#maharashtra #water #irrigation #BBCMarathi
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं नागदरवाडी या गावाने जमिनीत असं पाणी जिरवलं की आजूबाजूच्या गावांचीही तहान भागली. मराठवाड्यातल्या या गावात पाण्यामुळे लग्न जमणंही कठीण झालं होतं. गावातल्या बाबुराव केंद्रे यांनी इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात पाणी आणलं. त्याची ही सुजलाम, सुफलाम कहाणी.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे, शूट - किरण साकळे, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
21 окт 2024