One of the beeeeeest skit I have seen. What writing, production acting by everyone. Woh! isha, prathamesh shramesh Priyadarshini, pruthvik omkar & nikhil. Love u guys.
ha episode sarvat best😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
फक्त प्रियदर्शनी व रसिका सुंदर आहेत . कांही अंशी ईशा सुंदर आहे . बाकीच्या संगळ्याजणी मेकअप केल्यानंतरच थोड्याफार सुसह्य दिसतात. हीच वस्तुस्थिती आहे. पण अभिनय मात्र सगळ्याजणी ए वन करतात . प्राजक्ता किंवा सई अति सामान्य दिसतात. सुंदर तर अजिबात नाहीत. स्पष्ट बोलतो माफ करा .
गौरव ओव्हर ॲक्टींग करतो. ॲक्टींग कमी व विक्षिप्त अंगविक्षेप जास्त करतो.ते अजागळवाणे किंवा ओंगळवाणे वाटते. त्याची भाषाही अशुद्ध असते. म्हणून म्हणायच्या ऐवजी मनून असे म्हणतो. इतर बरेच शब्द अशुद्ध उच्चारतो. सई त्याची उगीच तारीफ करते. तिची काय मजबुरी आहे हे तिलाच माहीत.