Тёмный

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : Mahavikas Aghadi राज्यात विधानसभेला इतक्या जागा जिंकेल ? 

Vishaych Bhari
Подписаться 787 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : Mahavikas Aghadi राज्यात विधानसभेला इतक्या जागा जिंकेल ?
यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे खूपच धक्कादायक आणि महायुतीसाठी अनपेक्षित असे लागले होते. या निकालांमुळे केंद्रात सत्तांतर झालं नसलं तरी ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाचं बहुमत हुकल्यानं अनेक राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील निकाल हे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारे ठरले होते. त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काय लागतो याकडे राज्य आणि देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल काल वाजणार अससं सांगितलं जात होतं. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं हरयाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांमधील निवडणुकांची घोषणा केली. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी जाहीर होईल, याबाबतची उत्सुकता वाढलेलीय. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत लागलेला धक्कादायक निकाल, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांच्याकडून सुरू असलेलं तीव्र आंदोलनं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेलं जातीय ध्रुवीकरण, महिलांच्या मतांवर डोळा ठेवत राज्य सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना, पक्षफोडीमुळे ठाकरे आणि पवारांना निर्माण झालेली सहानुभूती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत कुठला पक्ष किती जागा जिंकेल याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यात सध्या विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीच्या अपेक्षा लोकसभेत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे कमालीच्या उंचावल्या आहेत. तसंच बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी अनुकूल वातावरण दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकू शकते याचा घेतलेला हा आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#sharadpawar
#sharadpawarlatestnews
#sharadpawarnews
#latestmarathinews
#marathinews
#marathinewstoday
#maharashtrapolitics
#maharashtranews
#maharashtraassembly
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news,marathi news live today,marathi news today,tv9 marathi news channel,tv9 marathi batmya live today,tv9 marathi latest news,marathi news live,marathi breaking news,marathi news latest,marathi news updates,marathi news video,marathi latest news,marathi live news,tv9 marathi live,marathi batmya video,tv9 marathi batmya live,marathi,maharashtra news,marathi live,saam marathi,marathi batmya,saam tv marathi,abp maza live new today

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 235   
Далее