Тёмный

Maharashtra Politics | सर्वपक्षीय नेत्यांची खडाजंगी, महाचर्चा लाईव्ह | Bade Mudde | Maratha 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 23 тыс.
50% 1

Maharashtra Politics | सर्वपक्षीय नेत्यांची खडाजंगी, महाचर्चा लाईव्ह | Bade Mudde | Maratha
#manojjarangepatil #marathavsobc #marathareservation #ajitpawar #ncp #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #mahayuti #bademudde #marathinews18
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@shivajishinde5914
@shivajishinde5914 3 часа назад
विरोधी पक्षाची मत विभाजन करण्या साठी आघाडी
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Час назад
आता जनताच ठरवेल जनतेला सर्व कळते महाराष्ट्र वाचवायचा असेल तर क्रांतीची गरज आहे बदल हा महत्त्वाचा आहे जय जिजाऊ जय शिवराय
@abhilashbelambe175
@abhilashbelambe175 Час назад
@@maheshsuryawashi2223 एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यायला हरकत वाटत नाही एक हाती सत्ता असेल राज्य एकसंघ राहु शकत असं माझं वैयक्तिक मत आहे
@ananddicholkar3758
@ananddicholkar3758 Час назад
बड़ेजी तिवारी साहेबान सारखे प्रवक्ते असले तर डिबेट चांगले होते.
@marathinews4015
@marathinews4015 2 часа назад
आजपर्यंत च सगळ्यात बेस्ट debate... धन्यवाद किशोर जी
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Час назад
महाराष्ट्राला वाचवण्यासाठी गुजरातला आणि नागपूरला जाऊनही सर्व उद्योगधंदे तरुणांचे बेरोजगारी दूर करण्यासाठी हे एकत्र आले ते पण जनतेला कळते
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 часа назад
नेत्यांचे भले आणि कार्यकर्ते हालेडुले, इंजिन मध्ये काही तरी केमिकल लोचा आहे.. 😂😂
@ananddicholkar3758
@ananddicholkar3758 Час назад
किशोर तिवारी साहेब, अगदी स्पष्ट बोलतात आवडले.
@govindkendre1195
@govindkendre1195 3 часа назад
उबाठा नका म्हणू त्यांना निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं मान्यता दिली आहे
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 Час назад
बडे साहेब हा हरियाणा नव्हे महाराष्ट्र आहे फक्त जरांगे फॅक्टर
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 Час назад
Only manoj dada
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 Час назад
जलील साहेब मनोज दादा ला पाठिंबा द्या ..सुफडा साफ होईल
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 3 часа назад
चांगला विषय घेतला आहे बडे जी 🙏
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm 2 часа назад
हा चॅनल महायुतीचे आहे.
@ShivajiShurwashe
@ShivajiShurwashe 2 часа назад
किशोर साहेबांचा बरोबर आहे
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 2 часа назад
मुंबई ही महाराष्ट्राची गुजरात्याची नाही....
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 15 минут назад
Sandeep bhau khup chhan
@kameshnaikodi8578
@kameshnaikodi8578 3 часа назад
याचा अर्थ समजून गेऊ 😊 1b tim नाही 😮 Abcd असेल तर करा ऊभे, हे महाराष्ट्र आहे ❤
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Час назад
किशोर तिवारी एक नं .कॉमेडीयन !
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 32 минуты назад
Khup majya aali bade dada aaja😂
@avinashpatil2565
@avinashpatil2565 3 часа назад
मराठ्यांची मते जरांगे, मुस्लिमांची मते एमआयएम, धनगरांची मते राष्ट्रीय समाज पक्ष, ओबीसीचे मते ओबीसी उमेदवार, मनसे, वंचित बहुजन आघाडी, संभाजी महाराजांचा पक्ष, प्रहार, राजू शेट्टी हे सर्व लोक मतदान खाण्यासाठीच उभे आहेत निवडून येणारे पक्ष वेगळेच आहेत
@जरांगेदेशीवाले
😂😂😂😂 मायचा टन्ना, काय बोलले राव
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 56 минут назад
हे सगळे कोणाची तरी सुपारी घेऊन लढणार आहेत, येणाऱ्या दिवसात सुपारी देणारे कोण आहेत,हे नाव तर उघड होईलच पण सुपारी बाज सुद्धा उघडे पडतील, लोकशाहीचे संकेत आहेत, कोणीही निवडणूक लढवू शकतात, परंतु सामाजिक बांधिलकी देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
@ramchandrashinde2059
@ramchandrashinde2059 2 часа назад
कीशोर तिवारी तुमच्यात किंवा कोंग्रेस सर्व पक्षांनी स्वतंत्र लढा ना हिंमत असेल तर
@GreatAmbition123
@GreatAmbition123 2 часа назад
लोकमत च मत काय आहे... छोटे पक्ष निवडणूक लढू नका??? आम्ही मोठे भाऊ भाऊ !!मिल बाट के खाऊ!!!?¿?..... आता आम्ही लोकशाही संपऊ.... तुम्हीं नका आमच्याकडे पाऊ!!! आता पुन्हा घरणेशाई उमेदवार देऊ... तुम्हीं हुशाल निवडून देऊं
@sanjaysuryawanshi1363
@sanjaysuryawanshi1363 3 часа назад
ओनली जरांगे पाटील
@meghaingle1943
@meghaingle1943 3 часа назад
जय वंचीत 🙏जय भीम ❤️
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 3 часа назад
मनसे हा फक्त पाडापाडी करण्यासाठी आहे
@bhauraogawai7804
@bhauraogawai7804 3 часа назад
वंचित च्या प्रवक्त्याला बोलावले नाही असेच दिसते.
@MG-dd6xk
@MG-dd6xk 2 часа назад
जप्त डिपॉझिट वाल्यांना आमंत्रण नाही
@vinodtambe1675
@vinodtambe1675 2 часа назад
बहुजन वंचित आघाडीला का नाही बोलावलात ?? इथे ही पक्षपात दिसत आहे.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 40 минут назад
प्रकाश बडे एका चर्चेत एका गटाचे दोन प्रवक्ते कशाला?
@manthanvichare3693
@manthanvichare3693 3 часа назад
Arop is Arop .Not Crime.
@sanjaysuryawanshi1363
@sanjaysuryawanshi1363 3 часа назад
संदीप सर शरद पवार नात आदीते ठाकरेला देनार आहे मनुन शरद पवारांचे ऐकतात ठाकरे
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 Час назад
फडणवीस ने मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू नये…मराठा दलित मुस्लिम ताकद दाखवणार बडे साहेब
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Час назад
मग काय ओबीसी झोपलेले आहेत असे वाटत आहे का? की महाराष्ट्रात ओबीसी नाहीत....देवा भाऊ व मोदी सेठ उगीच ओबीसी ओबीसी करीत नाहीत....सत्ता ठरवणार यावेळी तर ओबीसी
@marutikolekar3011
@marutikolekar3011 3 часа назад
Mat vibhagani karanyacha puran plan bjpicha ahe
@user-nb4kx4cd5g
@user-nb4kx4cd5g 2 часа назад
मिश्किल मुलाखत😂
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Час назад
इन्के हात मे नाही रिमोट कंट्रोल sp है
@umeshsatam7637
@umeshsatam7637 2 часа назад
सूत्रे म्हणजे कोण याचा उलगडा अजून पर्यत कधीच झाला नाही. सुत्र या शब्दाचा बऱ्याच वेळा पत्रकार जास्त सोयीने उपयोग करतात.
@hemrajlokhande8585
@hemrajlokhande8585 Час назад
मीडियाची दलाली किती महत्वाची ?
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 3 часа назад
Dalali karyachi nahi bjp chi
@ajinkya4904
@ajinkya4904 3 часа назад
😂😂 सगळ्या निवडणुका जातींवर जायला लागल्यात आणि ह्यांचं सगळ सासु - सूनेसारख चालू आहे कोण नक्की निवडून येणार देवच सांगेल आता
@gurudasbhong1098
@gurudasbhong1098 2 часа назад
चर्चा बद्दल होती ते महत्त्वाचं होत, पण त्या पेक्षा चर्चा खूप व्यवस्थित झाली आहे त्या बद्दल सर्व पक्षीय प्रवकत्याच कौतुक करायला काही हरकत नाही
@Harmony989
@Harmony989 Час назад
अश्या जत्रेतच अनपेक्षित लोक निवडून येतात..
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 часа назад
इप्तीयाज जलिल मनसेची बाजू घेऊन बोलतो आहे, याचा अर्थ मनसे आणि एम आय एम युती करणार की काय.. 😂😂😂
@sachinnannaware6985
@sachinnannaware6985 2 часа назад
B Team
@MohanPatil-vb1ch
@MohanPatil-vb1ch 2 часа назад
बीजेपी मजबूत हिंदू सुरक्षित
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Час назад
लोक सभा मे शिवसेना किणके करण बॅक फुटपर गई ए तो अत्मा परकसन करण चाहिए. ए सब का रिझल्ट sp ne वर्सापर वाळवा भेजणा c चाते हे ए सब शिवसेना जाती हे मगर बोल नहीं सक्ती
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Час назад
मतदारांनी लक्षात घ्यावे मत देताना तुम्ही एका उमेदवाराला आपल्या महाराष्ट्राला व आपल्या फायदा देण्यासाठी निवडून देतात पण तो आज इकडे आणि उद्या तिकडं असे उड्या मारत आहे त्यांना घरी बसवा
@SantoshSandur
@SantoshSandur 3 часа назад
तूमचा कोनाचाच नबर लागणार नाही ईथ बदल होनार हे नकी
@smithrjjadhav7457
@smithrjjadhav7457 2 часа назад
मराठवाडा तेवढा जाती वर होणार
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm 2 часа назад
मनसेचीच मते मनसेला मिळणार आहे
@sapkalshesherao4986
@sapkalshesherao4986 58 минут назад
तुम्ही तुमच्या सत्तेसाठी आमची जात मातीत घालता का
@sapkalshesherao4986
@sapkalshesherao4986 50 минут назад
बस करा तुमची नाटकं आम्ही सर्व जाती मिळून एक बार लढणार आहेत
@pankajdhamne6992
@pankajdhamne6992 47 минут назад
Mns
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 Час назад
हे तिवारी किती खोट बोलतात.
@MannuGavhane
@MannuGavhane 50 минут назад
Bade sir tumhi mahayuti kadun khup bolta kay reson ????
@marathinews4015
@marathinews4015 3 часа назад
9.43 एडिटिंग चूक...
@marutikolekar3011
@marutikolekar3011 3 часа назад
Hoy
@absabs4343
@absabs4343 Час назад
काँग्रेस,राष्ट्रवादी हे परिवार वादी संस्थानिक पक्ष आहेत.परिवाराचा विकास एकच ध्येय आहे.शरद पवारांनी चार वेळा सीएम असताना एक रस्ता,ना संस्था,ना साखर कारखाना उभारला मात्र गिळंकृत सर्व केले.तेव्हा छोट्या पक्ष्यांना संधी द्यायला हवी.
@rameshghodke4394
@rameshghodke4394 2 часа назад
देश पांडे एक वळ dalit ला voting करू पण ब्राह्मण नको 😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 3 часа назад
आमची इच्छा आहे राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावे मग
@santoshaher2985
@santoshaher2985 3 часа назад
नक्कीच होतील एक आमदार निवडून आणून 😂
@sachinnannaware6985
@sachinnannaware6985 2 часа назад
Jar jast mla shinde kade ahe tar shinde chi ss, mag 1 mla raju patil manse cha mag manse raju patil chi ani paksh pramukh ka nahi.
@udayshigwan8561
@udayshigwan8561 2 часа назад
संदीप देशी पांड्या तु काय लोकांना मूर्ख समजतो का? तुझ्या पक्षाकडे मते आहेत का? टरबूज बोलला होता म न से म्हणजे मते नसलेलि सेना
@MG-dd6xk
@MG-dd6xk 2 часа назад
तुम्ही मूर्ख आहात च. समजायची काय गरज आहे.
@MG-dd6xk
@MG-dd6xk 2 часа назад
घरचं टरबूज नीट स्वयंपाक बनवता......ते बघ
@girmajipagde2121
@girmajipagde2121 2 часа назад
सहबजी ए सब bjp sp congress ek है sir ab छोटी जातीय एक कारण जरुरी हे.जमू काश्मीर मे काँगेस ने सरकार मे सामील न होते हुये अलग हे कल bjp ne congress को समरहान वापस लेणे का कह सकते ओर bjp जमू काश्मीर मे सत्ता मे आ सकते इस्लीये सब प्रस्थापित एक हे इस्लिया सब बकवास हे जी
@ganeshsable8691
@ganeshsable8691 Час назад
Vba chya lokana ka nahi bolavle
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 3 часа назад
Ata tuz astitv kay supari bahader
@stsmartsales2300
@stsmartsales2300 2 часа назад
Congressni AIMIM vishai kharach vichar kela pahije, Lavchikata asne avshyak nahi tar Haryana sarkha dhakka
@mas55555
@mas55555 3 часа назад
उपरे लोकांना निवडुन देऊ नये
@missMeera5759
@missMeera5759 Час назад
Maharashtra. Madhe. Aata. Ladkiya. Bahinich. Sarkar. Niwadun. Yenar.
@prashantdere-wc8cp
@prashantdere-wc8cp 3 часа назад
Maratha aarkshan. Y
@durva915
@durva915 2 часа назад
सुषमा दीदीला घेऊ नका pls भाऊ
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Час назад
आज पर्यंत सर्व गोर गरीब मराठ्यांचा डबेवाल्यांचे मत किंवा शक्ती वरती शिवसेना चालत होती पण शिवसेनेने कधीही मराठ्यांचा विचार केला नाही आणि त्यांना आरक्षणाबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही
@DinkarWagh-vb6ut
@DinkarWagh-vb6ut 2 часа назад
किशोर तिवारी जी धन्यवाद, आपण आज उध्दव ठाकरे ना न घाबरता खरं ते बोलले त्या बद्दल धन्यवाद.
@Harmony989
@Harmony989 Час назад
विकास,मुद्दे नाहीत,फक्त जातीवाद,पुन्हा महाराष्ट्र मागास विचाराकडे..पुरोगामी शब्द फक्त भंपकपणा..
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Час назад
मनसे ओर mim इस चर्चा मे सही बात कर रहे बाकी सब उलटी सिधी बात कर रहे है
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Час назад
शिवसेनेचा पराभव sp मुळेच होणार
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Час назад
तिसरी आघाडी पण sp ची बी टीम हे
@VinodabaMote
@VinodabaMote 2 часа назад
बडे साहेब ऐक नंबर विषय आहे पण हि अंधारे सारखी माणसं नाही बोलवल पाहिजे चर्चेला मोठ बोलणारी फक्त निवडून येईची लायकि नाही यांची
@marutikolekar3011
@marutikolekar3011 3 часа назад
Keval 10 varshat jantela lutalela mal ya sagalyana dila asel vtyamule apali janamanat kiti laukikata ahe yacha atamchintan n karata keval bjpila madat karanyasati ha khel chalu ahe as Lok bolatat aikayala milate
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 часа назад
उठा गटाकडून हिंदू विरोधी का बोलवता !
@abhilashbelambe175
@abhilashbelambe175 2 часа назад
बडे साहेब या उबाठा गटाच्या मुरळीला जर तुम्ही नंतर डिबेट मधे बोलावलं तर आम्ही आपलं चॅनल बघायचं का नाही याचा विचार करावा लागेल
@abhilashbelambe175
@abhilashbelambe175 2 часа назад
त्या मुरळी ने किती निवडणूका लढवल्या आहेत तुम्ही तिला बोलवता वैयक्तीक किती लोक आहेत तिच्या मागे उदाहरणार्थ नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट यार्डातील सदस्य,आमदार,खासदार वैयक्तिक पातळीवर किती आहेत तुम्ही तिला बोलवता
Далее