Тёмный

Maharashtra onion farmer: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय हवंय? | BBC News Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@officialindia6939
@officialindia6939 15 часов назад
भाजप ला आम्ही घोडा लावणार कारण आमची लाल कांद्यात लय जिरवली मागच्या वर्षी निर्यातबंदी मूळ आणि पूर्ण वर्ष त्यांनी 40 टक्के शुक्ल लावला होता त्यामुळं आमची खूप आर्थिक पिळवणूक झाली आता पण 20 टक्के शुल्क लावलाय म्हणून मार्केट वाढत नाहीये
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 14 часов назад
Bjp ha shetji ani bhatji chi party ahe tila shetkyanche kahi deneghe ne nhi
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW 14 часов назад
मोठा होणार व्यापारी पर्यायाने गुजराती, मारवाडी...
@valmiksisode6067
@valmiksisode6067 14 часов назад
बरोबर आहे भाऊ
@yogeshborase5652
@yogeshborase5652 13 часов назад
Barobar
@sureshsupekar9508
@sureshsupekar9508 15 часов назад
BJP हटाव महाराष्ट्र बचाव
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW 14 часов назад
शेतकरी नी कांदा विकून टाकला आहे. आता व्यापाऱ्याचे सोन करायचे काम चालू आहे...
@bansilalwagh4371
@bansilalwagh4371 12 часов назад
भाजपला शेतकऱ्यांनी घरी बसवावे.
@nikhildabhade2080
@nikhildabhade2080 13 часов назад
कायस्वरूपी एक निर्यात धोरण पाहिजे... ह्या वर्षी निवडणूक आहे म्हणून २०%शुल्क केले आहे... परत पुढच्या वर्षी शेतकरी विरोधी धोरण सत्ताधारी सरकार घेईल... म्हणून निवडणुकीच्या वेळेस विचार करून शेतकरी विरोधी सरकार ला मतदान करू नका
@mr_bodake_04
@mr_bodake_04 13 часов назад
full video pls शेवटच्या शेतकऱ्याची पूर्ण व्हिडिओ दाखवा
@shankarchaskar
@shankarchaskar 13 часов назад
आता महायूतीची जीरवायची
@Rajesh12m2h
@Rajesh12m2h 13 часов назад
शरद पवार च्या काळात कांदा मातीमोल भावाने विक्री होत होता उकीरड्यावर फेकायला लागत होता याउलट मोदींच्या काळात चांगले दिवस आलेत कांद्याला सलग तीन वर्षे माझ्या कांद्याचे पैसे झालेत
@shaikhfiroj331
@shaikhfiroj331 14 часов назад
Only mva
@DipakUshir-i6r
@DipakUshir-i6r 2 часа назад
महायुतीच्या काळात कांद्याला चांगले बाजार भाव मिळत आहे टमाटा ला चांगले बाजार भाव मिळत आहे लसणाला चांगले बाजार भाव मिळत आहे शेती मालाला बाजार काय आहे महायुतीला शेखर यांनी मदत केली पाहिजे कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये खूप भयानक परिस्थितीत शेतीमालाची झालेली आहे 100 125 किट्टल कांदा पिकेल आहे
@rajendrabhagwat3690
@rajendrabhagwat3690 42 минуты назад
भाजप हटाव किसान बचाव.जय जवान जय किसान.
@sandipdhongade44
@sandipdhongade44 10 часов назад
तादुळ उत्पदन शेतकरी तर कायम निर्यत बंदी घालते मग हे शेतकरी असे बोलत नाही कारण जनते साठी जर कांदा चांगले भाव आले तर सर्व शेतकरी कांदा करतात म्हणून भाव पडतात
@kamaljat2345
@kamaljat2345 2 часа назад
सोयाबीन 2012में 4500से 5000तक मूल्य था किसान का प्याज भी 100रु किलो तक बिक जाता था तब 3 कुंटल सोयाबीन की कीमत 10 ग्राम गोल्ड के बराबर थी आज वही 10ग्राम गोल्ड के लिए किसान का सोयाबीन 20कुंटल के बराबर लगता हे किसान का कितना नुकसान हुआ हे अंदाजा लगा लीजिए उत्पादन भी कम और भाव भी कम
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil Час назад
विधानसभेत कसं.... लोकसभेत केलं तसं.....
@Adv.RiyaSingh
@Adv.RiyaSingh 2 часа назад
Real estate 20/30/50 floor complex Flat price must reduce to 5-10 lakh for all 100 / 200 / 500 flat complex As they are earning in multiple of CRORE and poor middle class actually making handful few 100s promoters squeaky rich
@देवेंद्रकोलते-च4र
❤❤❤
@सुर्यरावसुर्यराव
जो खरा शेतकरी असेल तो चुकूनही भाजपला कधीच मतदान नाही करणार .शेती व शेतकऱ्यांची वाट लावली.आज सोयाबीन व दूधाला भावच नाही.शेती परवडत नाही अन असेच चालले तर शेतकरी कसा जगेल ?
@GopalShinde1M
@GopalShinde1M 15 часов назад
First comment
@Rajesh12m2h
@Rajesh12m2h 13 часов назад
अजून भरपूर शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहेत. गेल्यावर्षी व यावर्षी कांद्याचे खुप पैसे झालेत विनाकारण सरकारला दोषी ठरवणं चुक आहे शरद पवारांच्या काळात तर कांदा उकीरड्यावर फेकून द्यावा लागायचा
@lakhansinghchuoha6313
@lakhansinghchuoha6313 12 часов назад
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 10 часов назад
म्हणून यांनी टाकायचा 😂
@Rajesh12m2h
@Rajesh12m2h 2 часа назад
@@ruralmaharashtra8043 मला असं नाही म्हणायचे तर शेतकऱ्यांच्या शिल्लक असलेला कांद्याला देखील आज चांगला भाव मिळतोय....शरद पवारांच्या काळासारखं फेकून द्यावा लागत नाही
@dattudherange5052
@dattudherange5052 2 часа назад
लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही लोकांनी महाविकास आघाडी ला नाही भाजपा ने दिलेल्या चुकीच्या उमेदवार विरोध मतदान केले होते आता कांदा पट्टा पण महायुती ला मतदान करील कांदा दर योग्य आहे आणि कांद्याला भाव पण भाजपा च योग्य देत हे शेतकरी लोकांना माहिती आहे झाली होती चूक त्यांच्या कडून पण त्यानी सुधरवली
@ashokgaikwad6672
@ashokgaikwad6672 9 часов назад
Bjp hatav Maharashtra bachav.
@SagarJadhav-up2wd
@SagarJadhav-up2wd 28 минут назад
BJP हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे
@nkwtechnicle5398
@nkwtechnicle5398 13 часов назад
Only BJP
Далее