Тёмный

Maharashtra Milk and dairy farmers: दूध काढून विकणारे शेतकरी का म्हणतात गायींचा खर्च परवडत नाही? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 12 тыс.
50% 1

#bbcmarathi #milkdairyfarm #cowmilk #buffalomilk
गेल्या काही दिवसांपासून दूधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. 2022-23 मध्ये भारतात दूधाचं 2305 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं. त्यापैकी महाराष्ट्रात 150 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं. अनुदान मिळालं तरी त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत आहेत.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@ankitjagtap9056
@ankitjagtap9056 6 часов назад
धन्यवाद BBC news शेतकऱ्याची व्यथा मांडली
@vishalgirme2089
@vishalgirme2089 11 часов назад
दुधाला 40 रू भाव पाहिजे. 30रू वर नाही परवडत. अवघड केलंय दूध धंदा नफ्यात फक्त शेण
@umakantswami5303
@umakantswami5303 11 часов назад
Srikant Bangale congratulations for this reporting. 🎉🎉🎉
@pravinwalunj283
@pravinwalunj283 8 часов назад
भेसळयुक्त दूध नेमळ कुठुन येत ते शोधा , तरच शेतकऱ्याला भाव भेटेल . शेतकरी देअरीला जितक दूध घालतो त्याच्या दुप्पट दूध लोक वापरतात , हे दूध नेमक येत कुठून .
@Gaming_vidios753
@Gaming_vidios753 12 часов назад
बरोबर आहे
@induspeeyush9577
@induspeeyush9577 11 часов назад
बरोबर आहे सारखीच परिस्तिथी सोयाबीन चं शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा आहे .. शेतकरी मारतोय पण कोणाचं च लक्ष्य नाही.
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 11 часов назад
रास्त मागणी आहे त्यांच्या चेहऱ्यावरिल हावभाव बोलके आहे कीती चिंतातुर दिसत आहे
@ananttekale4865
@ananttekale4865 11 часов назад
शेतकरी मारायचा आणि फुकटे तारायचे अस धोरण आहे सरकारचे
@prashanthole2311
@prashanthole2311 11 часов назад
लबाड सरकार आहे हे विश्वास नाही राहिला सरकारवर आता
@ganeshpawale8844
@ganeshpawale8844 10 часов назад
ह्या ताई किती पोट तिडकिने त्यांच्या व्यथा सांगत आहे खरच ह्या धंद्यात खूप कष्ट आहे सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपे पर्यंत शेतकरी कुटुंबाला राबावे लागते ह्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 10 часов назад
फुकट पैसे वटण्यापासून फुरसत मिळाली तर लक्ष देतील ना.
@kiranshelke1015
@kiranshelke1015 8 часов назад
येत्या विधानसभा निवडणुकीत या सरकारला दुध उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर शेतकरी यांनी जागा दाखवून दिली पाहिजे
@jkvastav
@jkvastav 6 часов назад
गाईचे दूध 60 रू करायला लावू..फक्त शेतकरी आपण एकत्र व्हा...
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 9 часов назад
दुधाचे दर कमी झाले आहेत आम्ही दुध व्यवसाय बंद करून मुंबईला नोकरी करत आहे
@pratikkolhe2279
@pratikkolhe2279 2 часа назад
Thanks bbc
@sagardada4518
@sagardada4518 8 часов назад
भीक मागून जगा पन हा धंदा नको बाबा 😢😢😢 भले भले चि जिरली भाऊ
@sagarnehemedia
@sagarnehemedia 4 часа назад
खरा prashna ha आहे की हे सर्व shetkari bandhu swtha त्यांच्या gayinch दूध ka pit नाही.
@dinuchandu7081
@dinuchandu7081 8 часов назад
गावगोहन गावगुराखी ही संकल्पना मोडीत नीघुन वैयक्तिक पशुपालन सुरू झाले त्यात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय असेल व करणारे असेल तरच तो फायदेशीर ठरतो
@Ram_Khade
@Ram_Khade 2 часа назад
यांच्यामुळेच युवा तरुण वर्ग सिटी मध्ये ओळला
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 6 часов назад
सरकार ने दुधाचे दर वाढविण्यापेक्षा ,खाद्य,औषधे व इतर या व्यवसाया साठी लागणाऱ्या इतर वस्तु वरील सर्व कर काढुन टाकावेत.
@eknathmore468
@eknathmore468 7 часов назад
दूध धंदा बंद करा सगळ्यांची मस्ती जिरेल...
@mujjamilfakir3211
@mujjamilfakir3211 12 часов назад
अनुदान काय मिळत नाहि दुध दर वाढवा शेतकरि मरतोय
@skviral9148
@skviral9148 10 часов назад
शेतकरयाची चेष्टा केली आहे सरकारने 😢
@sarangkotrange5197
@sarangkotrange5197 27 минут назад
I am staying in AndhraPradesh, here price of milk is Rs.85/litre
@NoManLand20
@NoManLand20 7 часов назад
..मग शहरात दूधचे भाव एवढे महाग कसे आहेत ?
@KapilPhatangare
@KapilPhatangare 11 часов назад
Right 💯
@vipultambe5294
@vipultambe5294 6 часов назад
Shetkaryanni milk powder banvayla pahije.
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 2 часа назад
सरकारने भेसळयुक्त दूध बंद केलं पाहिजे
@anandkharat6522
@anandkharat6522 8 часов назад
सरकी चुणी खुप महाग झाली आहे यामुळे दूध व्यवसाय नाही परवडत
@madhukararbale7882
@madhukararbale7882 9 часов назад
हे आनुदान दुध संकलन केर्दाला आहे.😢😢😢
@historicalindia397
@historicalindia397 11 часов назад
भाजप हटाव किसान बचाव
@samadhanbansode7845
@samadhanbansode7845 8 часов назад
मला गेल्या वर्षापासून 5 लाख रुपये कर्ज झाला आहे दूध धंद्यात
@योगेशडुबेपाटील
बीबीसी ने सदर बातमी एकतर्फी दाखवली आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुलाखत यात दाखवली आहे..सगळ्यांना अनुदान भेटले आहे.बीबीसी ने व्यवस्थित चौकशी करावी
@jyotipatil6514
@jyotipatil6514 8 часов назад
नाही अजून अनुदान मिळाले नाही. स्वअनुभव आहे
@Shubham_12344
@Shubham_12344 7 часов назад
​@@jyotipatil6514कुठले अनुदान?
@pradippatil5832
@pradippatil5832 11 часов назад
customer la gayi che dudh bag 1 liter chi 56 Rs la aahe ani shetkaryala 22-26 Rs per liter rate milto. kyy scam chalu aahe.
@SKPVlog
@SKPVlog 2 часа назад
ज्या सोसायटी ला दूध देता त्याचे मालक कोण आहेत ते बघा, ते लुटत आहेत सर्वात जास्त काही मेहनत न करता
@harryscarheadsam
@harryscarheadsam 9 часов назад
Ha video bagun zala asal tr Deadly Dairy naavacha video bagha
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 11 часов назад
घ्या कमळाबाई 😂
@shantanushinde2436
@shantanushinde2436 9 часов назад
अजून खोट्या यशोगाथा टाका म्हणाव 😂😅
@nitinjagtap2058
@nitinjagtap2058 8 часов назад
India mhade ani china mhadhil devlopment mhade khup farak ahe. India madhil 70% lokana दूध पीट नाहीत karan tyana दूध घेणे parvadat nahi.
@KisanKeVlogs
@KisanKeVlogs 8 часов назад
अंतरराष्ट्रीय बाजार हे फत्त महाराष्ट्रात मध्येच पडलेत काय ?
@2051xd
@2051xd 9 часов назад
दुध उत्पादन कमी करा
@ameyapatil2424
@ameyapatil2424 2 часа назад
Hydroponic chara lawa. Shenkhat banvaa ani vikaa. Jodi laa kukutpalan kara mukta sanchaar. Baghaa magh kasaa faayda honaar nahi te.
@Ram_Khade
@Ram_Khade 2 часа назад
फेसाळ जास्त झाल वरीजनाल लोपत चाललं
@indian600j
@indian600j 8 часов назад
Job wale laughing at the corner
@Shubham_12344
@Shubham_12344 7 часов назад
Why?
@dattatraykamthe237
@dattatraykamthe237 4 часа назад
अमूल ने 1tarke पासून 2 रु ने कमी केले काय तर मने आता अनुदान 7 रु केले 😂 लुटा रे लुटा
@shadabdeshmukh9440
@shadabdeshmukh9440 3 часа назад
Kisan milk group banakar khud packing karke dudh sell karo
@timezoneuniversal8308
@timezoneuniversal8308 Час назад
100 liter cow milk buffelo 130
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 10 часов назад
😔😔😔😔🙏
@dnyaneshwartarate2151
@dnyaneshwartarate2151 5 часов назад
आम्ही बंद केला व्यवसाय
@PlantPoweredDarshana
@PlantPoweredDarshana 9 часов назад
Maa Ka Doodh kinva Aiche Doodh hi documentary RU-vid VR nakki paha. Doodhache bhaav ya mulech waadhnaar nahit.
@शूद्रराष्ट्र
हिंदुत्व हिंदुधर्म धोक्यात येईल का नाही तर जात धर्म भागून मतदान करणारे आहे तुम्ही
@Kamdhe-m34
@Kamdhe-m34 9 часов назад
Naka dahkhu asha batmya. Kahi honar nahi chesta chali dudh utpadkanchi
@manishrandhe
@manishrandhe 7 часов назад
100 रु लिटर करुन द्या 😂
@Shubham_12344
@Shubham_12344 6 часов назад
तु घेजो म्हशी मग 😂😂😂
@pratikkolhe2279
@pratikkolhe2279 2 часа назад
Bhesalukta thud band kara
@prabhupatil862
@prabhupatil862 11 часов назад
बाई तुम्हाला लाडकी बहिणींची योजना लागतं नसेल तर घेवु नका पण गरिबांसाठी खुप चांगली योजना आहे
@NandkumarMali-c5h
@NandkumarMali-c5h 9 часов назад
आपल्या किती गायी आहेत का नुसतंच....
@isamiyabahire5249
@isamiyabahire5249 9 часов назад
बरोबर आहे
@balbhimgatkul7674
@balbhimgatkul7674 3 часа назад
जसं काय तुम्हाला कायम देणार आहेत
Далее
БЫСТРАЯ сборка ПК - от А до Я!
00:22
Find The Real MrBeast, Win $10,000
00:37
Просмотров 65 млн
БЫСТРАЯ сборка ПК - от А до Я!
00:22