दादा तुमचं गाणे हे अप्रतिम असून भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना ते प्रेरणादायी आहेच परंतु कोणताही रिक्रुट ट्रेनिंग करताना त्याच्या समोरील आव्हाने तुम्ही या गाण्यात मांडले आहेत मग ती ट्रेनिंग आर्मीची असो किंवा पोलीसची सर्व भावना सारख्याच आहेत.
खूप छान कविता केलीत सर , पूर्ण भरतीचा वास्तविक सांगितलं ,अन् प्रत्येकाच्या मनातल्या भावना,तसेच आईची आपल्या मुलाबद्घालची काळजी,अन् सगळ्याचं घराचं सप्न,सगळ्या बारीक बारीक गोष्ट सांगितली आहे ह्या गाण्यातून...👍👌
थोडक्यात सांगायचे झाल्यास खुप छान वाटते भावा तुझे विडिओ पाहल्यामुळे मन प्रसन्न होते. आणि अभ्यासाला एक प्रकारची गती मिळते.आणि अभ्यास हि छान होतो. असेच नवनवीन विडिओ पोलिस भरतीच्या उमेदवारांना करिता youtub च्या माध्यमातून पोहचवा हि आग्रहाची नम्र विनंती...रितेश चौधरी
खुप sundar bala.tuzya manatil bhav tuzya ganyatun vyakt zhalas he tula lahanpanapasun milaleli daivi dengi ahe ani vishesh ya gostich vatat ki aplya pratek sangharshala Don hat karat pudhe aleli lekar ahot mhanun mala mazya gavacha mala abhiman ahe .माझा gav.mazhi manas✍️
Kale bhau ekach number झकास 😊🥳 तुमच्यामुळे प्रत्येक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह द्वीगुनित होत आहे........keep it up bro आमच्या chhanel ला नक्कीच भेट द्या आणि खूप मुले आत्महत्या करत आहे तरी तुम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून जे ह्या वर्षी भरती नाही झाले त्या मुलांचे जीव वाचतील 🙏