सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाने 300 भागांचा टप्पा गाठला आहे. 300 भागांचं सेलिब्रेशन करण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचे कलाकार सहभागी झाले. विशेष म्हणजे त्यांनी मराठीत टीमला शुभेच्छा दिल्या.
Reporter- Darshana Tamboli,
Video Editor- Omkar Ingale.
#MaharashtrachiHasyaJatra #TaarakMehtaTeamInMHJ #TaarakMehtaKaOoltahChashmah
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
10 фев 2021