Тёмный

Maharashtra Reservation | Special Report | आरक्षणाच्या वादात तुटली मैत्री? जात वर्गात पोहोचली 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 416 тыс.
50% 1

Maharashtra Reservation | Special Report | आरक्षणाच्या वादात तुटली मैत्री? जात वर्गात पोहोचली
Maratha vs OBC हा वाद आता महाराष्ट्रात जातीयवादाची दरी निर्माण करणारा ठरतोय. सध्या महाराष्ट्रातल्या जालन्यात (Jalna, Maharashtra) अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि वडीगोद्रीत OBC चे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचं उपोषण सुरु आहे. पण या उपोषणामुळे गावागावात मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ वाढताना दिसतंय. हेच तेढ शाळकरी मुलांमध्ये पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अंतरवाली सराटीत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी काही ओबीसी मुलींशी संवाद साधला. यावेळी शाळकरी मुलांमध्येही जातीभेदावरुनचं कोणतं वास्तव समोर आलं, पाहूयात...| PUKU |
#maharashtranews18 #specialreport #marathavsobc #news18lokmat #laxmanhake #manojjarangepatil
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Опубликовано:

 

21 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,9 тыс.   
@SubhashMahadikSMCREATION
@SubhashMahadikSMCREATION 8 дней назад
आम्ही शिकत होतो तेंव्हा आरक्षण कशाला म्हणतात ते ही माहित न्हवते, मैत्रीत जात पात, धर्म अधर्म काहीच न्हवत.कुठ गुंतवून ठेवलाय देश आपला.
@PiyaChoudhari
@PiyaChoudhari 6 дней назад
Ho amachya shaalet asale kaahi nawhate baba ! Pori kinwa teachers kunihi casteism kele naahi ajibat ! Best school and highschool for that reason ! I used to be a topper and teachers wanted me to top knowing I was from SC caste ! Which I myself was not aware what it means as far as so called social status is considered in Goa I realised how casteism works at higher educational skill level now at school highschool level also ! Maharashtra worst state for casteism but still less than Rajasthan I guess !
@rameshmore7064
@rameshmore7064 5 дней назад
दहावी पर्यंत कोणत्या ही शाळेत जात पात कळत नाही. फक्त 11 वी आणि उच्च शिक्षण ना वेळी फी भारतानं कळते
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 5 дней назад
सगळं शरद पवारने केले भावानो.
@newindia3648
@newindia3648 4 дня назад
​@@sakharammahanvar6231 हो तुला मूल झाली असतील तरी पण असंच म्हण😂😂😂😂
@vinayp8040
@vinayp8040 4 дня назад
Thodasa mothe zale ki sagla badlta dada saheb kal parwa paryant bhau bahin kaka mavshi aai bapa pramane wagnare loka pan achanak vikral roop dharan kartat
@asaramkure997
@asaramkure997 8 дней назад
सगळा सत्यानाश झाला राजकारनाणे
@ShahenshahaShaikh
@ShahenshahaShaikh 8 дней назад
काय,कमविल,हे,कमिल,तूमहि,नवि,पिडि,सपलि,हे,बर,नाहि,झाल,हे,बघुन,दुख,होतय
@rahulsinghpatle9089
@rahulsinghpatle9089 8 дней назад
Jarange mude jhala rajkarni kahi nahi kele
@007deshmukh9
@007deshmukh9 7 дней назад
आरक्षणामुळे देशाचा सत्यानाश झाला
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py 6 дней назад
Yar rajkarancha kay sambndh kay pan boltey
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 дней назад
Jarange ni chalu kel he sagla 🤬🤬
@amolpatil-nw1ou
@amolpatil-nw1ou 4 дня назад
माझ मत आहे शिक्षणात आरक्षण द्यावे सगळ्यांना जात न पाहता. आणि नौकरी मेरिट वर द्यावे. नाहीतर हे विष खूप घातक होईल.
@rajesh_6490
@rajesh_6490 3 дня назад
Tu hajar hajar yekar din dublyachya jamini lutun ata chxxxxpanti shikavnare!! Ani ata saglyanche arakshan kada!! Are maz mat ahe ki saglyanchya sampatya samman Kara ani arakshan radda Kara!!
@heathytipsforeveryone361
@heathytipsforeveryone361 3 дня назад
Tuza mata sangnar tu kon COLLECTOR, amdar,khasdar,ki cm,pm
@amolpatil-nw1ou
@amolpatil-nw1ou 3 дня назад
@@heathytipsforeveryone361 मत मांडायचा अधिकार संविधानाने दिला आहे त्यासाठी pm cm होण्याची गरज नाहीये. आणि मी फक्त मत मांडले आहे.
@supriyadahibhate1991
@supriyadahibhate1991 3 дня назад
अगदी बरोबर
@amolpatil-nw1ou
@amolpatil-nw1ou 3 дня назад
@@rajesh_6490 Fakt 100 acre majhi jamin shodhun de bakichi purn tula deun takato mag tar khush
@Bharatmaaa
@Bharatmaaa 6 дней назад
सर्वांचे आरक्षण बरखास्त करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल तोच आघाडी वर राहील. मग कश्याला लागेल आरक्षण सहमत असाल तर like करा सहमत नसाल तर टिप्पणी करा. आणि तुमचे या वरील विचार मांडा. धन्यवाद 🙏
@kuldeepkanawaje2300
@kuldeepkanawaje2300 5 дней назад
100% बरोबर बोललात. समर्थन.
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 4 дня назад
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@nikitawadhwani4108
@nikitawadhwani4108 4 дня назад
एकदम बरोबर आहे तुमचं हि gosht सरकार पर्यन्त पोहचली पाहिजे
@nikitawadhwani4108
@nikitawadhwani4108 4 дня назад
Mazya मुलांना 92% पडून मनासारखं कॉलेज नाही मिळालं आणि ya आरक्षण मुळे 70 %. वाल्यांना मिळालं
@nikitawadhwani4108
@nikitawadhwani4108 4 дня назад
Mazya मुलाला 92% मिळून मनासारखं कॉलेज नाही मिळालं रडला तो आणि या आरक्षण मूळ 70 % la tech college मिळालं
@rahulpatil2388
@rahulpatil2388 8 дней назад
लहान मुलांना सुद्धा त्यांच्या आई बापाने हे शिकवले त्यावरून यांची मानसिकता दिसते 😡
@ganeshmahale3579
@ganeshmahale3579 6 дней назад
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते. तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये. महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
@kaustubhlad5596
@kaustubhlad5596 6 дней назад
​@@ganeshmahale3579 moth motha padavr amha marathyanchi satta ahe karan amhi OPEN chya cut-off mark ne pass hoto. Tevdi amchi quality ahech. Ani tumcha samaj pathimage rahava ashi amchi iccha ajibaat nhi. Apn sagle ekch ahot. Pn tumchya samjat ase kititari lok ahet jyanchya gharat mahinyala lakho rupaye yetat tari tyanchi mule shala ani college scholarship ghyala pahilya number la astat. Mg jo open mdhe ahe ani jyachi arthik paristhiti changli nhi tyala scholarship pn milat nhi ani fee pn jast bharavi lagte. Mhnun amha marathyanchi por ragachya bharat sarvochya padavr jaun bstat buddhichya joravar. Tumhi pn ya vr budhhichya joravr. Tumhala koni advlay.
@ajinkyamaske5594
@ajinkyamaske5594 6 дней назад
Maratha nete kiti ahet ani kiti houn gele ( obc) pn saglya netyachya propertya sarvsamanya lokanchya navi karun dya konala arakshana chi garjacha padnar nahi Ani garib marathya sathi ews 10% ahe sebc 10% ahe tyanchi chinta kelu nko bhau tyanchya hakkach tyanaa bhetanarach 100%
@irfankk1736
@irfankk1736 5 дней назад
Aani tumi jewa zati wadd karta tewa tumhala disat nahi ka aapla bagun aaple pora Kaye shiktin aata he dista hai tewa nahi disat hota ka
@m.s.b.697
@m.s.b.697 5 дней назад
Aaighalya garib marathe jast ahet ​@@ganeshmahale3579
@anandi993
@anandi993 8 дней назад
अरे किती लहान आहेत या ... Ksl भयानक बोलतात... किती राग आहे मनात यांच्या .. या राजकारण्यांच्या नादाने दोन समाजात किती मोठा तेढ निर्माण झाला आहे
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
😂😂 कॅमेरा बघून स्वतःला शहाण्या समजायला लागल्या 😂😂घरी गेल्यावर आई बापाचा मार खाणार😂
@nikhilsaundare54
@nikhilsaundare54 7 дней назад
तोंड पाठ करून घेतलंय यांच्याकडून
@sacing3512
@sacing3512 2 дня назад
भोसले असणार
@monalisangave86
@monalisangave86 4 дня назад
बापरे ! एवढ्याशा मुली कसे बोलतायत . देशाच्या एकतेच्या दृष्टीने हे योग्य नाही . आरक्षणाचा हा खेळ सरकारने थांबवला पाहिजे. किती घातक आहे हे सगळे .
@rajankelvalkar5954
@rajankelvalkar5954 3 дня назад
Baap re lahan lahan mulan madhe Aarakshan varun jar ashi tedh nirman hot asel tar, he aarakhan ch radd zhal pahije, kuthla hi samaj kivva jati che aarakshan radda zhale pahije
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 5 дней назад
😢😢😢😢😢😢च्यामारी या शरद पवारानी सगळ्या महाराष्ट्राचे वाटोळे केले . 50.वर्षांत मराठा समाजाला पक्का चुना लावला आणि आता जरांगेला पुढे करून त्याच मराठ्यांचा वापर करून जातीजातीत तेढ निर्माण या शरद पवाराने केली . याला येत्या विधानसभेला चांगलाच धडा शिकवा .😢😢😢
@bhagyashripatil4837
@bhagyashripatil4837 4 дня назад
मादरचोत तुला काही जात माहिती नाही तर कशाला बोलतो हे सर्व फडणवीस ने केला
@Radiate.7
@Radiate.7 3 дня назад
Bjp काय सगळ्या जाती धर्मां ना एकत्र आणत आहे का त्यांनीच सुरू केलंय
@jaypatil6055
@jaypatil6055 3 дня назад
मराठ्यांनी आरक्षण मागितलं आम्ही तर जातीवादी
@KK-vs2ho
@KK-vs2ho 3 дня назад
👍👍
@umeshsalunke35
@umeshsalunke35 3 дня назад
Khar ahe bhau
@laxmansawale642
@laxmansawale642 6 дней назад
शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र शेवटच्या घटका मोजतोय आता जागृत लोक शांत राहिले तर महाराष्ट्र संपला
@maheshkapate9885
@maheshkapate9885 4 дня назад
शिव ,शाहू ,फुले ,आंबेडकर यांचा महाराष्ट्र 🚩🇮🇳
@fiber2156
@fiber2156 3 дня назад
महाराष्ट्र फक्त शिवरायांचा
@abhijeethiwrale6190
@abhijeethiwrale6190 3 дня назад
Bhau Aaj Pawar Anandi asnar
@vrundak424
@vrundak424 День назад
Hach problem aahe ...Tilak ,chafekar,karve na bajula takun ch vaglat
@santoshsalve1623
@santoshsalve1623 8 дней назад
काय हाल करून ठेवले महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे जात जात एक भिमसैनिक म्हणून खुप वाईट वाटले आठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आता ही परिस्थिती😢😢😢
@bhaskardeshmukh1401
@bhaskardeshmukh1401 6 дней назад
याला कारण महाराष्ट्रातील सहृदयता बिघडविण्यासाठी कारणीभूत फक्त भुजबळ, मुंडे, शेंडगे वडेट्टीवार , कसबे, नरके, देवरे, हाके हे आणि हेच आहेत.... मराठा समाजाने कधीही एवढा टोकाचा जातीवाद केलेला नाही. सर्वांना सोबत घेऊन रहाणे सहिष्णुता हाच मराठा समाजाचा फार मोठा सद्गुण आहे. काही नाटके असतीलही पण एवढा टोकाचा जातीवाद हे कपटी भुजबळ आणि त्याचे सहकारी पेरत आहेत.... हे निच कृत्य आहे. प्रसार माध्यमांनी सुद्धा हे असले व्हिडीओ दाखवू नयेत. ही विनंती.
@amolnimse2557
@amolnimse2557 6 дней назад
Are baba sglech soda na reservation vishy smpel
@LoveLawwithMadhu
@LoveLawwithMadhu 6 дней назад
तुम्ही घेता आरक्षण मराठे मागितले कि पोटात दुखते काय राव दुटप्पीपना
@ysj1729
@ysj1729 5 дней назад
​@@amolnimse2557mag hatav saglya jati bola sagle Bhartiya ahe 😅 jo paryant jati asal tho paryant reservation sudha
@user-eu8bz9dd6v
@user-eu8bz9dd6v 5 дней назад
लहान तोंडी मोठा घास घेणे आणि जातिवाद निर्माण करणे प्रत्येकाच्या भावना दुखवत आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे महापुरुष होते ज्यांनी या देशाला जातीवाद करण्यापासून दूर ठेवत विषमता बाबासाहेबांनी संपवली होती हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र होय जय संविधान
@sachingajbhiye2469
@sachingajbhiye2469 4 дня назад
ही भाषा या मुलांची नाही आहे हे सर्व यांना कोणीतरी शिकवलं आहे खूप दुखद आहे खूप दुखद आहे
@prakashmeshram6949
@prakashmeshram6949 2 дня назад
तुम्हीं भाजपा चे rss चे एंजट आहात अस वाटत अन्यथा तुम्हाला आंनद झाला असता की ओबीसी समाज जाग्रुत होती आहे मुली एवढ्या पोटतिडकेन धाराप्रवाह बोलत आहेत हे बघुन त्याला कुणी शिकवल अस म्हणूच शकत नाही
@sachingajbhiye2469
@sachingajbhiye2469 2 дня назад
@@prakashmeshram6949 जी आरएसएस bjp चां मी कट्टर विरोधक आहे आणि महोदय हे विसरू नका की मंडल आयोगा करीत रस्त्यावर फक्त बौद्ध समाज होता . आम्ही काल ही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने होतो आणि आज ही आहोत . एवढ्या लहान मुलांच्या मनात तिरस्कार भरवणे त्यांच्या भविष्या करिता चांगले नाही
@IamBatman-k9x
@IamBatman-k9x День назад
​​@@prakashmeshram6949bhai mi swatha OBC ahe he Arakshanavar cha bhandanacha vish lahan mulan madhe Nako he.
@_Gaming.55339
@_Gaming.55339 5 дней назад
आरे मराठा समाजा विषयी एवढा राग हे बर वाटत नाही... मराठा समाजाने सर्व जातींचा विचार केला मग ते क्षेत्र कोणतेही असो ....
@sonalkatake8261
@sonalkatake8261 4 дня назад
मग आत्ताच काय चावल भाऊ
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 4 дня назад
मराठा समाज ल वेगळे भेटते ते घेत नाहीत
@keshavpatil7066
@keshavpatil7066 4 дня назад
कशाला खोटं बोलतोय लेका गेले पन्नास वर्ष महाराष्ट्र चा मुख्यमंत्री मंत्री पद मराठ्यांनीच भोगलंय काय उपटली का त्यानी 😡😡😡
@_Gaming.55339
@_Gaming.55339 4 дня назад
@@keshavpatil7066 मुख्यमंत्री पद पन्नास वर्षे जरी आहे पण ते सर्व जाती धर्मासाठी आहे..
@habibi731
@habibi731 2 дня назад
Kay kel be marathyani sagle nete tumche atta paraynt Kay shett kel 😡
@PintuGawade-pu4yq
@PintuGawade-pu4yq 8 дней назад
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली या राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राची वाट लावली
@RohitKumar-wo1fp
@RohitKumar-wo1fp 8 дней назад
Absolutely right☝
@sagaraher3850
@sagaraher3850 8 дней назад
Jarange ni kel he sagl
@AnandShinde-zq7wh
@AnandShinde-zq7wh 8 дней назад
​@@sagaraher3850 acha
@user-sm6vu4zz1l
@user-sm6vu4zz1l 7 дней назад
बारामती चा शकुनी मामा
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 7 дней назад
तू फुकट् खात बस, आम्ही मराठे कष्ट करतो, 40% चा साहेब, 80% चा शेतात काम करतोय, काय होणार देशाची प्रगती?
@vijaynarute4556
@vijaynarute4556 8 дней назад
जाती वादामुळे महाराष्ट्र मागे जात आहे लाहान वयात हे मुलांना . बघाव लागत तय . हे परोगामी महाराष्ट्र ला काळींबा आहे
@007deshmukh9
@007deshmukh9 7 дней назад
आरक्षणामुळे देशाचा सत्यानाश झाला
@HrushikeshGavali09
@HrushikeshGavali09 5 дней назад
लवकरच महराष्ट्राचा बिहार होणार
@bhaktijoshi6944
@bhaktijoshi6944 4 дня назад
संपूर्ण आरक्षण रद्द करा, कोणालाही आरक्षण देऊ नये "ना रहे गा बांस ना रह बजेगी बासरी" अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
@RatnadipShinde
@RatnadipShinde 2 дня назад
☑️
@shravanithorat7
@shravanithorat7 2 дня назад
Kunalach Aarkshan nko ......
@priyankapatil4791
@priyankapatil4791 8 дней назад
जनगणनेनुसार आरक्षण लागू झाल पाहिजे
@MP-rj3xt
@MP-rj3xt 7 дней назад
Fakt bhikari manovrutti aarakshan demand karte! Learn from jain and panjabi community.
@pratubansode4189
@pratubansode4189 7 дней назад
Tai sarvanna barobar jamini ani sheti batao kara ani arakshan raddh kara❤
@Golugamer1222
@Golugamer1222 7 дней назад
​@@pratubansode4189 आधी सर्व उद्योग पतीची,राजकारण्यांची ,ॲक्टर लोकांची, जमिनी ,वाटून घ्या उदा. अंबानी,अडाणी,मोदी राहुल गांधी, अमित शाह ,छगन, भुजबळ , फडणवीस , उदव ठाकरे , राज ठाकरे , सर्व आमदार, खासदार मंत्री शाहरुख खान, सलमान खान ,अमित खान, अमिताभ बच्चन ,दीपिका पदुकोण ,सचिन,धोनी, विराट,यांची संपत्ती जरी समान वाटप केली तरी खूप झाले आरक्षण मुक्त भारत होईल😂
@Golugamer1222
@Golugamer1222 7 дней назад
​@@pratubansode4189सांगा मोदीला,अमित शहा ,राहुल गांधी, फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार,शरद पवार,भुजबळ, सर्व मंत्री आमदार ,खासदार,सरपंच, नगरसेवक, सर्व उद्योगपती , मुकेश अंबानी,अडाणी,विजय माल्या, ललित मोदी, रतन टाटा, सर्व बॉलिवूड ॲक्टर, ह्या लोकांची जमिनी जरी समान वाटप केली तरी आरक्षण मुक्त भारत होईल.
@Golugamer1222
@Golugamer1222 7 дней назад
​@@pratubansode4189 मोदी ,अमित शाह, राहुल गांधी फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार ,भुजबळ ,सर्व केंदिय मंत्री ,आमदार ,खासदार नगरसेवक ,सर्व उद्योगपती मुकेश अंबानी अडाणी विजय माल्या, बॉलिवूड मधले कलाकार ,टीव्ही वरले कलाकार , यांच्या जमीन आणि शेती जरी वाटली तरी आरक्षण मुक्त भारत होईल
@hemrajdhanvat2278
@hemrajdhanvat2278 6 дней назад
हे सर्व बघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्म्याला काय वाटतं असेल, लाज वाटली पाहिजे जातीचे राजकारण करतांना
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 дня назад
Varnanche rajkaran avidh firangi jati gat karat ahet ani tyanche bhsratiy mhanun sthan tar pakke karatach ahet pan sarv dukh suvidha hastgat karun madt aiyyashit jagat ahet! Ya nuktyach bhuitun var skelya kombana vatate aosn agadi nushana sadhat ahot.magil kalatil avaidh jati gat ani tyani shikshanachya babatut sthavar jangamachya babatit devdharmachya babatit 4 varnanche kelele prachand nuksan tyana mahitach nahi.fakt dhapane lavakelya ghodyapramane tyana samorache drushhya disat ahe.pan he drusshya kase ani konachya karnamyanmule nirman zhale , he tyanchyapasun , avaidh sankarit santati dadvun thevun tyana , rakshak sanajyavar"choo" karit ahe !paschimi daittya porana tyanchyach daittya bapapadun savrakshan milnarach ,jar tiavaidh firangi santati tya gory bapala bharatatun je have te,nammatra kimtit pochate karat asel tar.kalya poorvaj mulnivasi bhatani tarkadhich melya ahet bakantpane kadhun ani gori ghari oore paida karun !mulina vatat ahe ki speakervarun amhi khup kahi dhyan pajlat ahot.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 дня назад
sarv sukh* suvidha hastagat karun...
@vijayghadi6347
@vijayghadi6347 5 дней назад
सगळे आरक्षन रंद्द करा म्हणजे कोनला वाद घालण्यासाठी कारणे मिळनार नाही, आरक्षण प्रत्येक व्यक्ती च्या ईन्कम वर आधारित आरंक्षन दिले गेले पाहिजे,
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 4 дня назад
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 3 дня назад
अगदी बरोबर 👍🙏.
@MrRavan9999
@MrRavan9999 3 дня назад
​@@nikheelvanjare5653भूदान विसरला का रे .. लोकसंख्या किती झाली आज जमीन वाटप करा म्हणातो. आर्थिक निक्षावर सगळेच बसतील ना तिथे का घाबरता
@IamBatman-k9x
@IamBatman-k9x День назад
​@@nikheelvanjare5653Mi OBC ahe chutya giri Kay boltos Deshachya sarv jamin vatun denyachi. Asa kela tar sarv manus 50000 varsha purvi afriketun ale ahe ti jamin sagli Ithlya pranyanchi ahe. Ani Arya bapani tuzya anle ka baherun q pan purava nahi bahurun yenyacha.
@IamBatman-k9x
@IamBatman-k9x День назад
​@@MrRavan9999bhai 10 vi napass lokana Kay sangto he mi Swatha OBC ahe hi sagli chutiyagiri la virodh karto
@supesir1967
@supesir1967 3 дня назад
शिक्षक हारले, शिक्षण तज्ञ ही हारले. शिक्षण पद्धतीही अपयशी ठरली. धर्म आणि जातीच्या पलिकडे आम्ही आमच्या नव्या पिढीला नवा मार्ग दाखवू शकलोच नाही.😢😊
@mayur2536
@mayur2536 8 дней назад
जेरांगे तू संपूर्ण महाराष्ट्र नासावला 😢 शेवटी शरद पवार साहेबांचे स्वप्न तुम्ही पूर्ण केलंच.
@supriyaautade151
@supriyaautade151 8 дней назад
तू कामच आरक्षण पोपटाचा चौथ्या
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 8 дней назад
हाके मुंडे भुजबळ ने लयचं फुलवला महाराष्ट्र
@vinodnarwade2866
@vinodnarwade2866 8 дней назад
देवून टाका मग जरांगे पाटलाचे मागणी, सर्वच महाराष्ट्र सुखी होईल, नासायचा थांबेल...
@gopi2918
@gopi2918 8 дней назад
Hagya munde bhusawal ne jativad shikvala सापाचे bacche
@tejeszinje8781
@tejeszinje8781 8 дней назад
जरांगे आणि भुजबळ यांच्या साथीने पवारांनी महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे त्यानी दाखवून दिले,,,,
@MahadevPawar-bh9yj
@MahadevPawar-bh9yj 6 дней назад
आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक असल्यासारखे वागत आहेत
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 дня назад
Shudra varnala arakshan detana 3 pidhya sushikshit vhayat ethparyantach dile hote. Tisarya phioartant manus shikshanache mahatv nakkich samajato .chouthya pidhichya shikshanasathi dusarya pidhi pasunach paishyanchi tartud keli javu shakate.noukarya mikalta mhanun daruvar,maujmajevar,hindanyafiranyavar paisa vaparala asel tar sanchay hou shakat nahi. Dar 75 varshansntar oramanikpane survey karun jo konata jan samuh srthik drushtya mage padalela dusat ahe ,tya samuhasala itaranbarobar ananyasathi arakshan deun arthik pragatisathi avadhi denyat ala pahije.sadauvsathi ekach jansamuhala arakshan dene mhanaje ,8 vi pass,noukari hamkhas, ha kaysmswarupi hakk gruhit dharala jat ahe.ani mul ksla bramhan ado ki firangi avaidh chittapavan khote bhattu asot,tyanashudra varnat sharirsambandh jodun ek thav milat ahe ! obc yuvakani swavarniy jodidarinila niktlrusht samajun avaidh pori karane mhsnaje.tyanchya swatahachya ayabahinina.hin lekhsne hoy ! firangyani ya deshat anek dharm tar nirman kelech 2500 ,3000 varshanpoorvich ,psn dushit raktahi tysnchi avaidh pore,pori yanchyatun mulnivasi chaturvanat pravahit kele ahe. premvivah yach avaidh firangi ani tysnchyamule, "swavarna"tun dusarya "dharmat" jave lagalelyanchyat, bharatiy mhanun "thav" milavinyas bokalale ! ani nirman honari santati bharashi eknishth ajibat nadate.
@FEN423
@FEN423 6 дней назад
10 वर्ष 1957 साली सम्पले पण मता साठी नेते मंडली ने 75 वर्ष ज़ाली तरी आरक्षण चालू ठेवले . सरकार समानता आनू शकल नाही, आता गरीब और श्रीमंत हेचि तत्व ठेवले पाहिजे नहीतर मारामारी होतच राहिल
@alladinjahazi3831
@alladinjahazi3831 4 дня назад
Unfortunately u r not knowledgeable.. U might be educated but don't know our Constitution.. Only political reservation was to be reviewed every 10-15 yrs not abolished totally.. Regarding jobs & education Sc/St reservation is immortal.. U should ask BJP/RSS people like Nitin Gaddafi etc.. Who knows Reservation in India was not just for 10 yrs in jobs & education... & as per what Jumlebaaz Modi said...even if Dr. B. R. Ambedkar comes to abolish reservation. He will not allow anyone to do so 😂.. Feku Modi will stand like a wall if anyone wants Abolish reservation 😂😂😂
@deltafive2335
@deltafive2335 3 дня назад
75 varshyat jaatiwad sampla ka mitra......?
@satishjohare7221
@satishjohare7221 3 дня назад
Reservation is based on social status not on economical status
@FEN423
@FEN423 2 дня назад
10yrs from independence was concept of Dr Ambedkar, if we continue like this for another 100 years it will not end since people who got reservation benefits in their family are still enjoying it in their next generations, so others in same community are not getting it's real benefits.
@vishalvmorevlogs
@vishalvmorevlogs 2 дня назад
आता गरज आहे आर्थिक निकष समावेश करण्याची..​@@satishjohare7221
@shlokgharat5672
@shlokgharat5672 3 дня назад
यांना एवढ बोलायला शिकवलं कोणी.....पोरांना पण जातींवर आणलं
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 8 дней назад
फुकट खाण्यासाठी लहान मुलींना पण यांनी सोडलं नाही...
@vishalwagh9779
@vishalwagh9779 7 дней назад
अरे तुमची छोटी मुलगी दादा दादा करत होती तेव्हा आम्ही असंच म्हणालं का स्वतःच ठेवाच झाकून दुसऱ्याच्या
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 7 дней назад
@@vishalwagh9779 सोशियल मीडियावर हे सगळ दाखवून काय मिळाले जे त्यांच्या गावत होत ते आता सगळ्या महाराष्ट्रात झालं...
@iamrebel660
@iamrebel660 7 дней назад
1000 Versh Tumhi Fukat Reservation khaal teve Laaz nahi vatli Sendya😂 80%SC/ST aani OBC la Sikayla dil nahi teva laaz nahi vatli.70 Vesha madhe Reservation ni Fatli.
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 7 дней назад
बाळा, मुलं देवा घरची फुलं असतात. सगळं काय काय भोगतात ते सांगतात ऐका जरा.
@qofsalt8478
@qofsalt8478 7 дней назад
तुम्ही जमीन विकून खल, आता जमिनी संपल्या तर तुम्हाला आता रिझर्व्हेशन दिसले. म्हणजे पहिले फुकटे तुम्ही अन् आता आम्हाला सांगताय
@Vfjddv24
@Vfjddv24 6 дней назад
हे सगळं मिथून मुळे आणि काका न मुळे झालं आहे😢😢😢😢
@bhagyashripatil4837
@bhagyashripatil4837 4 дня назад
मादरचोत तुझ्या फडणवीस मुळे झालं ते
@n.s.rajput6570
@n.s.rajput6570 5 дней назад
अरे बापरे ... . . शाळेत मुलं शिक्षण सोडून हे काय चाललय . . . . हिच आपली पुढची पीढी . . . इंजीनीयर , डॉक्टर , होणार आहे . .😢😢😢😢
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 4 дня назад
आरक्षण हे आर्थिक स्थिती नुसार पाहिजे व ज्याचे वडील किंवा आजोबांनी आरक्षण घेतले त्यांचे मुले नातु याना मिळाले नाही पाहिजे म्हणजे सर्व समाजा पर्यंत आरक्षण लाभ पोहचेल
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 8 дней назад
पुण्या मध्ये जाऊन वाचनालयात जाऊन mpsc च्या मुलांना विचारा ते सांगतील आरक्षण काय असत
@PiyushBagal
@PiyushBagal 8 дней назад
आता कसं खर ते बोलला 🙌👍
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 7 дней назад
संपत्ति मध्ये समान वाटप करावे लागेल
@adikthawal2799
@adikthawal2799 7 дней назад
सर्व जमिनी पण सर्वांना समान वाटप
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 7 дней назад
​@@riyanshwaghule1210तिथे तुझ्या आई आली होती का कामाला
@arungaikwad702
@arungaikwad702 7 дней назад
​@@riyanshwaghule1210मुंडे भुजबळ कसे श्रीमंत झाले? कष्ट करून तर नक्किच नाहीत झाले
@sagarchalakchalak
@sagarchalakchalak 8 дней назад
सरकार शाळेत घेतानाच जात विचारतय मग जातीवाद होणार नाहीतर काय होणार
@AB-mn5re
@AB-mn5re 8 дней назад
Gadhe , jaat likhne vegle and jarange sarkhe jaati vaad karne vegle
@amitpatil2449
@amitpatil2449 8 дней назад
आरक्षण हे च मुळात जाती वादी आहे. त्यामूळे च जात अजुन टिकून आहे.
@pramodchougule9788
@pramodchougule9788 8 дней назад
Brobar aahe
@Visionplus9732
@Visionplus9732 7 дней назад
अगदी बरोबर आहे
@nitin1947
@nitin1947 7 дней назад
लग्न, सोयरिक जात बघूनच केली जाते. त्यामुळें जन्मा आधीच जात फिक्स होते.
@isshiomi6364
@isshiomi6364 4 дня назад
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीचा माणूस म्हणजे उपोषनविर आणि त्याचा बोलविता धनी
@sonasona7132
@sonasona7132 2 дня назад
😂😂😂आगाऊ पोरी अजून नाळ झडली नाही आणि आरक्षण साठी भांडताय...आईबाबाचे संस्कार 🙏🙏😄😄
@teacher6074
@teacher6074 8 дней назад
गावठी मिथुन ने सगळ्या महाराष्ट्रात जातीवाद पेरला आहे आरक्षणाची मागणी घटनेच्या चौकटीत संविधानाच्या मार्गाने करायला हवी होती
@Mitraz1212
@Mitraz1212 8 дней назад
हाक्याने पसरवला
@Youth198
@Youth198 8 дней назад
म्होरक्या, बीडची बकुळा, नाशिकचा छग्या नि kay पसरवलं?
@vikramjadhav6287
@vikramjadhav6287 8 дней назад
Brhamna Devendra fadnvis....jay maharashtra
@rajeshpatange1871
@rajeshpatange1871 8 дней назад
चूप बे
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 8 дней назад
कुणबी काय तुझे बाप नाही का??
@swpnilpathak4559
@swpnilpathak4559 8 дней назад
परिस्थिती नसताना ज्यावेळी शाळेची पूर्ण फी भरावी लागते आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांना जातीवरून कमी फी भरावी लागते तेव्हा कुठे जातो शाळेतल्या जातिवाद
@prashantpawar3133
@prashantpawar3133 8 дней назад
Sarv samajala rajkarni vedyat kadhtay mulbhut shikshn saglyana free kara . aarakshan cha vishay nahi . Pan sagala samaj ek jala tar rajkarni kas tiknar . Mhanun ek mekat bhandan lavayach Kam aahe .baki kahi nahi
@SagarBhagat-uz9uo
@SagarBhagat-uz9uo 7 дней назад
ते tuz barbar aahe tar tumhi garib aahe tar garibi sathi free ship chya sheme kadhyala lava n tumchya netyana
@Bhandaramhadacolony
@Bhandaramhadacolony 6 дней назад
Tumcha vichar pn ksa hoto dusryacha thatath la khaycha laj nahi watat
@Legend_9420
@Legend_9420 6 дней назад
Agdi barobar bhai😢😢
@PradipJadhav-ns1wz
@PradipJadhav-ns1wz 5 дней назад
Right
@shubhangijagtap5362
@shubhangijagtap5362 4 дня назад
लहान मुलांच्या मनावर खुप वाईट गोष्टी रुजत चालेल्या आहेत हे बंद झाले पाहिजे ,खरतर हे जातीवादच संपला पाहिजे समान नागरिक कायदा यावा
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t 3 дня назад
आधी b ग्रेड च्या माध्यमातून ब्राह्मण मराठा जातीवाद केला आता ओबीसी मराठा अजून कोणकोणत्या मार्गांनी या महाराष्ट्रात जातीवाद करणार हे राजकारणी या माहीत😢😑
@rameshwarpawar3035
@rameshwarpawar3035 8 дней назад
खरं तर शासनाने सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत दिले तर महाराष्ट्रात सगळेच सुखासमाधानाने राहतील...
@shivaprasadlandge
@shivaprasadlandge 8 дней назад
जात आता वर्गात नाही पोहचली, ज्या वेळी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला जातो तेव्हाच शाळेत आणि वर्गात जात आली
@PiyaChoudhari
@PiyaChoudhari 6 дней назад
To shaalet aani wargaat aali kaaran to samajaat aahe !
@nikhilichake1993
@nikhilichake1993 День назад
​@@PiyaChoudhariright 😅✨
@amoljadhav9534
@amoljadhav9534 5 дней назад
लहान मुलांना ओबीसी नेते प्रशिक्षण देत आहेत, पण तरीही ओबीसी तून टिकणारे मराठा आरक्षण
@keshavpatil7066
@keshavpatil7066 4 дня назад
ही अक्कल मन्या जरंग्याला शिकव भडव्याने जाती वाद करून वाकडया शरद कडून सुपारी घेऊन महाराष्ट्र पेटवला गुण्या गोविंदाणे एकत्र रहाणाऱ्या हिंदू मध्ये फूट पडायचं काम केल चपटी सम्राटने 😡😡😡😡😡
@Pratik_kedare
@Pratik_kedare 3 дня назад
ह्यामुळे आपला महाराष्ट्र माघे आहे जाती-जाती मध्ये आपला महाराष्ट्र विभागला आहे ...#गर्जा_महाराष्ट्र_माझा वा रे वा 💯🙏
@avinashnaik5451
@avinashnaik5451 8 дней назад
शाळेत जेव्हा एका मुलाला सवलती भेटतात व दुसऱ्या मुलाला सवलती भेटत नाही तेव्हा तुम्हाला मैत्री नाही दिसली का?
@dada007king
@dada007king 8 дней назад
कसल्या सवलतीरे केळ्या. जमिनी तुमच्या राजकारण तुमचं मेंबर तुमचा उपसरपंच तुमचा सरपंच तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा मंत्री तुमचा मुख्यमंत्री तुमचा... अजून काय पाहिजे तुम्हाला.शशं मी
@sharadlondhe2124
@sharadlondhe2124 7 дней назад
Gharchi property check kara
@nirmalanikalje1755
@nirmalanikalje1755 6 дней назад
Savlati ka bhetlya toh ithihas shikva mulana adhi..savlati distat tyamacha shekdo hajaro varshancha anyay nahi disat?
@somethingnew1148
@somethingnew1148 6 дней назад
तुमचे सातबारा चेक करता का ?
@vkdh369mvkdha2
@vkdh369mvkdha2 6 дней назад
तुमच करा चेक पहील भाऊ
@Santoshpahur
@Santoshpahur 7 дней назад
MK Stalin ने शाळेत आडनाव व जात न लिहीण्याचे आदेश दिलेत -अतिशय सुंदर प्रयोग ❤❤❤
@indianreality7536
@indianreality7536 6 дней назад
अशी पण जात शिक्षणात पहिल्यापासून आहे नो प्रोब्लेम ... मराठा आरक्षण मागितलं की जातीवाद म्हणे जय कुणबी मराठा
@satyavratdas
@satyavratdas 5 дней назад
माफ करा पण 24 तास न्यूज चैनल चे दुकान जेव्हापासून सुरू झाले आहे तेव्हापासून लोकांच्या जीवनामध्ये अशा विषयांची भेसळ झालेली आहे 24 तास दाखवायला काय नसतं म्हणून आपली पोट भरण्यासाठी न्यूज चैनल वाले मसाला लावून एकच गोष्ट वारंवार दाखवून सर्व लोकांच्या आणि छोट्या मुलांच्या मनावर परिणाम करत आहे, TV आणि मोबाईल ने लोकांची डोकी फिरवलेली आहेत, न्यूज चैनल वाल्यांना राग येईल पण सत्य आहे आणि सत्य नेहमी कडू असते
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 8 дней назад
तुम्ही जातीच्या नावावर सवलती घेता त्यावेळी वर्गात जातीवाद होत नाही आम्ही सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जातीवाद होतो वारे प्राध्यापकांचे विध्यार्थी.
@nagnath2404
@nagnath2404 8 дней назад
dusryala khalchya jatiche manta tenvha nahi aathavat layki kadhata dusrya jatichi tenvha kay hot samante ch
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo 8 дней назад
कडक उत्तर
@RANGMANCHARTS
@RANGMANCHARTS 8 дней назад
जात आहे म्हणून सवलत आहे भाऊ... लग्न ठरवताना अजुन पण जात बघता..
@shardpawae443
@shardpawae443 8 дней назад
Are लवड्या मग काय sebc obc ews सगळं घेतो का 😂😂😂😂दुसऱ्यांना पण ठेव काही तरी jarange चे च लेकर आहे का
@krishnagarude831
@krishnagarude831 8 дней назад
वेगळं मागा..
@hc8756
@hc8756 7 дней назад
अभ्यास करा आणि स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा. आरक्षणाची गरज ज्याला आहे त्यालाच द्या. सगळा विषय संपून जाईल. आर्थिक निकशावर आरक्षण द्या.
@PiyaChoudhari
@PiyaChoudhari 6 дней назад
😂 casteism mindset kadha aapoaap arakshan jaail sagale deans brahmanach ka ? Sagale judges brahminach ka? Majority hyawarunach kalatay kitti casteism bharalay highest post war joparyant sagalya casteche lok equally disatil aani tiktil toparyant arakshan janaar naahi
@chetanpol4287
@chetanpol4287 5 дней назад
Dada mothi post mothi post karu naye , Buddhi asel tar Samvidhan pan lihta yeto ya deshat , Abhyas Kara aani pudhe ja , Sagle nako tya vishayat pan Brahmanana khechtat , Abhyas karnyat Vagnyat Bolnyay Acharnag tyancha tath dhara mag bola. Post Saglya Havyat pan Bina buddhi Havyat. ​@@PiyaChoudhari
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 5 дней назад
सघी स्वयंसेवकाचे व्हाट्सअप प़पोगंडा युनिव्हर्सिटी का ये सिलेबस है! मनू ने मनूस्मृती के. तहत विशेष आरक्षण, पुजारी, पंडे, महंत, ज्योतिषी, पुरोहीत, आचार्य, गुरुजी, विधीकर्ता, ये सब 5000 साल से वर्ण और जाती के आधार पर चलते आ रहा है! वो आरक्षण दूसरे वर्ण जाती को नही मिलता, वो भी सभी के लिए होना चाहिए! समान नागरी कायदा आने पर हम बहुजन समाज भी उसपर हक्क दिखायेंगे! वो भी समानता से हो!
@DB03584
@DB03584 5 дней назад
​@@PiyaChoudhari 💯👍
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 4 дня назад
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@greenparas
@greenparas 3 дня назад
बिकट परिस्थिती आहे देशाची 😢 काय करणार लोक एवढा माल जमवून ,जर आपसात भांडूनच मरायचं आहे 😔
@Pratik_kedare
@Pratik_kedare 3 дня назад
ही तर फक्त कलीयुगा ची सुरूआहे अजुन खुप काही Problem face करायचे बाकी आहेत.💯
@pallavidambhare4144
@pallavidambhare4144 7 дней назад
सर्वाना शिक्षण मोफत उपलब्ध होणे गरजेचे आहे, सरकार सर्व गोष्टी वर खर्च करतो आणि शिक्षणासाठी खर्च करायला भेदभाव करतो😢
@ashokmhaske6985
@ashokmhaske6985 6 дней назад
लहान मुलांना आस जातीवर वाईट बोलायचं सांगू नये हे स्वतः बोलत नाही यांना बोलायचे शिकवलं आहे
@nick-qk6qd
@nick-qk6qd 19 часов назад
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा😢
@ShareMarketTeaching
@ShareMarketTeaching 15 часов назад
देश का निर्माण, बहुत सुंदर ... बच्चा बच्चा अब मन ठाण के है तेडा कलीयुग मे प्यारे कली की आगाज हुई है ... ये मन जुम उठा ... बहुत खूबसुरत लगा ... रक्त से नहलायेगे अब सब बन जायेगे कट्टपा .... फिर वापस आयेगा तलवारो का दौर .... खूब एक दुसरे पर वार होगा ... ये सृष्टी तुझे ही हमको प्यार होगा ... तेरे लिये हम लहू का कतरा कतरा तोडा .......... लव-डा-जि हा- सब के ma का lawada
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 7 дней назад
एक काम करा जाती धर्म खतम करा सर्व समान करा , मग ना आरक्षण राहील ना भेदभाव
@baburaorokade9431
@baburaorokade9431 5 дней назад
Varnvyavastha ha Dharmacha mul paya ahe toch dhasala tar Dharm rahtoch kuthe.
@Dhondiramkhillarepatil
@Dhondiramkhillarepatil 8 дней назад
एवढ समजुन घ्या..मी आणि माझा मित्र एका वर्गात सोबत शिकतो एका रुमवर राहतो..एका बाकावर दररोज सोबतच बसतो..मार्क पण समान पडताता माझा मित्र नोकरीला लागतो त्याचा नंबर पण चांगल्या काॅलेजला लागतो..तो उच्च शिक्षण घेतो..तेव्हा आमच्या समोर दुसरा पर्याय नसतो..आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन गून्हा नाही केला नाही..आम्हाला आमच्या हक्काचे मिळायला हवे..हे किती दिवस सहन करायचे हा आमचा शेवटचा लढा आहे..आता माघार नाही.
@govindaghav9399
@govindaghav9399 8 дней назад
भावा तुझ्या सारख्याला गरज आहे .शेकक्सनीक आरक्षण साठी कोणी हि आडवं येऊ नय माझ मत आहे 🙏
@rohanjadhav1541
@rohanjadhav1541 8 дней назад
Yes exactly.. मराठा समाजाच्या बालकांना जाणवते की सगळं एकसारखं तर आहे आपलाही बाप शेतात घाम गाळून घरी येतो पण आपल्याला आरक्षण नाही.. हेच जातीवाद वाढण्याचं कारण आहे
@vaibhavpatil1639
@vaibhavpatil1639 8 дней назад
या शासनाने लवकर मराठा, ओबीसी आरक्षणाचा विषय तातडीने मिटवावा नाही तर या राज्यात जातीभेद निर्माण होईल अशी भीती वाटते....
@Dhondiramkhillarepatil
@Dhondiramkhillarepatil 8 дней назад
जातीभेद मराठ्यांनी कधीच केला नाही..यापुढे करणार नाही..पण एवढ समजून कुणी घ्यायला तयार नाही आपलेच बांधव आत्महत्या करत आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा..आम्ही कुणाचा विरोध करत नाही..अध्यायाविरोधात सरकार सोबत लढतोय.. ईथे जातीवादाचा प्रश्न येतोच कुठे.
@santramjagtap
@santramjagtap 8 дней назад
अरेरे काय वाईट दिवस आले या महाराष्ट्रावर एवढ्या लहान लेकराला पण जात कळायला लागली
@Random-one-0
@Random-one-0 2 дня назад
अभिनंदन पवार साहेब. तुम्ही जिंकलात 🙏 महाराष्ट्र उध्वस्त झाला.
@Sumit_Arya.
@Sumit_Arya. 3 дня назад
🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
@prakashfatangale2725
@prakashfatangale2725 8 дней назад
जारंगे ने सगळ्या महाराष्ट्र ला नासवलं आता तरी शासनाने जागृत व्हावं
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 8 дней назад
तुमचा द्वेष कळलाय पाटलांमुळे...😂
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 8 дней назад
अरे तुमचा मराठ्यांबद्दल किती रक्तात दोष भरलाय ते जरांगे पाटलांमुळं कळाले, धन्यवाद जरांगे पाटील.
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 8 дней назад
Jarange जातीयवादी पक्ष
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 8 дней назад
Jarange ne nahi fadnvis ne
@rajeshwagh8875
@rajeshwagh8875 8 дней назад
तुमि तर अस्तिन चे साप निघाले
@samirdongare8559
@samirdongare8559 6 дней назад
शरद पवार. काय वाटोळं करायचं काम चालवलं. जरणगे la वापरून घेणार विधानसभेला
@abhijeetsudake3562
@abhijeetsudake3562 2 дня назад
मनोज जरांगे फक्त तुझ्यामुळे. लहान लहान नवीन भारतीय पिढी राष्ट्रीय ऐवजी जातीवादाचा विचार करत आहे
@rakeshbhosle1311
@rakeshbhosle1311 2 дня назад
साहेबांनी वाट लावली महाराष्ट्राची अजुन किती किती हिंदू मध्ये फूट पाडलं 😢आत्ता लहान मुले सुद्धा मोठ्यांची भाषा करू लागले 😢
@futuremakersmath7433
@futuremakersmath7433 7 дней назад
ज्याची जळते त्याला कळते.. विचारा त्या ओपन च्या पोरांना ज्यांचे नाव cutoff list मधून 1 मार्क्स ने कटले...
@Shubham-oq8nc
@Shubham-oq8nc 4 дня назад
Are pn OBC madhye kiti gardi aahe tyacha pn vichar Kara
@Farmer00
@Farmer00 8 дней назад
त्या मुलींच्या आई वडिलांनी त्यांच्यात विष पेरेल आहे. आताच हक्क मागायला लागले आहेत दुदैवी गोष्ट आहे. त्या मुलींना देव सद्बुद्धी देवो
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 8 дней назад
Jrangeni विष पेरले, जातीयवादी jrange
@prashantpawar3133
@prashantpawar3133 8 дней назад
Te shaletalya maitrini mhantat ek maratha lakh maratha hya mhantat ekach parv OBC sarv kuthetari Kami pana dakhvtay tya lahan mulana he chukiche aahe
@user-hk6hy9cs8o
@user-hk6hy9cs8o 7 дней назад
तुझ्या बापानी पाणी टाकून संपवली वाटते संपती तु कुटन करणार ना हक्क भिक मागायला काय
@kunaljadhav16
@kunaljadhav16 7 дней назад
Visha Naahi Swatche Sawrakshan Swatche Pota Bharayche Sadhan koni Hirawun Ghewun Naye, Je Jamindar aahet Tyanchya Mule Naukari la Naahi Lagali Tar Majura Kadun Sheti Karunn Ghetil Aani Majur Kon SC,ST,OBC ha Astil Ani Malak Martha
@world_conquerer
@world_conquerer 6 дней назад
OBC hakkabaddal bolu lagale ki Vish peru lagale kiti ti hypocrisy
@sachinpawar7624
@sachinpawar7624 5 дней назад
वाह क्या बात है! महाराष्ट्राची वाटचाल अगदी योग्य दिशेला चाललीये.. लवकरच महाराष्ट्र विकसित राज्य बनेल ... 👏👏
@namratatanode784
@namratatanode784 2 дня назад
बापरे किती भयंकर आहे ...आम्हाला जात, धर्म,आरक्षण बारावी झाल्यावर सुद्धा कळत नव्हतं....
@ashokmatre
@ashokmatre 8 дней назад
आरे काय हे आरक्षण रद्द करा सर्वांचे अर्थिक निकष ठेवा
@laxmankamble3273
@laxmankamble3273 7 дней назад
Adani manus
@mangeshbhalerao1816
@mangeshbhalerao1816 6 дней назад
जातीव्यवस्था नष्ट करा आरक्षण आपोआप रद्द होईल, सध्या आरक्षण सामाजिक आधारावर दिले जाते एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही.
@Ratio_card_official
@Ratio_card_official 6 дней назад
Saheb tumhi madirat jau nka ashe postar shaple koni ya gosti samajat barobari zali pahijen
@PiyaChoudhari
@PiyaChoudhari 6 дней назад
Aadhi casteism kaadha dokyatun bhedbhaaw kaadha mag jaail arakshan
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 4 дня назад
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 8 дней назад
जरागे ने शरद पवार च्या सांगण्यावरून महाराष्ट्र नासविला
@shivajiubale1598
@shivajiubale1598 8 дней назад
आरक्षण घेतो...सवलती घेतो ...दुसऱ्यांनी मागितल की पोट दुःखत 😂
@rushikeshpatil1986
@rushikeshpatil1986 8 дней назад
Tuza arakshan sod mg 😅
@dipakshewale5420
@dipakshewale5420 8 дней назад
अहो पण ओबीसी नेत्यांना कुठे तुमची काळजी आहे... दादा... त्यांना त्यांची राजकारनातून बाहेर पडेल त्याची काळजी आहे... नोकरीची काळजी असती तर हाके नी उपोषणाला कश्यासाठी बसलाय.... ते तर धनगर आहेत आणि महाराष्ट्रात धनगर समाज वेगळा परवर्ग आहे
@RahulPatil-qu9uy
@RahulPatil-qu9uy 7 дней назад
दुसऱ्यांना आरक्षण ना मिळो म्हणून आंदोलन करणारे तुम्ही भुरट्यांनो तुम्ही काय ज्ञान नका देऊ आम्हाला
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
😂 आणि छगन, मुंडे बाई तर दुसरे "महात्मा फुले" आहे ना😂😂
@Satish482
@Satish482 3 дня назад
सर्व राजकीय नेते आणि पक्ष तसेच मीडिया तुमचे हार्दिक अभिनंदन तुमच्या मुळे आज समाज जतीपतीमध्ये विखुरला गेला😢
@sureshchavan9514
@sureshchavan9514 День назад
एवढ्या मुलांना आरक्षणाचा आ कळत नाही पण हे घरातल्या मोठ्या लोकांनी यांना असं बोलायला शिकवलेल आहे आणि हे खुळ्याला सुद्धा समजतं
@dipakdavkare9
@dipakdavkare9 8 дней назад
लाज वाटली पाहिजे यांना स्वताह आरक्षण खाता आणी सोबत आसनारे मूलांना नको का
@niteenchitanvis2453
@niteenchitanvis2453 7 дней назад
मनोज जरांगे नी जो जातीयवाद केला, त्या मुळे हे होणारच होते.❤❤❤
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 6 дней назад
यांच्या बोलण्या वरून कळतय यांना हे कोणीतरी बोलायला सांगितले आहे असं दिसतंय. आई वडिलांनी किंवा राजकारणी लोकांनी. आमच्या इकडं कुठेच शाळेत, मैत्रीत जातीवाद नाही. आमचे वंजारी ओबीसी मराठा धनगर सगळ्या जातीचे मित्र मैत्रिणी आहेत. आधीच्या इतकेच सख्खे पक्के
@dekhoindia4462
@dekhoindia4462 16 часов назад
ही भाषा मुलींची नाही आहे त्यांना कोणीतरी बोलायला सांगितले आहे आणि हा पत्रकार पण त्यात सामील आहे.
@user-sl2ci2fs4m
@user-sl2ci2fs4m 8 дней назад
आता धर्म च नाही राहानार जातीचं जातीचं काय करणार
@saddamshaikh4676
@saddamshaikh4676 8 дней назад
आला घाबरलेला अंध भक्त
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 8 дней назад
जरा जा आणी mpsc च्या merits तpaसा मग कळेल opens वर काय अन्याय होतो ते. सोयी सवलती घेउन बोलायला काय जात. आणी मराठा समाजाला कोणि आरक्षण दिले नव्हते. कधी मराठा समाजाने नाकारले याचा कोणताही पुरावा नाही. हा अजेंडा मराठा समाजाने reservations मागू नये म्हणुन चालवला जातो.
@pandurangchake4849
@pandurangchake4849 8 дней назад
बराबर
@rohanpatil7058
@rohanpatil7058 8 дней назад
बरोबर भाऊ.. हे पाहून जाम वाईट वाटत किती द्वेश आहे आपल्या बद्दल,
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
५०%वर आरक्षण जाऊ शकत नाही त्यामुळे एकमेकांना मदत करा
@maheshayare4027
@maheshayare4027 6 дней назад
आरक्षणच रद्द केले पाहिजे मग समजेल
@saeedkhan-ws7xc
@saeedkhan-ws7xc 4 дня назад
खरंच बघून वाईट वाटलं 10वी ला जाऊसतोवर आम्हाला जात माहित न्हवत ना कुण्या मित्राची...
@suvarnajadhav1951
@suvarnajadhav1951 2 дня назад
लहान मुले सुद्धा महाराष्ट्र पेटण्याची घोषणाबाजी करत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण आणि लोकशाही यामुळे महाराष्ट्राची अधोगती निश्चित. महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आता कुठे चाललाय ? 😔
@earnwithmobilefanpage
@earnwithmobilefanpage 7 дней назад
सर्वांना फुकटच बंद करा हे गप अभ्यास करतील 🎉🎉🎉🎉🎉
@sagarchalakchalak
@sagarchalakchalak 8 дней назад
कोणत्याही सरकारी कागदपत्रावर जातीचा उल्लेख नसला पाहिजे
@Visionplus9732
@Visionplus9732 8 дней назад
सर्व हिंदुना हे असावे वाटते पण हिंदू सोडुन दुसर्याणा हे पटत नाही
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
😂😂😂 आरक्षणाच्या ७० वर्षानंतर सुद्धा जर लोकं "मागास" असतील तर दोष कोणाचा??
@Visionplus9732
@Visionplus9732 7 дней назад
@@surajwavre8291 दोष त्यांचाच आहे इतक आरक्षण आणि सुविधा देऊन सुधा वर न येऊ देणारे त्यांच्यातलेच आहेत cut ऑफ high gela की जिद्धिने अभ्यास केल्याने मुल हुशार होतात कमी cut ऑफ आणि फुकट च सर्व tyamule त्यांचा विकास होत नाही
@arudeepofficial1242
@arudeepofficial1242 4 дня назад
उत्पन्न नुसार आरक्षण मिळायला पाहिजे मग आपली गरीब लोकांना सवलत मिळेल आणि रस्तावर झोपणारे गरीब लोक दिसणार नाही या सरसकट आरक्षण असल्याने श्रीमंत त्याचे मुले पुढे जातात म्हणून उत्पन्न नुसार आरक्षण मिळायला पाहिजे.
@maheshkhandagale6447
@maheshkhandagale6447 День назад
लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रातील राजकरणी मानसा ने मानसात मानुस नाही ठेवला
@shriramdongare7404
@shriramdongare7404 8 дней назад
ज्याला आरक्षण नाही त्याला विचारा त्याची परिस्थिती....या लहान मुलांना मला विचारच आहे...आरक्षण म्हणजे काय याची अक्कल आहे का
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 8 дней назад
पण उत्तर बरोबर देत आहेत
@rohanpatil7058
@rohanpatil7058 8 дней назад
​@@BabasahebBangar-wh6uoजे घरचे बोलतात तेच बोलतात.. घरचे संस्कार 😢
@shriramdongare7404
@shriramdongare7404 7 дней назад
@@BabasahebBangar-wh6uo आरक्षण द्या सोडून या ओपन मधे सत्कार करतो तुमचा
@nitin1947
@nitin1947 7 дней назад
आरक्षण हे प्रत8निधिते आहे. बेरोजगारी हटाव कार्यक्रम नाही.
@Prafull_01
@Prafull_01 7 дней назад
Jyachyavar jatiwad hoto tyala vichara kas vatatay
@Hinduism98
@Hinduism98 8 дней назад
मन्या जबाबदार आहे याला 😢
@shivajiubale1598
@shivajiubale1598 8 дней назад
हिंदू धर्मातील जाती आधारित समाजरचना याला जबाबदार आहे ....आरक्षण व्यवस्था याला जबाबदार आहे ...
@sandeepgade4262
@sandeepgade4262 8 дней назад
Right
@Visionplus9732
@Visionplus9732 8 дней назад
​@@shivajiubale1598 संविधान जन्मताच जात विचारतय
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 8 дней назад
Hoy
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
छगन, मुंडे बाई, शेंडगे नाही का? की ते "महात्मा फुले" आहे?😂
@pintupatil5966
@pintupatil5966 5 дней назад
तुम्हाला आरक्षण दिलं.तर किती नाव घेता बाबासाहेब आंबेडकराच . आज कळायला लागले बाबासाहेब आंबेडकर 😂😂😂
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat 3 дня назад
आता हे सर्व पाहून मला दुःख होत आहे सद्याची पिढीला काय भोगावे लागत आहेत खूप लहान आहेत राव😮, संविधानात बदल झाला सर्व आरक्षण रद्द करण्यात आले पाहिजे.👈
@rafikshaikh2010
@rafikshaikh2010 8 дней назад
अभिनंदन राजकारण्यांनो तुम्ही तर जातीवादची वयाची अट ठेवली नाही यांच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय यांचे विचार घालायचे होते 😢
@sainathtekale4001
@sainathtekale4001 8 дней назад
अरे अवघड परिस्थिती आहे या मुली स्वता बोलतं नाही यांना कोणी तरी बोलायला लावतोय...🧡🚩
@appasahebayush
@appasahebayush 8 дней назад
आरे माढ्यात तर 26 जानेवारीला जारांगेचे भाषण केले शिक्षक जातीय वादी आहेत मराठे खरच जातीयवादी आहे
@apbrand6055
@apbrand6055 7 дней назад
100%
@parvatigayake2015
@parvatigayake2015 7 дней назад
जरांगे स्वतः बोलत नाही त्याला कोणीतरी बोलायला लावतोय .
@vijayshinde6089
@vijayshinde6089 6 дней назад
Maratha lokani Ya lahan mulakadun Bodh gya Baga Mi pn munde LA vote dil aata pachtava hoto 😮
@angelingle5409
@angelingle5409 3 дня назад
नीच राजकारण आता लहान मुलांपर्यत पोहचलं खुपच गलिच्छ झालं हे सर्व महाराष्ट्रात
@Mitraz1212
@Mitraz1212 8 дней назад
बघा या लहान मुलींना सुद्धा जातीवाद शिकवला जातोय तुच्छ टरबूज आहे जाती संघर्ष निर्माण केला
@user-qj3ln9tr6g
@user-qj3ln9tr6g 8 дней назад
जातीवाद जरांगेनि केला
@tejeszinje8781
@tejeszinje8781 8 дней назад
पवारांनी केलं आहे bjp ला जाणीवपूर्वक बदनाम करन्यासाठी नाही तर भुजबळ आणि जरांगे कोणाचं प्याद आहेत😂😂😂😂😂
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 8 дней назад
अरे मित्राज यार टरबुजाचा काय संबंध आहे जातिवाद कोणी केला जरा घेणे जातिवाद निर्माण केला प्रादेशिक पक्षांनी
@Mitraz1212
@Mitraz1212 8 дней назад
@@harshvardhanbhange7765 अरे भावा एखाद्या जाती समूहाला एखाद्या प्रवर्गात घेऊ नका यासाठी आंदोलन हे बसते का संविधानाच्या चौकटीत आणि कोण तो हाके NT मग त्याला कशाला पाहिजे ST सांग मग आम्ही पण उद्या बोलू ST नका म्हणून चालेल का?
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 8 дней назад
@@Mitraz1212 हे म्हणणं बरोबर आहे पण जरांगे आंदोलन करण्याचं टाइमिंग चुकीचं होत आहे कारण मराठा आंदोलन प्रत्येक वेळेस भाजप सरकार आले की सुरू होते आणि राष्ट्रवादीची सत्ता आली की शांत बसले जाते आणि मराठ्यांचा आरक्षण दुसऱ्यांच्या वाट्याला जाण्याचे कारण ही तेच आहेत मग भाजप सरकारला पाडण्यासाठी एवढा खटाटोप कशासाठी करत आहेत जरांगे मी मराठा समाजाचा आहे पण मी जरांगे पाटलांचं राजकारण ओळखलं आहे त्यामुळे मी हे सांगत आहे
@1978a4
@1978a4 8 дней назад
फार भयानक परिस्थिती होणार आहे अजून पाच वर्षांनी 😢
@yashwantkhorate8145
@yashwantkhorate8145 День назад
अख्या महाराष्ट्राची वाट लावा हा माझा छत्रपतींचे Maharastra आहे
@sagargadeok1013
@sagargadeok1013 5 дней назад
चांगले संस्कार चाललेत, देशाची वाटचाल गोदी महाराष्ट्र ने चालविली आहे
@sunilmore5622
@sunilmore5622 8 дней назад
वा रे महाराष्ट्र... तुम्ही OBC राहून जातीवादी नाही आणि मराठा समाजाने हक्क मागला तर जातीवादी?
@ganeshmahale3579
@ganeshmahale3579 6 дней назад
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते. तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये. महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
@Shubham-oq8nc
@Shubham-oq8nc 4 дня назад
Are mg vegala maga na aarakshan OBC madhun ch ka tasech tr kiti gardi aahe OBC madhye ghanta nahi milat kahi
@mayurinadkar4912
@mayurinadkar4912 День назад
Both of you expert in "Bhika magane" ... Swatachya balavar kadhi kahich kela nahi ayushyat...
@Usergkirdhk
@Usergkirdhk 8 дней назад
आधी मराठा क्रांती मोर्चात कितीतरी ओबीसी सुद्धा सहभागी होत होते..पण ह्या जारांग्या नी आता जातीवाद चालू केला आहे...
@prashantpawar3133
@prashantpawar3133 8 дней назад
Aadhi aarakshan dya pasun OBC tunach dya ith paryant aali aahe .
@rushikeshpatil1986
@rushikeshpatil1986 8 дней назад
Tevha arakshan milale ka mg...sobat saglech astat pn madat konala karaychi naste...ata tari olkha
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
गोंडस गैरसमज आहे मित्रा 😂 OBC पाठींबा होता, जो कोणीही मागितला नव्हता
@thepositiveindia
@thepositiveindia 2 дня назад
जात निर्मूलन कायदा केला तर सगळा प्रश्न मिटेल पण तस केलं तर निवडणुकीला मुद्दे राहणार नाही.
@nitinathakre6190
@nitinathakre6190 6 дней назад
🇮🇳🇮🇳🇮🇳 *"ब्राह्मण" कभी भी "जाति प्रथा" के ख़िलाफ़ नहीं भौंकता है,* *लेकिन "ब्राह्मण" आज भी SC, ST, OBC और मुस्लिमों के "आरक्षण" के ख़िलाफ़ जरूर भौंकता है* *85 % आरक्षण जिंदाबाद* *मनुस्मृति मुर्दाबाद* 🇮🇳🇮🇳🇮🇳
@IsachinGk
@IsachinGk 8 дней назад
एक उपोषण होतें आपल्या पिलांना आरक्षणरूपी अन्न मिळवणयासाठी अन् आताचे उपोषण होते दुसऱ्या च्या पिलांना दाना मिळू नये म्हणून वारे वा.......
@user-jh6oe5qq6g
@user-jh6oe5qq6g 8 дней назад
विशेष धर्म
@surajwavre8291
@surajwavre8291 7 дней назад
​@@user-jh6oe5qq6gधर्म??
@Revenge_6868
@Revenge_6868 8 дней назад
या वयात पेटवायची भाषा , तो ही महाराष्ट्र आई बाप घरी हीच भाषा बोलत असणार.
@ArunTiwari-wx2is
@ArunTiwari-wx2is 5 дней назад
जे सरदार वल्लभ भाई पटेल यांनी जे संगीतल होत ते सत्य झाल आरक्षण हा एक दिवस खुप मोठी आग लावनार 😢😢
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 2 дня назад
खरतर आरक्षण सरसकट बंद झाले पाहिजे. आरक्षण फक्त उत्पन्नाच्या आधारावर द्यावे ते ही फक्त शिक्षणासाठी द्यायला पाहिजे.यात जातपात करू नये.
@AAarik415
@AAarik415 8 дней назад
काय केल राव जरांगे साहेब 😔 काय परिस्थिती करुन ठेवले 😢
@rohanjadhav1541
@rohanjadhav1541 8 дней назад
छगनराव हाके जबाबदार
@shrikantchaudhari98
@shrikantchaudhari98 8 дней назад
हक्या आणि छगन
@amoljadhav7418
@amoljadhav7418 8 дней назад
Jarage nahi Bhau pavar saheb mana
@user-gv3eh8qd1q
@user-gv3eh8qd1q 8 дней назад
मग आम्ही काय बिना आरक्षणाचे रहायचे का
@laxmankamble3273
@laxmankamble3273 7 дней назад
​@@user-gv3eh8qd1qModi bollya sarkha saman watap kara jamin sanstha bank Ani loksabha vidhansabha membership ch pn mg kalele konala pahije an konala nako
Далее
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Просмотров 10 млн
OVOZ
01:00
Просмотров 812 тыс.
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Просмотров 10 млн