सर सर्व माहिती चांगली सांगितली पण 11वा प्रश्न च उत्तर चुकीच सांगितल.. तिथे अप्पर पोलीस महासंचालक हे उत्तर हवं. चुकीची माहिती सांगू नका सर पोर तुमच्यावर भरवसा ठेवतील आणि तुम्ही पोरांना नापास करण्यात तुमचं मोठं योगदान द्याल. 1मार्क पण खूप मॅटर करतो.
Sir Police bharti madhe unchi kami padat asel tr kay upay ahe. 165./164. 1 inch kami padat ahe. Sir kahi upay ahe ka please sanga. Dhanyawaad JaiHind JaiShreeRaam Dhanyawaad sir.
सर मला शंका आहे कारगृहाचे विभागाचे मुख्य पोलिस अधिकारी हे अप्पर महासंचालक असायला पाहिजे कारण पोलिस महासंचालक हे राज्याचे प्रमुख असतात त्यामुळे प्रमुख हे एकच असू शकतात त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा पहा आणि तेच उत्तर असेल तर मला सांगा Plzy Reply