clear करा.....
नमस्कार सर जहागिरदाराने बक्षिस दिलेली जमिन आहे अगोदर आमच्या नावावर होती नंतर पोकळ वारसदार ५११ ने सातबारा वर नाव लागले आहे भोगवटदार २ ची जमिण कुळ आहे नावावर कसे करावे मार्गदर्शन करावे
ज्या सातबारावर सरकार लागलं असेल तर ते जमिनी वर्ग एक मध्ये करता येते का अनिताची प्रोसेस प्लीज व्हिडिओ बनवा माझी जमीन धरणा लागत व आजोबांपासून वडिलोपार्जित आहे कोल्हापूर मध्ये
BBC च्या माध्यमातून सरकार ला विचारत आहे की, विषय :-भोगवटा २ च्या देवस्थानी जमिनीत इतर हक्कात वारस नोंद सुरू करण्यात यावी ह्या बद्दल . उदाहरण :- इतर हक्कात मागील ४० वर्षा पासून असलेली नावे व त्या व्यक्ती आज हयात नाही आहेत व वारस नोंदणी बंद असल्याने त्यांचा वारसांची सुद्धा नावे लागत नाही आहेत..उद्या जर वारस सुद्धा मयत झाले तर मग पुढली पिढी रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही कारण शासनच उलट प्रश्न विचारेल ७/१२ वर असलेली व्यक्ती तुझे आजोबा आहेत हे सिद्ध कर कारण तुझ्या वडिलांचे नावच नाही आजोबांच्या नंतर ७/१२ वर..कृपया सरकार ने बंदी उठवावी लोकांच्या व आमच्या सुद्धा वारस नोंदी खोळंबल्या आहेत..आम्हाला तेवढीच जमीन आहे वडिलोपार्जित.. धन्यवाद..
सर मंत्री विखे पाटील साहेबांनी सिलिंग मध्ये जमिनीच्या कायद्यात पण तरतूद केलेली आहे ती माहिती तुम्ही सांगितलेली नाही ही माहिती अपुरी आहे कृपया त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा धन्यवाद सर अधिक माहिती दिल्याबद्दल
Sir amhi bhumi hin ahot v siling madhe13 ekr jamin geli hoti tya jaminicha shrt bhang zala v ti maharastr shasn chya navavr zali ahe amhi ti jamin 2013 pasun kast/vahiti kart ahot tri ti jamin amchya navavr hoil ka ani kashi ti mahiti havi hoti
Saheb jya vektikalu jamin ghetala tya jamin siling chi ahe.kahi karnastav tya malkane jamin vikala.bGheteveles siling chi jamin navavr hot naslyamule satyam paper var 99 varshacha baund lihila Ani nuksan bharpayicha sahmati paper lihila tr ti jag aplya navavari karta yeto ka? Yet asel tr kasa karta yeil?
Ceiling madhe acqire karun rahilelya gat no, madhil urvrit jamin ji ek varg aahe tyas gatvibhajan n kelyamulee tyalasudha varg 2 ch thevle aahe, ji jamin mul malkachi aahe fakt tyadurust karun n dilyamule varg 2 madhe rahilelya aahet tya tashyach varg 2 madhe aahet. Tyamule mul malkachi jamin tashich varg ek astana varg 2 chukine keleli aahet tya durust hovya.
सिलिंग कायदा अन्वये सरकार जमा केलेली जमीन जर अल्प भुधारक, भुमीहीन शेतमजूर, यांना वाटप केली नाही तर ती जमीन पुन्हा मुळ मालक वा अन्य इसम, कंपनी यांना काही अटी शर्ती वर मिळू शकते का?
Ceiling act maharashtra ha shetkarya var kelela sarkarne ek prakar cha anyay aahe Dukandar, karkhandar ani itra vyavsayla kontach ceiling act nahi pan shetila rajkaran mukta kara vilasrao Deshmukh yani urban ceiling act maharashtra radd kela ani builder lobby cha Fayeda kela shetkari matra upashi hota aahe aani rahil ase disun yete