"Wonderlust" या शब्दाचा अर्थ म्हणजे "उंडगे"आम्हाला हे टोमणेरूपी विशेषण घरच्यांकडून वारंवार ऐकायला मिळते म्हणून आम्ही आमच्या You tube Channel चे नाव "उंडगे " ठेवले . घराबाहेरील जग चित्रफिती द्वारे "उंडग्याच्या " दृष्टीकोनातून लोकांना दाखवायचा आम्ही प्रयत्न करतो.
10 окт 2024