👇👇👇
.
.
माहुली किल्ला 🚩
अनेक सुळके असलेला हा 2800 फूट उंच किल्ला माहुलीगड म्हणून ओळखला जातो
गडाच्या पायथ्याशी असलेले शिवमंदिर आणि गणेश मंदिर अतिशय सुंदर आहे. या मंदिरांनाही इतिहास आहे. माहुलीगड, भंडारगड हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आसनगावतील माहुली गावा जवळ स्तीत आहे.
२९ जानेवारी आम्ही माहुली किल्ल्यावर चढलो. खूप मस्त अनुभव होता. कृपया या व्हिडिओचा खूप आनंद घ्या
काहीही चुकल्यास सांभाळून घ्या.
पाहिल्याबद्दल आभारी आहे .🙏
#mahulifort
#माहुली
#mahulitrek
#mahulitrecking
#marathivlog
#marathi
#gadkille
#asangoan
#shahapur
#maharashtra
#withमित्रमंडळी
#rockclimbing
#heaven
#shivmandir #
24 сен 2024